पवार भुजबळ भेटीवर सडेतोड बाळासाहेब सराटे सर। स्पष्टच वक्त्यव्य। GCD YT

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar
  • Zábava

Komentáře • 565

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 Před měsícem +98

    आदरणीय सराटे साहेब आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जी आत्मीयता व कळकळ दाखवित आहात श्री जरांगे पाटील साहेब यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या दरबारी जाऊन वरील सत्य मांडावे व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.ही विनंती 🙏

    • @dwarkadhishghaisas2823
      @dwarkadhishghaisas2823 Před měsícem +2

      भा ज प ने आरक्षण दिले नाही म्हणून तुम्ही लोकसभेला भा ज प च्या उमेदवारांना पाडण्याचा कार्यक्रम केला आणि म वि आ ला निवडून दिले त्यामुळे महायुती कडून अपेक्षा नाही.

    • @sanjaysontakke3829
      @sanjaysontakke3829 Před měsícem

      अहो sarate साहेब तुम्ही एक टरवा तुम्हाला आरक्षण पाहिजे का आपला शरद पवार अहो तुम्ही सरकारलच दोष देता दोष तुमचा आहे तुम्ही फक्त सरकार वर दबाव टाकला यात विरोधी पक्षाची काही भूमिका नाही का मग का तुम्ही त्याना मतदान केले तुम्ही शरद उद्धव कांग्रेस च्या विरोधात बोलायला देखिल तयार नाही आणि सरकारच्या विरोधात अस वातावरण तयार केले की त्यांच्या आई बहिनी कमी पड़ूंन राहल्या हे तुमच दुटप्पी धोरण मग कस हे सरकार तुम्हला आरक्षण देईल ओबीसी तुम तुम्हाला आरक्षण दिल तर ओबीसी त्यांच्या विरोधात जानार नाही का तुम्ही तर शरद पवार च्या विरोधत जायला तयार नाही कारण तुमाच्या साटी शरद महत्वाचा आरक्षण नाही

  • @ParmeshwarShinde-m2p
    @ParmeshwarShinde-m2p Před měsícem +47

    शंभर टक्के सराटे साहेबांची महत्वाची मराठा समाजाला माहिती दिली धन्यवाद साहेब फक्त एवढंच अभ्यासु व्यक्तीमत्व सध्या जरांगे पाटलासोबत आहे बाकी सगळे फेल आहे

  • @shivajikale996
    @shivajikale996 Před měsícem +133

    सराटे साहेब आपण राजकारणी सध्या मराठा आरक्षणाचा कसा खेळ खंडोबा करत आहेत याची अगदी परखड पोलखोल केलीय, सराटे सरांचे मनःपूर्वक आभार !

    • @Ajay-ss3jr
      @Ajay-ss3jr Před měsícem

      🎉😊😊1😊😊😊😊😊😊

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle Před měsícem +39

    कोटी कोटी हार्दिक अभिनंदन सराटे साहेब मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना तुमच्या अधाराची गरज आहे बे झिजकपणे साथ आपण द्यावी अशी मागणी सकल गरजवंत मराठा समाजाचे म्हणणे आहे
    नमस्कार सराटे साहेब

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 Před měsícem +33

    जरांगे पाटलांना साथ द्या बाळासाहेब साठे साहेब तुमची समाजाला खूप गरज आहे

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 Před měsícem +2

      भाऊ साठे नाही सराटे आहेत

    • @vivekm7971
      @vivekm7971 Před měsícem

      ​@@sudhirpawar5126pan vikle gele sate ani sarate saheb

  • @subhashvideomalunjkar2013
    @subhashvideomalunjkar2013 Před měsícem +6

    अगदी ख रय...रोखठोक नग्न सत्य मांडल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @bhagwatgavhane230
    @bhagwatgavhane230 Před měsícem +75

    एकदम बरोबर साहेब याचा मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před měsícem +11

    सराटे साहेब यांचे मार्गदर्शन आति सुंदर केले.

  • @sakhazute4380
    @sakhazute4380 Před měsícem +32

    धन्यवाद!!आदरणीय सराठे साहेब आपण छान मांडणी केली आहे अशीच साथ जरांगे पाटील व गोरगरीब मराठ्याच्या पाठीशी रहुद्या 🚩🚩

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +16

    सराटे सरांचे विश्लेषण फॉर उत्कृष्ट आहे अभिनंदन सराटे सर

  • @user-cg2px1hc6v
    @user-cg2px1hc6v Před měsícem +7

    सराटे साहेब तुम्ही असेच समाजाची बाजू मांडत रहा तुमचे विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण व मुद्देसूद असते समाजाला तुमची गरज आहे धन्यवाद सराटे साहेब कर्म मराठा धर्म मराठा

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 Před měsícem +7

    सराटे साहेबांचं सरकारच्या भूमिकेवर अभ्यासपूर्ण विश्लेषण.जबरदस्त.

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 Před měsícem +30

    सराटे सरांनी अगदीं तंतोतंत बरोबर विश्लेषण मांडले आहे

  • @GajananKadam-fj3qt
    @GajananKadam-fj3qt Před měsícem +21

    सराटे साहेब तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेल्या असेच वेळोवेळी मराठा समाजाला मार्गदर्शन करीत राहावे

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t Před měsícem +34

    आदरणिय प्रा.डॉ.बाळासाहेब सराटे पाटील साहेबांनी सत्य व स्पस्ट माहिती दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजाने सरकारची भूमिका आणि हेतू ओळखावी.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 Před měsícem +16

    आदरणीय श्री सराठे सर नंबर वन ग्रेट तुम चा गर्व आहे मराठा समाजाला ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 जय शिवराय लातुर

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Před měsícem +14

    धन्यवाद सराटे साहेब एकच नंबर आपण सरकारची चिरफाड केल्या बद्दल सरकारचे असे झाले आहे नाचता येईना अगंण वाकडे

  • @DinkarWagh-vb6ut
    @DinkarWagh-vb6ut Před měsícem +7

    सराटे सर आपण सर्वांची बरोबर पोल खोलली त्याबद्दल धन्यवाद.

  • @ganpatmhaske7242
    @ganpatmhaske7242 Před měsícem +3

    सन्माननीय श्री बाळासाहेब सराटे साहेब आपण मराठा समाजाला कायम प्रबोधन करत राहा मराठा आरक्षणासाठीआपला अभ्यास कामी येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před měsícem +39

    1994 छगन भुजबळ शिवसेना फोडून असंच पवार साहेबाना येऊन मिळाले आणि मराठ्यांचा घात केला गेला... आता अजून काय वाटुळ करायचय साहेब तुमच्या राजकारनापायी... 🙏

    • @anilgitte6447
      @anilgitte6447 Před měsícem

      जातीवाद बंद करा झुंडशाही चालणार नाही जय ओ बी सी भांडन बंद करा

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Před měsícem +24

    सराटे सर फार उत्तम विश्लेषण.

  • @ashrubabhosale7943
    @ashrubabhosale7943 Před měsícem +75

    सराटे साहेबांनी बरोबर मुळावर घाव घातला आहे हे सत्य आहे

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir Před měsícem +10

    योग्य मांडनी आपली खरी तळमळ आहे असीच असावी तुमच्या सारखी अनुभव आवश्यकता

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 Před měsícem +2

    वा सराटेसाहेब!आपण समाजाची भूमीका खूपच स्पष्ट प्रामाणिकपणे मांडताहेत .आजच्या आपल्या वक्तव्यातून भा.ज.पा.चा भांडफोड केला आपणास धन्यवाद!

  • @mahi2426
    @mahi2426 Před měsícem +17

    भुजबळांच्या मनातील सगळंच तुम्ही सत्य मांडले, अगदी बरोबर मुद्दे निहाय बोललात सर

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Před měsícem

      Sharad pawarla rajkarnat 1994 March la rajkaranstun tang marnare bhujbal ahet.jstiche samtaparidhdetun pattila votingcha dav takun Sharad pawarla fasvile.atthi jarangla tyancha .hat ahe asa apprachar kartat.

  • @my8818
    @my8818 Před měsícem +7

    सराटे साहेब आपण मांडणी खूप व्यवस्थित केली

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 Před měsícem +3

    सराठे साहेब एकदम बरोबर साहेब यांचा मराठा समाजाने समजुन घेतल पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉

  • @tambesundarrao2181
    @tambesundarrao2181 Před měsícem +97

    भुजबळ यांचा खटाटोप जेल वारी टाळणे हा आहे. 🚩🚩🚩

    • @dnyandaclasses5883
      @dnyandaclasses5883 Před měsícem

      छातीत कळा येऊ नयेत म्हणून भुजबळ साहेब काळजी घेतात, परत परत मध्ये जाऊ लागु नये म्हणून 😂

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 Před měsícem

      सज्ज ही चुकलेली नाही.​@@dnyandaclasses5883

  • @devidastekale6645
    @devidastekale6645 Před měsícem +35

    सराटे सर,सरकार व भुजबळ यांचे खरे कारनामे मराठा समाजासमोर आणले, त्याबद्दल धन्यवाद.

  • @shrikantmore6225
    @shrikantmore6225 Před měsícem +30

    सराटे साहेब आपण अगदी योग्य बाजू समजावलिय

  • @user-fk5je9mj8e
    @user-fk5je9mj8e Před měsícem +4

    खूप छान विश्लेषण केले आहे सराटे सर ❤

  • @amolnikam266
    @amolnikam266 Před měsícem +4

    सराठे साहेब सर्व काही योग्य रियालिटी तुम्ही मांडली धन्यवाद 🙏
    एक मराठा कोटी मराठा 🚩🔥

  • @sujitnigade7218
    @sujitnigade7218 Před měsícem +34

    सराते सर विनोद पाटील सर तुम्ही jarange पाटील साहेबना पूर्ण साथ देणे आवशयक आहे.

    • @shamraoshinde53
      @shamraoshinde53 Před měsícem

      जरांगे पाटलांनी सुध्दा अशा अभ्यासू व तज्ञ व्यक्तीना आग्रहाने सोबत घेतले पाहिजे तरचं आपला आरक्षण आदोंलनास योग्य दिशा मिळेल.

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 Před měsícem +1

      यांना सोबत घेतले तर चर्चा करून ते माघरीच येत नाहीत.

  • @samadhanmule8058
    @samadhanmule8058 Před měsícem +3

    आदरणीय सराटे साहेब तुम्ही जे काही सांगतात ते खूप छान पैकी मांडणी करतात आणि तुम्ही सरकारचे युक्तिवाद कसे चालले सरकार कोणत्या पद्धतीने मराठ्यांची फसवणूक करते हे तुम्ही निदर्शनात आणलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před měsícem +19

    शरद पवारांच्या भेटी साठी जाऊन निर्णय ओबीसी आरक्षण कसे मिळू देतील. का .. सराटे साहेबाचा अभ्यास भरपूर आहे खर तेच मुद्दे मांडले

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 Před měsícem +35

    Sarate साहेब तुम्ही सर्व आरक्षणाला चॅलेंज द्या ही विनंती आपल्याला नाही तर कोणाला च नाही

  • @dr.suryakantshinde7832
    @dr.suryakantshinde7832 Před měsícem +3

    आगदी मुद्देसूद व अभ्यासपूर्ण वास्तवदर्शी विश्लेषण

  • @vijaydeshmukh7386
    @vijaydeshmukh7386 Před měsícem +2

    मा.सराटे सर १००% खरे व सत्य मुद्दे उपस्थित केले आहेत

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před měsícem +18

    राजकीय मंडळी मराठयाना आरक्षण देणार नाही आसे वाटते.ठिक आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूकीचे हात्यार दिले आहे.यातूनच मराठा विरोध यांना आयुष्यात गुलाल लागनार नाही आसे मतदान मराठा करनार.

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Před měsícem +25

    एक टप्पा म्हणून मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावेत.

  • @daulatkakde2768
    @daulatkakde2768 Před měsícem +14

    सराटे साहेब तुम्ही आणि जरांगे पाटील सोबत बसुन पुढील चर्चा करायला हवी

  • @Sp71407
    @Sp71407 Před měsícem +32

    ह्यांना स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडून आणावेच लागणार आहेत कारण ही राजकारणी माणसे ऐकणार नाहीत एवढे नक्की

    • @examlogic1309
      @examlogic1309 Před měsícem +4

      उपोषण, मुंबई वारी, मोर्चे सगळं करून झालंय आता... विधानसभा लढवलीच पाहिजे... 🙏👍🚩

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 Před měsícem +4

    आपल्या प्रखड विचाराला व आभ्यासु मुद्यांला सलाम🙏🏻🙏🏻

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 Před měsícem +5

    सखोल अभ्यास केला आहे आणि अत्यंत कळकळ आहे.

  • @yashpatilkhed
    @yashpatilkhed Před měsícem +9

    सत्य परिस्थिती मांडली सराटे सरांनी💯✔️🙏🙏

  • @sunilkure4907
    @sunilkure4907 Před měsícem +4

    सराठे साहेब पाहिलं तुम्हाला जय शिवराय
    साराठे साहेब मराठा समाजाबद्दल तुमचं मोठ योगदान आहे मराठा समाज तुमच्या कार्याला कधीही विसरू शकत नाही पण माझं म्हणणं तुम्ही जे बोलता सर्व मिडियासमोर बोला म्हणजे सर्व महाराष्ट्रातील लोकांपर्यंत तुमचं म्हणणं कळेल व सर्व मराठा समाज जागा होईल खर काय आहे ते सर्वांना कळेल धन्यवाद साहेब असेच दररोज तुमचे म्हणणे आम्हा सर्वांना मीडियाच्या माध्यमातून कळवावे

    • @ravindrashinde8669
      @ravindrashinde8669 Před měsícem

      सरांचे.साहेब. तूम्ही च.मराठैचया. बाजुने.पाय.काढा

  • @maheshshinde9883
    @maheshshinde9883 Před měsícem +50

    सराठे सर तुम्ही आरक्षण अभ्यासक आहे, तुम्ही पुढ़ाकर गेतला पहिजे, मराठा समाज्यला तुमचि खुप गरज आहे

    • @shashikantvyavhare7958
      @shashikantvyavhare7958 Před měsícem

      तू फालतू आहे हा सराटे बावळट आहे

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 Před měsícem +3

    सराटे साहेबाची भूमिका अतिशय अभ्यास पूरक आहे

  • @parmeshwarkarpe9202
    @parmeshwarkarpe9202 Před měsícem +7

    सराटे सर नंबर एक विश्लेषण
    आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाला सलाम

  • @user-sc8bp6qv7i
    @user-sc8bp6qv7i Před měsícem +3

    सराटे साहेब तुम्ही खरच खूप सुंदर बोलात आता तरी सरकारने हे पटवून घेतल पाहीजेल नाहीतर ह्यांना घरी बसवाव लागेल हे नक्की जय मराठा

  • @diliprajpangarkar291
    @diliprajpangarkar291 Před měsícem +5

    सराटे साहेब फार महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे व सत्य आहेत

  • @RamJadhav-cj2zi
    @RamJadhav-cj2zi Před měsícem +24

    सराटे साहेब पत्रकार परिषद घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका ठामपणे मांडा त्याला मराठा समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq Před měsícem +5

    सराठे सरांकडून खूप काई आभास मिळाला अति सुंदर

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 Před měsícem +5

    समर्पक विश्लेषण केले मास्तरांनी .छान

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Před měsícem +3

    सराटे साहेब आता तुमची मराठा समाजाला खूप गरज आहे

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 Před měsícem +7

    साहेब राज्य घटना वाचुन लोकांना जागुरूत करा।

  • @MurlidharAher-n5x
    @MurlidharAher-n5x Před měsícem +23

    सराटे साहेब बरोबर आहे

  • @sopanmoze2563
    @sopanmoze2563 Před měsícem +7

    पवार सत्तेत नसले की अशी आंदोलने होतातच ,
    हे पण खरे आहे
    त्यांनीच 1994 साली नाहक मंडल आयोग ची j R काढून मराठ्यांच्या वाट्याचे आरक्षण काढून obc कोटा वाढवला

  • @bhagwatgavhane230
    @bhagwatgavhane230 Před měsícem +6

    तुम्ही खूप महत्त्वाची माहिती समोर आणली साहेब 🙏

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 Před měsícem +3

    अभ्यासपूर्ण चर्चा.....सराटे सरांची....❤❤❤

  • @arvindjoshi1953
    @arvindjoshi1953 Před měsícem +7

    अतिशय व्यवस्थित वस्तुस्थिती मांडली आहे

  • @Sudampare
    @Sudampare Před měsícem +5

    सराटे सर हे एक अभ्यासु व्यक्तीमहत्व❤

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr Před měsícem +6

    सराटे साहेब तुम्ही आजून आपण आपले मतं बदलले नाही त्याबद्दल धन्यवाद

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn Před měsícem +1

    🚩जय शिवराय 🚩आदरणीय प्रा. डॉ.बाळासाहेब सराटे सर 🙏अभिनंदन 🙏राजकीय नेत्यांनी वाट लावली आहे समाजाची

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 Před měsícem +18

    जय शिवराय राज्यकर्ते हो बाळासाहेब सराटे जे बोलत आहे. ते निट समजुन घेऊन मराठ्यांना ओ.बी.सी.मधुन आरक्षण द्या ही विनंती आहे.

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i Před měsícem +13

    सराटे सर तुम्ही आता जरंगे पाटीलना साथ द्या

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před měsícem +13

    मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी लिहून द्यावी. सरकारने सरकारची भूमिका लोकांना सांगावी.
    समाज सुज्ञ आहे,सरकारचे लपंडाव ओळखून आहे.

  • @abasahebnalpe1639
    @abasahebnalpe1639 Před měsícem +9

    सराठे साहेबांचा मराठा आरक्षणावर सखोल अभ्यास आहे त्यामुळे ते त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडत आहेत त्याचा मराठा समाजाने विचार करावा व त्यांना पाठिंबा द्यावा.
    खरे विश्लेषण माननीय सराटे साहेब करत आहेत.
    एवढे सर्व पुरावे असून देखील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.

  • @lrtelbhare217
    @lrtelbhare217 Před měsícem +5

    वहा सराटे साहेब ज्ञान असावे तर असे 👌👌

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s Před měsícem +1

    प्रा. बाळासाहेब पाटील तुम्ही 100% सत्य माहिती जनते समोर मांडली धन्यवाद

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Před měsícem +1

    आदणीय सराटे महोदय मराठा समाज आरक्षण बाबतीत योग्य मांडणी व मार्गदर्शक आहेत व इथुन पुढच्या काळात ही दिशादर्शक राहतील
    धन्यवाद

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 Před měsícem +5

    आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o Před měsícem +4

    साहेब ऐक नंबर 🙏🚩मराठा कोठी मराठा जय भवानी जय शिवराय 🙏🚩

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m Před měsícem +5

    अगदी बरोबर सराटे सर तुम्ही बोलत आ हेत

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 Před měsícem +2

    जरांगे पाटलांनी मोठ्या आत्मविश्वासाने समाजाला संघटीत केले आहे पन जरांगे पाटलांनी सराटे सर,विनोद पाटील,कोंढरे, मोरे सर या व अशा अन्य अभ्यासू व तज्ञ व्यक्तीना आग्रहाने सोबत घेतले पाहिजे तरचं आपला आरक्षण आदोंलनास योग्य दिशा मिळेल.

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před měsícem +4

    कुणबी नोंदी सापडवेल्या मराठ्याना ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयातून मिळविण्यासाठी मा ,सराटे साहेबानी अधिकचे प्रयत्न करावेत ही विनंती.

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 Před měsícem +5

    सराटे सर खूपच छान विश्लेषण केले आहे परंतु टरबूज व जेलर काशी करत आहे

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Před měsícem +15

    यालाच राजकारण म्हणतात जे मराठे हजारो वर्षापासुन करत आहे

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před měsícem +1

    एकदम बरोबर बोलत आहात आभारी आहे

  • @bhanudasvaidya1989
    @bhanudasvaidya1989 Před měsícem +4

    khup bhari ekdam jabrdsat video

  • @ShivajiJadhav-k8r
    @ShivajiJadhav-k8r Před měsícem +3

    सराटे साहेब सलाम तुमच्या दिलेल्या व्हिडिओला

  • @manikuttamrao4577
    @manikuttamrao4577 Před měsícem +4

    सर आपण वस्तुस्थितीला धरून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत व सरकारच्या भूमिकेबाबत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Před měsícem +4

    आगदी बरोबर आहे सराटे सर

  • @user-wx3bb4jl7c
    @user-wx3bb4jl7c Před měsícem +8

    साहेब तुमचं 100टके बरोबर आहे पण bjp ला खर बोलणारे लोक आवडत नाहीत. विधान सभेला बघू हेनला. एक मराठा लाख मराठा

  • @arjunshejual
    @arjunshejual Před měsícem +3

    सरक साहेब सांगितल्याबरोबर धन्यवाद बरोबर आहे

  • @rajkumargaikwad-cl5xu
    @rajkumargaikwad-cl5xu Před měsícem +4

    सराडे साहेबा सार का अभास मला नाही वाटत कोनी केला असल त्या साहिबाना सर्वांनी सात दिली पायजे

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Před měsícem +13

    सराटे साहेब ❤❤❤

  • @kautikraothale4549
    @kautikraothale4549 Před měsícem

    उत्तम विश्लेषण. अभिनंदन!
    भुजबळ हेच आज तरी सामाजिक सौहार्दाचे खरे गुन्हेगार आहेत. त्यासाठी आधी त्यांना जेलमध्ये पाठवले पाहिजे. भ्रष्टाचारासाठी नंतर!

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Před dnem

    खूप सुंदर, परखड ,स्पष्ट विश्लेषण.

  • @niteshjagtap7951
    @niteshjagtap7951 Před měsícem +4

    उत्तम विश्लेषण केले आहे सर

  • @Sp71407
    @Sp71407 Před měsícem +9

    Mast सराटे साहेब❤

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před měsícem +1

    आदरणीय सराटे sir अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +4

    अभिनंदन सराटे सर🎉

  • @netajitaur9585
    @netajitaur9585 Před měsícem +1

    Sarate saheb thank for vislesan

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul Před měsícem +2

    जरांगे पाटलांनी बच्चुकडूला सोबत घेवून विधान सभा लडवावी आणि 288 उमेदवार उभे करावे.

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 Před měsícem

    सर, आपण खूपच छान माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद!, आपण समाजाचे खूप चांगले काम करत आहात! नमस्कार!, एक मराठा! कोटी मराठा! जय शिवराय जय महाराष्ट्र!

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před měsícem +4

    एकदम बरोबर बोललात सराटे साहेब

  • @ShrimantThorat-ek3uu
    @ShrimantThorat-ek3uu Před měsícem

    सराटे सर खूप चांगणल्या प्रकारे पूर्ण राजकीय खेळी
    उघड केली त्याबद्दल धन्यवाद

  • @OmkarGarud-k9t
    @OmkarGarud-k9t Před měsícem +1

    सराटे साहेब तुम्हि बोलताते ऐकशे ऐक टका खर आहे