Special Report : मराठा आरक्षणावरुन भाजप-जरांगे पाटलांत जुंपली | Lokshahi Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #SpecialReport #MarathaReservation #BJP #JarangePatil #PoliticalJump
    #lokshahimarathi #headlines #breakingnews
    Special Report : मराठा आरक्षणावरुन भाजप-जरांगे पाटलांत जुंपली | Lokshahi Marathi
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 CZcams - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या CZcams चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Komentáře • 152

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před měsícem +52

    आरक्षण नाही दिले तर सुफडा साफ एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

    • @navnaththote8032
      @navnaththote8032 Před měsícem

      भाजप मराठ्यांना आरक्षण देणारच नाही हे जेव्हा जरांगे पाटलांना
      तेव्हा जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतली

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 Před měsícem +2

      Correct

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 Před měsícem +43

    जितकं भाजप जरांगे पाटलाला टार्गेट करतिल तितकं भाजपला अवघड जाणार

  • @user-tr9on5cx9g
    @user-tr9on5cx9g Před měsícem +22

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद.

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před měsícem +1

      Supari ghelich shevati nanga zhalach

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem +3

    संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @user-rd3ip6np1y
    @user-rd3ip6np1y Před měsícem +40

    हृया वेळेस मराठे भाजपचा सुपडा साफ करणार 100%

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Před měsícem +3

      Na tumchya na bjp chya nashibatle koni kadhun ghenar nahi. BJP che sarkar yenar pan Tumche arakshan court madhe adaknar karan tyala kaydyatmanyatanahi

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před měsícem +3

      Ghanta amhi pan marsthech ahot

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 Před měsícem

      Ha nakkich maratha basun crangrece cha aahe 😂😂

    • @user-cv5ev5cr3z
      @user-cv5ev5cr3z Před měsícem

      @@sandhyasathe3081 भाजपाने आरक्षण दिले तर सत्तेत नाही दिले तर सुफडा साफ

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před měsícem +1

      Swapna Bagh Jhatu aamhi BJP Sobatch

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem +3

    भाजप ने कितीही मराठा बोलायला लावले तरीही मराठे भाजपा ला पाडणार च एक मराठा लाख मराठा

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před měsícem +11

    संजीव भोर सरकार ने दिलेला शब्द किती पाळला तुला दिसत नाही का तुम्हाला ऊस्टा भात खायची सवय झाली आहे

  • @atmarammole5112
    @atmarammole5112 Před měsícem +12

    खरोखर राजकीय भुमीका घेतात दादा तर दादा शरत पवार साहेबानी मराठ्या साठी काय केल ते सागा

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Před měsícem +2

    काळजी नका करू , संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटिल यांच्यामागेच आहे🚩🚩

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Před měsícem +2

    भाजपा ने जर मराठा आरक्षण टिकणारे ओबीसी तून दिले तर,200 आमदार भाजपचे निवडून देतील हे मराठे,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 Před měsícem +9

    भाजपने मग आरक्षण द्यावं .आम्ही भाजपाला डोक्यावर घेऊ.

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před měsícem +1

      Are adhichya bhadvyanni 50 varsh satta bhogali hya bhadya pvar ani congres ni tumhi Tyanna dosh dya na

  • @shankarbhandarge4919
    @shankarbhandarge4919 Před měsícem +9

    मनोज दादा झिंदा बाद प्रवीण मुर्दा बाद.

    • @RamchandraWaghmare-mf6ee
      @RamchandraWaghmare-mf6ee Před měsícem +1

      मनोज जरांगे मुरदाबाद😂

    • @hareshkadam7968
      @hareshkadam7968 Před měsícem

      गाढवाला काय कळणार​@@RamchandraWaghmare-mf6ee

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 Před měsícem +7

    भाजपला म्हणा याला घाबरू नका याचे कडून काही होत नाही हा दम देतो हा जरी मुख्यमंत्री झाला आरक्षण घेवू शकत नाही

  • @rajendra9259
    @rajendra9259 Před měsícem +21

    जंरागे चे मागण्या मान्य केले तरी हा भाजपाच नुकसान करणार।
    त्यापेक्षा जंरागे च्या नादी न लागता निवडणूकीत वेळ द्या। तो पागल झालाय

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 Před měsícem

      कोण पागल झाला हे सर्विना माहीत आहे जरांगेचा हेबाळा लोकसभेला तुला कळलं असेलच कि आत्ता विधानसभेला सांगुन देऊ बघत रहा

    • @marotisangle4324
      @marotisangle4324 Před měsícem

      एका समाजावर कोणताही ऊमेदवार निवडूण येत नसतो,मराठा समाजाला घटनेत बसत असेल तर जरूर आरक्षण द्दावे. पण घटनाबाह्य असेल तर चूकीची प्रथा पडू नये.सत्ता गेली तरी चालेल पण घटनेनूसार होईल तेच व्हायला पाहीजे.समजा Bjp ची सत्ता गेली व मविआ सत्तेत आली तर येवू द्दा ना .त्यांनाही घटनाबाह्य कांहीच करता येणार नाही. तुम्ही कांही दिवस विरोधी पक्षात बसून जेंव्हा मविआ तुम्हाला आरक्षणाच्या सहविचार सभेत बोलवेल त्यावेळी तुम्हीही जावू नका.सत्ता कोणाकडेही कायम राहत नाहि,म्हणून कानून कायद्दात बसैल तेच करावे मग सत्ता सौडायलाही तयार राहावे.मग बाकी सगळे अवसाने गळून पडतील.

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 Před měsícem +11

    मराठा BJP ला चांदण्या दाखवणार , लावा ताकत दिसतील दिवस ,एक मराठा लाख मराठा

  • @vidyadharmane7400
    @vidyadharmane7400 Před měsícem +11

    मुख्यामंत्री शिंदे साहेब मराठा , उप मुख्यमंत्री अजितदादा मराठा याना शिव्या दिल्या तर मराठ्यांचे समर्थन कमी होईल म्हणून हा फडनवीसला शिव्या देतो

    • @user-oj8jh8zb1l
      @user-oj8jh8zb1l Před měsícem

      'ha'. का बोलतो .
      तुझ्या बापाला बोल .

    • @user-cv5ev5cr3z
      @user-cv5ev5cr3z Před měsícem +1

      @@vidyadharmane7400 पंतप्रधान ओ बी सी म्हणून मराठा समाजाला आरक्षण देत नाही

  • @user-nv8li3xx8c
    @user-nv8li3xx8c Před měsícem +4

    भाजप वीरोधी जरागे सगळे निवडुन देतो मनतो पण भाजप ला नाही याचावरन कळत याना आरक्षन नखो पण शरद पवार याचा कडे सता देनयासाठी टाकलेला डाव आहे जरागे शरद पवार याचा मानूस आहे हे या वरून शिध होतय

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Před měsícem

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 Před měsícem

    भोर साहेब तुम्ही काय सेटलमेंट केलीय हे सर्व मराठ्यांना माहीत आहे

  • @abhishekghadge7203
    @abhishekghadge7203 Před měsícem +1

    जरांगे पाटील💪🚩🚩

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 Před měsícem +7

    तुम्ही jarange पाटला विरोधात किती पण बोला तुमचा सूपड़ा साप करणार

  • @ashokphalak1707
    @ashokphalak1707 Před měsícem +2

    Record breake पाच वेळेस आ मरण ऊपोषण.. मी Google वर आमरण उपोषण चा अर्थ शोधत आहे.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Před měsícem

    महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Před měsícem +1

    आम्ही मराठे bjp चे सगळे उमेदवार पाडणार सोबत obc धनगर समाज आहे

    • @rupeshthakare2247
      @rupeshthakare2247 Před měsícem

      मी obc आहे माझ्या मराठा बांधवाना आरक्षण मिळाले पाहिजे ही मनापासून ईच्छा आहे. परंतु जारंगे खूप राजकारण करतोय दादा

  • @rajendrabhalerao3842
    @rajendrabhalerao3842 Před měsícem +7

    सर्व ओबीसी बंधुंनो भाजपा ला मतदान करा...आपल आरक्षण वाचवा...

  • @gopinathchoudhary7529
    @gopinathchoudhary7529 Před měsícem +2

    मी bjp चा कार्यकर्ता आहे पण जरागे पाटील म्हणतील तसंच होईल हे फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावे 😡

  • @subhashkohale2862
    @subhashkohale2862 Před měsícem +5

    जरांगेने शेन खाल्ल, खरी जात दाखवली, राजकीय भाषा वापरून तू तुझी जात दाखवली, मराठा असा नाही आहे

    • @user-ii8zh4xe1k
      @user-ii8zh4xe1k Před měsícem

      तुझ्या सारखा टरबुजाचे आंड खाजवणारा नक्कीच मराठा नाही.

    • @user-oj8jh8zb1l
      @user-oj8jh8zb1l Před měsícem

      Maratha asach aahe.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Před měsícem +1

    बारामती काकांचा पोपट, महाराजाच्या पायाशी बसून बामण आणि भाजपा ला शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम करतात

  • @vijaymore578
    @vijaymore578 Před měsícem +1

    बिन्धास्त monoj दादा

  • @shyampawar700
    @shyampawar700 Před měsícem +1

    जे आडव येणार ते पडणार ते कोणी असो

  • @marathinews6868
    @marathinews6868 Před měsícem +1

    जे पोटात ते ओठात आले अरे सगळेच पाडा

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 Před měsícem +1

    लय त्रास होतो तर द्या ना मग आरक्षण

  • @user-gw9hs8fy1l
    @user-gw9hs8fy1l Před měsícem +6

    जरांगे हा भाजपचेच उमेदवार पडणार कारण तू शरद पवार चा माणूस आहे

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 Před měsícem

    सर्व मराठे पाटलांच्या पाठीमागे आहेत

  • @shivtejwavare676
    @shivtejwavare676 Před měsícem +1

    टरबुज फुटनार

  • @anilshinde280
    @anilshinde280 Před měsícem +4

    Yek bar firase shinde fadanvis jodi ch

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe Před měsícem +1

    Jy भवानी दखून देऊ

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 Před měsícem +3

    BJP la vote nahiiiiiiiiii

  • @pramodkolhe8570
    @pramodkolhe8570 Před měsícem

    लोकशाही मराठी.. असे काही नाही मराठा समाज पाटलांच्या बाजूने उभा आहे.. कायम

  • @Damodhrsuste
    @Damodhrsuste Před měsícem

    मराठा कुणबी नोंदी नुसार ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे नाही दिले तर सर्व मराठा समाज एकवटून पक्ष विरहित आमदार निवडून आणतील एक मराठा कोटी मराठा

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 Před měsícem

    6 कोटी मराठा समाज जरांगे पटलान सोबत आहे

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl Před měsícem

    एक मराठा लाख मराठा , जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w Před měsícem +1

    अरे दरेकर राजकीय नासके विचार तुझे जरांगेचे नाही

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před měsícem +1

    अरे बाबा मराठा आरक्षण द्यावे बस

  • @ganeshkasande33
    @ganeshkasande33 Před měsícem +7

    Only bjp

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Před měsícem

    बिजेपी हटाओ देश बचाओ

  • @baliramshinde3464
    @baliramshinde3464 Před měsícem +2

    एक मळा मराठा कोटी मराठा जरांगे पाटलासोबत

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 Před měsícem

    संजीव भोर 🎉

  • @ravi_more1208
    @ravi_more1208 Před měsícem

    आरक्षण सोडून सगळं ? आता मुंबई पर्याय मुंबई बंद उपोषण नाही

  • @santoshsarkate4552
    @santoshsarkate4552 Před měsícem

    Jarange patil only 🙏🙏

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c Před měsícem

    राजकीय भूमिका घेऊन शरद पवारला पाठिंबा देता ठाकरे कडून पैसे घेता भाजपचे सीट पडता

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. Před měsícem +1

    ँ प्रवीण दरेकर साहेब तुम्ही सुद्धा भूमिका शिवाजी महाराजांची निवडून आलेले आहेत बाहेर नाहीतर जरांगे बसलाय म्हणजे शिवाजी महाराजांचे किशोर बुद्धी दे आमच्या मराठ्याला सद्बुद्धी दे आमचा एखादा आमदार खासदार वरी आहे त्याला बुद्धी दे मराठ्याला आरक्षण देऊन तुम्हाला आधी वाटलं असेल आरक्षण द्या नाहीतर बसा तुम्ही तुमच्या घरी कशाला मराठीच्या नावाने दवंडी व्हिडिओच्या नादाला लागून फडणवीस आपलीच माणसे आहेत त्यांना काय बंद पेनाचा टोपण खाली बसला तर वरील बंद केला तरी वरील खिशाला असते असे ते देवेंद्र फडणवीस आहेत तुम्हाला माहिती आहे का

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 Před měsícem

    संजू भोर यांनी आपण आमरण उपोषणाला बसले पाहिजे आता जरांगेना आता जास्त त्रास होत आहे कारण त्यांची प्रकुर्ती खूप खराब झाली जरा तुम्ही बसा आता नाहीतर दरेकरला बसवा 10 दिवस म्हणजे जनतेला पण कळेल की तुमचा आरक्षणाला मनापासून पाठिंबा आहे

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q Před měsícem +1

    नोटा मतदान करु पन नो तुतीरी

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 Před měsícem +8

    जरांचे दर्ग्यावर जाऊ लागल आहे. दाढी सफेद करायची तयारी चालू आहे

  • @sunilmurkute6168
    @sunilmurkute6168 Před měsícem

    Only jarange saheb

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 Před měsícem +1

    भाजपा मुक्त

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 Před měsícem +3

    मराठा आरक्षणापेक्षा राजकारणात जास्त केले जाते

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 Před měsícem

    भोर तुम्ही बिघडले का भाजपच्या आहारी गेले भोर तुम्ही तुमची किंमत घालू नका

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 Před měsícem +1

    Only jarange Patil

  • @ommane9300
    @ommane9300 Před měsícem

    कोण आहे हा ** 🍉 समन्वयक
    आम्ही पाटलान सोबत🙏

  • @gokulkharad8000
    @gokulkharad8000 Před měsícem

    सुपडा साफ भाजपा

  • @anil1103
    @anil1103 Před měsícem +1

    ओनली मराठा

  • @hemantpawar8442
    @hemantpawar8442 Před měsícem +1

    पलिव दतिदर

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 Před měsícem

    Ek Maratha lakh Maratha

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 Před měsícem

    भोर साहेब त्यांनी काय टाळ मृदंग घेऊन नर्तन करावं की काय

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Před měsícem +3

    मुख्य मंत्री पदाच्या वेळी घेतलेली शपत आठवा

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Před měsícem

    जय मराठा ❤🎉

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v Před měsícem +1

    99nantar 100 aakada yeto
    Bhagwan shrikrishna yana tari aathawa

  • @atulpendharkar8446
    @atulpendharkar8446 Před měsícem

    BJp need to be aggressive and assertive

  • @user-jm3lz4id8o
    @user-jm3lz4id8o Před měsícem +3

    40 वर्ष झोपले होते

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Před měsícem +2

    हे राज्यात मतदार 10ट क्के आहे त हे भा.ज.पा.ला काय कॉ ग्रेस सुद्धा पाडू शकत नाहीत

  • @prabodhankadam6831
    @prabodhankadam6831 Před měsícem +3

    News channel band kara

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Před měsícem +2

    जो मराठा तरुण म्हणता भेसळ मराठा असेल तो जरांगे पाटलावर बोलणारा

  • @annawaghmare3653
    @annawaghmare3653 Před měsícem +6

    Tutari bolte

  • @gopinathdangedange4061
    @gopinathdangedange4061 Před měsícem

    भोर कीती पैसे भाजपाने दिलें

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w Před měsícem

    संजीव भोर किती पैसे घेतले असे बोलायाचे.तू विकला गेला यात काही शंका नाही

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar Před měsícem

      भोरना नाही घेतले जंरांगेना शेरद पवार यांच्या कडुन घेऊन तुतारी वाजायला आले आहे

  • @ashishmarathe1401
    @ashishmarathe1401 Před měsícem

    Ha bhor bolu Nako bjp cha manus ahe

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 Před měsícem +1

    यापुढील काळात जरांगेला पाठिंबा नाही.शरद पवारांनीच मराठ्यांचे वाटोळे केलय.जरांगे 1994-चा जीआर बाबत हा जरांगे का बोलत नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @pintumahajan2517
    @pintumahajan2517 Před měsícem

    Jarange factor vidhan sabhet nakkie chalnar

  • @Amol-ks7gi
    @Amol-ks7gi Před měsícem

    जरांगे भावनिक करुण मराठा समाजला स्वताचा स्वार्थ साठी वापरत आहे त्याचा एजेंडा फक्त हे सरकार बदलून शरद पवारचा पक्ष सत्तेत आनने आहे एकदा राज्य सरकार बदलले की हा आरक्षण आन्दोलन गुंडालून गायब होनार

  • @amolshimpi
    @amolshimpi Před měsícem

    Jarange paghl zala ahe

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 Před měsícem

    Bhyala ka fakt planing chalu? Ahe padnar manje padnar

  • @shivajitidke6268
    @shivajitidke6268 Před měsícem

    जनुके साहेबाला मुख्यमंत्री करा म्हणजे मग मराठा समाजाला 100% आरक्षण भेटेल

  • @kishorjadhav4276
    @kishorjadhav4276 Před měsícem

    मीडिया वाले आस वाट

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 Před měsícem

    BJP चा या वेळेस सुपदासफ होणार...

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Před měsícem

    तमाशातील मावशी 😂

  • @ManikShinde-h9y
    @ManikShinde-h9y Před měsícem

    Darekar he rajkiy ahet ani tech amhala shikavnar rajkiy bhasha

  • @ManikShinde-h9y
    @ManikShinde-h9y Před měsícem

    Jo patlanvishyi vait bolele tyala taktine pada

  • @Mahan_Surjuse
    @Mahan_Surjuse Před měsícem

    @#BJP cha supda saaf Kara ya vedella..Jay Maharashtra

  • @GaneshKolkar-rg2px
    @GaneshKolkar-rg2px Před měsícem

    Hoi Ami jalangi

  • @prabodhankadam6831
    @prabodhankadam6831 Před měsícem

    BJP channel ahe ka he

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Před měsícem

    हे सर्व काही राजकरण करायचे आहे हे दिसायला लागले आहे

  • @yadavwaghmare5004
    @yadavwaghmare5004 Před měsícem

    Jarange patil he sharad pawar nana patole udhav thakare war bola. tumi ka bolat nahi he. Samajala pan kalale pahije

  • @GaneshGadhavee
    @GaneshGadhavee Před měsícem

    Mag aarkshan kon sharad pawar denar ki shinde saheb denar

  • @user-vn9iw5ml6n
    @user-vn9iw5ml6n Před měsícem

    Bjp ❤🎉🎉

  • @amolshimpi
    @amolshimpi Před měsícem

    Bjp