Politicians At Ambani Wedding :विरोधक ते सत्ताधारी; मित्र अन् शत्रू! अंबानींच्या दारी नेत्यांची वारी
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #anantambani #radhikamerchant
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
रामदास आठवले इथ काय चिवडा खायला आलंय काय😂😂
nahi chivada aani ladu cha pakit ghyala aale aahet
दोन लाख चा चौड़ा 😂
कोण श्रेष्ठ तर पैसा श्रेष्ठ😂
2500 कोटी पेक्षा जास्त खर्च या राजकीय चोरांसाठी केलाय आणि Jio चे दर वाढवले त्यातील 1% जरी गरीब अनाथ मुलासाठी केला असता तर अंबानीचं काय बिघडलं असतं ?
तू कमव आणि खर्च कर...उगा बकवास नको
Joi ni dar vadhvale means tual 4G payje Tula 5 G payje pan tycha madhe je investment infrastructure employees Kam kartat tynacha Kai private firm aahe Jio tuja bapa chi company aahe ka .....ek sada employees government asel ka private te tynche pan yearly ek da pagar hike hoto .......Tula Kai ghanta mahit aahe business kase kartata ....tuji Kai layki tari aahe business chi .....
अबे 150000 कोटि खर्च केले infrastructure साठी, आणखी किती दिवस फ्री मधे denar
@@anupbhau91 absolutely right pan ha Rajkiran uneducated aahe javu de
Tyache paise ahe te to kahi Karel...tu tuze paise deto ka konala mag...
सर्वात रुबाबदार आमचे फक्त साहेब दिसतात आता कोन साहेब आनी कोन योधा हे महाराष्ट्रातील आख्या जनतेला माहीत आहे❤❤
सर्व नेते लोकांनी आपली जात दाखवली. शेतकरी मेला तरी चालेल उधगपती जगलाच पहेजे. शिवराय कसे नेते भेटले
Even Shivaji was like that. He used to enjoy gold, jewelleries while his poor people suffered in poverty
अंबानीच्य लग्नान दाखवून दिल कोणताच नेता शेतकरी व गरीबांचा नाही😂😂
हाताचे 5 बोटे दिसायला जरी वेगळे असले तरी जेवण करताना हेच 5 बोट एकत्र येतात याचा अर्थ 😂
हे सर्व आतून एकच आहेत फक्त मीडिया समोर स्वतःला वेगळे दाखवतात !!
येवढे पैसे वाटोळे केलं तेवढे पैसे एखाद्या गरीब गरजवंत लोकांना दिला असता तर काही बिघडल नसतं
तू दे ना 😂😂😂
फुकटे....😂😂😂
Tu ho na paise wala ani kar madat.
जननायक राहूल गांधी हे बोलन चुकीच ठरणार नाही गरीबांचा नेता जय काँग्रेस जय महाराष्ट्र
लाचार😂😂😂😂
😂😂😂😂😂😅
लाचार नाही जे बोलतो ते करतो राहुल गांधी. अरे नालयकानो, तो इकडे लग्नात नाही मणिपूर मधे आहे. गरीब जनते मधे आहे नाकी अश्या चोरांमधे.
अंबानींना एखादं शेतकऱ्याला बोललास काय बिघडलं नसतं
Very very true & innocent Anant Ambani, best luck to him &
Modiji also for inspiring India & Ambani family on this auspicious wedding ceremony
यायला जमल नाही मला आसुद्या ❤
2 वर्ष झाल लग्न चालू काय कळतं नाही कधी संपणार
Mulivar pressure anat ahe. Palun jau naye mhanun. 👍
अजित दादा नि रुपाली ला अनायला पाहीजे होते
Raj Thackeray
अंबानींनी संजय राऊत , नितेश राणे , आशिष शेलार ,देशपांडे,मिटकरी , नरेश म्हस्के , संजय शिरसाट , जितेंद्र आव्हाड यांना आमंत्रित करायला हवे होते . ते सगळे एकत्र असते तर हाणामारी झाली असती🤣🤣
कॉंग्रेसला मानले पाहिजे, स्वाभिमानी निघाली, राहुल गांधी यांनी अंबानी वर टीका केली निमंत्रण मिळून यांच्या दारात नाही...
😂😂काहीही सगळे एकच आहेत😂 फक्त आपल्या सारख्या सतरंज्या उचल्याना दिसणार नाही 😂
अरे सगळे इन्डी वाले हजर होते...कॉंग्रेस बाहेर पडणार?
ममता, शरद पवार, उद्धव, अखिलेश हे तर इंडिचे मुळ घटक आहेत तर आधीच येवून बसले होते
Correct
एकनत। गदर
मणिपूर ला जायला यांना वेळ नाही
पैसो से सब है इन के रिश्ते नाते , मतदारांनो की चुनाव के बाद ही नको जरूरत नही
एवढ्या पैशात संपूर्ण भारतामधील मुलामुलींना बरोबर घेऊन लग्न केलं असतं तर अंबानीच संपूर्ण देशाला अभिमान वाटला असता.
पैसा बोलतोय
सर्वच पैशाला सलाम करतात मग तो कम्युनिस्ट असो किंवा सरंजामशाह!
एकटा वाघ राहुल गांधी नाही आला
Nice mix video okay Mrs Dikshit
इथे राजकारणी नेते येऊ शकतात पण मणिपूर एक वर्ष झालं जळत आहे तेथे यांना वेळ मिळत नाही. हें सत्य आहे
मराठा आरक्षणा वरती सरकारने बैठक बोलावली तिथे जाण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना वेळ नाही अंबानीच्या लग्नाला जेवण्यासाठी सकाळी पासून तयारी
अनिल देशमुख नाय दिसले शी. 😢
Modila manipur la jayla vel nai vatat songadya
UBT tar gharcha lagna aslya sarkhe 3 3 divas yeun gele ani election mdhe marathi gujarathi bhandan kadhtil
गुजराती चेळे चपाटे तीन जन
Tuzya Muslim Party Cha Baap Pn Aahe Bg 😂😂
Tuza Muslim Baap Pn Aahe 😂😂
@@dineshsonawane6261💸💸💸💸💸💸💸💸
@@dineshsonawane6261💸💸💸🦦
@@dineshsonawane6261Tula fkt जातीवाद येतो बघ,
Modi steal the show
He pahun jants sudarlei pahije
Hech kuni mel tr yenar nhi
Money Power......
कमेंट्स करणारे कोण आहेत.
यक ठीकाणी FAKE account
FaKe ID number comments करणारे कोण आहेत
Tumay cay aai ca bhog abp...
Cangla bg
Aathavle aale pan rane kuthay😂
Kon rane?-ambani😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Fakht Rahul Gandhi Aani Raj Thackeray Nain Aley Nice 👍👍👍👍👍
राज ठाकरेंना बोलाविले होते का!
रामदास च काय काम तेथ😂.