Pune Porsche Crash Live: अग्रवालांसाठी पोलिसांसह आणखी कोण कोण भरकटलं? | आतली_बातमी | Ashish Jadhao

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • आतली_बातमी Pune Porsche Crash: अग्रवालांसाठी पोलिसांसह आणखी कोण कोण भरकटलं? Ashish Jadhao
    #puneaccident #pune #maharashtranews #lokmat
    Ashish Jadhao Live with Kiran Shinde | Pune
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 217

  • @sambhajikalsekar4230
    @sambhajikalsekar4230 Před 3 měsíci +41

    पोलिसांनी व न्यायालयांनी जनतेची आणि पत्रकारांची मेहनत वाया घालवू नये.

    • @nihalkambli7377
      @nihalkambli7377 Před 3 měsíci +1

      जनतेची मेहनत ठीक आहे. पण पत्रकारांची कसली मेहनत??? आणि आज सच्चे पत्रकार राहिलेत कुठे? आजकाल जे दिसताहेत ते फक्तं विकले गेलेले लाचार.

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Před 3 měsíci

      ​@@nihalkambli7377बरोबर आहे भाऊ तुझे,,फक्त बोटावर मोजण्या इतके पत्रकार खरी पत्रकारिता करतात,बाकी लाचार चाटू करिता करतात,आणि या सर्वांची मावशी अंजना मोदी आहे.

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Před 3 měsíci

      ​@@nihalkambli7377
      सहमत आहे, पण सर्व पत्रकार तसे नसतात

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 Před 3 měsíci +12

    ही साखळी होम मिनिस्टर , ते पुणे पोलीस कमिशनर , ते स्थानिक नेते ह्यात बहूधा सामिल आहेत का ?

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 Před 3 měsíci +27

    CM DCM and पालकमंत्री राजीनामा द्यायला हवा

    • @PoonamSapre
      @PoonamSapre Před 3 měsíci +1

      Ka ho .? Ugach .... Shard pawar cha under aahet pune police... Aata shard pawar ne ans karav .... Mala mahit aahe Mazi case 5 years ago ...shard pawar cha party members ne police maneg karun maz Ghar hadap kel aahe ...ugach natak Nako

    • @TatyaLobster
      @TatyaLobster Před 3 měsíci +1

      परत आनिल देशमुख आणि वझे हवेत 😂😂

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 Před 3 měsíci

      ​@PoonamSapre कसं सुचते हे तुम्हाला 😂, सत्ता कोणाकडे आहे हे विसरले का तुम्ही😂

    • @PoonamSapre
      @PoonamSapre Před 3 měsíci

      @@pramodkale6015 satta carona madhe Kona kade hoti mahit aahe ka ...ne nasel trust tar ek kaam Kara ...vishram baag la ja ne Bala saheb dabhekar la bheta ne tya la sanga me ek place var rent ni rahoto ne mala to flat jaga owner kadun hadap karun hava aahe tar vishram baag police chowki maneg karaycha kitti ghenar ne tyat jaga owner la ghari jaun marayche ne ved lavayche charges kitti .... Ja bagaha try karun .... Asha supari gheta dabhekar .... Ne tya cha owner baramati madhe aahe ....gharat basun nusta you tube var comment karnya preksha ja try marun ya

    • @PoonamSapre
      @PoonamSapre Před 3 měsíci

      @@pramodkale6015 ne he suchat nahi dabhekar ne maza vada hadap kela aahe ... Je lihal aahe te Sagal face kel aahe suchayla kay hi kaay movie chi story vatali ka ...
      Ne satta kal aali mhun aadhi chi saata Kona kade hoti he visrun hot nahi ...ne
      Kadhi dog gharat aasel na tar sangte dog udya tumhi shejari dusrya person la dila mhanun next day to dog aadhicha owner la visarat nahi..... Jara reality madhe ya ....
      Ne nasel na trust tar ja vishram bag la ne tya na sanga ki maza sister la dabhekar ne maral mhaun ...mag bagha dabhekar cha jagi tumhala false elgetion madhe jel kartil ...bagha relaity madhe try karun mahnje samjel reality aahe ka movie chi story sangitali hoti ....
      Nusta you tube var time pass Karu. Real life samjat nahi

  • @sachinjadhav4607
    @sachinjadhav4607 Před 3 měsíci +3

    खूपच भारी सर खर तर आज देशाला तुमच्यासारख्या पत्रकाराची गरज आहे

  • @BapuKapure-xy8tw
    @BapuKapure-xy8tw Před 3 měsíci +3

    👆आशिष जाधव सर आजच्या नागपूरच्या हिट अँड रण ह्या विषयावर पण बोला तिथं पण 03 जणांना चिरडलं आहे ही बातमी आली आहे तुमच्या पर्यंत पण आली असेल 👌

  • @user-sf4oi5jq5d
    @user-sf4oi5jq5d Před 3 měsíci +8

    सुनील टिंगरे चा मागे बसलेल्या दोघांमध्ये पोरगा सण म्हणून अजित पवार गायक होता पहाटे जाणारा एकाच कामा बघणारा तिथे कमिशन मिळते इथे काय कमिशन भेटणार होते का

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 Před 3 měsíci +8

    वेळ पडलीच तर राजीनामा देतील का अजित दादा

    • @pandharimankar
      @pandharimankar Před 3 měsíci +2

      Bakwas,Fakt 2 Police badtarf chya baddal Discharge kara.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 3 měsíci +2

    मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, दादा यांच्या बरोबर प्रसिद्ध बिल्डर यांचा निवडणूकी मोठा आर्थिक व्यवहार अगोदरच झाला होता असी चर्चा सुरू आहे

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 Před 3 měsíci +1

    आशिष सरांचे विश्लेषण लई भारी

  • @nagpurindian8994
    @nagpurindian8994 Před 3 měsíci +9

    अरे बाबा फालतू गोष्टी टाइम पास करता डायरेक्ट ब्लड रिपोर्ट चे काय आणि पिझ्झ बर्गर कोणी चारल, अग्रवाल ने कोणा कोणाला फोन केला हे सांगा

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 Před 3 měsíci +5

    शूरवीर पोलीस 24 तास ड्युटी करणारे पोलीस पुण्याचे पोलिस दक्ष पोलिस स्कॉटलंड नंतर पुण्याचा नंबर इत्यादी पदवी असते ना पोलिसांवर ही वेळ आली

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Před 3 měsíci

      Scotland Yard नंतर मुंबई police ना मानलं जात असे एकेकाळी(आज विश्वास बसणं कठीण आहे)...
      Pune police ना नव्हे...

  • @swapnilgade9491
    @swapnilgade9491 Před 3 měsíci

    Great sir

  • @sanjaywani9503
    @sanjaywani9503 Před 3 měsíci +2

    आशिष जाधव सर आपण जळगाव चे अपघात ची चर्चा का? नाही तुम्ही पत्रकार आहात. लोकमत भेदभाव कशा मुळे करतात तुम्ही ही विकले आहात का?राजकीय पुढारी आल्या मुळे ही चर्चा झाली वाटते.

    • @avinash100_India
      @avinash100_India Před 3 měsíci

      आशिष जाधव हे वाशिम किवा यवतमाळचे आहेत, बबलू

  • @sachinjadhav4607
    @sachinjadhav4607 Před 3 měsíci +1

    लोकमत चे पत्रकार is very good

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e Před 3 měsíci +2

    हो साहेब तुम्ही न्यायालयीन चौकशी मागता आहेत पण न्यायालयीन व्यवस्था ही पूर्ण भाजपने विकत घेतली आहे आणि जर हा अपघात इलेक्शन पूर्वी झाला असता तर भाजपला एक मत पण मिळालं नसतं

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Před 3 měsíci

      अहो मग तर ही केसं एवढी हायलाईटंच झाली नसती.

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 Před 3 měsíci +4

    भाऊ साहेब जे नाहक बळी गेले त्यांच्या कुटुंब या बाबत थोडीशी आम्हाला माहिती दयावी की नुसतं बिल्डर चे बाबत च आपल सुरु आहे. जे बळी गेले कोणत्या गावाचे होते त्यांची घरची स्थिती कशी आहे. हे आपणास सांगावं वाटत नाही. नुसतं हाय प्रोफाइल च तुन तुन सुरू ठेवता. धन्य मीडिया वाले व आम्ही पाहणारे नालायक आहोत काय

    • @SiddheshwarMumbare
      @SiddheshwarMumbare Před 3 měsíci

      निष्पाप बळी गेलेल्यांच्या विषयी विस्तृत माहिती द्यावी, ही विनंती

  • @atultadvi7486
    @atultadvi7486 Před 3 měsíci

    सलाम आहे जागरुक पुणेकर नागरीक आणि लोकप्रतिनिधींना !! महाराष्ट्रातील इतर शहरांनी यापासून काही बोध घ्यावा !!

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Před 3 měsíci

    ASHISH JADHAVJI GREAT 👍 👌 👏

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Před 3 měsíci +3

    तपास cbi कडे वर्ग करा

    • @Misktw
      @Misktw Před 3 měsíci +1

      CBI कडे म्हणजे भाजप कडे वर्ग करा असं होईल.

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 Před 3 měsíci +1

    काय हो किरकोळ पोलिसांवर कारवाई करताय हिम्मत असेल तर सर्वात अगोदर जो आमदार सेटिंग साठी हजर होते त्यावर कारवाई करावी

  • @dr.akshaysalve5789
    @dr.akshaysalve5789 Před 3 měsíci

    एक नंबर विश्लेषण 😅

  • @shankarpolkat9010
    @shankarpolkat9010 Před 3 měsíci

    😊❤❤❤❤

  • @anaghakarkhanis6361
    @anaghakarkhanis6361 Před 3 měsíci

    आशिष सर अगदी बरोबर आहे आपण जेबोललात त्याने ड्रग्ज घेतले होते १००/ म्हणूनच त्याच्या तपासणीला जाणूनबुजून वेळ काढला आहे आणि त्यागोष्टी समोर येऊनये याची काळजी पोलीस आणि पालक यांनी घेतली आहे

  • @avinash100_India
    @avinash100_India Před 3 měsíci

    रितेश कुमार यांचे पूर्वी च्या सर्व पोस्टिंगची माहिती घ्यावी, का मी देऊ, दिल्ली, बिहार मध्ये याची माहिती मिळेल

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Před 3 měsíci

    सर्वांना माहीत आहे. पोलिस , न्या पालिका , नेते यांनी भरपूरप कमावले.

  • @rashmidalvi3122
    @rashmidalvi3122 Před 3 měsíci

    अगदी बरोबर बोलताय तुम्ही.

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 Před 3 měsíci +1

    सगळे जण पाहिजे तसेच वागले आहेत. आसे कायदे करणाऱ्या राजकारणी कोण आहेत हे तपासायला हवे. ४ जुनं नंतर सगळे विसरून जातिल. कोणालाही काहीही होणार नाही.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 3 měsíci +1

    अहो याला सोडूच नका जेलमधून

  • @ArmyTechAshoka
    @ArmyTechAshoka Před 3 měsíci +12

    Bhamte पुणे फोलिस आहेत 🐕🐩🐶🐾

  • @pushkarjain5823
    @pushkarjain5823 Před 3 měsíci +1

    पोलिसाना जाब तर विचारला पहिजे पान जामिन देनारे जज याना पणजाब विचारला पहिजे त्यानी कसा जामिन दिला तेहि सोप्या अटी वर न्यायालय सुद्धा करप्ट आहे का असा संशय येतो

  • @vyankateshdeshpande1478
    @vyankateshdeshpande1478 Před 3 měsíci +8

    पुणे पोलिस यंत्रणेला अत्यंत किडलेली आहे... राज्यकर्ते फक्त मुंबई मुंबई करत आहेत, पण दिव्याखाली अंधार या न्यायाने पुणे हे अत्यंत बकाल झाले आहे... बिल्डर आणि लँड माफिया नुसता बोकळला आहे...

    • @abhilashpatil7400
      @abhilashpatil7400 Před 3 měsíci

      न्यायाधीश काय समजून , ब्लड रिपोर्ट ना बागता जमीन कसा दिला

  • @younusaghadi4856
    @younusaghadi4856 Před 3 měsíci

    Ashish Jadhav saheb Mat adhikar jhaliyavar botala ink( saee)lavniyat yeti tyacha vaper matdan nakarniya karita vaperli tya chi takrar jhali ki nahi shahi baher Kashi aali ek video banva sir aanj ya chi chvkashi badal karvahi jhali pahife.

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 Před 3 měsíci

    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चे तीन तेरा केले आहे
    महाराष्ट्राची युपी बिहार च्या दिशेने वाटचाल
    कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 Před 3 měsíci

    आपण बोलत ahat he खरे आहे. तीच aplya deshschi dainya अवस्था आहे.

  • @firdospoonawala2852
    @firdospoonawala2852 Před 3 měsíci +4

    EVM war laksh asu dayaa....

  • @Rone-jk3td
    @Rone-jk3td Před 3 měsíci

    साहेब गंगाराम एवढा कॅपिटल नाहीये खरं बोला साहेब

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 Před 3 měsíci

    Dombivali mIDC blast var video kara saheb

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q Před 3 měsíci

    आशिष सर तुमच्यासारखे पत्रकारांनी या प्रकरणात लक्ष घातला नसता तर हे प्रकरण त्याच रात्री दाबले गेला असता. आणि दाबला पण होता. परंतु तुमच्यासारखे पत्रकारां मुडे ते प्रकरण उघडकीस आलं.

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 Před 3 měsíci

    आमचं ठरलंय आतां आम्ही महाराष्ट्राचां बिहार करुनंच ठेवणांर आहोतं. ही तर सुरूवांत आहे. आगे आगे देखो होतां है क्या.

  • @ajshaikh1569
    @ajshaikh1569 Před 3 měsíci

    It is seen in the video footage immediately after the accident that two youths, one in red T shirt were seen running away from the site.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 3 měsíci

    Outstanding vdo. Bt. Talk on rto, dr, excise,mla .tking only on police
    Mla he pol st yevun basel tr police kay kartil, sarvjan polic la psycho, pagal ka kartay, govt la koni ka sangat nahi leakrs totaly band kara,
    Daru sarvanna avadtey mhnun koni दारू totaly band karayche govt la sangat nahi ase diste, kiti sansar daru barbad kartet

  • @PramodVadnere
    @PramodVadnere Před 3 měsíci

    गृह मंत्री गेले दिलीला केजरीवाल च्या विरोधात रोड शो करायला ह्या प्रकरणात आस्था असती तर राजीनामा दिला असता राजकीय पक्ष फोडून गणित करणारे त्यां गृह मंत्र्याला राज्यातील कायदा सुव्यवस्था बद्दल आणि महाराष्ट्रा बद्दल काहीच चिंता नाही लाल बहादूर शाश्त्रीनीं राजीनामा दिला होता

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 Před 3 měsíci

    होम मिनिस्टर , पोलिस कमिशनर , स्थानिक नेते जबाबदार आहेत ? सर्वांची सफाईदार सारवासारव ऐकली ?

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 Před 3 měsíci +1

    त्या शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाला ही लाज वाटली पाहिजे एवढं सरकारचे पैसे पगार पाणी खातो का

    • @nagpurindian8994
      @nagpurindian8994 Před 3 měsíci

      15:28 अहो सचिन साहेब सांभाळून बोला तुम्ही विदर्भाचे आहेत म्हणून सांगतो करणं तुमचा प्रशांत वागाये होऊ नये कारण तुमच्या लोकात वाल्या शेटजी चे काहीच सांगता येत नाही

  • @nanasahebpawar768
    @nanasahebpawar768 Před 3 měsíci

    .नेतेमंडळी.धनवाल्याच्या.मागे
    फिरने.म्हनजे.महाराषर्टाची
    प्रगती.करणे.गुन्हेगाराला.गुन्हे
    गारम्हनणे.ही.या.पुढे.गुन्हा.ठरेल.का

  • @jaydeepkhare484
    @jaydeepkhare484 Před 3 měsíci

    ,अजूनही कितीतरी जन रस्त्यावर नियम मोडून गाड्या चालवत आहे, 2 wheeler असो कीव 4wheeler ,

  • @user-pg6er1wp3z
    @user-pg6er1wp3z Před 3 měsíci

    पार्टी मद्ये सगळे अल्पवायीनच होते त्या सगळ्यनी दारू पिली होती हे महत्वाचे आहे

  • @unbox61
    @unbox61 Před 3 měsíci

    घरात नवीन car घेतल्यानंतर कोण चालवेल सांगा बरं...

  • @ulhasirmali896
    @ulhasirmali896 Před 3 měsíci

    स्टेआरिंगवरील ठसे घ्या...बिचारा driver वाचेल

  • @BharatChavan-ex7gw
    @BharatChavan-ex7gw Před 3 měsíci

    अहो कुरकुम एमआयडीसी मध्ये तर प्रत्येक पान टपरीवर देशी दारू भेटते

  • @Rone-jk3td
    @Rone-jk3td Před 3 měsíci

    सर तुम्ही काय प्रयत्न केले ते सांगा

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 Před 3 měsíci

    पोलीस आयुक्त. गृहमंत्री. पालकमंत्री या तिघांनी राजीनामे द्या.

  • @avinash100_India
    @avinash100_India Před 3 měsíci

    इतका प्रकार होऊन ही पुणे सीपी यांना तात्काळ बदली का केली नाही. हे किती पैसे भरून पुण्यात पोस्टिंग करून आले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Před 3 měsíci

    आगरवाल बिल्डर सोबत पालकमंत्र्यांचे सम्बन्ध तपासले पाहिजेत

  • @hanmantraoshendage4555
    @hanmantraoshendage4555 Před 3 měsíci

    The only solution is to appoint OSD Mr.Tukaram Mundhe as commissoner .Dismis concern police officials.Force ful leave to existing commissoner.

  • @swapnil74656
    @swapnil74656 Před 3 měsíci

    तुम्ही लोक 4 जून पर्यंत हा पाठपुरावा करणार.... नंतर विसरणार 🙏🏻

  • @saihire8211
    @saihire8211 Před 3 měsíci

    सर,न्यायाधिशावर आजून कोणीही उगली उठवली नाही की ज्या न्यायाधिशाने विचीत्र अटी घातलेल्या होत्या की जया गुन्हयामधे दोन जिवांचा मृत्यु झालेला आहे.

  • @Rone-jk3td
    @Rone-jk3td Před 3 měsíci

    साहेब कोजी मालकाचं नाव सांगा प्लीज

  • @ravindrakadam4105
    @ravindrakadam4105 Před 3 měsíci

    दारू बंदीचे अधिनियम लावण्यात आले नाही.
    शेवटी ह्या केसमध्ये आरोपींना कोणती हि शिक्षा होऊ नये म्हणून हि केस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे उज्वल निकम याची नियुक्ती करतील आणि ह्या गुन्ह्यातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त होतील

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Před 3 měsíci

    यालाच म्हणतात कायदा व सुव्यवस्था.पोलिस कडून मोठी सेटलमेंट करण्यात आली होती.अश्याच प्रकरणातून कायद्याचा धाक दाखवून खंडणी गोळा करतात.पोलिस आणि कायदे नियम हे फक्त सामान्य माणसांसाठी असतात हेच म्हणावे लागेल.

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 Před 3 měsíci

    निकमा कडे सोपवा म्हणजे
    किचकट पण करतिल व जस हव तसे करतील ...

  • @caveinterior
    @caveinterior Před 3 měsíci

    1) Corrupt police, shame
    2) Irresponsible politicians (sunil tingre Ajit Pawar)
    3) underworld connected builder
    Shame on System

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Před 3 měsíci +1

    अमितेशकुमार सर ग्रेट माणूस आहे सर तुम्ही विनाकारण टार्गेट नका करू हो त्यांना 😅
    दबंग ऑफिसर आहेत ते

  • @abhijeet3956
    @abhijeet3956 Před 3 měsíci

    पोलिसांची भूमिका नेहमीच अशी असते गुन्हेगाराला सोडून चांगल्या व्यक्तीला फाशी देणे

  • @mohanmorde557
    @mohanmorde557 Před 3 měsíci +1

    दिशाभूल करणारी माहिती देत आहेत.राज्याचे गृह खाते गंभीर आहे म्हणूनच श्री.फडणवीस साहेबांनी पुणे पोलिसांची झाडाझडती घेउन आरोपींना गजाआड केले आहे.आरोपीना गजाआड करायला नको होते का.म्हणून गृह खाते गंभीर नाही का

  • @abhilashpatil7400
    @abhilashpatil7400 Před 3 měsíci

    न्यायाधीश, अजित पवार यांनी बॅगा पोहचल्या... शोधा... पब बार चालू आहेत.... मधे ड्रग मडे पोरी सापडली होती अभिनेता परदेशी यांनी व्हिडिओ दाखवले होत... काय लक्ष नहीं

  • @arunbengle8135
    @arunbengle8135 Před 3 měsíci

    या केस मध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नार्को टेस्ट करायला हवी, कारण आयुक हे झारी तील शुक्राचार्य आहेत असे दिसत आहे.

  • @gowaradhansikchi9003
    @gowaradhansikchi9003 Před 3 měsíci +1

    Saheb tyache birth certificate zahir kara

  • @nanasahebpawar768
    @nanasahebpawar768 Před 3 měsíci

    ‌अठरावर्षैला.चारमहीने.कमी
    म्हणजेकाय.व्यवहारात.पन्नास
    पैसाचेवर.म्हणजे.पुर्णरुपया
    असतो.तरचारमहीने.कमी
    म्हणजेपूर्णवर्षे.का‌धरलजात
    नाही.तोकांहीदुधपिताबच्चा
    नाहीना.अल्पवयीन.म्हनणे
    बरवाटतनाही

  • @prashantyelve5618
    @prashantyelve5618 Před 3 měsíci

    पुणे R T O वर् गुन्हा dakhal zala ka?

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 3 měsíci +4

    दारुबंदी कलमे लावली नाहीत

  • @prathamparab7115
    @prathamparab7115 Před 3 měsíci +2

    Police corrupt ahet manun tar samajat bekayada kam chaltat

  • @ogmms
    @ogmms Před 3 měsíci

    Roster of officer. Speak easy stafg abest (TIME OF ONSET

  • @avinash100_India
    @avinash100_India Před 3 měsíci

    अजित पवार स्वत घरातील व्यक्तीशी बेईमानी करतात, मग या त्रयस्थ लोकांना ते काय न्याय देणार?

  • @user-pg6er1wp3z
    @user-pg6er1wp3z Před 3 měsíci

    राजकारणी आणि पैसा असला कि झालं मग सामान्य मतदारांना कुणीही मारू शकतो

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před 3 měsíci

    पालक मंत्री कुठल्या बिळात लपला तेच कळत नाही

  • @rajarambankar6758
    @rajarambankar6758 Před 3 měsíci

    Jaj, Polish, Rajkarni, Patrakar Manej kele, ani lokamule he case open zhali

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 Před 3 měsíci

    पुण्याच्या पोलीस आयुक्तांना, juvenile बोर्डच्या अधिकार्‍यांना निलंबित करा अशी जाहीर भूमिका तुम्ही का घेत नाहीत? NCP आमदार याना पक्षातून का हकालपट्टी नाही? अगरवाल यांनी पत्रकार, मिडिया याना किती वाटले? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला कल्पना असेलच.

  • @MansaSuryabhanTaywade-ue4bp
    @MansaSuryabhanTaywade-ue4bp Před 3 měsíci

    Aropila nyay denyasathi polis Karya kartata Karan tyatun Dhan milata.

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 Před 3 měsíci

    अहो आमदार तिथे काय बोलला ते सीसीटीव्ही तिथला पाहिल्यावर ऑडिओ पण ऐकायला मिळेल

  • @abhilashpatil7400
    @abhilashpatil7400 Před 3 měsíci

    लाथा घालून हाकला... कायदा सुधारा... न्यायाधीश हाकला... आयपीएस घरी घालवा...

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 Před 3 měsíci

    आशिषजी सर्वच माहिती जर तुम्हीच देणार आहात तर मग बिचाऱ्या तुमच्या सहकारी पत्रकार मित्राला कशाला बोलावलंत? 🙄🙄🙄🙄🙄

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e Před 3 měsíci

    आता परत बालसुधार ग्राहत मुलाला टाकलाय तिथे जाऊन पोलीस परत मुलाला दारू पाजतील आणि याचा परत ब्लड रिपोर्ट घेतील.

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Před 3 měsíci

    यवढी मोठी घटना घडली तरी मराठी नेते बिनशर्त पाठिंबा वाले का बोलत नाही पाकीट घरी ‌पोहचल वाटतं

    • @ajup009
      @ajup009 Před 3 měsíci

      Pakit nahi khoke

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 Před 3 měsíci

    कशाला त्या अजित पवाराचा कशाला नाव घेता अट्टल चोराकडून काय आपेक्षा करणार ...

  • @ogmms
    @ogmms Před 3 měsíci

    Clectri. Car beligs to company access to out sider parked else where near speep easy

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 Před 3 měsíci

    पोलिस ठाणेतील स्टेशन‌ डायरीची पाने अपघाताच्या दिवशी आणि नंतरची पानाच्या फोटो कॉपी का माध्यमे का दाखवत नाही?

  • @ogmms
    @ogmms Před 3 měsíci

    Examined one who knew driving all sad

  • @prakashdeshmukh8172
    @prakashdeshmukh8172 Před 3 měsíci

    The Commissioner of police and other senior officers needs to be replaced as it is seen that they have failed in discharging their duty for which they are being paid.

  • @ogmms
    @ogmms Před 3 měsíci

    Every examined was grouped all agreed to pay huge mkney what money powers had they who are the omaginef lynchi. Crowd

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 Před 3 měsíci

    सागर बंगल्यावर त्यांचा बाप बसला आहे.

  • @udayphatale6121
    @udayphatale6121 Před 3 měsíci

    Hi case ujwal nikam sirakade dya mhanje ajun chupe gunhe ughadkis yetil

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 Před 3 měsíci

    पुणे पोलीस आणि महाराष्ट्र गृहमंत्रालया चा धक्कादायक गोंधळ कारभार उघड झालेला आहे .

  • @ogmms
    @ogmms Před 3 měsíci

    PC ON DUTY NIGHT ROUND DCP INSPECTOR DAIRU OF INSPRCTION

  • @saurabh39174
    @saurabh39174 Před 3 měsíci

    Sachin vaze pn sanga

  • @panditraundhalcontno
    @panditraundhalcontno Před 3 měsíci

    न्याय व्यवस्था विकली गेली आहे

  • @Rone-jk3td
    @Rone-jk3td Před 3 měsíci

    सर आपली बातमी काय आहे का टाइमपास करताय

    • @dr.ravindrashinde6059
      @dr.ravindrashinde6059 Před 3 měsíci

      तेच तेच परत परत सांगतात नवीन काही नाही

  • @prashantyelve5618
    @prashantyelve5618 Před 3 měsíci

    बाबानो Vyavasaik संबंध Astltil, म्हणून् दादा गप आहेत्

  • @dineshw9281
    @dineshw9281 Před 3 měsíci

    निवडणुकीचा खर्च काढायला नको का राव ? म्हणुन आमदाराला पाठवलं 😂😂

  • @jitendratodkar6494
    @jitendratodkar6494 Před 3 měsíci

    Yasathich police station madhle cctv footage publish karayla pahije tarach ratri 2:30 te sakali 8:15 paryant kay kay zale te sarva clear hoil. Yachi sarvanumate magni vhayla pahije. Police tyamulech talatal karat aahet.