कोकणातील चालीरीती आणि सुखाचा मार्ग प्रदीप कामतेकर कुळाचार ग्रामदेवता आणि स्वतःचा पुरावा याची ओळख.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 108

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 Před rokem +5

    खुपच छान माहिती दिली काका , या गोष्टी सर्वजन सांगत नाही आणि लोकाना पन माहिती नसतात किंवा माहिती असुन पन चोरी लपवुन ठेवथाथ

  • @dhananjaypawar1480
    @dhananjaypawar1480 Před rokem +7

    कुलाचार राजी करण्यासाठी,कुलदेवता राजी करण्यासाठी नक्की कुणाकडे जावे , कोण सांगतील मार्ग दर्शन द्यावे

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před rokem +17

    एखाद्याला दिलेले वचन आणि त्या वचनाचा एखादा माणूस दुरुपयोग करून वचन देणा-यालाच अडचणीत आणत असेल तर काय करावे यासाठी आपणास प्रत्यक्ष भेटायला आवडेल. आपली माहिती खरोखरच चांगली आहे. धन्यवाद!

    • @SuhasJadhav-m6r
      @SuhasJadhav-m6r Před měsícem

      DADA Tumch Nav M No Pthava Mala Tumchyi Bolñyyaci Icha Ahe

    • @rajendragawde3612
      @rajendragawde3612 Před měsícem

      सुहास भाऊ आपण आपला फोन नंबर द्या मी करतो मला वेळ मिळाला की.धन्यवाद!

  • @user-zb4mn1hp1f
    @user-zb4mn1hp1f Před 4 měsíci +1

    Chan aahe Anubhav tumchyakade aikun chan vatla, dhanyawad

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 Před 10 dny

    ❤❤❤❤

  • @pradipvichare4283
    @pradipvichare4283 Před rokem +5

    नमस्कार महत्वाची माहिती दिली. त्या बद्दल आपल्याला धन्यवाद

  • @rajendradesai2201
    @rajendradesai2201 Před rokem +8

    अगदी बरोबर काका,भरपूर लोक त्रासलेले आहेत .त्यांना मार्ग भेटत नाही.त्यांना सागणारे कोणी नाही .शेवटी ते भरकटत जातात ज्यांच नशीब आहे त्यांना चागलं मार्गदर्शन भेटत.भरपूर लोकांना ग्रामदेवता म्हणजे काय हे माहिती नसतं

    • @shekharrane2460
      @shekharrane2460 Před rokem +1

      Mahpurush dosh ahe kaykarav

    • @manojkasare7843
      @manojkasare7843 Před rokem

      @@shekharrane2460 राणे सर तुम्हाला आहे का महापुरुषा l दोष,,, मलाही आहे कृपया काही माहिती मिलालि तर मालाही सांगा,,। महापुरुष. दोष नस्तो,, आपल्या घरच्या कडून माहापुरुषा कडून बंधन करून करणी केली जाते,, पन आता चे तांत्रिक महापुरुष बंधन तोडण्यात अयशास्वि आहेत,,,

  • @samirnaik4036
    @samirnaik4036 Před rokem +1

    Kharo khar Sundar mahiti manpurvak aabhar

  • @vikasghadi4363
    @vikasghadi4363 Před 4 měsíci

    Khup abhyas purn mahiti.. Salute...

  • @shrikantbhujbal673
    @shrikantbhujbal673 Před rokem +4

    बंद असलेली गावराटी चालू करण्यासाठी समस्त गावातील ग्रामस्थांचे कुळाचार उभे (सक्षम ) करण्याची गरज आहे काय ?
    प्लीज मार्गदर्शन करा.

  • @deepakrecords9993
    @deepakrecords9993 Před 11 měsíci

    Guruji tumcha ज्ञान afat ahe naman🌹🙏🙏🙏🌹

  • @RjNandini
    @RjNandini Před 10 měsíci

    खूप सुंदर पद्धतीने माहिती संगितलीत योग्य मार्गदर्शन मिळाले... त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...

  • @sudhakarjadhav1477
    @sudhakarjadhav1477 Před rokem +1

    माहिती खुप समजवून सांगितल्या बद्दल, धन्यवाद आपला पत्ता व फोन माहिती झाल्यास आभारी राहू

    • @prakashphatak5494
      @prakashphatak5494 Před 9 měsíci

      सर आपण छान माहिती दिली.आपला फोन नंबर द्या.

  • @anilsawant7044
    @anilsawant7044 Před rokem +1

    अगदी बरोबर

  • @prashantgudekar95
    @prashantgudekar95 Před rokem +4

    नमस्कार काका...गावी देवाला नारळ द्यायचा सांगून सगळ्यांना उभ केलं जातं.आणि एकमेकांच्या शक्त्या काढून घेतल्या जातात किंवा बंधन टाकलं जातं.मूळ घरात असलेली शक्ती चुलते घेऊन जातात....यावर काही उपाय सांगा.

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane Před měsícem

    हा सगळा त्रास होत आहे ते थाबवणारे कोण आहे का असेल तर सांगा

  • @mayuridhuri1055
    @mayuridhuri1055 Před 8 měsíci

    Khup mHatwachi mahiti sangitlat kaka

  • @dineshacharekar
    @dineshacharekar Před rokem +5

    काही लोक आमच्यावर सतत मुसलमानी. स्मशानी कर्तव्य करतात . देवळात जाऊन केलं की त्रास कमी होत. त्यानंतर ती लोक परत तेच करतात . याला कायमच उपाय काय?

  • @lucydsouzadsouza9186
    @lucydsouzadsouza9186 Před rokem +2

    माझा मुलगा पहील्यादा चागला होता नंतर दोन वर्षे झाली मानसीक त्रास सूरू झाला अस कस हा मला प्रश्नन पडला कोणी काय केलेल नाही ना हा मनात विचार येतो काय करू तेच्या साठी

  • @manojkasare7843
    @manojkasare7843 Před rokem +2

    सर महापुरुष कडून बंधन केलेले आहे 73 वर्ष्या पूर्वी,,, करणी केलेली सर्व मानसे samparkat आहे,, व महापुरुष ही,, काही उपाय आहे का, मी ही जोतिषि व तांत्रिक आहे

  • @babajighadigaonkar6525
    @babajighadigaonkar6525 Před 8 měsíci +1

    जबरदस्त माहिती

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 Před rokem +1

    Namaskaar

  • @pravinsawant7082
    @pravinsawant7082 Před rokem

    खुप छान माहिती सांगितली

  • @kokanchasikander
    @kokanchasikander Před 9 měsíci

    ❤ खर आहे sir

  • @adipatne830
    @adipatne830 Před rokem

    Bandhu khup changali mahiti aahe

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 Před rokem +1

    100%खरय

  • @TheHalloween81
    @TheHalloween81 Před rokem +4

    माफ करा व वाईट तर अगदीच वाटून घेऊ नका, तुम्हाला माहीती बहुदा खुप असेल या विषयावर पण तुम्हाला विषय सुलभ सोपा करुन सांगता येत नाही.....मुळात विषयाच्या मांडणीत कुठेही सुसुत्रता नसते, A वरुन F वर तिथुन C वर नंतर कधी L वर नाहीतर मनाला आलं तर W वर की Z वर पुन्हा D वर असा तुमचा विषय समजावून सांगण्याचा प्रवास असतो.....या अभिप्रायावर मेहनत घ्याल आणि विषय अधिक सुलभपणे आणि सुसूत्रतेने समजवाल ही अपेक्षा🙏

    • @RjNandini
      @RjNandini Před 10 měsíci

      Tyanni sopya paddhatinech sangitalay... Pn atta chya generation la he shabd samjayala avaghad jatata

  • @ramkantnakharekar210
    @ramkantnakharekar210 Před měsícem

    Thank you

  • @vijaymhatre2571
    @vijaymhatre2571 Před rokem

    छान माहिती
    मी 26वर्षे त्रास भोगत आहे,बरेच ठिकाणी जाऊन आलो,अशी करणी केली आहे मान आतापर्यंत वर करून दिलीच नाही,लग्न झाल्यापासून कोणतेही कार्य करून दिले नाही,विचार करा,हल्लीच दोन महिनेपुर्वी परब नावाच ग्रुसस्थाने आमचे कुलदैवत,कुलाचार, राठी,मोकळे केले असे बोलले गेले,परंतु त्यांनी सांगितले की परत कोणती कामे होऊ नये यावर जाप मारला,

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Před 2 měsíci

    उत्तम मारगदर्शन
    ज्यांनी प्रतिक्रिया दिली, ज्यांनी काही प्रश्न विचारले,त्या एकालाही तुम्ही उत्तर दिले नाही,
    गुरुजी तुम्हालाही अडचण आहे का?

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Před 11 měsíci

    नमस्कार, मी तळकोकणात माहेर ,

  • @balasahebpatil2965
    @balasahebpatil2965 Před 10 měsíci

    तळ कोकणातील कोणत्या ठिकाणी कलम बांधून देतात.

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 Před rokem +1

    खूप दुर्मिळ माहिती सांगितली दादा
    कधी तरी सांगा कि मूळ पुरुष व वसाचा पुरुष स्वरूप कसे व सांगड कशी घालावी.
    घरचा निर्वशी व वस पुरुष यांचा मान काय असतो.
    महा पुरुष बद्दल माहिती सांगा प्लीज

  • @shankardalvi46
    @shankardalvi46 Před rokem +2

    सर तुमचे गाव कोणते,तुम्हाला भेटू शकतो का येऊन घरी

  • @mukeshjadhav7690
    @mukeshjadhav7690 Před rokem

    Namskar

  • @pr.p.7033
    @pr.p.7033 Před 9 měsíci

    Good

  • @dattaramnagarekar5502
    @dattaramnagarekar5502 Před 5 měsíci

    आम्ही कूट जातं नाही तरी पन घरात शूख शांति नाही असं कां काय करावं लागेल

  • @krishnapatil1008
    @krishnapatil1008 Před rokem +1

    नमस्कार काका आपला नंबर ध्या.. मी खूप मोठ्या टेंशन आलो आहे माझी आई सतत रडत आहे आणि मला तिचे हाल बघवत नाहीत.

  • @narmadaparikrama-narmadehar
    @narmadaparikrama-narmadehar Před 2 měsíci

    मर्यादेपाशी मांडी घालून बसा म्हणजे कुठे बसायचे ? ( अशी कोकणात मर्यादेची स्थाने मंदिरे आहेत का ?) हा माझा प्रश्न तुम्हाला कदाचित अगदीच नवख्यासारखा वाटेल , पण कारण असे आहे कि माझे पणजोबा आजोबा गोवा कोल्हापूर सोडून इथे ठाणे मुंबईत आले तेव्हापासून आह्माला हे सर्व प्रकार काय असतात हे माहीतच नाहीत , आणखी एक गोष्ट म्हणजे सध्या आह्मी जो कुलदैवत देव मानतो तो असा आहे कि तिथे गोव्यात पूर्वी जो पूर्वज होता तो गोव्याहून प्रयागला पायी वारी करायचा , नंतर वृद्ध झाल्यामुळे एकदा प्रयाग तीर्थ क्षेत्री देवाने स्वप्नात येऊन सकाळी तीर्थात मूर्ती सापडेल ती गावी घेऊन जा आणि आता तिथेच पूजा कर असे सांगितले , त्यालाच आताची पिढी कुलदैवत मानते . पण एकदा उत्सवाच्या वेळी काहींनी असा प्रश्न मांडला कि तेव्हा जो पूर्वज होता तर तेव्हा आपले कुलदैवत कोण होते ? असणारच ना ? जसे एखादयचे कुलदैवत वेगळे असेल आणि आराध्य दैवत पांडुरंग असेल तसे म्हणायचे होते त्यांना , कि प्रयागला जायचे ते कुलदैवत होते कि आराध्य दैवत होते आणि कुलदैवत वेगळे होते का ? ह्या विषयी आता कोण माहिती देणार कारण आमचा काही कुलवृत्तांत लिहिलेलाच नाही .

  • @maheshraghav9143
    @maheshraghav9143 Před rokem

    Mul nashtavik muddyache Karan kase sadau shakto please mala mahiti dyal ka khup trass sahan kela aahe Ani karato he aahe.

  • @salilrane3609
    @salilrane3609 Před 9 měsíci

    बारा पाचाचा जाप काय असतो आणि कसा तोडु शकतो

  • @user-ue1lq2zr2i
    @user-ue1lq2zr2i Před 11 měsíci +1

    माझ्या आईच्या आगांत आल्यावर ती हातवारे करून रडत असते तिची ही अशी अवस्था पाहून खूप दु:ख होते भरपूर ठिकाणी शोध घेतला पण उपयोग झाला नाही काका तुमचा फोन नंबर आणि पत्ता द्याल अशी आशा आहे

    • @RjNandini
      @RjNandini Před 10 měsíci

      काका चा number त्यांच्या साईट वर दिलेले आहे

  • @aadeshfabricationallwork1867

    Good kaka .

    • @kadamsubhash7
      @kadamsubhash7 Před 6 měsíci

      आपले मार्गदर्शन म्हणजे कुलाचाराबाबत सुखाचा मार्ग
      दाखविणारा आहे.
      आपल्याकडून नकळत किवा आपुलकीपोटी चूक घडली तर काय करावे.
      आपुलकीने कुणाचे काम व वाचन देताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून दोघांचेही नुकसान टळेल.
      कृपया मार्गदर्शन व्हावे.अशी नम्र विनंती आहे.
      नमस्कार! धन्यवाद !!

  • @vinitamhaskar-lu5so
    @vinitamhaskar-lu5so Před 11 měsíci

    Kankavli Mhaskar amchi kuldeviche nav kay plij sanga

  • @GambajiladLad-cb2kx
    @GambajiladLad-cb2kx Před rokem

    माहिती छान सांगितली पण देवस्थान गावऱ्हाटीत काम करणाऱ्या लोकांनाच माहीती समजू शकते सर्वसामान्य माणूस काय करु शकत नाही

  • @SuyogiDalvi
    @SuyogiDalvi Před 7 měsíci

    Hi sir

  • @nareshkayandekar9386
    @nareshkayandekar9386 Před 2 měsíci

    राठी ani कुळाचार म्हणजे काय?

  • @vinayakarde4662
    @vinayakarde4662 Před rokem

    का विडिओ बनवणे गाव राहाटी बद्दल
    थांबलात, पुन्हा विडिओ नवीन विडिओ बनवा

  • @user-ck5ld7jc7b
    @user-ck5ld7jc7b Před rokem +1

    देवचार कसा बोलता करावा

  • @श्रीस्वामीसमर्थमहाराज-ख3ह

    विठलादेवी च वार बंद असल्यामुळे मर्यादा बोलती होत नाही का? त्यामुळे त्रास होतो का

  • @user-tl1xw6pt8s
    @user-tl1xw6pt8s Před 8 měsíci

    कामतेकर दादा खूप छान माहिती आहे आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @sagarsatam8638
    @sagarsatam8638 Před rokem

    कामतेकर साहेब साटम घराण्याचा कुलदेव व कुलदेवी याबाबत माहिती असल्यास दयावी ही नम्र विनंती. मूळ गांव आयनल ता. Kankavali जि. सिंधुदूर्ग.

    • @smitavantekar538
      @smitavantekar538 Před 7 dny

      दिंडोरी प्रणित क्षात्रधर्म पुस्तक वाचा.यात गोत्र कुलदैवत माहिती दिली आहे

  • @maheshraghav9143
    @maheshraghav9143 Před rokem

    Tumhi ji mahiti det aahat tech mazya kulacharat ghadalay please Tumacha no. Dya. Sir.

  • @devdasbhosale4235
    @devdasbhosale4235 Před rokem

    नमस्कार दादा आपला नंबर पाठवा आपल्या जवळ बोलायचे आहे. धन्यवाद!

  • @prakashphatak5494
    @prakashphatak5494 Před 9 měsíci

    आपला गाव कोणता.

  • @SuyogiDalvi
    @SuyogiDalvi Před 7 měsíci

    Apan mala madat karu shakta ka

  • @शांतारामसावंत

    अहो साहेब सध्याच्या पिढीमध्ये तर फारच बिकट अवस्था असून शैक्षणिक प्रवृत्तीमुळे शोध घेणे अपरिहार्य आहे असो

  • @ashokshinde-pq1fm
    @ashokshinde-pq1fm Před 2 měsíci

    ,, सर तूमचा नंबर मीळेल का आमाला बोलायचा आहे

  • @user-ei1dm2sk2m
    @user-ei1dm2sk2m Před 5 měsíci

    Tumchya kade yache ahe

  • @kishorsurve9242
    @kishorsurve9242 Před rokem

    आपणास भेटण्याची इच्छा आहे पत्ता मिळेल का

  • @manohartemkar441
    @manohartemkar441 Před rokem

    तुम्हाला भेटायला जायचं तर कस यायचं

  • @kokanchasikander
    @kokanchasikander Před 9 měsíci

    तुम्हाला भेटा वेच लागेल, देवदत्त पाटिल

  • @ktkalsular6691
    @ktkalsular6691 Před rokem

    कामतेकर छान बोलता
    आपला मित्र
    कळसुलकर

  • @ajstar1120
    @ajstar1120 Před rokem +1

    Kulswamini kashya olkhvyat koknatil. Please video banva.

    • @speakup4250
      @speakup4250 Před rokem

      Om Kuldevtayy namaha..Jaap kara...swapn dristant hoto

  • @sujalpatil9111
    @sujalpatil9111 Před rokem

    काका तुमच्याकडे विनंती आहे रामेश्वर दारूबाई देवस्थानावर व्हिडियो बनवा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pratibhasarvankar5214
      @pratibhasarvankar5214 Před rokem

      Sir aapan khup Chan maritime sangitalit me tumhala bhetu shawano ka Mazda ha phone ahe

  • @cute_saumya1515
    @cute_saumya1515 Před rokem

    Gavi ghar bandhlyavar gharat मृत्यू का hoto

  • @user-ei1dm2sk2m
    @user-ei1dm2sk2m Před 5 měsíci

    Tumcha no ani address dya

  • @mukeshjadhav7690
    @mukeshjadhav7690 Před rokem

    Aapla no milelka pls sir

  • @gopalgatade7257
    @gopalgatade7257 Před 5 měsíci

    Dada number ptva

  • @divya_rane
    @divya_rane Před 4 měsíci

    तुमचा नंबर आम्हाला पाहिजे

  • @Kokani_Artist
    @Kokani_Artist Před rokem

    tumcha nambar nay

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Před měsícem

    माणूस कुठेही लघवी करतो त्याला त्रास होतो का?

  • @gopalgatade7257
    @gopalgatade7257 Před 5 měsíci

    Number ptva

  • @vitthalkadam8000
    @vitthalkadam8000 Před 5 měsíci

    मला कॉन्टक्ट नंबर भेटल काय

  • @parshurampanchal5622
    @parshurampanchal5622 Před rokem

    Yavdhe dev fakt konkanat aahet ,kokanala parshurama cha shraap aahe mhanoon Purna konkan confusion madhe aahet 🙏

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Před rokem

    Tumi sangiltli ti gosht mazya mulachya babtit ghadte ahe

  • @sharadpanchal6046
    @sharadpanchal6046 Před 11 měsíci

    पत्ता व फोन नंबर हवाय

  • @shankargawade4771
    @shankargawade4771 Před 4 měsíci

    Kamtekar saheb हे सर्व तुम्ही करता
    यात तुम्ही सुखी आहात का ?
    जर स्वतः तुम्ही सुखी आहात.तर तुमची प्रॉपर्टी किती तरी करोड असली पाहिजे.
    तुम्ही गरिबा ना हजार हजार रू.वाटा अशी आपणास नंब्र विनंती आहे.
    याला भगत गिरी म्हणतात भगत डॉक्टर.वकील यांच्या नादाला लोकांना लावू नका अशी हात जोडून तुम्हाला विनंती.

  • @vasantikhopade9081
    @vasantikhopade9081 Před rokem

    काका तुमचा नंबर सांगाना पत्तापण सांग

  • @mahadevghadigaonkar4468
    @mahadevghadigaonkar4468 Před 3 měsíci

    पता फोन नंबर पाटवा

  • @PRIYAJAYexplorer
    @PRIYAJAYexplorer Před rokem

    तुमचा नंबर द्याना

  • @aadeshfabricationallwork1867

    Kaka mala jara baga

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 Před 11 měsíci

    तुम्ही व्हिडिओ बनवता पण ह्याच्यावरती पर्याय तुम्ही चांगला सांगत नाही पर्याय सांगितला पाहिजे

  • @sureshkawale7985
    @sureshkawale7985 Před rokem

    माहीती सुंदर पण मार्गदर्शन करणारा कुणी आहे का,ती माणस दुर्मिळ झाली पयशाचा खेळ चालू आहे, ,तुमचा नंबर सांगा,

  • @vinitamhaskar-lu5so
    @vinitamhaskar-lu5so Před 11 měsíci +1

    Ani ti kute 2

  • @rajendrathorat8244
    @rajendrathorat8244 Před rokem

    Phone Karti phone utha le ko

  • @ajitbhabhe2461
    @ajitbhabhe2461 Před rokem

    नमस्कार सर तुमचा फोन नंबर देता का

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Před rokem

    Apla number pathva

  • @fitnessacademyumri3546

    Chodnsasss

  • @pareshshetkar5752
    @pareshshetkar5752 Před měsícem

    ❤❤

  • @rajendrathorat8244
    @rajendrathorat8244 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली