दिव्यांग हक्क कायद्यानुसार शिक्षा व दंड | Punishment as per Divyang Act 2016

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 04. 2023
  • दिव्यांग हक्क कायद्यानुसार शिक्षा व दंड@satyanarayanladda
    Punishment as per Divyang Act 2016@satyanarayanladda
    rights of persons with disability act 2016
    indian disability act 2016
    rpwd act 2016
    Disability act 2016
    Disability act punishment
    supreme court of india
    indian penal code
    Atrocity disability act 2016
    rpwd act 2016 of india
    disability assessment under rpwd act
    uncrpd and rpwd act 2016
    disability act of india
    Saction 92 of disability act 2016
    #Atrocity disability act 2016
    #Disability act punishment
    #disability assessment under rpwd act
    sjsa.maharashtra.gov.in/mr/ac...
    दिव्यांग नौकरी, पदोन्नती, नोकरभरती, स्वेच्छा निवृत्ती
    मतिमंद पाल्याच्या नोकरीत असलेल्या
    पालकांची पोस्टिंग
    • मतिमंद पाल्याच्या नोकर...
    नोकरी करताना दिव्यांगत्व....सेवानिवृत्त होईपर्यंत घरबसल्या वेतन द्यावे-MAT कोर्टाचे चे निर्देश
    • नोकरी करताना दिव्यांगत...
    नौकरभरती,पदोन्नती दिव्यांग कायद्यानुसार होतेय का ?
    • नौकरभरती,पदोन्नती दिव्...
    दिव्यांगांना नोकरी करत असताना सवलती
    • दिव्यांगांना नोकरी करत...
    दिव्यांग स्वेच्छा निवृत्ती बद्दल चे नियम
    • VRS for disabled emplo...
    नौकरभरती,पदोन्नती दिव्यांग कायद्यानुसार होतेय का ?
    • नौकरभरती,पदोन्नती दिव्...
    दिव्यांग स्वेच्छा निवृत्ती बद्दल चे नियम
    • VRS for disabled emplo...
    दिव्यांगांना नोकरी करत असताना सवलती
    • दिव्यांगांना नोकरी करत...
    दिव्यांगत्व असलेल्या पाल्याच्या पालकांची इच्छित बदली
    • दिव्यांगत्व असलेल्या प...

Komentáře • 154

  • @rajabhaugokulashtami780
    @rajabhaugokulashtami780 Před 11 měsíci

    माहीती खुप उपयुक्त आहेच धन्यवाद सर

  • @ramrajekolugade
    @ramrajekolugade Před 11 měsíci

    खुपच छान माहिती मिळाली सर. धन्यवाद.

  • @pandurangdangrekar3499

    मस्तच माहिती दिली तर सर

  • @MahavirGholap-rz3zt
    @MahavirGholap-rz3zt Před rokem +1

    Very Good Informetion

  • @ashokkshirsagar119
    @ashokkshirsagar119 Před 10 měsíci

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ashutoshdeokar2700
    @ashutoshdeokar2700 Před 6 měsíci

    धन्यवाद सर तूम्ही तूमचा अचूक वेळ काढून अपंगासाठी जी माहिती दिली ती खरच योग्य आहे आणि आशा बाळगतो की, ही माहिती सर्व अपंग व्यक्तींना आवडलेली असेल खरच तूमचे मनापासून आभार मानतो. सर

  • @nankumarhalde7899
    @nankumarhalde7899 Před 11 měsíci

    Very good information, thanks

  • @sureshnaik2335
    @sureshnaik2335 Před rokem +1

    धन्यवाद सर 🎉

  • @surendraaher4474
    @surendraaher4474 Před 4 měsíci

    धन्यवाद सर. तुमी खूप महत्वाची माहिती दिली

  • @homemadeskill2431
    @homemadeskill2431 Před rokem +1

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @abhijeetkochale661
    @abhijeetkochale661 Před rokem +1

    धन्यवाद सर

  • @ramrajekolugade
    @ramrajekolugade Před rokem

    Good information.

  • @babangayake91
    @babangayake91 Před rokem +3

    आमच्यासाठी माहिती दिल्याद्दल आभार सर

  • @PRAMODLALSARE
    @PRAMODLALSARE Před 5 měsíci

    धन्यवाद सर ❤❤

  • @kirankumarjaiswal18
    @kirankumarjaiswal18 Před 4 měsíci

    धन्यवाद सर तूम्ही तूमचा अचूक वेळ काढून अपंगासाठी जी माहिती दिली

  • @subhashmunde4708
    @subhashmunde4708 Před 9 měsíci

    Nice information

  • @prabhakarpendhare-kn9xx
    @prabhakarpendhare-kn9xx Před 11 měsíci +2

    सर खुप महत्वाची माहीती दीव्यांगां पर्यंत दिली धन्यवाद. महापालिकेच्याभागात रहीवासी व गावठानात जर स्वताचे घर असेल तर बांधकामासाठी मदत मिळेल का अपंगांना

  • @user-zw6pi5zk2m
    @user-zw6pi5zk2m Před 10 měsíci

    🙏🙏

  • @pmr9738
    @pmr9738 Před 4 měsíci

    Sir eka divyang vyekti jar hy kadayacha janiv purvak misuse karat asel tar ky tatrtod ahe

  • @adityaarekar-kn3fz
    @adityaarekar-kn3fz Před 4 měsíci

    कर्नाटकात udid st प्रवास ला चालत नाही काय करावे महाराष्ट्र चे

  • @shivbhaktvinodpagar
    @shivbhaktvinodpagar Před rokem

    👌👌👌👍

  • @mbpiano93
    @mbpiano93 Před 6 měsíci

    माझं udid card स्वावलंबन वेबसाईटवर आले,ओरिजनल कार्ड कसे मिळेल,

  • @popatraoraut2713
    @popatraoraut2713 Před rokem

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-yd8fe8rw1h
    @user-yd8fe8rw1h Před 4 měsíci +1

    काय करावे लागेल

  • @aggamer0.441
    @aggamer0.441 Před 2 měsíci

    सर 2015 मध्ये मी पेन्शन साठी फाईल दाखल केलेली होती आज पर्यंत यांनी मला एक एक दर दोन महिन्याला त्रुटी एक त्रुटी दर दोन महिन्याला असं देऊन देऊन 2014 पर्यंत मला परेशान केलं आणि आज माझी फाईल पालकत्व प्रमाणपत्र

  • @nileshrewale2036
    @nileshrewale2036 Před 5 měsíci

    सर माझा मुलगा 11 वर्षचा आहें तर मी तेच UDID card बनवले आहें तर सरकारी अपग पेन्शन मिळत त्या साठी अकाउंट opan करावा लागतो का कीं माझा देऊ ते जर मला सांगा

  • @kakasomohite5230
    @kakasomohite5230 Před měsícem

    मी पॅरालाईस या दुर्धर आजाराने त्रस्त आहे मला नीट चालता बोलता येत नाही
    मला ४०टक्के अपंगत्व सर्टिफिकेट दिले आहे पण उपचारासाठी जाण्यासाठी सोबत असणा-या व्यक्तीचे सवलतीच्या दरात एस टी तिकीट मिळत नाही तरी काय करावे कारण माझा तोल जातो

  • @inamdarjs950
    @inamdarjs950 Před 2 měsíci

    Punyala kona kade takrar karaychi number dya

  • @ashokkharat3645
    @ashokkharat3645 Před 8 měsíci

    अपंगा साठी जे जी आर आहेत ते कुठे मिळतील

  • @deepakgangaramjadhav4725

    खुप छान सर

  • @Suhasini_Manve
    @Suhasini_Manve Před rokem

    Sir I stay in mumbai. My in- laws are giving trouble to me and my Husband . I have polio with 77 percent .

  • @anilraghuvir3207
    @anilraghuvir3207 Před 3 měsíci

    सर नमस्कार.मी सुद्धा दीव्यांग बांधव आहे.
    शासकिय योजनेणुसार. दिव्यानग बांधवांना घर पट्टी करात 50% सूट आहे.त्याचा 5% दीव्यांग कल्याण निधिशी सबंध आहे का. याचा कृपया मला सवित्सर माहिती द्यावी ही विनंती,

  • @ASHFAQmushtaqShaikh-dh9nm

    Aamchya kade apangala activa 3wheelers 2 varsha pasun vatap karat nahi hyacha upaye dakhwa

  • @babanbhor1373
    @babanbhor1373 Před rokem

    मी ४०/०अपंग आहे मलआअत्योय योजनेचा लाभ मिळेल का दारिदद्र्येरेषेत मओडतओमई तर लाभ होईल का

  • @ramdasjogdande4542
    @ramdasjogdande4542 Před 7 měsíci +1

    Divuyang.asun.sudha.faar.snnay.hotoo.aahe.kay.karuud yet.nahoi..please.help.me..thanliu.dhnyvd...

  • @user-dn7en8tw3u
    @user-dn7en8tw3u Před 5 měsíci

    अपंग आयुक्तालय पुणे येथे फोन लावला असता कोणीही फोन उचलत नाही

  • @jitendrajadhav5160
    @jitendrajadhav5160 Před 7 měsíci +1

    दिव्यांग कायदा च पुस्तक कुठे मिळेल

  • @AnilLandage-oz7ck
    @AnilLandage-oz7ck Před 7 měsíci +1

    सर मला rpwd act 2016 पूर्ण जी आर बघायचं आहे पण तो ओपन होत नाही काय करायचं

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 7 měsíci

      व्हिडीओ च्या डिस्क्रिपशन मध्ये फाईल / लिंक आहे, तेथे क्लिक करा

  • @user-yd8fe8rw1h
    @user-yd8fe8rw1h Před 4 měsíci

    माझ्याकड टेमंरेली UiDकारड मला पर्मनंट कार्ड काढायचे आहे

  • @user-dn7en8tw3u
    @user-dn7en8tw3u Před 5 měsíci +1

    परभणी येथील कृषी विद्यापीठात कोणाचे नियंत्रण राहिले नाही पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत मनमानी कारभार झालेला आहे यावर नियंत्रण कोण ठेवणार

  • @user-de6dh5us4j
    @user-de6dh5us4j Před 10 měsíci

    Ananda chi baatmi midali sar

  • @renukaambhore6234
    @renukaambhore6234 Před měsícem

    दिव्यांग वेक्तीला सासरच्यांनी त्रास दिला असेल तर त्यांना काय शिक्षा मिळते

  • @bharatdawre796
    @bharatdawre796 Před měsícem

    मी ६० टक्के अपंग आहे मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटल ने मला डॉक्टरांनी मला तपासुन सर्टिफिकेट दीलेले आहे
    माझा छळ माझा छळ करते मला कायदेशीर मदत करावी ही विनंती

  • @sureshpadvi1152
    @sureshpadvi1152 Před 6 měsíci

    Hi Suresh padvi

  • @RajendraJagdale-ms5pp
    @RajendraJagdale-ms5pp Před 8 měsíci

    गावाकडून माझा छळ होतोय या बदल माहीती सांगा

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Před 29 dny

    नमस्कार सर,
    मी 75% दिव्यांग असुन सन 2010 ते 2015 या काळातील ग्रा.प.च्या माजी सरपंच बाईने पदाचा दुरुपयोगा करुन माझी आर्थिक फसवणूक तीच्या साथीदाराना हाताशी धरुन खोट्या पोलीस तक्रारी करुन मानसिक त्रास दिला असुन मी न्यायालयात दावा दाखल करु ईच्छीतो.कृपया मार्गदर्शन मिळावे.

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 26 dny

      पूर्ण प्रकरण समजणं जरुरी आहे, त्यानंतर सांगता येईल

  • @Rupalisachin257
    @Rupalisachin257 Před 5 měsíci

    सर whatsaap link पाठवा

  • @sadanandchandekar6317

    जर दिव्यांग व्यक्ती wcl मध्ये कर्मचारी जेव्हा सेवानिवृत होतो तर त्यांचे छुट्टी बोनस व इतर रक्कम जमा असते तर ते wcl नी राहण्यास दिलेल्या क्वटर चे रक्कम कापू शेतात का .तासा काही gr आपणाकडे उपलब्ध असेल तर आम्हाला त्या विषयी सविस्तर माहिती मिळेल का

  • @user-dn7en8tw3u
    @user-dn7en8tw3u Před 5 měsíci +1

    सर नमस्कार मी एक 84 टक्के दिव्यांग आहे मला पूर्णपणे एक हात माझी आई कृषी विद्यापीठ परभणी येथे 2012 अगोदर नोकरी करत होती व मी 2016 ला पेन्शन साठी अर्ज केलेला आहे परंतु आजपर्यंत यांनी मला दर तीन महिन्याला एक त्रुटी दर तीन महिन्याला एक तुरटी असं करत करत आज पर्यंत मी पूर्णपणे तोट्या दिलेल्या असून माझं काम होत नाही कर्मचारी व अधिकारी वारंवार धमक्या देतात व अपमानास्पद वागणूक देतात मला न्यायालयाने पेन्शन मंजूर करून दिली अधिकारी यांना जीआर दाखवला तर अधिकारी म्हणतात हे जीआर चुलीत घाला

  • @SantoshGaikwad-gh1xp
    @SantoshGaikwad-gh1xp Před měsícem

    Mumbai madhe kuthe complainy office ahe

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před měsícem

      संपूर्ण व्हिडीओ बघा आणि डिस्क्रिपशन मध्ये फाईल आहे ती डाउनलोड करा. दिव्यांग आयुक्त ऑनलाईन तक्रार तसेच संबंधित पोलीस स्टेशन

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Před rokem

    सर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आपण फार अतिशय महत्वाची माहिती दिली सर मला आपल्याला एक एस टी महामंडळाच्या सबंधी माहिती पाहिजे दिव्यांगा साठी ज्या सीट रिझर्व असतात त्या इतर चांगल्या लोकांना रिझर्वेशन केलेल्या असतात तर आपण कधी बुकींग करायला गेलोतर सांगतात की तुमचेसीट खाली नाही तर ते सीट दिव्यांग साठी रिझर्व झालेले नसतेतर ते चांगल्या धडधाकट माणसासाठी रिझर्व झालेले आहे असे दुसरे असे की आनलाईन रिझर्वेशनकरता येत नाही असे याची पण माहिती हवीआहे ती दयावी मी आपणास नम्र विनंती करतो आहे धन्यवाद

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem +1

      नक्की काही दिवसात या बद्दल सविस्तर माहिती देतो

  • @umeshborage6147
    @umeshborage6147 Před 11 měsíci

    Sir 40% Temporary UDID certificate government services sathi chalte ka

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 11 měsíci

      नाही

    • @umeshborage6147
      @umeshborage6147 Před 11 měsíci

      @@satyanarayanladda maze offline certificate permanent aahe aani UDID certificate 03 varshyasthi dile aahe te permanent hoil ka aani Jr hot asel tr kay प्रोसेस आहे.

  • @rajukeluskar6542
    @rajukeluskar6542 Před rokem

    Please explain the act 2016 very good 👍 but don't action mode emijet so 😢 sad

  • @vkumar4455
    @vkumar4455 Před rokem +3

    साहेब, अपंगांन साठी योजना तर खूप आहे, परंतु अपंगांना खरी मदत करण्यासाठी कोणताही नेता किंवा अधिकारी मदत करतांना दिसत नाही.
    अनुकंपा नियुक्ती साठी खूप वर्षा पासून प्रयत्न करत आहो, पण अजूनही नियुक्ती मिळाली नाहीं, या पेक्षा दुसरी ,कोणती विटंबना असेल.
    100 मे से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान
    मोदी जी म्हणतात, सबका साथ, सबका विकास
    पण खरा रोजगार देण्याची वेळ येते ,तेव्हा कुणीच अपंगांना मदत करत नाही,
    काय माझी मदत कराल ???

    • @9273693560
      @9273693560 Před 10 měsíci

      Hya baabatit Jar pm kivha president ni pan dakhal nahi ghetali tar saral imter national Human Rights laa letter lihine. Sagali yatrana khad kan jaage hotil.

  • @ashokkharat3645
    @ashokkharat3645 Před 8 měsíci

    दिव्याग कायदा 2016 वाचण्यासाठी कोठे मिळेल सांगावे हि विनंती

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 8 měsíci

      सदरील व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये पीडीएफ आहे

  • @akshaykohinkar2284
    @akshaykohinkar2284 Před 5 měsíci

    Sir tumcha no. Milu shakel ka...mala bolaych aahe tumchashi ...ek problem badddal

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 5 měsíci

      9822171862 संदेश करा, सरळ कॉल करू नका. आवश्यकता असेल तर मी स्वतः फोन करतो

  • @vishnusolanke9235
    @vishnusolanke9235 Před 11 měsíci

    Astrocity act कलम 92 हा कायदा एसटी एसटी ओबीसी व्हिजेएनटी ओपन अशा सर्व प्रवर्गातील अपंगांसाठी लागू होतो का?

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 11 měsíci +1

      I interacted about this via whatsapp chat. Hope it is helpful for you.

    • @SCIENCEGURU369
      @SCIENCEGURU369 Před 10 měsíci

      हो सर्वांसाठी लागू आहे

  • @nandkishorerudkar9886
    @nandkishorerudkar9886 Před 5 měsíci

    दिव्यांग बचत गट आपण असेल तर त्यांना शासकीय योजना काय मिळते का या संदर्भाची माहिती पाहिजेल आहे याबद्दल व्हिडिओ पाठवा

  • @BalajiKadam-jx2dc
    @BalajiKadam-jx2dc Před dnem

    सर मला या कायद्याची प्रत हवी . कशी व कुणाजवळ मिळेल. मी 55% दिवव्यांग आहे.

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před dnem

      सदरील व्हिडीओ च्या डिस्क्रिपशन मध्ये आहे, तेथे क्लिक करा

  • @vishaldesai1434
    @vishaldesai1434 Před rokem

    Sir. Jp. Exam. Madhe. Handicap. Resarvation. Mahiti. Dya

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      कोणती परीक्षा ?

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      जिल्हा परिषद असं विचारायचं आहे का ?

  • @user-om5ps7vf7t
    @user-om5ps7vf7t Před 8 měsíci

    सुनील सखाराम अत्राम

  • @user-rp3nq5be2s
    @user-rp3nq5be2s Před 6 měsíci

    Mala aaplya group madhe aad hvayche aahe kase te mahit nahi please help kara

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 5 měsíci

      आपले नाव, दिव्यांग प्रकार आणि पत्ता 9822171862 नंबर वर सेंड करा

  • @anilpatkar9997
    @anilpatkar9997 Před rokem

    माननीय साहेब दिव्यांग हक्क कायदा चे मराठी भाषेतील पुस्तके कोठे मिळतील.

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=sjsa.maharashtra.gov.in/mr/acts-rules-0&ved=2ahUKEwie0dbB4YGAAxWmUGwGHbjsDgEQFnoECDMQAQ&usg=AOvVaw3UXw8xa3YvSC4l-zf-TuwE
      या लिंक वर मराठी भाषेत पीडीएफ फाईल आहे

    • @SadashivKedari-mi8kk
      @SadashivKedari-mi8kk Před 11 měsíci

      71%

  • @GY.640
    @GY.640 Před 23 dny

    सर माझं शिक्षक भरती मध्य निवड झालीय आणि आता मला रिजेक्ट करतात कारणकी मी दोन्ही हाताने दिव्यांग असल्यामुळे परंतु मी बोर्डावर लिहिणे पुस्तक हाताळणे हे पूर्ण काम जमतंय सर माझ्यावर अन्याय होतं आहे

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 23 dny

      निवड झाली, मग रिजेक्ट का करत आहेत ? निवड करताना, तुमचं युडीआयडी प्रमाणपत्र तर दिल असेल ?

  • @vitthalkumbhar-di3ky
    @vitthalkumbhar-di3ky Před 8 měsíci

    आपला मो. नं.द्या सर म्हणजे बोलता येईल धन्यवाद..

  • @satishjore7342
    @satishjore7342 Před rokem

    मला 45 टक्के अपंगत्व आहे तर सरकारी अपंग पेन्शन मिळेल का?मिळणार असेल तर काय करावे लागेलं?

  • @ranjitbandekar3734
    @ranjitbandekar3734 Před rokem

    Sir aplastic sampark Kasa hoil

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      9822171862 या नंबर वर संदेश करा, कॉल नको

  • @shaileshtrivedi5089
    @shaileshtrivedi5089 Před 11 měsíci

    डॉ. साहेब (अपंग) दिव्यांग रेल्वे कंन्सेशन DRM ऑफिस चे कार्ड असेल तर त्या कार्डवर ऑनलाइन रेल्वे तिकीट कसे काढायचे तसा व्हिडीओ द्वारे आम्हाला माहिती देण्याची कृपा करावी,,🙏
    आपल्या व्हिडीओ मार्फत सर्व दिव्यांगांना माहिती मिळण्यास खूप खूप मदत होत आहे, 🙏

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 11 měsíci

      Ok

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 11 měsíci

      आपले डी आर एम चे कार्ड आहे का ? असेल तर मला 9822171862 नंबर वर hi सेंड करा

  • @aa-nj6cg
    @aa-nj6cg Před 10 měsíci

    Amala jagnaycha adikar sangitla Ani dila manun aabar tumche,shasnache suddha

  • @mukundjagtap2260
    @mukundjagtap2260 Před rokem

    सर आयकर साठी काय सवलती आहेत.

  • @habibapatel1749
    @habibapatel1749 Před 10 měsíci +1

    माझया हैंडीकैप स्टॉल समोर एक वेंडर चाइनीज वाला दररोज उभा अस्तो कंप्लेंट केलियावर पुलिस सुद्धा मदत करत नही काय करायेचा तो महंतो बीएमसी चा काम आहे आणि बीएमसी महंते पॉलिससांचा काम आहे किरीपिया मार्गदर्शन करा आता मि काय करू???🙏

    • @__sk24
      @__sk24 Před 8 měsíci

      Jhala ka solve tumcha problem

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 Před rokem +1

    हे पुस्तक कोठे मिळेल

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      लिखाण सूरु आहे, लवकरच प्रकाशित होईल

  • @homemadeskill2431
    @homemadeskill2431 Před rokem +1

    सर मला दिव्यांगातून पिवळी शिधापत्रिका मिळाली आहे, परंतु तिचा लाभ मला दीड वर्षापासून मिळत नाही. रेशन दुकान दार मला रेशन देत नाही, तहसील कार्यालयाला भेट दिली तर सांगण्यात येत आहे की, अजून Update झालेले नाही, सर खरच एवढा वेळ लागतो का , सर मी पुढे काय करू ..........

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      मला 9822171862 या नंबर वर संदेश ( मॅसेज ) करा

  • @SadashivKedari-mi8kk
    @SadashivKedari-mi8kk Před 11 měsíci +1

    अपंग व्यक्ती एस एम के

  • @vijaykhupte2805
    @vijaykhupte2805 Před rokem

    Sir mala aplyashi kasa contact hou shakto

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      9822171862 या नंबर वर संदेश करा

  • @Suhasini_Manve
    @Suhasini_Manve Před rokem

    Where should I complain

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      Chief Commmissioner / State Commissioners or police station

    • @Suhasini_Manve
      @Suhasini_Manve Před rokem

      ​@@satyanarayanladda I m having 7 nc complaint about them but no result, tell me abt any court that can file my case in court

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      @@Suhasini_Manve chief commissioner , पुणे

  • @AnilLandage-oz7ck
    @AnilLandage-oz7ck Před 7 měsíci

    सर तुमचा नंबर सेंड केला तर बर होईल तुम्हाला थोंडी माहिती विचारायची होती

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 7 měsíci

      9822171862 कॉल नको फक्त संदेश करा

  • @salimmerchant9202
    @salimmerchant9202 Před rokem

    Pls give me address of concerned officer for thane , i'am paralysed and from thane

  • @vrushalipol2576
    @vrushalipol2576 Před 11 měsíci

    Dhanyavad sir खूप महत्वाची माहिती दिली thank you plz तुमचा फोन नंबर द्या सर

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 11 měsíci

      9822171862 कृपया संदेश करा, सरळ फोन करू नका

  • @hansabaiagrawal7053
    @hansabaiagrawal7053 Před 11 měsíci

    Dineshagrawaljalnathinkusair

  • @user-ot9cn5yq7w
    @user-ot9cn5yq7w Před 10 měsíci

    Hindi me

  • @salimmerchant9202
    @salimmerchant9202 Před rokem

    Were do i get 2016 act to read

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem +1

      कायद्याच्या महत्वाच्या कलमांचे व्हिडीओ लवकरच पोस्ट करत आहे

  • @abhijeetkochale661
    @abhijeetkochale661 Před rokem

    सर Udid Card किती दिवसात घरपोच मिळत

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      आपणास मॅसेज किंवा इमेल आला आहे का , इंरोलमेंट नंबर चा ?

    • @abhijeetkochale661
      @abhijeetkochale661 Před rokem

      सर फक्त udid Card no SMS आला आहे

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      @@abhijeetkochale661 होय तेच पाहिजे. आता www.swavlambancard.gov.in/home/login येथे लॉगइन करा. हा नंबर लिहा व दुसऱ्या रकान्यात जन्मतारीख लिहा. काही अडचण असेल तर मला संदेश करा

    • @kartikgarad6529
      @kartikgarad6529 Před rokem +1

      सर मला ऐका डोळ्यात आंपंग आहे सरकारी दवाखान्यात गेलो तर ते म्हणाले ऐका डोळ्यांसाठी सर्टिफिकेट देता येत नाही पण माझं ड्रायव्हिंग लायसन्स निघत नाही

    • @PankajTambatkar-fm1cu
      @PankajTambatkar-fm1cu Před 11 měsíci

      Sir mi leprosy patient hoto ata bara ahe pan me certificate kadhal tayar Ani udid card made mala percentage 20 dile ahet me kai karu kuni madat kart nahi

  • @user-ln6xj5ns3o
    @user-ln6xj5ns3o Před rokem

    हा जी तआर पाठवा एक आती पिडीत दिव्या

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před rokem

      सदरील व्हिडीओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, किंवा मला 9822171862 या नंबर वर संदेश करा

  • @PratibhaMeher-kj9nz
    @PratibhaMeher-kj9nz Před 21 dnem +1

    सर आपला मो नं. सांगा

  • @vijaytale8315
    @vijaytale8315 Před 10 měsíci +4

    शासकीय कार्यालयात आई,व वडील नौकरीवर असतील तर,मुलगा मानसिक विकलांग असेल तर, आई वडील सेवानिवृत्त झाल्यावर,मुलाची विकलांग सेवानिवृत्ती मध्ये मुलांची नोंद असेल तर, आई वडील मृत्यू नंतर विकलांग मुलास आई वडिलांचे पेंशन मिळते का?

    • @rajeshdongre1241
      @rajeshdongre1241 Před 6 měsíci

      हो मिळते

    • @user-rf1sx7ep3c
      @user-rf1sx7ep3c Před 5 měsíci

      Sur. Mi. Mandar. Deo. Mi. 40. Takke. Divyang. Ahe. Mazi. Aai. Sarkari. Karmchari. Hoti. Aai. Vadil. Doghe. Varale. Mi. Kutunb. Nivrutti. Vetanacha. Arja.mumbai. aji. Officela. Pathavile. Ahet. Ajun. Pension. Manjur. Zali. Nahi

    • @user-rf1sx7ep3c
      @user-rf1sx7ep3c Před 5 měsíci

      Sur. Tumacha. No. Hava. Ahe

    • @user-dn7en8tw3u
      @user-dn7en8tw3u Před 5 měsíci

      हे प्रोसिजर मी पूर्णपणे तयार केलेला आहे पण 2016 पासून मला वारंवार परेशान केले​@@rajeshdongre1241

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Před 3 měsíci

      जर कोणी दिव्यांगाला जाणूनबुजून त्रास देत असेल तर ऊत्तर अपेक्षित आहे सर

  • @anillabhane1108
    @anillabhane1108 Před 5 měsíci

    दिव्यांगा संदर्भात कायदा तर प्रबळ आहे पण दिव्यांग व्यक्ती त्याची अंमलबजावणी कशी करणार कारण त्याला कायद्याची जाणच नसते. मग त्यांनी काय करावे

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 5 měsíci

      czcams.com/play/PLLpU-iTz31A3efxBkkJvUvKYnBjGxz1v4.html&si=FccOtSF-i5I0Yd7F

  • @NitinLondhe-dl5vj
    @NitinLondhe-dl5vj Před 3 měsíci

    सर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा खूप गरजेचा आहे

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 3 měsíci

      9822171862 या नंबर वर संदेश करा, सरळ कॉल नको

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 3 měsíci

      संदेश वाचल्यावर गरज असेल तर मी स्वतः फोन करतो

  • @GY.640
    @GY.640 Před 11 měsíci

    Sir tumcha mobile number send kara plz

    • @satyanarayanladda
      @satyanarayanladda  Před 11 měsíci

      9822171862 पण फक्त संदेश करा, कॉल नको