या जिन्नस पासून अशी रेसिपी बनते तुमचं मटन चिकन तुम्हाला आवडणारी भाजी सगळ्यांपासून भारीहोणार करून पहा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #याजिन्नसपासूनअशीरेसिपीबनतेतुमचंमटनचिकनतुम्हाला आवडणारी भाजी सगळ्यांपासून भारीहोणार करून पहा
    #राजमाचीआमटी
    #राजमातासांभार
    राजमा साठी लागणारे साहित्य)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /पाव किलो राजमा ओला/दोन कांदे/मूठभर कोथिंबीर/चार तुकडे खोबऱ्याचे/चार-पाच पाकळ्या लसणाच्या/आल्याचा एक तुकडा बारीक/एक चमचा मोहरी/एक चमचा जिरं/कढीपत्त्याची पाने चार पाच/दीड चमचा कांदा लसूण खोबरं मसाला/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा धनेपूड/पळीभर तेल/चवीनुसार मीठ.
  • Hudba

Komentáře • 40

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před 23 dny +1

    चविष्ट आणि पौष्टिक खरच खूप छान recipe बनवली आहे काकू एकदम भन्नाट 👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋👍👍👍👍👍

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před 24 dny +1

    फार सुंदर बनवलेली आहे छान बनवलेली आहे चटपटीत एकदम मस्त आवडली मला राजमाता सांबार अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेले आहे

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před 24 dny +1

    Waw mastic yummy recipe

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před 24 dny +1

    वा मस्त बनवलेली आहे सांबर तुम्ही खरच मस्त एकदम मला भरपूर आवडते

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před 24 dny +1

    Waw mastic yummy recipe 😮😮😮😮

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před 24 dny +1

    अगदी सहज सोप्या पद्धतीत सांबर दाखवलेला आहे मस्त एकदम आवडला मला आणि छान आहेत मसाले तुमचे खूप आवडले मला छान तरी येती मस्त रंग आहे सांबर चा आवडला

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před 24 dny +1

    खरच खूप छान केल सांबर..
    मी पण नक्कीच करून बघेन 🎉

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Před 24 dny +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan 😮😮😮😮😮

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před 24 dny +1

    Waw😮😮😮😮😮

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 Před 24 dny +1

    Wow very nice sambar

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před 24 dny +1

    ताई तुमची सांबर खूप छान झालेले आहे रंग फार छान आलेला आहे मसाले तुमचे छान आहेत मी नक्की ऑर्डर करणार आहे काहीच सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमची जसं काय घरातच आपली मोठी बहीण आपल्याला समजून सांगते सांभार ला रंग खूप छान आलेला आहे धन्यवाद ताई

  • @DhwnishNehare
    @DhwnishNehare Před 15 dny +1

    खूप छान आहे रीसीपी मस्त 😮

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před 24 dny +1

    पहिल लाईक😊

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 Před 24 dny +1

    😮😮😮😮😮

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před 24 dny +1

    😮😮😮😮😮😮

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před 24 dny +1

    Waw kupac cahn😮😮😮😮😮

  • @aryansandbhor8659
    @aryansandbhor8659 Před 21 dnem +1

    Khup chan 😊

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před 24 dny +1

    खूप छान आणि ताई मसाले खूप छान आहे तुमचे छान तरी आलेली आहे सांभार वर नक्कीच मी आढळ करणार आहे खरंच या मसाल्याची एकदम छान ओरिजनल भेटत नाही जसे कधी बाजारात सगळं काही केमिकल मिक्स केलेले असतात तर नक्कीच मी तुमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करीन मला आले पाहिजे तुमच्या घरी मसाले माझ्या

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před 24 dny +1

    😮😮😮😮WAw kupac Cahn😮😮😮😮😮

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Před 24 dny +2

    सीता, मी तुझ्या आईसारखी वयाची. तुझे खूप कौतुक वाटते...मला पण स्वैपाकात वेगवेगळे प्रयोग करायची आवड आहे. खाण्यापूर्वी पदार्थ छानच दिसला पाहिजे हो ना?तुझ्यामागे बरेच व्याप आहेत पण आवडीचे आहेत. मी अहमदनगरची आहे.

    • @sitanehare
      @sitanehare  Před 24 dny +1

      थँक्यू मावशी असे कमेंट आले की खरंच आईची आठवण येते तुम्हालापण धन्यवाद माझ्या रेसिपी पाहताय मावशी मला जेवण बनवायला खूप आवडते आणि खायला घालायला पण आवडते खूप सारा धन्यवाद मावशी