देवाक काळजी रे Dewak Kalaji Re Lyrics Ajay Gogavale Redu Marathi Movie

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • all lyrics of deva kalji re song by redu

Komentáře • 225

  • @shankarnagremumbaipolice
    @shankarnagremumbaipolice Před 2 lety +247

    **खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस
    फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस
    होईल स्वप्न तुमचे साकार
    फक्त घेऊ नको तू माघार
    गावातील जी लोक तुला हसायचे
    उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे
    वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको
    तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर
    येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा
    आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील
    उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा
    नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील
    कर मित्रा जिवाच रान
    लोक बघतील तुझी शान
    दे सोडून लोकांचा विचार
    घे चांगल्या मित्राचा आधार
    तू जोपर्यंत जिंकत नाही
    तोपर्यंत हार तू मानू नको
    आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही
    परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा
    येईल तुझा तो एक यशाचा दिवस
    जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल
    प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी
    म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस
    हार बरदास करायला शीक ,
    तू खूप मोठा होऊ शकतोस
    फक्त खचून जाऊ नकोस मित्रा,
    जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव
    ✍️🚨👮‍♂️ म.पोलिस , लेखक
    शंकर शिवाजी नागरे
    मो. 9561487514
    मातृतीर्थ :- सिंदखेड राजा

  • @ashwinideshpande2279
    @ashwinideshpande2279 Před 2 lety +247

    माझ्या ६वर्षाच्या मुलीला हे गान खूप आवडतं..तिला किती काय समजत अर्थ माहीत नाही पण दिवसातून एकदातरी ऐकते हे गाणं..आणि तिच्या भाषेत गते पण..

  • @user-rz6er2or2e
    @user-rz6er2or2e Před 8 měsíci +20

    खूपच सुंदर आहे हे गाण या गाण्याने एक अशी ताकत लढण्याची येते की मी कधीच हारणार नाही मी जिंकणारच असा विचार सकारात्मक येतो आणि येणार प्रत्येक पाऊल पुढे टाकले जातात येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको हा शब्द खूप मोठी ताकत देतो.. या गाण्याला माझा सॅल्युट

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 Před 4 lety +78

    *...माणसातील संपूर्ण अहंकार, गर्व, माज, लोभ, मोह, ईर्ष्या समूळ नष्ट करणारं एक अफलातून गीत...*

  • @mukundjadhav6337
    @mukundjadhav6337 Před 3 měsíci +9

    काळजाला लागणार गाणं

  • @VISHAL_PAWAR143
    @VISHAL_PAWAR143 Před 5 měsíci +27

    छान गाणं आहे कोण कोण आवडलं ❤ 10 . 4 . 2024

  • @user-er2lm5et4b
    @user-er2lm5et4b Před 6 měsíci +10

    हे गाणं माणसाला खूप चांगल्या प्रकारचे प्रेरित करते आणि आणि मला खूप आवडते गाणं मी दररोज एकदा तरी गाणं ऐकतो मनाला शांतता मन प्रसन्न होते खूप छान गाणं आहे❤

  • @kiranlondhe6942
    @kiranlondhe6942 Před rokem +21

    फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा....😓😓😓😓

  • @ashwinideshpande2279
    @ashwinideshpande2279 Před 2 lety +18

    अजय सर तुमच्या आवजातीलसगलीच गाणी अतिशय उत्तम आहेत पण हे गाणं काळजाला भिडत..खूप सुंदर गाणं आणि तुमचा आवाज तर heart touching..

  • @daivshalapagade8215
    @daivshalapagade8215 Před rokem +8

    खचून जाणाऱ्याला धीर मिळतो या song मूळे

  • @basubadhagude1691
    @basubadhagude1691 Před 3 lety +10

    अजय अतुल याच्या आवाजाने खूपच सुंदर शब्द समजून घेतो

  • @mukulking1189
    @mukulking1189 Před rokem +6

    Ase gane Aikle na ki khup bhari vatate shukun milte ❤

  • @D_N_Shorts-v8k
    @D_N_Shorts-v8k Před rokem +11

    मस्त .......
    एक अलग ही सुकून मिलता है ✨✨✨🤞

  • @rameshdhadge1520
    @rameshdhadge1520 Před 6 měsíci +6

    निराश झालेल्या मनाला उभारी देणारे गाणे

  • @monikajaiswal3532
    @monikajaiswal3532 Před 6 měsíci +5

    Mala. He gana akyavar khup radan yete 😢 khup chan gana ahe

  • @akshayparasmode-mw5km
    @akshayparasmode-mw5km Před 6 měsíci +3

    हे गाण माणसाला खूप चांगल्याप्रकारे प्रेरित करते आणि मला खूप छान वाटते एकूण 😊❤💯👍

  • @Mshusen730
    @Mshusen730 Před rokem +7

    अप्रतीम ❤

  • @KomalDandge-qh4hz
    @KomalDandge-qh4hz Před 8 měsíci +4

    मी हे साँग फस्ट वेळा ऐकल आहे मला फार ava❤❤❤❤❤

  • @surajchaudhari266
    @surajchaudhari266 Před 10 měsíci +5

    Heard tuching song

  • @balubhosale6928
    @balubhosale6928 Před rokem +3

    खरच खूप छान वाटत हे गाणं ए क ल्यावर खूप छान

  • @DataDatawaa
    @DataDatawaa Před 3 měsíci +2

    छान आहे गाणं❤❤❤❤❤❤❤❤

  • @Shravanirenuse1109
    @Shravanirenuse1109 Před 2 měsíci +1

    खूप छान आहे हे गाणं ❤

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Před rokem +4

    छान आहे हे गाणं मला खूप खूप आनंद झाला आहे

  • @user-dw9dq9th3v
    @user-dw9dq9th3v Před 11 měsíci +3

    खुप सूंदर आहे हे गाण

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 Před rokem +7

    आज पन माझ्या आयुष्यात हेच होत आहे

    • @sanjayr369
      @sanjayr369 Před rokem +1

      निराश होऊ नका...सर्व व्यवस्थित होईल...घरातील गृह लक्ष्मीला पत्नीला आईला मुलीला बहिणीला दुःख होईल असे वागु नका...सारे ठीक होईल!

  • @MINIGAMING-qz3ym
    @MINIGAMING-qz3ym Před 8 měsíci +1

    Nice yrrr 👍

  • @user-vu7gv3ho7b
    @user-vu7gv3ho7b Před 8 měsíci +2

    Lai bhari aahe song 😢❤

  • @Suryakantchavan72
    @Suryakantchavan72 Před rokem +3

    Very nice song 👌

  • @ratanbiradar6606
    @ratanbiradar6606 Před rokem +7

    मला हे song खूप आवडतो 🎉🎉❤😊😊❤

  • @akshayparasmode-mw5km
    @akshayparasmode-mw5km Před 6 měsíci +2

    हे गाण eklyavar मनामधे सकारात्मक विचार निर्माण होतात..सर तुमचा दावा आवाज पन खुप सुंदर आहे.. 😊🙏 🤗 💫 👍💯

  • @mohanthakare-lt1zl
    @mohanthakare-lt1zl Před 3 měsíci +2

    kadak aahe gana❤❤❤

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j Před 10 měsíci +2

    Very very nice 🙏🙏🙏🙏👌👌

  • @datturathod2561
    @datturathod2561 Před rokem +3

    Ek number gana

  • @NarsingGurude-73
    @NarsingGurude-73 Před 5 měsíci +2

    खुप सुंदर आहे गाणी

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 Před 5 měsíci +2

    फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा
    सपान गाठीलां धरतं वेठीला कशी रं सुटावी आशा
    अवसेची रात नशिबाला
    पुनवेची गाठ पदराला
    होईल पुनव मनाशी जागवं खचून जाऊ नको
    येईल मुठीत तुझ्याही माघार घेऊ नको
    उगाच भयाण वादळ वार्याच्या पाऊल रोखू नको
    साद घाली दिस उघाचा नव्यानें
    आ सर गझल कालची रे
    आयुष्य जगताना मी त्या परीस्थीमध्ये आहे
    काही करांवं हे समझना डोकं सुंनं झालं आहे
    फक्त मन मनाला म्हणजे
    येईल दिवस तुझा भीं माणसा
    जिगर सोडू नको💯💯💯💯💯💯

  • @PremWankhede-wu7kv
    @PremWankhede-wu7kv Před 8 měsíci +2

    This song is very nice

  • @3DCartoon-w6c
    @3DCartoon-w6c Před 5 měsíci +1

    Motivational deyalala ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-xn8zk2er9i
    @user-xn8zk2er9i Před rokem +5

    I love you song

  • @user-to6zn4ts8b
    @user-to6zn4ts8b Před 4 měsíci +1

    गाण खूप सुंदर आहे ❤

  • @Marewad8080
    @Marewad8080 Před 11 měsíci +3

    ❤❤❤❤

  • @NavnithMurumkar
    @NavnithMurumkar Před 29 dny +1

    ❤❤ त्याचे संगीत खुप छान आहे ❤❤

  • @samadhangavane-eb4nw
    @samadhangavane-eb4nw Před rokem +5

    माझ्या देवाक काळजी रे
    माझ्या देवाक काळजी रे ❤❤ 🙏🙏

  • @PrasadUnde-bl7yg
    @PrasadUnde-bl7yg Před rokem +3

    खुप खुप छान छान

  • @samdhandhawle1801
    @samdhandhawle1801 Před rokem +2

    Dil chhu liya

  • @ganeshchavan588
    @ganeshchavan588 Před rokem +2

    Khar aahe😍

  • @praviningale5769
    @praviningale5769 Před rokem +2

    अप्रतिम सोंग

  • @minakshimali8175
    @minakshimali8175 Před 9 měsíci +3

    ❤❤beautiful song❤❤🎉🎉

  • @ganeshchaudhari5696
    @ganeshchaudhari5696 Před rokem +4

    Nice sang

  • @BalajiGaikwad-fg5ef
    @BalajiGaikwad-fg5ef Před 9 měsíci +3

    Beautiful song

  • @Ganesh_m_patil
    @Ganesh_m_patil Před rokem +2

    Nice

  • @renukadhadange4257
    @renukadhadange4257 Před rokem +2

    ❤❤😊😊

  • @savliramgidage1779
    @savliramgidage1779 Před 10 měsíci +1

    मी पण एकतो फार सुंदर

  • @VikramYadav-sp5oc
    @VikramYadav-sp5oc Před 4 lety +7

    Nice my favourite song

  • @jeetbhoir5520
    @jeetbhoir5520 Před rokem +5

    Man punha chalu lagto aiklyavar ❤️😘

  • @kisanatram6727
    @kisanatram6727 Před rokem +2

    My favourite song

  • @chandrkantrandive3221
    @chandrkantrandive3221 Před rokem +3

    मला हे गाण खूप आवडत

  • @onkarnehatrao4096
    @onkarnehatrao4096 Před 3 lety +5

    Wow Hart ticging song

  • @parvezshaikh6105
    @parvezshaikh6105 Před rokem +3

    Nice song 👌

  • @SanjaySutar-ks4fh
    @SanjaySutar-ks4fh Před rokem +3

    रोजच ऐकावे वाटते

  • @narsinguaulwar954
    @narsinguaulwar954 Před rokem +1

    खूप खूप छान गाण

  • @anujsamant9901
    @anujsamant9901 Před rokem +6

    देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे 🙏

  • @manishpulate5887
    @manishpulate5887 Před 8 měsíci +3

    Beautiful Song❤

  • @vikashipparge
    @vikashipparge Před rokem +1

    निशब्द

  • @narendrasaikhede6915
    @narendrasaikhede6915 Před 4 lety +5

    Nice my daughter's favourite song

  • @childrenscreativity...9848

    Heart touching song foreve for me 🥺unable to foget this words ....✨💫

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 Před rokem +2

    मागे भिरलो नसतो पन शनी शिंगणापूर देव व त्रिबकेशवर महादेव विरोध झायला नको पाहिजे होत तरी शनी शिंगणापूर शनी देव तसेच त्रिबकेशवर महादेव भक्ती करणार सर्वांचे चांगले भले कर कल्याण कर सर्वांना चांगले आरोग्य दे देव चांगल्या माणसांना वाईट माणसांना नाही हिंदू धर्म तील मुलीवर अन्याय अत्याचार फाशी दे बाजु सत्य असली तर सत्य परिस्थिती व बाजु बघुन चाडाळाची नाही मुस्लिम धर्म तील व अन्य धर्म तील मुलींना अन्य या अत्यंचार करणारांना फाशी दे

  • @vilaskanawade7930
    @vilaskanawade7930 Před rokem +8

    खुप खुप छान गाणे❤️

  • @ruchitakamble524
    @ruchitakamble524 Před rokem +3

    Beautiful songs 💖💖❤❤

  • @kiranbankar3362
    @kiranbankar3362 Před rokem +2

    Khu chan gan ahe

  • @marotikadam8364
    @marotikadam8364 Před rokem +2

    Very nice songs

  • @nitinchougule2525
    @nitinchougule2525 Před rokem +3

    Naic song

  • @profvidyamwankhede7795
    @profvidyamwankhede7795 Před rokem +1

    👍

  • @ashwinishrigani1416
    @ashwinishrigani1416 Před 4 lety +13

    Very inspirational song,

  • @user-by2fg6ko5q
    @user-by2fg6ko5q Před rokem +2

    Chahn bhava 😊😊😊😊

  • @shahenterprises6663
    @shahenterprises6663 Před 2 lety +9

    Beautiful song I got goosebumps after listening to your song though I can't understand Marathi but it touched my soul

  • @mahakalbhakt1246
    @mahakalbhakt1246 Před 2 lety +3

    It's amazing

  • @ankushkhupse4670
    @ankushkhupse4670 Před rokem +1

    Naic God avajat manala lagnare ahe

  • @Sangitanajire7627
    @Sangitanajire7627 Před 2 lety +3

    Excellent

  • @VishalK2020
    @VishalK2020 Před 2 lety +3

    0.16 to 0.26 Afgani Rabab was outstanding.....

  • @kishordukare5972
    @kishordukare5972 Před 3 lety +4

    👌👌👌👌

  • @munjajikorde7008
    @munjajikorde7008 Před 16 dny

    लय भारी भाऊ हे गान😢😢😢😮❤😂😊🎉

  • @sumedhk.236
    @sumedhk.236 Před 7 měsíci +1

    In 2024, who is listening 🎧
    Please give confirmation

  • @pratiksha1267
    @pratiksha1267 Před 4 lety +13

    When l listen this song l get motivated 👍👩‍⚕️

  • @khushivelurkar820
    @khushivelurkar820 Před rokem +3

    tumi shikun Del lok kashe Lokycha maage Firun Kai ch fayda nhi Vinakaran Galat cha Saath nko deu Karan kama purti Astat Lok Aapn kiti kra loka sathi kami ch Aahe

  • @NavnithMurumkar
    @NavnithMurumkar Před 28 dny +1

    ❤❤❤😂😂😂 गाणं खूप छान आहे ❤❤❤😂😂😂😢😢😮😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shaikhshoieb386
    @shaikhshoieb386 Před 7 měsíci +1

    Hard tach songs

  • @PratikshaLavand-hg8ru
    @PratikshaLavand-hg8ru Před měsícem

    हे.गी.मला.खूप.आवंडला❤

  • @dilepmawale1921
    @dilepmawale1921 Před rokem +2

    👌👌👌

  • @umarkalal4173
    @umarkalal4173 Před měsícem

    मन भरून येतय😢😢

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Před 2 lety +1

    नाईस

  • @BhartiMahajan-w8u
    @BhartiMahajan-w8u Před 28 dny

    Mast ahe song ❤

  • @Tanujamankar-db9qu
    @Tanujamankar-db9qu Před rokem +1

    Pankaj🤗💖

  • @pratapgavit5334
    @pratapgavit5334 Před měsícem

    Dukahat sat denara gan aahe 😢😢❤❤

  • @vidyakulkarni9746
    @vidyakulkarni9746 Před 3 lety +2

    Supar

  • @Lovestatus4k90
    @Lovestatus4k90 Před rokem +5

    Motivation song🎵

  • @sagarjadhav2016
    @sagarjadhav2016 Před 2 měsíci +1

    Best song

  • @yashshingapure
    @yashshingapure Před dnem

    Thanks you

  • @pramilakanade5388
    @pramilakanade5388 Před 2 měsíci +1

    Ek aadami

  • @PriyankaKadam-u6y
    @PriyankaKadam-u6y Před 13 dny

    I love this song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @adityabiradar0987
    @adityabiradar0987 Před rokem +2

    Me ahe king Aditya biradar 🤴