#miracle

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • श्री जयंत बलवंत कुलकर्णी हे साहेब टिटवाळा मठात दर्शनासाठी आले होते.त्यांनी श्री शंकर महाराज व दावलमलिक साहेब कसे भेटले हे सांगितले. पहा अशा भाग्यवंत मानसाची माहिती.... जय शंकर मनोरंजनातून घेऊया ज्ञान ,आत्मविश्वास ,आनंद,प्रेरणा ,शिक्षण ,प्रेरणादायक सुविचार ,संस्कार
    in english
    Let's take knowledge, confidence, happiness, inspiration, education, inspiring good thoughts, rites from entertainment असे अनुभव सांगण्या पाटीमागे लोकांचे सकारात्मक विचार वाढावे आणि भक्ती मार्ग वाढीस लागावा हा हेतू आहे आणि असे अनुभव प्रत्येकाला येतीलच असे नाही तो ज्याच्या त्याच्या भक्तीभावाचा विषय आहे .
    || " ज्याचा जैसा असे भाव त्याचा तैसा अनुभव " ||

Komentáře • 23

  • @anitagaikwad7461
    @anitagaikwad7461 Před 3 lety +1

    जय शंकर बाबा महाराज की जय

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 Před 2 lety +1

    जय शंकर महाराज

  • @NM-lu9so
    @NM-lu9so Před 3 lety +1

    🙏जय शंकर बाबा महाराज 🙏
    🙏 जय दावल मलिक बाबा 🙏

  • @sumantjadhav7436
    @sumantjadhav7436 Před 4 lety +1

    Jai shankar baba maza

  • @sachinparab5536
    @sachinparab5536 Před 5 lety +1

    जय शंकर

  • @gaurisudalkar5446
    @gaurisudalkar5446 Před 5 lety +1

    jay shankar

  • @tanmaypalaskar6466
    @tanmaypalaskar6466 Před 5 lety +2

    जय शंकर महाराज
    हे अंतापुर कोठे आहे म्हणजे मला पत्ता मिळेल का?

    • @amolmankar3816
      @amolmankar3816 Před 5 lety +1

      A/p:antapur , tal-satana , dist-nashik (maharashtra)

    • @tanmaypalaskar6466
      @tanmaypalaskar6466 Před 5 lety +1

      @@amolmankar3816 खूप खूप धन्यवाद

    • @amolmankar3816
      @amolmankar3816 Před 5 lety +1

      @@tanmaypalaskar6466 are me antapur cha ch aahe

    • @tanmaypalaskar6466
      @tanmaypalaskar6466 Před 5 lety

      सर आमच थोडा गोंधळ होत होता मी डोंबिवलीत राहतो माझं गाव बेल्हे कल्याण अहमदनगर रस्त्यावर अळेफाट्या पासून १५मिनिट दूर.
      आमचा येथे पण गुंजाळ वाडीत एक दावल मालिक यांचं डोंगरावर खूप सुंदर स्थान आहे. मला तेच स्थान वाटलं म्हणून मी तुम्हाला पत्ता विचारला.

    • @amolmankar3816
      @amolmankar3816 Před 5 lety

      @@tanmaypalaskar6466 ok , bar zal mag , tumcha gondhal honar nahi ata

  • @vaibhavpadgaonkar4119
    @vaibhavpadgaonkar4119 Před 5 lety +1

    Hya mathacha address bhetel ka?
    Shree swami samartha

    • @rohitchangan5337
      @rohitchangan5337 Před 5 lety +2

      Shankar Maharaj Mandir, Titwala शंकर महाराज टिटवाळा
      Unnamed Road, Maharashtra 421605
      maps.google.com/?cid=10437580330390466971

    • @rohitchangan5337
      @rohitchangan5337 Před 5 lety +2

      रुंदे पुलाजवळ,रुंदे फळेगाव रोड, काळू नदीच्या किनारी,टिटवाळा(पूर्व).

    • @vaibhavpadgaonkar4119
      @vaibhavpadgaonkar4119 Před 5 lety +2

      @@rohitchangan5337 khop abhari ahe

    • @vaibhavpadgaonkar4119
      @vaibhavpadgaonkar4119 Před 5 lety

      @@rohitchangan5337 Station pasun javal ahe ka?

    • @rohitchangan5337
      @rohitchangan5337 Před 5 lety

      @@vaibhavpadgaonkar4119 station pasun 5km ahe. Jay Shankar🙏🙂

  • @swapnilkhairnar7494
    @swapnilkhairnar7494 Před 3 lety +1

    जय शंकर बाबा महाराज 🙏

  • @amitkharat07
    @amitkharat07 Před 5 lety +1

    जय शंकर बाबा समर्थ