श्री गजानन महाराजांचे २१ नमस्कार स्तोत्र | Shri Gajanan Maharaj 21 Namaskar | Gajanan Maharaj Song
Vložit
- čas přidán 21. 08. 2024
- Title - Shri Gajanan Maharaj 21 Namaskar | Shri Gajanan Maharaj 21 Durvankur
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
श्री गजानन महाराज 21 नमस्कार स्तोत्र -
श्री गजानन महाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र -
शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न ।
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥
येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती ।
उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२॥
उन्हा तहानेची नसे त्यास खंत । दावियलें सत्य असेचि संत ।
पाहूनी त्या चकित बंकटलाल झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥३॥
घेऊनी गेला आपुल्या गृहासी । मनोभावे तो करी पूजनासी ।
कृपाप्रसादे बहु लाभ झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥४॥
मरणोन्मुखीं तो असे जानराव । तयांच्या मुळे लाभला त्यास जीव ।
पदतीर्थ घेता पूनर्जन्म झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥५॥
पहा शुष्कवापी भरली जलाने । चिलिम पेटविली तये अग्निविणें ।
चिंचवणें नाशिले करीं अमृताला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥६॥
ब्रह्म गिरीला असे गर्व मोठा । करि तो प्रचारा अर्थ लावूनि खोटा ।
क्षणार्धा त्याचा परिहार केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥७॥
बागेतली जाती खाण्यास कणसं । धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश ।
योगबळे काढिलें कंटकाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥८॥
भक्ताप्रती प्रिती असे अपार । धावुनी जाती तया देती धीर ।
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥९॥
बुडताच नौका नर्मदेच्या जलांत । धावा करिती तुमचाचि भक्त ।
स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१०॥
संसार त्यागियला बायजाने । गजानना सन्निध वाही जिणे ।
सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥११॥
पितांबरा करी भरी उदकांत तुंबा । पाणि नसे भरविण्यास नाल्यास तुंबा ।
गुरुकृपेने तो तुंबा बुडाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१२॥
हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा । पितांबराची घेत गुरु परीक्षा ।
गुरुकृपा लाभली पितांबराला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१३॥
चिलीम पाजावी म्हणून श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी ।
हेतू तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१४॥
बाळकृष्न घरी त्या बालापुरासी । समर्थरुपे दिले दर्शनासी ।
सज्जनगडाहूनी धावुनी आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१५॥
नैवेद्य पक्वान्न बहु आणियेले । कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले ।
कंवरासी पाहुनी आनंद झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१६॥
गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गार्डप्रति दावियेली हो लिला ।
शरणांगती घेऊनी तोही आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१७॥
जाति धर्म नाही तुम्ही पाळियेला । फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला ।
दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१८॥
अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ति । अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती ।
सांगता क्षणीं तो पहा मानिएला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१९॥
करंजपुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दु:ख ।
दु:खातुनी तो पहा मुक्त झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२०॥
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्काररुपी श्रीगजाननास ।
सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला II २१ II
Must Watch Videos:
►Top 10 Santanche Abhang - • १० संतांचे अभंग : अनंत...
►Top 13 Mahadev Bhaktigeete - • टॉप 13 महादेवाची गाणी ...
►Top 20 Swami Samarth Aarti • Nitya Seva Swami Samar...
►Top 10 Dattachi Gani - • Top 10 निघालो घेऊन दत्...
►Top 10 Vitthal Bhaktigeete - • एकादशी स्पेशल : चंद्रभ...
►Top 10 Krishna Bhajan: • टॉप 10 राधा कृष्ण भजन ...
►Purusha Suktam: • Full Purusha Suktam Wi...
►Sri Lalitha Sahasranamam: • Lalitha Sahasranamam O...
►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 1...
►Mahamrityunjaya Mantra: • सम्पूर्ण महामृत्युंजय ...
►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fa...
►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra ...
►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam ...
►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | N...
►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu...
►Shree Mahalakshmi Suprabhatam: • Shree Mahalakshmi Supr...
🌸आमचा चॅनेल वरचे इतर खूप गाजलेली नॉनस्टॉप भक्तिगीते :-🌸
Top 10 प्रभात गीते | Prabhat Geete : Pahatechi Bhaktigeete
• Video
सकाळचे श्लोक : Powerful Morning Prayers : श्लोक, स्तोत्र, नित्य पठण
• Video
संध्याकाळचे श्लोक | नित्य पठण | Evening Prayers | Shubhank Karoti
• संध्याकाळचे श्लोक | Sa...
Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu
• Devi Suktam | Ya Devi ...
Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kavacham | With Lyrics
• Durga Kavach | दुर्गा ...
पारंपारिक अभंगवाणी | Sanatanche Abhang
• पारंपारिक अभंगवाणी | अ...
नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | Nashwant Ha Deh Manava
• नाशवंत हा देह मानवा जा...
विठ्ठल नामाची शाळा भरली - Top 10 भजन संगती पांडुरंग
• विठ्ठल नामाची शाळा भरल...
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Jay gajanan mauli 🙏🌺💐🙏🙏
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजा धिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय.......🤲 गण गण गणात बोते.....💐👑
❤श्री.गजनांन...❤
श्री गजानन महाराजांना दररोजच नमस्कार .मनात असावे जय गजानन श्री गजानन गणगणगणात बोते
॥गण गण गणात बोते ॥जय गजानन माऊली.🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री गजानन महाराज की जय❤❤❤❤❤
गण गण गणात बोते श्री गजानन जय गजानन श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
दर्वकुर पाठवा❤🎉
जय गजानन माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय गजानन गुरू गजानन
जय गजानन माऊली
Gan gan ganatbote jai guru mauli ❤❤❤❤❤
Om Gan gan ganatbote jai gajanan guru mauli raksha karo ❤❤❤❤❤
Gan gan ganatbote jai gajanan guru mauli ❤❤❤❤❤
जय गजानन श्री गजानन
Om shree gajanan guru mauli sankat nivaro deva ❤❤❤❤❤❤
❤Gan gan ganat bote ❤🎉
गण गण गणात बोते 🙏
Jay gajanan 🙏🙏🌺🌺
🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🏻🙏🏻
Om shree jai gajanan mauli ❤❤❤❤❤
गण गणात बोते🙏🙏🙏
गण गण गणात बोते 🎉
Gan gan ganatbote jai gajanan guru mauli ❤❤❤❤
गणगणगणात बोते 🙏🌺👏🌸
Gan Gan ganat bote 🙏🙏
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते गण गण गणात बोते
Gan Gan Ganat Bote
गणगणात बोते
GAN GAN GANAT BOTE
ोऔ ौौ औषधे
Gan gan ganatbote jai gajanan guru mauli ❤❤❤❤❤
GAN GAN GANAT BOTE
GAN GAN GANAT BOTE
GAN GAN GANAT BOTE
GAN GAN GANAT BOTE