Tujhya Usala Lagal Kolha | Madhura Kumbhar
Vložit
- čas přidán 13. 03. 2023
- @mskumbhar1
Disclaimer: This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. - Hudba
czcams.com/video/PWKdaR5zkbU/video.htmlsi=h_sUiqenxZgrW58j Watch This Video Guyss😍
अगदी खणखणीत आवाज आणि आवाजाला साजेसी लावणी फक्कड बेत जमून आला वा झक्कास. गाईकेचे मनापासून कौतुक.
ढोलकी वादकला शतशः नमन.,.. आणि शुभ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्री राम 🌹 खरोखरच खूप छान लावणी 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏
ढोलकी मास्टर अफलातून ढोलकी वाजवली बासरी आणि ज्यांनी गायिले खूप सुंदर अभिनंदन तिन्हीही कलाकारांचे
🙏🙏 वा,, ढोलकी जोरदार बोलली ,,,, छान❤❤❤
ढोलकी जबरदस्त वाजवली आहे. 👌🏻👌🏻👌🏻
जबरदस्त गाणं मधुरा कुंभार ग्रेट परफॉर्मन्स
दादा तुम्ही हे गाणे गायले आहे ते मूळ गाण्यापेक्षा अतिशय सुमधुर गायले आहे. खरोखर अप्रतिम गायले आहे
मधुरा, तुझ्या आवाजाला सरस्वतीच्या आशीर्वादाची झलक आहे.
😊😊
ढोलकी नाद खुळा वाघा यालाच म्हणतात मराठी बाणा
मनापासुन आभार तुमचे शिंदे साहेब
साक्षात ढोलकी सम्राट विजय चव्हाण यांच्या समोर ढोलकी वादन आणि त्यांच्या आईचे गाणे ही मराठी प्रेक्षकांना पर्वणीच आहे असा याचा अर्थ आहे.❤
अप्रतिम गायली लावणी छान आवाज ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर व दमदारपणे गायन केले आहे.
खूप छान आवाज आहे ताई ढोलकी तर नाद खुळा 👍👌
छान गीतरचना, निकिता वाणी यांचे अभिनंदन
मधुरा ताई कुंभार आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
❤❤kya jabar dast lawni hain
एक नंबर नाद खुळा
Ek number dholki ani gayan🎉
वा झकास गाण्याला हवा तसा आवाज आहे
छान झालय गाण अभिनंदन
मधुरा ताई कुंभार खुपच सुंदर खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
ढोलकी वादक आणि आपली माधुरा कुंभार जबरदस्त जय गोरोबा काका
अगदी बरोबर.
आवाज अतिशय सुंदर आहे खुपच दिवसाने जुने गाणे ऐकायला मिळाले श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
खुपचं छान गायन वादन
Ek dam❤ bahari. 😅bahava. Jai lahuji
ढोलकी दादा व मधुरा खूपच छान
होगा डे सर दोन दिवस आयक्तोया हे गाणं माझ्या आवडीच आहे माझ्या ऑर्क्रेसात नेहमी घेतो पण तुमच्या आवाजाची जादू वेगळच आहे दोघंही धन्यवाद
कहणा क्या चाहते हो
ऐक नंबर वादन आहे काका ❤❤
ढोलकी 1च नंबर
Dheeraj sir apratim song ,aani khup aanand zala tumhala punha Navin suruvat kartanna 😊❤
वा वा ढोलकी बेस्ट
Dange ...what I admire no words I have .wonderful song tuza uasala lagal khohla .sweet song madhura kumbar nice nice .
Dholaki vadan ek number.
एखादया नर्तकी ला लाजवेल अस नाच मी आता बघीतला वा गनेश लाजबाब
वाह खूप छान छान प्रतिभा,आणि पुर्ण टिम अप्रतिम 👍👌👌👌💐
छान!! मामी responding very good!!
ढोलकी वाघा भारीच
नाल वादकास धन्यवाद!
झकास.😊
अप्रतिम आवाज , वाद्यं वृंदावनाचा नाद सुंदर .
वाह वाह रे ढोल की फट्टु अगदीअफलातून धन्यवाद
खुपच सुंदर मधुरा ताई
खुप छान, असाच आनंद पसरवत राहा .
dholki wale dada ani madhura ji Awesome superb
👌🏻👌🏻
सुंदर
नाद खुळा ढोलकी बाज 💐
काय आवाज काय संगीत सर्व काही खूप सुंदर
जय जय महाराष्ट्र माझा 🙏🙏🙏🙏
Madhura,your singing style is very nice.beutiful.
बहोत खूब
ढोलकी अप्रतिम👌👌👌
अप्रतिम ढोलकी वादन ! 👌👌👍👍🌹🌹🌹
खूप छान ..
क्या बात है भाई बहोत बडीया ढुलकी वाजवली
हेलामहणता ढुलकी पटु फार छान लय भारी
भावा ढुलकी नाही ढोलकी😄😊आणी मराठी खूप चांगला बोलतोस😊🙌🏻
ढोलकी वादक जबरदस्त ❤❤❤❤❤
Nice and BUTUFUL
Great dolki vadak mala khup Aavdal ❤❤
Kadak mala dollyat
Pani aale dholki dada
Dholki No 1
नाद खुळा
Very nice dholaki vadan.
सदाबहार गाणं..❤
Nice voice and dholki
एक नंबर
Dolak dada maja passun yek bada salam
Sundar, आवाज❤❤❤
Very very nice👍👍👍 🌹🌹🌹🌺🌷🌷🍁🍁
जबरदस्त लावणी
Mangesh Dada great
खूप छ्यान लय भारी
ढोलकी वादक 1 number आहे
This. Called. Dholakivadan very very exllent vadan
वाह छान
ढोलकी एकच नंबर काय वाजवले राव
मधुरा एकदम छान ❤
Mast 👍👌🏻
खूपच छान ताई
नाद नाही करायचा एकदम मस्त
लई भारी आहे अवाज महाराज
ढोलकी बोलते👌🏻👌🏻
ढोलकीच्या नाद नाय❤🎉,,,,आणि गायनी एव्हढी शुध्द आणि स्वच्छ आहे,,की शब्द नाही,,,खूप वेळा ऐकली ही लावणी,,पण काही शब्द समजले नव्हते,,,,आज ते ही समजले,,,खूपच सुंदर मधुरा ,,,,😊,👐
,,,,, tr
खूपच छान गायले आहे, एव्हढ्या लहान वयात हा अभंग सादर करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, रियाज खूपच छान केला आहे, संगीत मध्ये लय टाल व सुर ला खूपच महत्त्व आहे, खूपच छान सांभाळला आहे, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा,
लावणी गायली आहे अभंग नाही
Ganja,ganja 😂
@@user-yn3pp1gg8c 😁🤣
अभिनंदन सर्वा्चे
हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हाध्यक्ष सावता सेना सोलापूर तथा महाराष्ट्र प्रदेश जन संपर्क प्रमुख सन्माननीय तुकाराम सातव
❤🎉छान.ताई🎉
❤Manohar Wawdhane🎉
Dholki superb excellent great performance ❤❤❤🎉🎉🎉
Lai bhari ❤
ढोलकी एकच नंबर अर्जुन
Ek no dholki vadak
1no डोलकी वादक
Dange ...latur se m kumbar bhuat khub.man kush zale .
Dolkiwale,salam,nicesound,madura,kumbar
Excellent presentation according to situation I have lisan this song after long time
मिश्रा जी बहुत बढीया...
जबरदस्त ❤❤❤
संगीत १ नंबर , गीत १ नंबर , गायिका १ नंबर , नायिका १ नंबर...
आणि सर्व मिळून १६ आणे ...👌👌❣️🙏
Good Lavani. Bhai. Ok
Vaaa! tuzya usala lagel kolha.........
हे ढोलकी वादन मी तीनवेळा ऐकलं 👍🏻👌🏻जबरदस्त वाजवली आहे