गोरगरीबांच्या मुलांनी शिकायचंच नाही का? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Mahayuti | Lokmat

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • गोरगरीबांच्या मुलांनी शिकायचंच नाही का? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Mahayuti | Lokmat
    #karanrajkaran #mahayuti #mahayutisarkar #ladkabhauyojana #ladkibahin #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 225

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 Před měsícem +94

    तुमचे एक वाक्य - डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सर्व पदव्या खऱ्या आहेत.👌👍🙏

    • @akshayzankar6995
      @akshayzankar6995 Před měsícem +2

      😂

    • @dattatrayjadhav4607
      @dattatrayjadhav4607 Před měsícem

      संजय आवटे यांनी सहज पंतप्रधान मोदींना शालजोडीतून टोमणा मारला.

    • @KalusingVasave-rm7qx
      @KalusingVasave-rm7qx Před měsícem

      😇😇😊😊​@@akshayzankar6995

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 Před měsícem

      फेकेंद्र म्हणजे बनावट पदव्या .

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 Před měsícem

      ​@@akshayzankar6995😂

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 Před měsícem +54

    वरकरणी सामान्य वाटणाऱ्या अतिशय महत्वाच्या विषयावर सुंदर विवेचन. शिवाय डॉ. मनमोहन सिंग यांचे उदाहरण म्हणजे सोनेपे सुहागा. धन्यवाद सर.

  • @AnilKadam-c3s
    @AnilKadam-c3s Před měsícem +49

    12 वी पर्यंत सर्व मुला मुलींना शिक्षण र्फी पाहिजे , सर्व शिक्षण संस्था सरकारी पाहिजेत .

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před měsícem

      अगोदर सगळ्या शाळा सरकारची होत्या, कमी पडू लागल्याने खाजगी शाळांना परवानगी दिली, लोकांना मग खाजगी शाळा आवडू लागल्या आणि सरकारी शाळा ओस पडल्या.

  • @shrikantgharapurkar1781
    @shrikantgharapurkar1781 Před měsícem +64

    जि.प.शाळेत शिक्षण घेतले नाही तर निवडणूक लढवता येणार नाही असा नियम करा

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Před měsícem

      फक्त लाडक्या बहिणी यानीच भाजप ला मत द्या भावांनी व पुरुष मडळीनी भाजप ला मत देऊ नका

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Před měsícem

      Ladkya bhainini 1500 jarur ghyawe.
      Pan mva lach matdan karawe.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před měsícem +38

    सत्ता माझी लडकी हेच आमचे लक्ष
    जनता धडा शिकवेलच

  • @umeshdhamale
    @umeshdhamale Před měsícem +17

    सर तुम्ही एकदम बरोबर बोलले गोरगरीब जनतेतील लोकांना शिक्षण घेता आलं पाहिजे

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Před měsícem +26

    या व्यवस्थेचा तेच मुळी उद्देश आहे का गोरगरीब व मागास मूलांना शिक्षण मिळूच नये ,आंसी तजवीज होत आहे ,धन्यवाद न्यायालयाचे आभार

  • @nishikantbhalesain4529
    @nishikantbhalesain4529 Před měsícem +14

    अतिशय चांगला विषय आपण घेतला तर त्याला हात घातला त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @marutigole676
    @marutigole676 Před měsícem +20

    तुमचे सर्व मुद्द्यावरचे विसलेशन खूपच छान असते... गॉड ब्लेस यू अँड your team ❤

  • @kailasshende8070
    @kailasshende8070 Před měsícem +39

    RTE शिक्षण 12वी पर्यंत मोफत आणि सक्तीचे करण्यात यावे

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Před měsícem +11

    आवटे साहेब शिक्षण संदर्भात उत्तम प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Před měsícem +15

    आजच विषय समाजासाठी खूप महत्वाचा आहे.हे अजून समाजाला कळतच नाही😊

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 Před měsícem +28

    आता लाडका आजा लाडकी आजी लाडकी सुन लाडकी आई लाडकी ननंद लाडकी भावजय ह्या सर्व योजना पाहयला मिळतील शेवटी माझी लाडकी खुर्ची

  • @rajratannavghare3641
    @rajratannavghare3641 Před měsícem +11

    छान विचार आणि विश्लेषण. कुणाचा ही मुलाहिजा न ठेवता तुम्ही आपले विचार मांडत चला. आगे बढो. 👍

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Před měsícem +19

    त्यांना ह्या मुलांची मतं मिळणार नाही.कारण त्यांना मतांचा अधिकार नाही.बाकी सर्व मतदार आहेत.त्यांना पैसे देऊन त्यांची मतं विकत घेतली जात आहे.

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 Před měsícem +12

    मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. गरीब कुटुंबात मुले पण शिक्षण घेत आहेत. मोफत शिक्षण देताना मुलगा आणि मुलगी असा भेद का करता. उच्य न्यायालयांनी योग्य शब्दात शासनाला सांगितले आहे. मुलांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे.

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Před měsícem +11

    उच्च न्यायालयाने चांगलाच नव्हे तर योग्य निर्णय घेऊन विद्यमान सरकारला फटकारले या बद्दल धन्यवाद आभारी.

  • @wamanWaghmare-u3o
    @wamanWaghmare-u3o Před měsícem +7

    सर नमस्कार तुमचं एक वाक्य कि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सर्व पदव्या खऱ्या आहेत खूप छान टोमणा. आणि आपण त्या काळाची आठवण करून दिली जेव्हा मी शाळेत सुकडीचा लाभार्थी होतो. पण तेव्हा शाळेतच नाही तर गरीब कुटुंबाना सुद्धा शासना मार्फत सुकडी वाटली जायची ज्यावर अनेक कुटुंब जगली.

    • @sudhakarkhatale2164
      @sudhakarkhatale2164 Před měsícem +1

      Barobar ahe dada amhi sudha ya sukadicha labha ghetala😊😊

  • @nanaugale9693
    @nanaugale9693 Před měsícem +3

    सर तुम्ही केलेले विवेचन खरंच खूप मोलाचे आहे. परंतु जोपर्यंत या राज्यातील पालक आणि नागरिक खऱ्या अर्थाने जागा होणार नाही त्याच्या नागरिक असल्याचे प्रमाण देणार नाही तोपर्यंत या अश्या गोष्टी होतच राहणार.... खूप छान बोललात सर तुम्हीं. तुम्ही बोलताना मला माझे लहानपणीचे सर्व दिवस आठवले आम्ही एक ड्रेस वर पूर्ण वर्ष भर राहायचो 😢😢😢😢😢😢

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 Před měsícem +3

    मनमोहन सिंग really great Personality

  • @sushmaaher7385
    @sushmaaher7385 Před měsícem +4

    खूप छान विषय ghytla thinku sir

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj Před měsícem +7

    फार छान विषय घेतला ❤❤❤❤

  • @Photography688
    @Photography688 Před měsícem +6

    खूप छान विश्लेषण सर

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 Před měsícem +7

    Jai Bhim, Jai Sanvidhan 🙏

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před měsícem +7

    सरकारी शाळांमधे गरीबांची मुले शिकतात त्या शाळांमध्ये ऊत्तम प्रतिचे शिक्षण व ऊत्कृष्ट सुविधा मोफत द्यावे.1500रू.,मोफत धान्य देण्या पेक्षा स्वावलंबी पिढी तयार करा.

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha Před měsícem +6

    प्रि प्रायमरी ते बारावी अखेर...अर्थात वय वर्षे चार ते अठरा हे मोफत व सक्तीचे शिक्षण व्हायला हवे...असा केंद्र सरकारकडून सुधारीत कायदाच करायला हवा....

  • @gajananborawake3101
    @gajananborawake3101 Před měsícem +2

    माननीय श्री.संजयजी, आपण अतिशय महत्त्वाचे विषयावर विचार मांडले व उद्बोधक बोलला त्याबद्दल अभिनंदन व कौतुक 😊

  • @jaywantghag5849
    @jaywantghag5849 Před měsícem +4

    कोणाही राजकीय पक्षाला मूलभूत अधिकार, सुविधा यांचे देणे घेणे नाही त्यांना फक्त आम्ही हे मोफत देऊ ते मोफत देऊ यामध्ये स्वारस्य आहे.

  • @lawprotectorslala4081
    @lawprotectorslala4081 Před měsícem +7

    विरोधी पक्ष काय करीत आहे ? त्यांनी हे मुद्दे उचलून धरले पाहिजे .

  • @ANKDful
    @ANKDful Před měsícem +2

    Atishay satik vishleshan… truely admired

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 Před měsícem +5

    Sir
    Verynice you are rightly decribed of Vikas.. which is not being seen in our country.. Thank you

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před měsícem +9

    RTE act 2009... काँग्रेस UPA सरकार चे गरीब मागास यांच्यावर ऋण फेडले.. खूप खूप धन्यवाद❤❤❤

  • @ravisonavane6199
    @ravisonavane6199 Před měsícem +9

    पहिलीच्या वर्गातील पुस्तकाची किंमत 100रु आहे

  • @nanapawar8574
    @nanapawar8574 Před měsícem +1

    खुप महत्वाचं आहे सर आपलं मत, विश्लेषण
    सरकारला पण हे पटावं हीच खरी अपेक्षा
    सर्वांनाच मोफत शिक्षण असायलाचं हवं

  • @surajingle9549
    @surajingle9549 Před měsícem +2

    हुप महतवाचा वीशेय हाताळल्याबधल धनेवाद सर

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 Před měsícem +6

    मुलीना प्राधान्य दिल्या मुळे मुला पेक्षा मुली जादा शिक्षण घेत आहेत, त्यामुळे मुलांचे विवाह होत नाहीत, कमी शिक्षण असलेल्या मुला बरोबर लग्न करनेस मुली तयार होत नाहीत

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před měsícem

      हे भीषण सामाजिक परिणाम यांच्या लक्षातच आले नाहीत.

  • @sushmaaher7385
    @sushmaaher7385 Před měsícem +2

    खुप खुप धन्यवाद मनमोहन सिंह यांचे ❤❤❤❤❤

  • @kunalgaikwad9830
    @kunalgaikwad9830 Před měsícem +1

    सर तुम्ही नागरिकांना जागृत करतात अतिशय छान गोष्ट आहे परंतु लोकान या गोष्टी चा काही फरक पडत नाही यादेशाचे नागरिक म्हणून आपले काही कतवय आहे हक्क आहे हे लक्षात येत नाही याउलट ते आपल्याच नशिबाला दोष देत असतात सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्यावर ही वेळ आहे हे कोणाच्या ही लक्षात येत नाही खाजगी शाळेची फी भरमसाठ असली तरी ती करज काढून भरु पण अनया विरुद्ध आवाज उठवयाचा नाही ही मानसिकता आहे परिणाम फक्त येणाऱ्या पिढीलाच भोगावे लागतील हे मात्र नक्की

  • @dhanrajadsule2502
    @dhanrajadsule2502 Před měsícem +2

    आवटे साहेब मला तुमचा खुप आदर आहे आणि तुम्ही जे विषय घेताय मग तर अजून आदर वाढतोय .... असेच काम करत रहा ... भेटू कधी तरी... म्हणजे तुम्ही वेळ दिला तर आनंदच होईल

  • @pradippatil7399
    @pradippatil7399 Před měsícem +2

    खूप छान विश्लेषण सर आपले खूप खूप धन्यवाद 👌👌

  • @prabhakargharat7087
    @prabhakargharat7087 Před měsícem +2

    आवटे सर, छान विचार 👍👍

  • @mahendrawaghmare5591
    @mahendrawaghmare5591 Před měsícem +1

    खूप छान विश्लेषण केले आहे साहेब

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Před měsícem +5

    बी एस एन एल आणि एम टी एन एल हि उत्तम उदाहरणे आहेत.लोकं स्वस्त असून सुद्धा या कंपनीच सीम कार्ड का घेत नाहीत.लोकं खाजगी कंपन्या कडे वळावे म्हणून सरकारने आपल्या कंपन्यांची दुर्दशा केली आहे. तीच तर्हा सरकारी शाळा आणि खाजगी शाळांची आहे.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před měsícem

      BSNL aani MTNL karmacharyanchya majordepanamule loss madhye gelya,

  • @anandawale2465
    @anandawale2465 Před měsícem +3

    खरोखर . ८वी ते१२ वी. मुलांना सरकारने गरी ब .इंग्लिश स्कूलमध्य .मोफत देण्याची . व्य वस्था करावी

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 Před měsícem +3

    मुंबई उच्च न्यायालयाने कान टोचले हे फार चांगले झाले.

  • @subhashparankar7024
    @subhashparankar7024 Před měsícem

    आवटे सर, अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण तुम्ही केलं याबाबत तुमचे आभार. हे सरकार खरोखर गरिबांचे आहे की श्रीमंतांचे हे सर्वांना कळले आहे. खाजगी शाळांनी खोके दिले का? एकदम जी. आर. काढला. उच्च न्यायालयाने जबरदस्त या सरकारच्या थोबाडीत हाणली.

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Před měsícem +1

    एकदम बरोबर

  • @mandarlakhan166
    @mandarlakhan166 Před měsícem +3

    Ha vishay mandalat tya baddal khup abhinandan ❤

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 Před měsícem +1

    पूर्व प्राथमिक सांठी अंगणवाडी आहे.... आणि शिक्षण हे खुप चं महाग झालं आहे.ही सत्य परिस्थिती आहे... अमेरिकेत सर्व शाळा या सरकारी आहेत.त्यांचा सर्व खर्च सरकार करते..🎉🎉भारतात ही परिस्थिती वेगळी आहे...🎉🎉

  • @govindgore8149
    @govindgore8149 Před měsícem +1

    आवटे साहेब खुपचं छान याविषयी चर्चा केली 8वी नंतर आणि 1ली पुर्वीच्या मुलांच्या साठी हा कायदा लागू झाला पाहिजे. या वर्षी झालेल्या घोळामुळे खुप मुलांच नुकसान झाले आहे.कोर्टाच्या निर्णयामुळे हा विषय चर्चेला आला आहे. तोपर्यंत या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते.

  • @satappakamble6912
    @satappakamble6912 Před měsícem

    अगदी खर आहे सर बारावीपर्यंत मोफत शिक्षण पाहिजे

  • @rajeshshepunde258
    @rajeshshepunde258 Před měsícem +3

    १२ वी पर्यंत शिक्षण मोफतच झाले पाहिजेत, योजना काढुन पैसे देण्यापेक्षा शिक्षणासाठी योजना आणाव्यात.

  • @alkakolhatkar6996
    @alkakolhatkar6996 Před měsícem +4

    अत्यंत ज्वलंत प्रश्न जिव्हाळ्याचा विषय आपण बालवडीचा खर्च सांगितलं हल्लीचा आमचा चारी भावंडांचा फीस पुस्तके उन् गणवेश सर्व झालेय malascholrship मिळाली होती शिक्षण सर्वांचं मिळायला हवे 9/10std पर्यंत मुलांना संधी द्यावीच शिक्षण universal zaley pun व्यापारीकरण very bad 1990/1995नंतर medical College तुटपुंज्या पगाराच्या पालकांना आपल्या brilent मुलांसाठी परवडेना त मुले कॉमर्स laa गेली नंतर आयटी आले प्रश्न वाढले धन्यवाद

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba Před měsícem +5

    वैद्यकीय सेवा व शिक्षण यासाठी सरकारने काहीतरी केले पाहिजे.

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 Před měsícem +4

    सर,
    आज काल कुठल्या विषयावर काय करायचे हे सरकारला .....
    सर्व क्षेत्रात धंदा...

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Před měsícem +3

    जसे किसान सन्मानाचे 6000 द्यायचे पण बियाणे, खते व आयुधे यावर 28 टक्के जीएसटी लावून कितीतरी पैसे वसूल करायचे तसेच शिक्षणाच आहे।
    स्टेशनरी व इतर गोष्टीवर जीएसटी आहेच।

  • @tukaramsurve2736
    @tukaramsurve2736 Před měsícem +4

    राज्य सरकारला चपराक नाही,,, तर ..सरकार चालंवणा--्यांना चपलेने हाणले पाहिजे...ऊगाचच बहिण भावाला पैसे वाटण्यापेक्षा त्यांना कायमचा रोजगार द्या......😡😡

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j Před měsícem

    जबरदस्त विश्लेषण sir

  • @vinayakchoudhari7747
    @vinayakchoudhari7747 Před měsícem +3

    विकासाची व्याख्या प्रभावी आहे

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 Před měsícem +2

    खूप छान माहिती दिलीत सर,... खरं तर शिक्षणावर शासनाने जास्त खरंच केला पाहिजे. पण आता तर लाडक्या बहिणीसाठी शिक्षणावरचा खरंच कमी केल्याचं समजतंय.या सरकारला फक्त त्यांची वोट बँक भरायची आहे

  • @Awadganesh
    @Awadganesh Před měsícem

    अतिशय छान विश्लेषण केले ❤❤❤❤❤

  • @suhaspowar4325
    @suhaspowar4325 Před měsícem +2

    आवटे साहेब आपण बोलता ते एकदम बरोबर आहे पण हे आमलात कोनी व कस आणायच..

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Před měsícem

    आवटेसर असेच विषय समाजापर्यंत पोहचवा.हीच खरी पत्रकारीता आहे. आपण फार महत्त्वाचे विषय प्रभावी पणाने मांडून सामाजिक जागृती करता
    आहात. सामान्य जनतेचे प्रश्न आधिकाधिक असेच पुढे आणा. 🙏🙏

  • @pramodmhatre5030
    @pramodmhatre5030 Před měsícem +3

    हो बरोबर आम्ही पण सुकडी खाल्ली आहे
    काँग्रेस ने नेहमी सर्व सामान्य लोकांचा विचार केला म्हणून हा देश वेवथित चालत आहे. आत्ताची ही जोडी तेव्हा असती तर देशात 15-20 अदानी अंबानी तयार होऊन देश विकला आसता

  • @anilverulkar4556
    @anilverulkar4556 Před měsícem +2

    आता 1 मुलगा/मुलगी च्या जमान्यात मनमोहन सिंग यांच्या सारखे तारे तयार होऊ नयेत यासाठी ही धोरणे आलेली आहे. ज्यांच्या कडे पैसा आहे आणि राजकीय पाठबळ आहे अश्या पूजा खेडकर सारख्या तारका तयार करण्यासाठी धोरणे आणली आहे. धन्यवाद एका महत्त्वाच्या विचाराला वाचा फोडली.

  • @sp13-e6c
    @sp13-e6c Před měsícem +4

    PIL दाखल केली पाहिजे. लाडकी बहिण योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली आहे. हे पैसे tax देणार्यांचे आहेत. राजकारणी स्वःताच्या खिशातून देत नाही आहे. आमचे पैसे विकासावर खर्च व्हायला पाहिजे. शेतकरयांना अनुदान मदत समजु शकतो. पण त्यांच्या मतांसाठी असे पैसे उधळनं चुकीचे आहे.

  • @PravinKadam-fg8bm
    @PravinKadam-fg8bm Před měsícem +2

    धर्माच्या आधारे निवडून येणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा ठेवणार?

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Před měsícem +2

    शिक्षक, परिचारिका, अंगणवाडी सेविका,आशा सेवक यांच्या समस्या सोडवायच्या नाहीत अन 1500 रु साठी बहिणींची फरफट करायची।स्टॅम्प, दाखले यासाठी खर्च करायला लावायची। चुकीचं आहे।

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Před měsícem +1

    सत्य बोलता साहेब धन्यवाद मिंधे अनाजीपंत बेशरम भ्रष्टाचारी हटाओ देश बचाओ

  • @virajpatil695
    @virajpatil695 Před měsícem +2

    Tya padavya kharya khurya aahet is epic 😂😂😂😂

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 Před měsícem

    आजचा विषय छान आहे.धन्यवाद

  • @yeshwantumbardand4728
    @yeshwantumbardand4728 Před měsícem +1

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि सर्वांचा त्यावर अधिकार आहे.

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 Před měsícem +2

    2016 2017 पासून 65 हजार सरकारी शाळा या फडणवीस सरकारने बंद केल्या पट सख्या कमी आहे म्हूणन आणि त्या शाळेच्या जागी खाजगी शाळा काढणाऱ्या श्रीमंत लोकांना दिल्या आहेत हें सरकार फक्त सूट बूटातील लोकांनसाठी आहे

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 Před měsícem +1

    देशातील श्रीमंत लोकांना
    भारतीय गरीब लोकांशी
    कांहीही देनेघेने नाही नाहि तर कधीच विकास झाला आसता

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před měsícem +1

    मोफत शिक्षण ज्या लोकांचे वार्षीक उत्पन्न ८ लाखांच्या आतमध्ये अशा लोकांना त्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरी मध्ये ५०% आतमध्ये असणारे पालकांच्या मुलांना मोफत मिळावे महिना ६० हजार रुपये उत्पन्न असणारे कुटूंबाला धान्य अनुदान मोफत मिळु नये अशा योजनामुळे रोजगार हमी शेतातील गावात मजुर मिळणे बंद झाले अशा अनुदान योजना बंद झालेवर मजुर कामाला मिळतील

  • @nivruttigurav9976
    @nivruttigurav9976 Před měsícem +1

    खुपच छान

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 Před měsícem +1

    मतासाठी पैशांची खैरात वाटण्यापेक्षा,शिक्षण आणि आरोग्य फ्री करावे तो अधिकार आहे.कारण याच दोन गोष्टी गरीबांना कर्जबाजारी करतात.पण पुढारी सत्तेतुन पैसा आणि पैशातुन सत्ता हेच करतात.त्यासाठी ते जनतेचा गु सुध्दा खातील.जय शिवराय.

  • @rajeshwargaikwd9269
    @rajeshwargaikwd9269 Před měsícem +1

    Sir, you have analyzed very important subject with simplified way. Really focus on mass education with quality is need of hour in India

  • @ganesh199208
    @ganesh199208 Před měsícem +3

    6-14 age group la voting cha right dya. Govt tyana pan 1500 Rs. mahina deil.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem +3

    दाजीच कर्ज निरलेखित करायला सांगा

  • @shirishvaidya3803
    @shirishvaidya3803 Před měsícem

    Very true ! To the point !

  • @anilshevkar4573
    @anilshevkar4573 Před měsícem +1

    सर मूलभूत हक्क यामध्ये अन्न, वस्त्र, व निवारा या मूल मंत्रचा विनियोग करणे याचा विसर राज्य कर्त्यांना पडलेला असल्याचे स्पस्ट पणे दिसून आले आहे. आता राज्यकर्त्याना शिक्षण संस्था मंजूर होतात. यामध्ये बदल करून संस्था मंजूर करण्यापुर्वी त्यांचे भविष्यातील शिक्षनाचे नियोजन शासन उद्दिष्टाशी निगडित आहे का, याचा विचार करून व यासाठी शासनाने तज्ञ् शिक्षण समिती गठीत करून सदर समितीचा अहवाल विचारात घेऊन नवीन प्रस्तावास मान्यता दिल्यास सक्षम नवीन शाळा येतील त्याचा फायदा जणसामान्यांना होईल. शासनानेही नवीन शिक्षण अधिकाऱ्याची भरती करताना शैक्षणिक व प्रशासनाचा पूर्व पाच वर्षाचा असलेल्याची भरती करावी

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Před měsícem +1

    शिक्षणात एवढी मोठी तफावत आहे की शहरातील मुलांना पहिल्या दुसऱ्या वर्गात इंग्रजी बोलायला लिहायला सुरुवात होते तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सातवी आठवी पर्यंत इंग्रजी सोडा मराठी येत नाही.🙏

  • @vidyadhargunjal7156
    @vidyadhargunjal7156 Před měsícem +1

    You are right

  • @prashanthivrale7356
    @prashanthivrale7356 Před měsícem +1

    Kay bhari bollat sir

  • @ShivajiBorkar-h9i
    @ShivajiBorkar-h9i Před měsícem

    बरोबर आहे सर

  • @pandharinathdhongade4464
    @pandharinathdhongade4464 Před měsícem +1

    Very nice and real facts.

  • @BeastNish007
    @BeastNish007 Před měsícem +2

    Ur right sir

  • @chandpasha1410
    @chandpasha1410 Před měsícem

    , खूप छान सर❤❤❤❤

  • @MonikaChandekar
    @MonikaChandekar Před měsícem

    Khup chhan mahiti

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Před měsícem +1

    सरकार मध्ये जे पाॅलिसी मेकर्स आहेत ते उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. ते वर्षानुवर्षे पीएमओ व सीएमओ मध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो.

  • @appasoshinde1437
    @appasoshinde1437 Před měsícem +2

    निवडणुक अली की मुलांचा फक्त प्रचाराला वापर करा ,

  • @ajaysolanke9386
    @ajaysolanke9386 Před měsícem

    Great 👍🏻

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 Před měsícem

    Very good informative video I appreciate your concern

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 Před měsícem +2

    मौफत शिक्षण आणि आरक्षण च सोडा
    शिक्षणाची गुणवत्ता हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे
    कित्येक ठिकाणी स्वतः शिक्षक च अडाणी आहेत
    त्यांनाच पाढे म्हणता येतं नाही
    आधुनिक आणि मध्ययुगातील फरक कळत नाही
    कुसुमाग्रज आणि केशवसुत मधील फरक समजत नाही
    बाकी भौतिक रासायन आणि बीजगणित चा तर आनंद च आहे

  • @dfghj_lu5qh
    @dfghj_lu5qh Před měsícem +1

    त्याकाळात जे शिकले ते कोठेही मागास नव्हते.

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 Před měsícem

    आवटे सर, फार महत्वाची चर्चा करता. पण सरकार व राजकारणी हा शैक्षणिक मुद्दा विचारात घेईल का?

  • @vilasmeshram5788
    @vilasmeshram5788 Před měsícem +1

    👍💐

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt Před měsícem

    ग्राम स्तरावर जि प. शाळा सक्षम करण.यासाठी गाव पातळीवर ज्या शिक्षण समिती आहेत त्या समितीवर उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्ती असाव्यात.शासनाचा हा अध्यादेश मागे घेण्यासाठी ग्रामीण भागात लोक चळवळ उभी राहणं आवश्यक आहे.

  • @aamivarsolkar2.099
    @aamivarsolkar2.099 Před měsícem +1

    Good Shanchalan