Pudhari News|हिंगोलीत जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल,विधानसभेबाबत म्हणाले...|
Vložit
- čas přidán 5. 07. 2024
- Pudhari News | हिंगोलीत मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, विधानसभेबाबत म्हणाले... | #manojjarangepatil #pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
288 लढून मुख्यमंत्री होऊन आरक्षण देऊन टाकावं
काय करायचं ते तु सांगायची गरज नाही, मराठा खंमख आहे
Tumhi kamitkami hake la aana nivdun
Gandit dum lagato ubh rahayla pan jarangechya to nahi jarange fakt bolu shakto karayla kahi yet nahi 288 madhle yek jari alla na tari jarangela mi manil@@ddambhoreambhore8651
@@arvindmohite4358 निवडून आणायला मतं देणार का? एक चपटी आणी पाव किलो काजू फ्री.
राजकारणात येऊ नका भाऊ बाहेरून शरद पवारांना सपोर्ट करा
तू कोन सांगतो कोणाला
तू हाकेला सपोर्ट कर
तु छगन ची सतरंजी उचल 😂😂😂
एकदाच राजकारणात उतराच पाटील बघुत किती लोक मत टाकतात.
Tumhi jaun hake la nivdun aana aadui 60% asun pan to hake nahi aala nivdun
नको बघू... बस घरी...
खरोखर हिंमत असेल तर निवडणूक लढा आणी 288 मराठे निवडून आणा. उगाच धमक्या देत फिरू नका गैबाळ्यावाणी
आभीनंदन अभिजीत बिचुकले याना नविन भाऊ भेटला
तु एक आहेस की
आणि तुम्हाला वडील😂😂😂
@@r.d.jadhav7540😂😂😂
जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात, अतिशय अहंकारी
काय नाही होत 288उंभा नाही राहणार एक पण उभा नाही राहणार
तुझा उद्देश राजकारणात येण्याचाच आहे. तुतारी ब्रॅण्ड ॲम्बेसेठर
आज छत्रपती असते तर जरंगेच्या थोबाडीत मारली असती... या 18पगाळ जाती मुळे मी छत्रपती झालो आणि तु त्यांनाच बदनाम करतो असे बोलले असते..
288 उमेदवार निवडून आले की मराठा समाजाला आरक्षण द्यावा की जारांगे
मनोज दादा जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा ❤ मनोज दादा हे आमचे म्हणजे 7 कोटी मराठा समाजाचे दैवत आहे सरकार नसता 13 तारखे नंतर 288 उमेदवार मराठे जे मनोज दादा देतील ते निवडून आणतील किंवा 288 बदा बदा पाडतील
7 ka 20 koti ya rajyat baakiche lok rahtet ka nahi re ani baakiche 70% aahet tumhi lok visartay visrat nahi tumha lokana savay aahe baakichya lokana gruhit dharnyachi martha mhanje Maharashtra nahiye balano he yetya vidhansabhet obc, sc, st, muslim ekta pn dakhvun deil jay bharat jay sanvidhan
@@anamikbhartiykay karaych kara jaaa
@@vishalchavan6341 amhi je karaychay te karuch mitra Tu sangaychi kahihi garaj nahi
@@anamikbhartiy arey nigh jhat bhar hey tumhi Ani kay maj dakhvtoy
@@vishalchavan6341 zyabhar ahe ka kiti aahe te kalelach nit boltoy nit ch bol maaj Tu kartoy mi tula chukich kahihi bollelo navhto survat Tu kelis ani mi aikun ghein asa gairsamaj karun gheu nakos ani kami aslo mhanun ghabrun rahu ky re tula
अखंड मराठा कायम तुमचा पाठीशी ❤
ब्राम्हणाने शेती केली तर तो पण कुणबीच
Baba sahebanchi bayko brahamn hoti na mg sage soyare teni laval tar fadnvis pan dalit hotil mg khup lutatil 😂😂😂
तूला कुणी अडवलय होऊन जाऊदे आना 288 आणि घ्या सगळंच आरक्षण.
पंतप्रधानपदाचा एकही चेहरा महाराष्ट्राकडे नाही उगाच मुख्यमंत्री आमदार खासदारांसाठी काय लढत आहे पहाटे भावांनो
जरंगे पाटलाने उभे राहावे.. मग बघते OBC चे मत देते का ते माहिती पडेल..
लोकसभेपूर्वीही हीच स्थिती होती,आता तयारी विधानसभेचीही अशीच होत आहे.
म्हणजे mva ला सपोर्ट आणि बाकीचे छोटे छोटे पक्ष संपवण्यासाठी शरद पवार ची ही चाल आहे.
मी स्वतः भाजपा कार्यकर्ता आहे परंतु देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, पंकजा मुंढे , लक्ष्मण हाके, यांसारख्या नेते व त्यांच्या चेल्यांच्या मराठा द्वेषामुळे आमच्याकडे पर्याय नाहीये.😢
आता खर असेच करा, निवडून या आणि आरक्षण घ्या. जनतेला वेठीस का धरतात
ओबीसी मधून आरक्षण मिळेपर्यंत सुट्टी नाही सरकारला 💪🔥🚩
काय उतर एकदा रिंगणात बघुया काय होतय
विधानसभे ला जरांगे साहेब तुम्ही म्हणाल त्यालाच मतदान.अक्का खानदान रेड़ी आहे.
🤣🤣🍌🍌
@@RGThorat555hake la tari aan re baba kamitkami mag ye😂
तुला आरक्षण कुठून घेयच ते पण उगच जनतेला बेजार करू नको.
Ek maratha lakh maratha
Manoj साहेबांच्या प्रश्नाचे उत्तर bhetle nahi की रिकामटेकड्या लोकांना काहीही बोलायला सुचते, नुसते बरळत basatat. काहीही कॉमेंट करतील
मराठा म्हणजे कुणबी कुणबी तोच मराठा म्हणून आम्हाला आरक्षण ओबीसी मधुनच पाहिजे
आमचा नेता एकच मनोज दादा जरांगे पाटील🚩
इतर मागासवर्गीय झाले ९६कुळी मिरवणारे
साडे, सहा, कोटी, मराठा, लवकरच, एकझाला, आहे, सगळे, आमदार, मराठ
Atta kunache ahet mg😂😂😂
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय पाटील ❤
Tu eka bapacha assil tr ye ekde purv vidhrbhat ubha vhayala gavti mithun urf darudya tuzi jamanat jpt kelyashivay rahnar nahi jay obc jay bhim
केळ घे भाड्या
Ye thagya tu Hakya kasa nivdun yeil te bag bevdya. Bailbudya...
एक मराठा कोटी मराठा
आरक्षण दिल ना भाऊ 10%.
कशाला OBC मध्ये पाहिजे. राज्य ते केंद्र, सरकार बीजेपी चा आहे. मागा आरक्षण
ते 10% कोर्टात टिकत नाही.. 10 वर्ष झाले अशीच फसवणूक करतय सरकार
उभे करा 288 उमेदवार,, फक्त नंतर माघार घेऊन प्रस्थापित आमदार यांना पाठिंबा देऊ नका
या महाराष्ट्रात सुपडा साफ झालेला बघायचा आहे का 🙏🙏🚩
उतर राजकारणात
Jay shivray
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय ओबीसी जय कुणबी एक भारतीय कोटी भारतीय
Ek bol kay tari kiti janacha ahe tu....!ghri jaun vichar .....🤔
@@SumeshChoure...123 Tula tuzya ghrchanvr visvan nahi vatat Bhesl ahe kay tuzyat
Ek Maratha lakh Maratha.
🚩🚩🚩🚩🙏👍
Best
Jay shivray Jay jarange
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
लढेगें जितेगें हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा
दैवत माझं मनोज दादा 💞
Shett updtya kar ki ubhe bagut kiti nivdun aantos te ug tutari wajvat firat aahes ...tu jar ubhe kele 288 tar tuja game khalas kartat he rajkarni ghe lihun. ..chapti king tutari wadak bevda sanghtna chip😂😂😂farange😂😂😂
chagya kutra ani hakya dukkarachya aancholya . shet uptya konala boltos . tuzhya aaichi shett upatleli ka bhadvya.
सरकारला लाज वाटत नाही का आंदोलन कुठपर्यंत करायचे लोकसभेला खासदार पाडले यावेळेस आम्ही आमदार पण पाडणार
Gupreyedpat
जस पाटील म्हणतेल तस
Pachim Maharashtra cha doura kadha❤
Modi rahul he sarv hatun jarangela pm banu sharad pavar bolat hota😂😂😂
vat lavali maharastrachi
Bhujbal साहेब
काही होत नाही उतर राजकारणात.जरा पाहू दे तुझी.ताकत जनतेला.किती निवडून येतात ते.
😂 लोकसभा न जिरली नाही का😂 बीड मध्ये म्हणायले आम्हाला पाडलं परभणी मध्ये म्हणायले आम्हाला पाडलं,,, जालना मध्ये म्हणता पाडल
@@Growing-like बीड जालना म्हणजे काय पूर्ण महाराष्ट्र आहे काय? एकदा उतरवा निवडणुकीत मग समजेल.विनाकारण मी इतके पाडतो इतके निवडून आणतो हे सगळे.नाटके बंद करावे.
@@Dalestyen007 थांबा जरा 13 जुलै दुर नाही त्याचा पण निर्णय लवकरात लवकर 😄
गावठी मिथुन लई धमक्या देतो.. 😂
🎉 एक मराठा कोटी मराठा 🎉
गावठी मिथुन.. बारामतीच्या मालकाच्या दरात लाळ गाळत उभा राहिला आहे.. ह्या जातीवादी मध्ये खरा ...दम असेल तर ह्याने उभा रहावा.. आम्ही पण सर्व बहुजन समाज वाट पाहत आहे... सर्व ओबीसी एकत्र आहे . आणि ओबीसी सोबत एससी एसटी समाज आहे...
एकच वाघ जरांगे पाटील
मिडीया.... जरांगे पाटील म्हना .....
भाऊ , ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यावर आताचेच महाविकास आघाडी चे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घ्या.
Ekach parv obc sarv jai obc
मराठयांना घेऊनच ओबीसी सर्व🚩
नारायण कुचे पडणार
Only bhujbal
खरचं शिक्षणात आरक्षण मिळाले पाहिजे यांना आरक्षण नव्हते म्हणून तिसरी नापास झाले....😂😂😂😂
त्यामुळे आरक्षण म्हणजे काय माहितीच नाही 😂😂😂😂😂
88 no.la aamchi kunbi hoti.ti daawlun ghetli.tumhi obc waale ilegaly ghusle aat.aamhala jar virodh kela na tar Ha at tepan jail.
Mothya bhawasaarkha गप्प आहे याचा अर्थ चुकीचा घेऊ नका obc nete ho.जन्ता हमारेहिछ् साथ
Only bhujabal shayab
Tutari sathi manas yek kartoy 😂😂😂
Paha yakda uteun
यावेळेस निवडणूकीत नाही उतरला तर पका शरद पवारांचा माणूस आहे
तुमचा कार्यक्रम केला तरी पुरेसं आहे मराठा समाजाला 😂😂😂
उतर उतर उतर राजकारणात
Tu cm padhacha umedhar aahe ka😂😂😂nako
Maratha obc madhe ahe ani rahnarch . King maratha
Tulakaywangkaltyaka
Tuzi ek jaga nivdun yenar nahi😂😂😂😂😂nako
Chapti,,,,ye ki mag....weating for obc,,,on fier....
एक मराठा लाख मराठा
Tu nivdun yenar nahi
मराठा समाज ला आरक्षण द्या नाहीतर मतदान करणार नाही जय शिवराय जय शंभुराजे
मन्या काहीही बरगळतो!
सगे आईक जरा बाप बोलतोय पाटिल मनतील ताश च होईल
जाआ. लोकाला कळत नाही तायनी बोलू नका
एक मराठा कोटी मराठा