Majhe Maher Pandhari | माझे माहेर पंढरी | Pt. Bhimsen Joshi | Mahagayak Bhag Vol 1 | Marathi Hits
Vložit
- čas přidán 4. 01. 2021
- Listen to the top Marathi song " Majhe Maher Pandhari " from the album Mahagayak Bhag Vol 1
Song Credits:
Song Majhe Maher Pandhari
Album Mahagayak Bhag Vol 1
Artist Pt. Bhimsen Joshi
Music Director Ram Pathak
Lyricist Sant Eknath (Traditional)
#MajheMaherPandhari
#MahagayakBhagVol1
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal - Hudba
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
czcams.com/video/IXnXfR47F0c/video.html
❤❤❤
1❤❤
😊😊😊😊😊
@@apurvamatey1839❤😊
1
Is ef d.
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि भीमसेन जोशी हे नाव अमर राहणार
मराठवाडा भुषण शांतीब्रम्ह हा संत एकनाथांची अजरामर रचना आहे कलाकृती आहे. जय हरी माऊली
hari vitthal.
अगदी बरोबर
🎉
100%
मी मूळचा। कर्नाटकचा। कर्मभूमी महाराष्ट्र। कधी भावगीते। भक्तिगीते अभंग एवढ्या अवडींन ऐकायचो नाही। मॉडर्न music चा आवड जास्त भीमसेन जोशींचा। गाणं ऐकणे तर खूपच लांब। पण हे गाणं ऐकून। समजल भीमसेन जोशींना पंडित का म्हंटल गेलय। आध्यत्मिक आवाज एखाद्या नास्तिक माणसाला पण भक्ती। करण्यासाठी भाग पडण्याची शक्ती आहे ह्या आवाजात।सामोरा समोर ऐकण्याचा योग मिळणार नाही ह्याची खंत राहील आता पंडितजी जादू आहे तुमच्या आवाजात
L
Even Pandit Bhimsen Joshi was from Karnataka,but he is famous in both the state's
I love my Maharashtra
@@packersandmoverscompanyhyd3517 Jai Maharashtra
Agadhi mnatley bolalat.
साक्षात पंढरीला गेल्याचा भास होतो..
पं.भिमसेन जोशींना शतशः नमन....
Trust me this abhang has power to take u out of stress or depression if u listen to it daily once either early in the morning or before going to sleep during end of the day. Pandit ji's voice has that magic or some kind of blessing from Lord Vitthal. It's my personal experience.
Same here 😄
You're absolutely right
It never fails
Bar
@@wobblyworm9754
माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई,
माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...
पुंडलीक राहे बंधू,
त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...
माझी बहीण चंद्रभागा,
करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण,
करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...
किती जन्माचे पुण्य असेल पंडित भीमसेन जोशी यांचे
असा स्वर भास्कर दुसरा होणे नाही ,पंडित भीमसेनजी यांना प्रणाम
खूपच सुंदर आवाज आहे कधीही ऐकल तरी छान च वाटते आणि हे गाणं ऐकून विठ्ठला बद्दल अजून प्रेम वाढते खर तर पंडित भीमसेन जोशींची खूप मोठी पूर्व पुण्याई असेल त्यामुळे विठ्ठलाने ही सेवा त्यांच्या कडून करून घेतली 🙏
पं. भिमसेन जोशी बुवांचा कुठल्याही अभंगाचा पहाडी आवाज म्हणजे साक्षात विठ्ठलाचे दर्शन .. त्यांचे आवाजासोबत समोर पांडूरंगात रंगून जातो . .
पं. भीमसेन जोशी यांना अनंत अभिवादन🙏
यांच्या ' पहाडी आवाजा 'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
🙏 जय जय रखुमाई-विठ्ठल🙏
दर्शन झाल या अप्रतीम आवाजा मुळे
Hmm....
हे गाण साक्षात स्वर्ग पंढरीलाचं नेऊन जातं.. खरंच भिमसेन जोशी जी देवदूत आहेत..
गाणं म्हणू नका अभंग म्हणा
जे कधीच भंगत नाहीत
आणि त्यात पंडित भीमसेन जोशी यांचा सुरेल आवाज
हा अभंग पंडित भीमसेन जी जोशी यांच्या च भारदस्त आवाजात छान वाटतो.कित्येक वर्षे ऐकत आहोत.इतके तल्लीन होऊन गाणे इतरांना जमत नसावे.
इतर माननीय गायकांनी वाईट वाटून घेऊ नये.
श्री गणेशाय नमः ❤ श्री राम कृष्ण हरी ❤ श्री पांडुरंग हरी ❤ श्री विठ्ठल श्री रखुमाई 🙏❤❣️❤️😍🙇🥰😘🌼💕🤗🌺😊♥️😘🙇🙏❤
माझ्या आजोबांचा सर्वात आवडता अभंग होता हा ।।हा अभंग ऐकला की मला त्यांची खूप आठवण येते ,,आज ते आपल्यात नाहीत,,,आकाशवाणी परभणी केंद्रावर रोज सकाळी भावगीते लागायची माझे आजोबा नेहमी ऐकत होते आणि मी पण ऐकायचो ,,,नातवाच्या सर्वात जवळचा मित्र आजोबा असतात ।।
Best .
અદભૂત અવાજ , એ તો સંત હતા ,એમને અનેક વાર સાંભળ્યા છે ,એઓ તો અમર થઇ ગયા
Best,best,best च रहाणार सलाम भारत रत्न सर्व श्रेष्ठ पंडित भीमसेन जोशी सर यांना
असा गंधर्व पुन्हा होणे नाही.❤ह्रदयाला भिडणारा आवाज
Whether punditji sings pure classical, a thumri, a marathi abhang, a hindi bhajan, a kannada bhajan, everything sounded so good. He was worshipped by both north indians and south indians. that is why he is bharat ratna
पंढरी आणि भीमसेन जोशी अलौकिक योगायोग।
अप्रतिम
भिमसेन जोशी महाराष्ट्राचा पहाडी आवाज
आषाढी एकदशीनिमित्त सर्व बंधू भगिनी माय बाप माणसांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चांगले आरोग्य ,चांगले अर्थ ,खूप सुख समृध्दी लाभो हीच पांडुरंग रखुमाई च्या चरणी प्रार्थना🙏
मन भारावून गेले हे अभंग ऐकून आणि मन तृप्त झाला बेस्ट व्हॉईस 🔥🔥
L
भीमसेन जी आपल्यासारखा नाही कुणी तानसेन...💐🙏आपणास अभिवादन 💞
आज आषाढी एकादशी निमित्त हा अभंग ऐकला, मन तृप्त झाले. संत शिरोमणि ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीभावाचे आर्त आर्जव आणि भीमसेनांचा पहाडी आवाज हा दुग्धशर्करा योग आहे! पांडुरंग हरि।रामकृष्ण हरि। 🙏🏻
हे काव्य एकनाथांचे आहे.
संगीत सम्राट भारतरत्न पंडीत भिमसेन जोशीजी✨💐🙏❤️ शांतिब्रम्ह संत एकनाथ लिखीत "माझे माहेर पंढरी"🕉️
🙏💐💐💐
🌹💐💐 अति सुंदर ! असा आवाज ऐकण्यास मिळणे ही आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे ! विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ! 🌹🌹💐🙏🙏🙏
*Lyrics and Translation*
Form of literature: Abhang
Song Writer: Sant Eknath
Raag: Mohan
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...
*Maajhe maaher pandhari, ahe bhivarechya tiri*
[PanDhari (panDharaPura) is my mother’s house which is on the banks of BheemA (bheevaraa) river.
-In Indian context, the parental home or native place remains special forever for a girl as she gets married and moves to In-laws place to live with her husband. Sense of belonging is attached with it. So the poet says that PanDharapura, the abode of Lord ViTThala is the maaher(parental home) for him.]
*Baap aani aai, maajhi viththhal rakhumaai* ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ
[father and mother, is my Vitthala and Rakhumai (Rukmini)]
*Pundalik raahe bandhu, tyaachi khyaati kaay saangu*
ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ
[PunDalika stays as my brother, what should I tell about his fame !?
-Bhakta Pundalika is the person whose devotion is said to have brought Lord Vishnu from his abode VaikunTha to PanDharapura in the form of Lord ViTThala.]
*Maajhi bahin chandrabhaaga, karitase paapabhanga* ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ
[my sister is ChandrabhagA (river BheemA is called ChandrabhagA in PanDharapura as it’s course takes the shape of moon crescent here), breaks the sins - makes us free of our sins.]
*Eka janaardani sharan, kari maaherachi athhawan*
ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ
[ekA (which also means ‘one’) -ekanatha is devoted to/ surrendered to JanArdana (JanArdana Swamy was the guru of Saint Ekanatha, Guru is seen in very high respect in India and thus poet remembers his Guru in each of his compositions), remembering maaher -the mother’s home, PanDhara pura.]
Thanks
Thank you so much🤍🤍🤍🤍
🙏🏻🙏🏻
thanks vasudha kota ,may vitthala bless you with what you desire 💙💙💙
Really thankyou
Radhe Shyam
हे भजन ऐकल्यावर आषाढी एकादशीची आठवण येते 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी🌹🌹🇮🇳🚩🏹🏹🔱 🕉🕉पंडित भीमसेन जोशी यांना शत शत नमन 🌹🌹🌹🙏🙏🙏
शतश: प्रणाम पंडीत भीमसेन जोशी 🙏
agdi anek sahastra pranam atishay sundar aahe
नमस्कार पंडीत भीमसेन जोशी यांना🙏🙏
एका जनार्दनी शरणं🙏🏻
महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे विठु माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
राम कृष्णा हरी
अप्रतिम.. खुप छान 🚩
पं. भीमसेन जोशी यांना कोटी कोटी नमन 🙏
सुंदर आवाज. साक्षात विठ्ठला च आशीर्वाद
Dandvat to Late Pandit Bhimsen Joshiji
lahanpani aajoba hya vr doka halvat enjoy karayche tevha wataycha hey kay aavdte yana... aani aata samjla kiti chaan present kelay hey song. 🙏🙏🙏🙏
Pandhari dolyasamor ubhi rahte.
शास्रीय संगीतामधील देव माणूस
नाद नाहि करायचा
न भुतो न भविष्यती
श्री पंडित भीमसेन जोशी यांना कोटी कोटी प्रणाम.
🙏🙏
🙏🙏💐💐
अप्रतिम पंडित भीमसेन जोशीजी विनम्र आभिवादन 🙏🙏
भारतरत्न स्व.भीमसेन जोशी यांच्या जन्म शताब्दीस
नम्र अभिवादन!!!
🚩🌷अतिशय सुंदर सादरीकरण
स्व.भिमसेनजीनां शतशः वंदन.
भिमसेनजी म्हणजे देशाची मोठी शान आहे.
🚩🌷🙏🙏🙏🌷🌷
🚩पंडितजी देशाचा सुस्वर ,वैभव होय .
🙏🙏🌷🌷
I respect with like this song voice & I most like also tabala music dhun
Jai panduranga pandharinath jnaneshwar tukaram maharaj ki jai
मन दिवसभर कुठेही फिरल तरी शेवटी ते विठू चरणी अर्पण होते❤️
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ह्यांना साष्टांग दंडवत 🙏
आवाजाचे जादूगार.. गळ्यात सरस्वती वास.. धन्यवाद पंडितजी
For ever shathkanu shathke aaikavet aasha aawajachi chhapach marathi manavar Pt.Bhimsen ji Joshi korun / sodun gelet .tyanchi kontihi bhajagite aaiklyawar thakhlele man , aajari man , negative man /vichar , nirash man aanandhi praffhullith zhalyashivay rahat nahi ek prakar che tonic /sanjivanich milat aaste .joshi saranche kayamswarupi runi rahil marathi manus .tyanchya smrutinha punha punha vinamra namaskar /aaderpurvak salute .
वै. भारतरत्न गायनसम्राट पंडित भीमसेन जोशी साहेब आपणास विनम्र अभिवादन.आपली किर्ती अजरामर राहणार त्यात काही गैर नाही आपल्या स्वरगंधर्व गायनाने श्रोते भान हरपून जातात आणि भक्तीभावात रंगुन जातात.🙏🚩
स्वर्ग सुख अप्रतिम मनाला बहरून टाकणारा अभंग ❤❤
❤💛❤💛ಕರ್ನಾಟಕದ ಕಂಚಿನ ಕಂಠ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಭೀಮಸೆನ್ ಜೋಶಿ ❤💛❤💛
Gadag district
Hg😮bkk ki n CT j ni hu hu hu ki baba t😢😢😮😅😅😅😢😢@@abhilasho2005
Waaaaaaaaww.....
ಇಂತಹ ಅದ್ಬುತ ಗಾಯನ ಕೇಳೋಕೆ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿರಬೇಕು
वा एकदम समाधी लावणारा आवाज🙏
पंडित भीमसेन जोशी यांच्या अभंगाने पांडुरंगाचे दर्शन झाले, माझी जन्मभूमी बेळगांव आहे, महाराष्ट्र कर्मभूमी आहे
एक सूर्य एक चंद्र एक पंडितजी
पंडित भीमसेन जोशी यांना शत शत नमन साक्षात विठ्ठलाचे दर्शन 🙏🙏🙏
Sundar abhang can be heard daily in the morning in the sweet voice of bhimsenji,s,vitthal,vitthal, great pandering.
Ii ók
@@ashokchavan166889i u8980000.m5mlll
No cover version of this abhang can be more beautiful than the original by panditji
Yes 🙏
मला हे गाणं खूप आवडतं काय सूर चढवला आहे....
JAI BHAGWAAN VITTHALRAKHUMAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN PARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जी व्यतिरिक्त या भजनाला कोणिही न्याय देवू शक्ले नसते. जय श्री हरि विठ्ठल 🙏🙏🙏
Finally at 6:21 couldn't manage and tears finally rolled out. What a beautifully created and executed. Jai Maharashtra 🌺🇮🇳
खूपच सुंदर,छान वाटत आहे.❤
श्री भीमसेन जोशी सरांना शतशः आभार
A maestro taking us on heaven ly trip. Thanks.
अप्रतीम असा गोड आवाज ऐकून मन खूप प्रफुल्लित होऊन जाते😊
शब्द नाही या आवाजाला....❤️
Nice
It's something magical about 'Majhe Maher Pandhari .. ' .. so exciting and over powering that even somebody who is so depressed and wanting to suicide may find the strength and the commitment to come back .. I dont know whom to thank ..
Sant Eknath Maharaj was writing such powerful lyrics
अजरामर अभंग.... पंढरीचे वर्णन यापेक्षा वेगळे नाही.... जोशी सर always favourite 🙏🙏
भीमसेन जोशी यांचा स्वर म्हणजे साक्षात पांडुरंगाचे स्वर आहे...🙏
Rttty
भारतरत्न भीमसेन जोशींचा आदरच आहे. Legendary आवाज होता त्यांचा पण भावनेच्या भरात जरा जास्तच होत नाही का हे
एक दम खर
@@amolmane06 ajibat nahi. Asa avaj vithallala sudhha man lavun aikel asa ahe.
When I was child....I used to listened this song on radio....but now I am realising the smoothness and love of motherland shown in this masterpiece.... माझे माहेर पंढरी....solute to legend pandit bhimsen joshi ji...❤
माझे माहेर पंढरी भीमसेन जोशी यांनी गाईलेलं गीत मधूर आवाज क्षणात सर्व विसरून जाऊन खुप खुप आनंद मिळतो🎉❤
अर्चना वाडे
हे भक्तीगीत ऐकून खूप मनाला समाधान वाटते
marathi sangitatla ha ek hira
Dil khus ho gaya iss song ko sunkar
Jay ganesh prasanna💐💐🙏🙏 shri hari vitthal jay hari vitthal💐💐🙏🙏🙏🙏 jay jay vitthal Rukmani prasanna💐🙏🙏🙏
Absolutely divine. Takes you on a peaceful journey.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा अभंग कोण कोण ऐकत आहे ?
Comment like jaroor kara
धन्यवाद.
👍🏻👍🏻
Song aahech tas..
जय हरी विठ्ठल ,पांडुरंग हरी वासुदेव हरी ,पंडित भीमसेन जोशी ,गुरुजींना प्रणाम ,अप्रतिम अभंग .🙏🙏🙏🎊🎊🎉🎉🎇🎇🎇🚩🚩🚩
मी buddist आहे पण हे my fevret song
स्वरसम्राट आदरनिय स्वरगुरु
प्रमिला पाटील म तुमच्या आवाजात अभंग फार छान असतात
१नंबर song
पंडीत भीमसेन जोशीना शतश: प्रणाम.अध्यात्मिक स्वर🙏
Abhar manav tevde thode l r jadhav
Ram Krishna hari mauli Happy very nice 👍
राम कृष्ण हरी.
आवाज म्हणजे मेलेल्यामध्ये जीव आणतो व भक्ती मार्गाला लावतो....#missyousir
पंडित जी ना कोटि कोटि नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Har Har Mahdev 🙏🚩
WHAT'S VOICE ?
AN PT. BHIMSEN JOSHI
🚩🖤🙏🏻
जय जय पांडुरंग विठ्ठल हरी🙏🌹🙏देवा तुझ्या लेकरांना सुखात ठेव. सगळ्या जगावर तुझी कृपा असू द्या देवा 🌹🙏🌹
रामकृष्ण हरी
My daily morning prayer with VTTALA
🙏👍
राम कृष्ण हरी ❤
অতি সুন্দর ❤️🙏 জয় শ্রী হরি।
जय श्री हरी 🙏🚩
जुनी आठवणी मनात उफाळुन आल्या
Fall in love with #attitude
#diljitdosanjh #babebhangrapaundene
czcams.com/video/VUKNP9bz8FY/video.html
विठ्ठलाच्या चरणी लीन करून त्याच्याशी एकरूप करणारे अद्वितीय असे पंडित भिमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेलं गाणे!
Pandit bhimsen joshi ❤❤
I like this abhang and my 10 months baby 👶 also, with this melody she fell sleep calmly. 😴
नास्तिक व्यक्ती सुद्धा आस्तिक होईल एवढी ताकद आहे आवाजात.... दैवी आहे सर्व🙏🙏🙏🚩😊
Point aahe ...tumi nastik hote ka?
@@ketantijare2187 mi Astik hote.. Ahe.. Ani rahil
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी
पुंडलीक राहे बंधू त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी
माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी
एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी
Majhi bahin chandrbhaga 💙💙💙
Unparallel voice of this era n a God gift for us. 🙏🏼🙏🏼
Ram krishna Hari.