सर माझ्या कडेvstपावर टिलर आहे मी पण त्याचे ब्रेक लागत नाही आणि आमच्या कडे मेकँनिक जास्त नाहीत एक आहे पण तो खुप पैसघेतो आणि मी पण पंधरा वर्षापूर्वी मी हे पावर टिलर चीरे कटिंग साठी चालवत होतो आणि राइट साईट चाकाचे आँइल सील पण गेले आहे गिअर आँईल गळत आहे आणि मी पण ते खोलून बसवू शकतो पण मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे आणि तुम्हाला जर माहिती असेल तर प्लिज मार्गदर्शन करावे तुमचा मो.नंबर मिळेल का धन्यवाद
Sir milte pn tyachi amhala mahiti sangat nahiti tyana 5000 rs dyve lagtat tari pn nahi karat kam . Vst shakti 130 di 175000 ahe mhanata. Sir pn mla tracter chalvita yet nahi jamel ka
धन्यवाद
मस्तच माहिती दिली धन्यवाद
Thank you for your support💪
धन्यवाद छान माहिती दिली🙏🙏
धन्यवाद.चांगली. माहिती.दिली.आपण.
भाऊ मी ऊस फोडतान चालत फोड😮तो मला बसून ऊस फोडायचं atyachment लावायचं आहे कुठे भेटेल सातारा भागात सांगितलं तर खूप मदत होईल
छान माहिती 👌🚩👌
Thanks for motivate me 🙏
Can I get 130/135 DI in second hand
In Gujarat 1.75 lakhs..... 60,000/- subsidy
How much it will cost extra
जुने मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहेत का??
Satara dist la aahe ka
Sir high ani low gear mnje nemka kay ahe plz reply
Road varti High gear lava lagto
Low gear madhy rotavtor chalto
किमंत सांग ,,
सर मला ऊस भर कशी केली जाते याचा विडीओ पाहण्यास मिळेल का व रेजर कसा जोडला जातो हे सुद्धा दाखवा
Bed prepration cha video mi already banvalya to baga tumasani purna mahiti मिळाल
Apla गाव konta
Trolley jodaychi system dakhva
Sitting posture required
सर माझ्या कडेvstपावर टिलर आहे मी पण त्याचे ब्रेक लागत नाही आणि आमच्या कडे मेकँनिक जास्त नाहीत एक आहे पण तो खुप पैसघेतो आणि मी पण पंधरा वर्षापूर्वी मी हे पावर टिलर चीरे कटिंग साठी चालवत होतो आणि राइट साईट चाकाचे आँइल सील पण गेले आहे गिअर आँईल गळत आहे आणि मी पण ते खोलून बसवू शकतो पण मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे आणि तुम्हाला जर माहिती असेल तर प्लिज मार्गदर्शन करावे तुमचा मो.नंबर मिळेल का धन्यवाद
खूप छान माहिती देता भाऊ तुम्ही मॉडेल कोणत्या वर्षाच आहे कस ओळखता येते
चस्सी वर असतो इन्फॉर्मशन 😇
@@kisanmitramarathi2893 🙏
लई भारी
sir hand bark lagat nahi
U should have driven and showed,
Thanks for the advaice sir
Santosh Goudanavaru Maharashtra sekand hand Pawar tillir Chahiye
9545448667
Nitin jadhav 8600502926
उंच माणसाला चालवायला येईल का
डाळींब बागांत चालवून दाखवा व माहिती देण्यात येणार आहे का
1
मला सीट बसवायच आहे भाऊ
ऊसाला माती लावताना स्पीड वाडल का
सर खुप छान माहिती दिली आपले गाव कोणते ते समजेल का मोबाईल नं मिळेल का ?
U
मस्तच बसुन चालवता येतो का
Ho agadi aramat
उसात वळवंतांना खूप त्रास होतो ऊस मोडत्यात
Ho pan kubota 21hp la sudha modtat
Sir mi shorum gyacha mhantoy ani gharchi nako mhantat ky karave sir
तुमचा kad subsidy मिळतं नाहि का
Sir milte pn tyachi amhala mahiti sangat nahiti tyana 5000 rs dyve lagtat tari pn nahi karat kam . Vst shakti 130 di 175000 ahe mhanata. Sir pn mla tracter chalvita yet nahi jamel ka
Ho nakki jamel
jar tumasni subsidy n power tiller phaije asltar amcha kad milto pahije asltar sanga
Sir tumcha mobile number dya call karto
8296248668
Sifang power tiller high speed gear he yaa nahi plz 🙏 reply me
Sifang powertiller ye konsi company he
@@kisanmitramarathi2893 shrachi sifang
Yes
15-15 wheel are
czcams.com/video/17ZYOOJqrkQ/video.html
This link are high speed
सर हा रौटा किती फुट आहे आणि किती फुट बसुशेकते
4 fit madhe chalto usat 2,5 aahe
महाराष्ट् madhe kiti kimat ahe
162000 in sangli distict
मी.महाराष्ट्र.सिंधुदुर्ग.मधे.आहे.मला.ज वळ.
कुठे.घेता.येईल.बेळगाव.व.कोल्हापूर.कुठे.डीलर.आहे.का.
बेळगांव मधे 2 आहेत
Tumcha number dya
नमस्कार भाऊ ट्रॅक्टर बद्दल माहिती खूप छान दिलीत मला साडेतेरा एचपी घ्यायचा आहे तर कसा आहे तो ट्रॅक्टर काही प्रॉब्लेम आहे का
Problem kahi nahi best ahhe13 hp पेक्षा
@@kisanmitramarathi2893 🙏
2013 -2018 च्याच दरम्यान चा ट्रॅक्टर घ्या
Vst 130 di power tiller ka site kese logaye ???
czcams.com/video/mmGmGFALBWc/video.html
भाऊ आपल्याला पण सेकंड ट्रॅक्टर पाहिजे पावर टेलर
Nitin jadhav 8600502926
नमस्कार आपला नंबर द्या
Nakki milnar ani agadi changal kami use kailyal
Tumala power tiller hav aahe
सेकंडरी पावर ट्रॅक्टर कुटे मिळेल फोन
🙏👌दादा हे कुठे मिळेल ते सांगा व किमत किती आहे ते कळवा महाराष्ट्र
कुठलं गाव तुमचं
कोणाकडे असेल तर कळवा
नक्की 👍
Phone number patva
कितीत दिवसाचा आहे भाऊ ट्रॅक्टर
1yr cha
ऊसाला भर लावतात कोणत्या गिअर मध्ये चालवल्यास माती चांगली लागेल
ट्रॅक्टर पलटी झाल्याची कसा उचलायचा सांगा किती जण लागतात उचलायला भाऊ सांगा
२
Tumcha num...
Nitin jadhav 8600502926
मला तुमचा नंबर सेंड करा ना
भाऊ यावर लोन होतो का
नाहि
का अस विचार ला..?
Pris kay ahe
230000 market price
i got subsidy of rs 90000