712 सांगली : यशस्वी बीट शेती, आष्टीच्या जगन्नाथ मिरजकरांची यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 08. 2016
  • 712: Sangli : Beet Plantation story of Jagannath Mirajkar 16:08:2016

Komentáře • 27

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 Před rokem +3

    खर्च 15000.हजार रुपये सांगितले आहे..
    आरे रानाची मेहनत करायलाच तेवढे पैसे गेले आसतील
    खोटी बातम्या सांगत आणि शेतकरी त्याला बळी पडतो ...

  • @sonalikhanekar7071
    @sonalikhanekar7071 Před 10 měsíci +1

    असं काही नाही आमच्या 30 गुंठे बीट लागवड ला 30 हजार रुपये खर्च आला आहे बाजारात त्याला भाव मिळत नाही तसेच वावरात पडून आहे सात ते आठ रुपये किलो विकते आणि त्यामागच पाठवण्याचे भाडे वगैरे वेगळच. आज दि-11 सप्टेंबर

  • @sanskratikmarathi
    @sanskratikmarathi Před 4 lety

    👍👌

  • @aadamshamakandar4210
    @aadamshamakandar4210 Před 11 měsíci

    Shenkhat ch rate sanga

  • @blacksoldierflyfarminginma998

    tannashak konte vaprave beetat

  • @sonhirasarpamitramahesh3835

    संपर्क नंबर मीळेल काय

  • @ravibahekar9995
    @ravibahekar9995 Před 6 lety

    mi pan lavnar aahe aanki mahiti patava

    • @mh-50
      @mh-50 Před 5 lety

      आदरणीय शेती बागायतदार,
      नमस्कार
      आपण शेती क्षेत्रात उत्तम काम करत आहात या बद्दल अभिनंदन💐
      आम्ही आपल्यासाठी उत्तम गुणवत्तेची व माफक किमती मध्ये असणारी ऑर्गनिक औषध देऊ इच्छितो
      *कँपनी परिचय*
      कंपनी-Vestige Ltd
      स्थापना -2004
      कार्यक्षेत्र-भारत, बांगलादेश,नेपाळ,दुबई, बहरिन
      उलाढाल-2000 कोटी
      शाखा-4500
      *कृषी उत्पादने*
      *Agri 82*
      कार्य स्प्रेडर, ऍक्टिव्हटर, बूस्टर
      फायदे
      १.खत खर्च बचत 50%
      २.किटनाशक बचत 50%
      ३.उत्पन्न वाढ-30 ते 40%
      ४.पाणी बचत -50%
      ५.जमीन पोत सुधारते
      *Agri हुमिक*
      १.हुमिक वाढ करते
      २.पांढऱ्या मुळी ची वाढ
      ३.निरोगी उत्त्पन्न
      ४.फलविक ऍसिड देते
      ५.४ ट्रॉली शेणखत ताकद
      वरील उत्पादन स्वस्त आहेत
      सरासरी दोन्ही 500 ml घेतल्यास 872 रु खर्च येतो
      सर्व पिकांना उत्तम
      मनी बँक गॅरंटी
      आपण एकदा जरूर वापर करून पहावे ही विनंती
      आपल्या भागात शॉपी व सवलत माहिती हवी असल्यास याच नंबर वर आपला तालुका कळवावा
      आम्ही आपणास मार्गदर्शन करू
      आपला हितचिंतक
      श्री दिपक फडणीस कृषिमित्र
      Msc MBA
      संचालक कल्याणी ऑर्गनिकस
      कराड
      9834575056

  • @poonamchavan1934
    @poonamchavan1934 Před 3 lety

    Contact number bhetl k yanch.becouse of mi sangli jath chi Aahe amchi sheti krnare have aahet.

  • @jitendrarathore7533
    @jitendrarathore7533 Před 3 lety

    Dir tok only HINDI

  • @dhealth2894
    @dhealth2894 Před 6 lety +1

    बीट लवायला कुठाची बी बियाणे लागत?

  • @ravindrarajpure8172
    @ravindrarajpure8172 Před 4 lety +1

    आमच्या बिटाची खुरपणी चालू आहे

    • @pradiphase
      @pradiphase Před 4 lety

      कोणती व्हरायटी आहे, लागवड कधी केलीये

    • @omkarkamthe8029
      @omkarkamthe8029 Před 4 lety

      दाणेदार खात 4गोनी दीड येकरला वापरा आणि त्या खताला जिंदा पावडर मिळते ती त्याला चोळा आणि खात मारा दुकानदाराला विचारा त्याने बीट ची तेजी आणि बीट फुगण्यास मदत करते 100%risalt

    • @riteshbhau3798
      @riteshbhau3798 Před 3 lety

      मला.बीट
      लागवड.कधि.करावी

    • @prashantwanikar9755
      @prashantwanikar9755 Před 2 lety

      बीज देवू शकता का

    • @prashantwanikar9755
      @prashantwanikar9755 Před 2 lety

      mo.n.दया

  • @user-ft3zc5dc1q
    @user-ft3zc5dc1q Před 6 lety +2

    Mo 9657059419

    • @basvarajmaskale3362
      @basvarajmaskale3362 Před 4 lety

      9860316253 सेंद्रीय माल विकणे आहे. विकन्यासाठी मार्केट कुठे आहे

  • @shivajipujari965
    @shivajipujari965 Před 2 lety

    कॉन्टॅक्ट नंबर पाठवा