रात्री बाहेर कपडे वाळवत का घालू नये 🙏

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • रात्री बाहेर कपडे वाळवत का घालू नये 🙏 #swamisamarth #श्री #स्वामीसमर्थ
    Like
    Share
    Comment
    & Subscribe ❤️

Komentáře • 373

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 Před 4 měsíci +342

    जो पर्यंत शुभ-अशुभ गोष्टीतुन आपण बाहेर पडत नाही तो पर्यंत आपली प्रगती होणार नाही.
    शहरांच्या ठिकाणी राहून पहा .

    • @citytour_k
      @citytour_k Před 3 měsíci +6

      Barobr ahe bhau

    • @DattaramDalvi-nj5fh
      @DattaramDalvi-nj5fh Před 3 měsíci

      ​@@citytour_k😅ह
      😅गजढदशपपन दशनपप

    • @gopalanantwar
      @gopalanantwar Před 3 měsíci +7

      ​@@citytour_k
      सकाळी कपडे धुऊन सूर्यास्ताच्या आधी काढले तर बिघडले कुठे.
      अशुभ व शुभ असते यात काय शंका.
      एकाध वेळी राहिलेच तर पुन्हा उन्हात ठेवावे.

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 Před 3 měsíci +2

      Shubh skati shirun chan hoil ka

    • @Gauri774
      @Gauri774 Před 3 měsíci +6

      किती प्रगती करणार जायचे ते पण धर्मा नुसार तिर्डीवरच

  • @rajashreetalavdekar8775
    @rajashreetalavdekar8775 Před 4 měsíci +131

    दिवसा कामावर असणारे सर्व रात्रीच कपडे धुवू शकतात.

    • @nisha592
      @nisha592 Před 4 měsíci +5

      Ratri gharat..sakali baher ghalayche

    • @NasrinKazi-np3of
      @NasrinKazi-np3of Před 4 měsíci +1

      7:0 Bahar Ja Tu

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 Před 2 měsíci +4

      रात्र काय घराच्याच बाहेर असते 😂😂घरात सुर्य असतो काय ? 😂😂 अशुभ शक्ती दरवाज्याच्या फटीतुन पण येवु सकते 😂😂😂
      पैशे कमावण्यासाठी असले व्हिडियो बनवण्यापेक्षा नाम जप करा 😂 स्वःताचा उद्धार करा 😂 पाखंडी पाखंड पसरवु नका 😂महाराजाच्या नावावर 😂😂

  • @pankajjagarwal9925
    @pankajjagarwal9925 Před 3 měsíci +25

    हे अगदी खरे आहे. माझ्या चड्डित अशूभ शक्ती होती. मी जेव्हा जोरात पादलो तेव्हा त्या दुष्ट शक्तीने माझा पिच्छा सोडला.

  • @jyotiramsuryawanshi3993
    @jyotiramsuryawanshi3993 Před 4 měsíci +16

    फार फार तर हे संयुक्तिक होईल की, ऊन्हात / सूर्यप्रकाशात कपडे वाळवल्याने निर्जंतुक होतील.

  • @ravindrashinde613
    @ravindrashinde613 Před 4 měsíci +92

    मनात विचार चांगले आणावेत वाईट विचार मनात आणू नये. सर्व काही चांगले च होईल.🙏

  • @latikakhabade9348
    @latikakhabade9348 Před 4 měsíci +46

    कपडे kadhiपण धुवा पण swacha कपडे घाला....😂😂😂😂

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 Před 4 měsíci +10

    रात्री घातले तरी सकली सूर्य उगवल्यावर कपडे घरात आणले की भूत सूर्य ल घाबरून पळून गेलेला असतो😂😂😂😂😂

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 Před 4 měsíci +166

    मग रात्री वाळवत घातलेले कपडे दुसऱ्या दिवशी ऊन पडे पर्यंत काढूच नये ,
    सूर्यप्रकाशामुळे पुन्हा अशुभ शक्ती नष्ट होईल😂

  • @Karan_T_forTravelling
    @Karan_T_forTravelling Před 3 měsíci +3

    मला पण हे पटते पण आयुष्य एवढं घड्याळ्याच्या काट्यावर धावतंय की रात्रीच वेळ मिळतोय. पैसा वगैरे मिळतोय पण समाधान, शांती नाही.😪😪 सगळं सॊडून समाजापासून लांब, लांब वनात डोंगरावर झोपडी बांधून राहावं वाटतं.

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Před 3 měsíci +18

    घरातील थोरली मोठी माणस नेहमीच हे सांगतात रात्री कपडे घराबाहेर वाळवत ठेऊ नयेत . 🙏🏻

    • @prakashagawai4236
      @prakashagawai4236 Před 3 měsíci +2

      फिर अंधोका क्या करै😂

    • @user-co6fb1py5k
      @user-co6fb1py5k Před měsícem +1

      पूर्वजानी काही गोष्टी विचार पूर्वक करून ठेवल्या आहेत त्या मागे नक्कीच काही कारणं असतात 100%

  • @Lifeofsm2world
    @Lifeofsm2world Před 3 měsíci +10

    असं काही नाही मला दिवसा कपडे धुणे शक्य नसते म्हणून मी रात्रीच धूते आणि वाळत घालते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी नीट सुकले की काढते मी जास्त आजारी पडत नाही..

  • @ApekshaKarande-ms4fc
    @ApekshaKarande-ms4fc Před 4 měsíci +25

    अगदी बरोबर बोललात पण बरेच लोकांना हे पटत नाही ते दुर्लक्ष करतात धन्यवाद भाऊ श्री स्वामी समर्थ 🙏

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 Před 4 měsíci +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Před 4 měsíci +135

    अरे पावसाळ्यात कपडे 4 5 दिवस वाळत नाहीत तर मग काय घरातच वाळवायचे काय.... आता दे रिप्लाय.. काहीपण ..दुष्ट आणि चांगली शक्ती ही माणसाच्या मनातच असते...

    • @Techgameplayshorts
      @Techgameplayshorts Před 4 měsíci +6

      Barobar😂

    • @milindmohite2003
      @milindmohite2003 Před 4 měsíci +1

      अगदी बरोबर

    • @AnkushDevkar-lr9ql
      @AnkushDevkar-lr9ql Před 4 měsíci +5

      तुम्हाला त्याचा अनुभव नाहीत म्हणून तसे वाटते वाईट अनुभव येतात मलाआलेलाआहे😮

    • @gauribhaskar3108
      @gauribhaskar3108 Před 4 měsíci +10

      Mg पावसाळ्यात बाहेर तरी कसे वळवणार kapde 🤣🤣भिजणार नाही का पावसाने
      त्यापेक्षा रत्र्भर घरात फान खाली वळतील की

    • @asmitatulashe6815
      @asmitatulashe6815 Před 4 měsíci +1

      Barobar

  • @milindkhaire4646
    @milindkhaire4646 Před 4 měsíci +12

    अनेक जगातील लोक मंगळावर पोहोचले पण अशा अति हुशार लोकांमुळेआपण??😢😢😅

  • @amolgurav7780
    @amolgurav7780 Před 4 měsíci +26

    स्वामींनी स्वतः सांगितला आहे का हे उगाच स्वामींच्या नावाखाली काहीही खपवू नये
    श्री स्वामी समर्थ

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Před 3 měsíci +7

    ह्या जगात जशी सकारात्मक ऊर्जा आहे तशी नकारात्मक ऊर्जा सुद्धा अस्तित्वात आहे.

  • @saritalokhande4595
    @saritalokhande4595 Před měsícem +1

    Barobar

  • @sangeetakawale4811
    @sangeetakawale4811 Před 4 měsíci +31

    पाण्याच्या वेळा बघून कपडे धुवावे लागतात .

  • @bhushankeni1848
    @bhushankeni1848 Před 4 měsíci +7

    थोडक्यात कपडेच घालू नये 😄😄😄रात्री घराबाहेर पडू नये रात्री जेवू नये रात्री झोपू सुद्धा नये रात्री टॉयलेटला सुद्धा जाऊ नये 😄😄😄

  • @NehaPurao-xt9be
    @NehaPurao-xt9be Před 4 měsíci +23

    छानच माहीती दिलीत. 🙏💐 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @manishachavan4553
    @manishachavan4553 Před 4 měsíci +27

    हे खरंच आहे कोणाला पटो अगर नको पटुदे माहीती खरीच आहे

    • @ravimanohar4169
      @ravimanohar4169 Před 4 měsíci

      वेडे आहात तुम्ही

    • @ravijagtap1131
      @ravijagtap1131 Před 4 měsíci +1

      Ho barobr aamhi aanubhvly

    • @krushnakatke4175
      @krushnakatke4175 Před 3 měsíci +1

      आमच्या घरी ज्या ज्या गोष्टींनी नकारात्मक ऊर्जा वाढते. त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आई एकटी आहे मान्य जरी केलं, तरी अनेक गोष्टी ज्या करता येतील, त्या केल्या जात नाहीत. खुप नकोस झालंय. कितीही समजावलं तरी त्याचं चुका सतत रिपीट होतात.

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb Před 3 měsíci +2

    श्री स्वामी समर्थाय नम: जय मां दुर्गे ❤🎉

  • @user-tc3kh5zd5k
    @user-tc3kh5zd5k Před měsícem +1

    🌹🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @milindmohite2003
    @milindmohite2003 Před 4 měsíci +27

    लोकांना राहायला जागा नाही म्हणून शहरात लोक कुठेही राहतात, अगदी श्मशान भूमि च्या बाजूला पण राहतात त्यांना काही होत नाही. त्यामुळे काहीतरी प्रैक्टिकल बोला. तुम्हीच नकारात्मक विचार पसरवीत आहात. या अन्धविश्वासा मधून बाहेर पडा.

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 Před 4 měsíci +1

      हो, मी राहते अगदी स्मशानाच्या गेटच्या समोरच.....

  • @pramilabhagat4030
    @pramilabhagat4030 Před 4 měsíci +52

    नेहमी आमचे कपडे बाहेर रच असतात 😊

    • @mukeshgaikwad6829
      @mukeshgaikwad6829 Před 4 měsíci

      ​@poojatayde6429bhut lagnar ahe tula mag

    • @deepmalapatil509
      @deepmalapatil509 Před 4 měsíci +3

      आमचे तर दुसऱ्या दिवस पर्यंत रशी वर वळत असतात😂😂

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Před 3 měsíci +2

      Ho amche pan, dusrya divshi yeun kamwali kadhte ani dhutlele kapde walet ghalte

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 Před 4 měsíci +7

    🙏❤️🌺 श्री स्वामी समर्थ 🌺❤️🙏

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 Před 3 měsíci +1

    Thanks for this information ! 👍🙏

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Před 3 měsíci +3

    खुप मोठा विद्वान शास्त्री आहेत ही माहीती दिली धन्यवाद तु पण रात्री बाहेर जाऊ नकोस 😮😮😮

  • @punamchavan8699
    @punamchavan8699 Před 3 měsíci +1

    Shree swami samarth maharaj Aai 💓🤩🌺😍❤❤👍🙏👍❤😍😍🌺🤩💓

  • @mithileshgupta1075
    @mithileshgupta1075 Před 4 měsíci +1

    Shri Guru Dev Datta shree Swami samartha Jai Jai Swami Samarth 🌿🌹🌿

  • @gajananpatil8196
    @gajananpatil8196 Před měsícem

    Shree swami samth🌺🙏

  • @ashishjagtap3530
    @ashishjagtap3530 Před 2 měsíci

    Thank you sir

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar4532 Před 4 měsíci +8

    घरात कपडे वाळू घातले तर खिडकीतून दुष्ट शक्ती येऊ शकत नाही का 😂😂😂😂😂😂
    भाऊ इथे दुनिया कुठे चालली आणी तुम्ही कुठे ?

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 4 měsíci

    Nice and informative video. धन्यवाद. 🙏🏻

  • @dineshkharpade6275
    @dineshkharpade6275 Před 4 měsíci +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @AshwiniJogale-xu6zm
    @AshwiniJogale-xu6zm Před 4 měsíci +1

    Shri swami samarth Jay Jay shri swami samarth💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤

  • @madd876
    @madd876 Před 3 měsíci +4

    खरच रात्री कपडे बाहेर ठेउ नये . . . कपड्यांची संख्या कमी होते . . . एखादा शर्ट जवळ च्या झोपडपट्टीत कोणाच्या तरी अंगावर दिसतो . . . म्हणून रात्री कपडे घरात घ्या . . .

  • @vaishalikoli7509
    @vaishalikoli7509 Před 3 měsíci +1

    Shree Swami Samarth ❤

  • @mubarakdange9837
    @mubarakdange9837 Před 4 měsíci +4

    अशा अंधश्रद्धा पसरवणारे यांच्यावर कायदेशिर कार्रवाई झाली पाहिजे महाराष्ट्रात तसा कायदा आहे

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Před 4 měsíci +4

    खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @ganamanch
    @ganamanch Před 3 měsíci +5

    आजच्या युगात मानवाने इतकेही अंधश्रध्दाळू असू नये...देवावर श्रद्धा असावी, हे असले थोतांड लाथाडून द्यावे

  • @devendrajadhav7218
    @devendrajadhav7218 Před 3 měsíci +3

    कुठल्या शतकात जगतोस रे बाबा तू?.. मराठी माणसा आता तरी जागा हो जरा,...
    आयुष्य भर शुभ-अशुभ एवढंच केलत रे बाबांनो, .. जरा काम धंदा पण करा, त्यानेच प्रगती आणि शुभ आणि सुलभ आयुष्य शक्य आहे.

  • @rupaliimpal7812
    @rupaliimpal7812 Před 3 měsíci +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @logicalnitin7134
    @logicalnitin7134 Před 3 měsíci +1

    आज कालच्या जमाना मध्ये दिवस आणि रात्र सर्व एकच झालेले आहे
    तर कधीही कपडे धुतले तरी नकारात्मक ऊर्जा कधीच येणार नाही😂

  • @sonalishah9939
    @sonalishah9939 Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Gauri774
    @Gauri774 Před 3 měsíci +1

    बरोबर आहे

  • @anvayigovande5225
    @anvayigovande5225 Před 4 měsíci +2

    रात्रि बाहेर कपडे वाळवू नये कारण उन हे दिवसा पडत ना😂😂😂😂

  • @user-ko9so9vl6r
    @user-ko9so9vl6r Před 3 měsíci

    👍

  • @harshadachavan3106
    @harshadachavan3106 Před 2 měsíci

    😊😊

  • @varshajadhav2244
    @varshajadhav2244 Před 4 měsíci +1

    Khup dhanywad 🙏🏻🙏🏻mahiti sagitly baddl 😊

  • @sunilmaheskar1486
    @sunilmaheskar1486 Před 3 měsíci +8

    Kahi पण.....

  • @gajanansonwale9723
    @gajanansonwale9723 Před 4 měsíci +1

    ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 Před 4 měsíci

    Satya Vachan❤
    Dhanyawàd❤

  • @kamalavatiparadhi9375
    @kamalavatiparadhi9375 Před 4 měsíci +6

    Thank you दादा माहिती दिल्या बद्दल माझी आई पण मला म्हनते की रात्रि तुझे कपडे बाहेर ठेऊ नकोस पण मला हे माहित नव्हतं म्हणून मी कधी कधी माझे कपड़े बाहेरच ठेवायची 🙏😨

  • @SANTOSHDAVIDASSONAWANE
    @SANTOSHDAVIDASSONAWANE Před měsícem

    धन्यवाद

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 Před 4 měsíci +2

    उलट भुतं घाबरतात व पळून जातात. कपड्यांमधे माणसं घालून वाळवू नयेत!

  • @chndrshekharpethkar1485
    @chndrshekharpethkar1485 Před 4 měsíci +1

    गुंरूजी तूम्ही खुंपच छान समजाऊन सागितले🍅🍎🍑🍐🍏🍈🍇

  • @amol_1032
    @amol_1032 Před 4 měsíci +1

    Thank 😊😊😊😊

  • @ShobhaBhalerao-yk9rc
    @ShobhaBhalerao-yk9rc Před 4 měsíci +1

    नाईस

  • @user-br9wu8sx9s
    @user-br9wu8sx9s Před 4 měsíci +1

    एकदम बरोबर

  • @gajanansonwale9723
    @gajanansonwale9723 Před 4 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-pw4qq7ss8h
    @user-pw4qq7ss8h Před 4 měsíci +2

    Aajchya technology jivnat he sudha suru ahe..... Kamalch ahe ho😮😮😮

  • @rajashrikabade2018
    @rajashrikabade2018 Před 4 měsíci

    thanku...

  • @shitalgaikwad8439
    @shitalgaikwad8439 Před 4 měsíci +1

    Common mahiti ahe but it's very important information 😊😊

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Před 28 dny

    लांब पल्ल्याची वाहतूक करु कारण ती रात्र असते. गर्भ धारणा केव्हा करावी ते सुद्धा शिकवा, चंद्र यानाचा प्रवासाचा सल्ला द्यावा

  • @minakshipote1186
    @minakshipote1186 Před 4 měsíci +1

    🙏🙏

  • @gopalkhandare176
    @gopalkhandare176 Před 3 měsíci

    😮😮

  • @sushilarawde7976
    @sushilarawde7976 Před 4 měsíci +1

    Dhanyavad

  • @SHER_08
    @SHER_08 Před 3 měsíci +2

    ❤❤❤

  • @amrapalipatil7716
    @amrapalipatil7716 Před 4 měsíci +3

    What the hell .. we r living in this centuries.. change thoughts accordingly

  • @supriyabhise9197
    @supriyabhise9197 Před 4 měsíci

    Shree Swami Samarth 🙏💐💐

  • @inditechnician
    @inditechnician Před 3 měsíci +2

    Dr.babasaheb ambedkar,18 taas ,abhtaas karat hote,raatrisudhaa karat hote,mhanun ,he vaastushaastea khote aahet.

  • @jaichavan7178
    @jaichavan7178 Před 2 měsíci

    त्यामागे विज्ञान आहे रात्री कपडे बाहेर ठेवले तर त्यावर तापमान कमी होऊन जंतू वाढू शकतात आणि कोणतेही किडे रात्रीचे बाहेर पडतात ते त्या कपड्यावर राहून आपल्याला चावू शकतात किंवा allergy होऊ शकते skin लां म्हणून रात्रीचे कपडे बाहेर ठेवायचे नसतात .

  • @sadanandnaik852
    @sadanandnaik852 Před 4 měsíci +13

    रात्री फिरताना सुध्दा नागडे फिरा. कपडे घालून फिरलात तर अदृश्य शक्ती तुमच्यात शिर्तील,

  • @harshadnarkar4887
    @harshadnarkar4887 Před 4 měsíci +1

    Kahi garib lok kamgar lok baher road ver rahtat tikdech kapde valat ghaltat.. tari pan te lok jivnat sukhi astat... he sarv nuste udyog paisa mothe ghar aslelya lokana suchtat karan manachi ashanti baki kahi nahi..

  • @shivajiingale4767
    @shivajiingale4767 Před 4 měsíci

    Jai sitaram jai hanuman 🌹🙏

  • @amolkoli7384
    @amolkoli7384 Před 3 měsíci

    😮😮😮😮

  • @shivajiingale4767
    @shivajiingale4767 Před 4 měsíci

    Shri Swami Samarth aai 🌹🙏

  • @user-uu2je8ox7e
    @user-uu2je8ox7e Před 4 měsíci +1

    Thanks he khara aahe purane lok he sagle panan karat hote gyaleret ghalu shakto karn gyalare ghrach aatmade aste

  • @user-qn8wd8fg9b
    @user-qn8wd8fg9b Před 3 měsíci +1

    हे फक्त आपल्याच देशात आहे अशे व्हीडीवो बनवनाराला भोगळ करुन नटरग केला पाहीजे

  • @nitishakarnekar1428
    @nitishakarnekar1428 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @user-hn8ub8wk3o
    @user-hn8ub8wk3o Před 4 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @RupaliPatil5794
    @RupaliPatil5794 Před 4 měsíci +1

    Thanks

  • @user-fy3kl8ph7e
    @user-fy3kl8ph7e Před 4 měsíci +1

    Amche baherch astat roz

  • @geetalotlikar6443
    @geetalotlikar6443 Před 3 měsíci

    जय श्री राम जय गणेश जय श्री कृष्ण

  • @subhashkatone5653
    @subhashkatone5653 Před 4 měsíci

    श्रीराम

  • @sharmilarathod2521
    @sharmilarathod2521 Před 4 měsíci +1

    Right

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Před 4 měsíci +1

    अहो हे सांगा रात्री कपडे ठेवल्यावर चोरी जायची भीती असते

    • @Avin868
      @Avin868 Před 4 měsíci

      Ata te tumhi kuthe rahata tyavar depend ahe mothya bunglow kiva flat madhey rahat asal tar chori nahi honar pn chawl madhey rahat asal tar chori honyachi chances ahet

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 Před 3 měsíci +4

    आपण जर रात्री शेतात किंवा टेरेस वर झोपलो तर

  • @savitamiraje2723
    @savitamiraje2723 Před 4 měsíci +7

    गॅलरी मध्ये पण रात्री कपडे वाळत घालू नये का

    • @rajashreepawar5096
      @rajashreepawar5096 Před 4 měsíci

      Mazapn hach prashn ahe. Galary mdhe thewayche ki nahi? Karan flat mdhe ole kapde gharat kase ghenar

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh Před 3 měsíci

      hushar lok ahet tumhi doghe . devaaaaa

    • @savitamiraje2723
      @savitamiraje2723 Před 3 měsíci +1

      @@OM-jc9mh डाऊट होता, विचारलं तर त्यात काय झालं

    • @luckylucky8914
      @luckylucky8914 Před 3 měsíci

      गॅलरी हे घर झाले, अंगण घराबाहेरील गोष्ट होते

  • @M9999-d3y
    @M9999-d3y Před 4 měsíci +2

    सकाळी कपड्यांवर थोडा परफ्यूम मारावा मग अंगात घालावे

  • @vairah4292
    @vairah4292 Před 3 měsíci +3

    गॅलरी घरातच असते.मग गॅलरीत राहिले तर

  • @manjugawali258
    @manjugawali258 Před 4 měsíci +1

    👍🏻

  • @shitalatram5788
    @shitalatram5788 Před 4 měsíci +3

    अंध श्रद्धा में ना रहे और नाही दूसरों को भी अंध श्रद्धा में डाले

  • @sakshienterprises5800
    @sakshienterprises5800 Před 3 měsíci

    रात्री कपडे काढल्यामुळे तु जन्माला अलास तूच अशुभ की शुभ

  • @dipalibakale
    @dipalibakale Před 4 měsíci

    👌

  • @tanvibansode742
    @tanvibansode742 Před 4 měsíci +3

    Aamhi ratriche kapde baherach astat pan me adyap aajari nahi. Kuch bhi bol raha hai yar

  • @Prajupawar717
    @Prajupawar717 Před 4 měsíci +1

    Skali prt kdk unhat ardha ek taas thevych mg , ngtv energy nsht hoil😂❤

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve Před 4 měsíci

    ❤❤❤🎉🎉🎉🎉