आईमुळे लीलाच्या लग्नात येणार मोठा ट्विस्ट | Navari Mile Hitlerla | Sheetal Kshirsagar | Zee Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2024
  • झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत AJ आणि लीलाच्या लग्नात कालिंदी काय ट्विस्ट आणणार जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.
    #sheetalkshirsagar #navarimilehitlerla #zeemarathi #zeemarathiserials #weddingspecial #rajshrimarathishowbuz #marathientertainment #marathiactress #marathiserial #interview #upcomingtwist
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
  • Zábava

Komentáře • 6

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 Před 2 měsíci +2

    शीतल ताई तुझं काम खरच खूप छान आहे! Kalindi cha अभिनय आमच्या घरी सर्वांना आवडतो! 😊❤

  • @parvatikarandkar7199
    @parvatikarandkar7199 Před 2 měsíci +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Před 2 měsíci

    शीतल चा रोल थोडा वेगळा पण मस्त आहे. ग्रे शेड आहे त्याच्यात पण दुष्ट नाही.
    सगळ्यात परफेक्ट कास्टींग सरोजिनी जहागिरदार आहे. खूप शोभते आणि बोलण्याची ढब शांत संयमी एकदम रॅायल वाटते. 👍
    एजे व लीला तर -प-र-फे-क्ट. एक नंबर. 👍

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 2 měsíci +1

    मराठी तील बडबड करणारी नटी चा रोल उत्तम मिस लिला

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 Před 2 měsíci +1

    तुम्ही एवढ्या सुंदर दिसता मग लग्न का नाही केलं