राखणदाराची वर्षाची राखण देण्याची कोकणातील पारंपारीक पद्धत | जंगलात बनवल गावठी कोंबडा - वड्यांच जेवण

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • कोकणातील राखणदार आणि वर्षाची राखण. ही एक खूप जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे ज्यामध्ये घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन जंगलात जाऊन ही राखण देण्याचा कार्यक्रम पार पाडतात.
    #राखण #rakhan #koknatilrakhan #kombadivade #recipe #junglerecipe #gavranchicken #राखणदार #rajapurisandesh

Komentáře • 88

  • @bharatteli5328
    @bharatteli5328 Před rokem +1

    लय भारी. आम्ही देवगड तालुक्यातील. आमच्याकडे सुद्धा दरवर्षी राखण देण्याची प्रथा आहे. परंतु मुंबईला असल्यामुळे हा आनंद दरवर्षी घेता येत नाही.परंतु तो तुमच्या व्हिडिओ मधुन भरपूर घेता आला. धन्यवाद. असाच प्रवास चालू राहू दे. सर्व व्हिडिओ पहातो.

  • @adeshredkar7948
    @adeshredkar7948 Před rokem +11

    जिवंत कोंबडा व्हिडिओ कापताना न दाखविल्याबद्दल आभारी.कोकणातील जेवण व्हेज अथवा नॉनव्हेज बनविताना चुलीवर च जास्तीत जास्त बनवा.घरगृती गॅस वापरणे बंद करा.राखण च कोंबडा देवाला नवस देताना दगडाच्या खाली जाऊन जो प्रसाद दिला .असे प्रथमच पाहिले. सुरेख व्हिडिओ

  • @pandurangshivalkar8462
    @pandurangshivalkar8462 Před rokem +3

    लई भारी ही परंपरा जमेल तशी चालू ठेवावी जय हो. आशीर्वाद मिळो

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před 18 dny +1

    एक नंबर विडियो .ह्या विडियो ला तर बिलियन viewers मिळू दे रे महाराजा.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Před 18 dny +1

      Thank you 😃

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 Před 18 dny

      @@rajapurisandesh8291 राजापूर मधली तुमच्या वाडी मधील गणेश चतुर्थी विडियो स्टेप बाय स्टेप बनव.आधी गणपती ची मूर्ती शाळा,नंतर गणपती साठी केलेली सजावट,गणपती आगमन,सगळे मस्त छान नैवेद ची तयारी करत आहेत,मग गणपती मधे होणारे भजन,गौरी आगमन सोहळा त्या दिवशी कोकणातील स्त्रियांचे मंगला गौर सारखे नृत्य, फुगड्या तसे ,आणि मग गणपती विसर्जन.सगळ्या वाडी मधले लोकांचे एकत्र गणपती येतात मग विसर्जन.

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 Před 18 dny

      आज कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे ने जी सुरुवात केली ते तुम्ही सुरू करा.ही विडियो बघा.
      czcams.com/video/tyAJiyyRelM/video.htmlsi=31ODLNBXRAxQCiGg

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před rokem +2

    वजन घेऊन घाटी चढणे खूप मेहनतीचे काम आहे. आमच्या गावात पण सड्यावर करतात. खूप छान विडिओ.

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před rokem +1

    Paranparik rakhani video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Před rokem +1

    Really kharach khupach chhan prathaa ahe me Goa chi ahe mala mahit ahe Rakhan devana nevedya thevtat tumhi he parampara chalu theva tumchya family saati khoop khoop ashirwad Rakhandevan cha

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 Před rokem +3

    हि परंपरा संपुर्ण महाराष्ट्रात आहे याला वेगवेळी नावाने त्या त्या ठिकाणचे लोक बोलतात पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी डवरा ' सुवासिनी' परडी ' देणं ' पांजी अशी वेगवेगळी नावे दिली आहे

  • @user-xs6oo4xx9p
    @user-xs6oo4xx9p Před rokem +1

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Před rokem +2

    Ek no bhausss....

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před 18 dny +1

    छान विडियो.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Před 18 dny

      Thank you

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 Před 18 dny

      @@rajapurisandesh8291 आता उद्या कृष्ण जयंती आणि परवा गोपाळ काला.कोकणात हे सण कसे साजरे करतात.aamoblya,शेगलाची भाजी, काळ्या वाटानाची आमटी,उपवास .तसेच श्रीकृष्ण जन्म उत्सव अशी विडियो.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Před 18 dny

      @@miteshsawant8888 brobr dada

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před rokem +1

    संदेश, खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. 👌 धन्यवाद. कोंबडी वडे राखणेचा नैवेद्य एकदम झक्कास.

  • @shashikantsurve6335
    @shashikantsurve6335 Před rokem +2

    संदेश मस्त व्हिडिओ

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Před rokem +1

    एक नंबर विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌

  • @narendravichare
    @narendravichare Před rokem +1

    संदेश, आपल्याकडची ही उलपे देण्याची पद्धत आमच्या लहानपणी आम्ही खूप एन्जॉय करायचो... छान व्हिडिओ.. 👌👌😊

  • @ravijadhav6983
    @ravijadhav6983 Před rokem +2

    सुपर सुपर सुपर सेभी उपर 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @usha4837
    @usha4837 Před rokem +1

    आरे वा खूप छान वाटत आहे तुम्ही सगळे किती mix होऊन देवाच करतात👍👍🌹 छान आहे👌👌

  • @atulgandhi6174
    @atulgandhi6174 Před rokem +1

    Wa mastchh

  • @user-wr1zl7jw7j
    @user-wr1zl7jw7j Před rokem +1

    Krupa sundar vidio

  • @gooddo99933
    @gooddo99933 Před rokem +2

    always love to watch the great kokan experience...keep it up👍👍👍

  • @SG-st9bl
    @SG-st9bl Před rokem +1

    Very nice

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Před rokem +1

    खूप छान प्रथा आहे 👍

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Před rokem +1

    खूप, खूप, खूपच छान

  • @Prettymoneygirl
    @Prettymoneygirl Před rokem +1

    Ood

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 Před rokem +1

    संदेश, खूप छान विडिओ. 👌👌👍👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před rokem +1

    छान 👍 मस्त 👌

  • @Sandeep_Bait
    @Sandeep_Bait Před rokem +1

    छान विडीओ

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 Před rokem +1

    Khup chan dada gvachi rhanech jevan khup mast 😋😍👌👌😘😘

  • @Vivekparab-kavya
    @Vivekparab-kavya Před rokem +1

    प्रथमेश भारी👌😃

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Před rokem +1

    एक नबंर विडीवो ❤

  • @travelleronroad7490
    @travelleronroad7490 Před rokem +1

    Mast bhai

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 Před rokem +1

    Mast vedio 👌👌👌 dada rajapur madhe tumacha gav konata aahe aamhi Prindavan Taral gavache

  • @snehakadam703
    @snehakadam703 Před rokem +1

    👌👌

  • @adityaghadi1462
    @adityaghadi1462 Před rokem +1

    Nice vlog🤞

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Před rokem +1

    👌👌🙏🙏

  • @aaradhyabhandare
    @aaradhyabhandare Před rokem +1

    kantara🔥👌

  • @rajsing-hw2gb
    @rajsing-hw2gb Před 10 měsíci

    माझ आडनाव वालम आहे गाव रत्नागिरी लांजा बापेरे मला कुलदैवत व कुलदेवीची नावे व राखण ला मान पान काय देतात याविषयी कोणी माहिती देउ शकाल का?
    कारण आमच्या पूवैजाने 200 वषै पूवीँ गाव सोडले होते व परत कधी गेले नाही त्यामुळे आम्हाला राखण च्या बद्दल माहिती नाही

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před rokem +1

    त्या निमित्ताने

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před rokem +1

    ऐकट्रं येतात

  • @harshadanaik-mz2xx
    @harshadanaik-mz2xx Před rokem +2

    खूप छान जास्त शहरीकरण होऊ देऊ नका कोकणात गावाला गावच राहू द्या झाडे लावा झाडे जगवा

  • @sanjayshinde2399
    @sanjayshinde2399 Před rokem +1

    Kokan manjech swarg aahe va

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před rokem

    या अशा अंधश्रद्धांमुळेच मागे पडलात,,पडा आमचं काय जातय,,,,,,,

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Před rokem +1

      Man we are proud of our cultures... 🙏 Amhi mage padlo thik ahe... tu pudhe jaun kay dive lavles te sang