Dr. Mugdha & Mohan Raut on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 133

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před 6 měsíci

    हे वेगळे वळण मला कलाकारांच्या इंटरव्ह्यू पेक्षा ही खूप मोलाचे वाटतात. खूप महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती मिळते. असेच आणि जास्त episodes पाहायला आवडतील

  • @kunalingawale7534
    @kunalingawale7534 Před 6 měsíci +4

    Your way of asking questions and making anyone to speak is very appreciable, Sulekha Tai.

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 Před 6 měsíci +1

    सुलेखा खूप सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत झाली.खूप लोक ह्याचा विचार करतील आणि त्यांचे स्वप्न साकार करतील.वेगळा विषय हाताळल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुलेखा.म्हणूनच तुम्ही आमच्या dil ke karib आहात🙏

  • @shubhangichakole6371
    @shubhangichakole6371 Před 6 měsíci +3

    Really nice information....thank u Dr. Raut and sulekha for this interview.....

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 Před 6 měsíci +3

    खूपच माहितीपूर्ण भाग!न संकोचता नक्कीच मार्गदर्शन घ्या.

  • @swativijayakar9128
    @swativijayakar9128 Před 6 měsíci +1

    A wonderful change from Tinsel Town celebs, Sulekha! Real life heroes interviewed!! Thanks!!

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 Před 6 měsíci

    अतिशय सुरेख मुलाखत.किती सोप्या पद्धतीने समजावलं dr ni. एवढे मोठे तज्ज्ञ असूनही देवाला मानतात.किती विनम्र आहेत . हॅट्स ऑफ

  • @supriyabhagade4145
    @supriyabhagade4145 Před 6 měsíci +3

    अगदी सोप्या शब्दात शास्त्रीय विषय समजावून सांगीतला आपण दोघांनी! आपल्या कार्याबद्दल खूप धन्यवाद आणि अभिनंदन 🎉🎉

    • @dr.rautscentreforreproduct1564
      @dr.rautscentreforreproduct1564 Před 6 měsíci

      आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

    • @sheetalpatil6572
      @sheetalpatil6572 Před 6 měsíci

      खुप छान मुलाखत सोप्या शब्दात समजाऊन सांगितलं आहे ऊभयतांस खुप शुभेच्छा व सुलेखा आभारी आहे

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Před 6 měsíci +3

    आजचा विषय खरंच वेगळ्या वळणावरचा आहे .पण या विषयी आता जरा उघडपणे चर्चा होणं खूप गरजेचं आहे .आणि हा विषय या दोन्ही डाॅक्टरांनी खूप चांगल्या रितीने समजावून सांगितला .या डाॅक्टरांचे खूप खूप आभार आणि सुलेखाताई तुमचे पण धन्यवाद कारण अशा वेगवेगळ्या विषयाची चर्चा होणं समाजाची गरज आहे .

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Před 6 měsíci +1

    सुलेखा आजची डॉ.मुग्धा आणि मोहन राऊत या उभयतांची मुलाखत खूपच माहितीपूर्ण व ज्ञान देणारी ठरली,कारण ब-याच गोष्टी नव्याने समजल्या.खूप खूप धन्यवाद!❤🌹💐🌹👍

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 Před 6 měsíci

    अतिशय संवेदनशील ,हळवा भावुक विषय आहे हा. या दोघांनी ही त्यावर कमालीचा अभ्यास केलेला त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. गरजू आईवडिलांशी त्यांच्या बोलण्या वागण्यातून ते जे विश्वासाचं , आपुलकीचं नातं निर्माण करतात त्यावरून त्यांची याविषयावर किती आत्मीयता आहे हेही जाणवतं. तर्हेतर्हेच्चा अनुभवांची जी माहिती ते देतायत त्यावरून ते त्यातले किती तज्ञ, आहेत हे नक्की जाणवतं. फारच माहिती पूर्ण अशी ही मुलाखत झाली.धन्यवाद सुलेखा.

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 Před 6 měsíci +1

    सुलेखा ताई, नेहमीप्रमाणेच ही मुलाखतही अप्रतिम झाली.माहित नसलेल्या गोष्टींबद्दल माहिती झाली.ज्या गरजू व्यक्ति आहेत,त्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो.धन्यवाद.,🎉🎉

  • @snehals8078
    @snehals8078 Před 6 měsíci +1

    डाॅ.मोहन आणी डाॅ मुग्धा,खुपच छान माहिती सांगितली,दोघेही मनमोकळे पणाने बोलले,सुलेखा हे वेगळे वळण सादर केले,धन्यवाद 🙏

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Před 6 měsíci +2

    khup mahtvachi mahiti milaai. Sulekha aani team kharech he valan behle ch aahe dhnywad.

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před 6 měsíci +2

    खरच, वेगळ्या vatevar चे वेगळे वळण छान घेतले .. आणि या vatevar चे guest tar khoopach special होते..
    उपयुक्त माहिती दिली tyani..
    खरच खूप खूप धन्यवाद,
    सुलेखा ताई..
    Aabhari आहोत..
    🙏🙏

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Před 6 měsíci +1

    अप्रतिम ...काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या समजल्या...काळा च्या पुढचा प्रयत्न.. डॉ. मुग्धा अणि डॉ. मोहन राऊत ह्या तुमच्या असीम कार्यास मनापासून शुभेच्छा ...

  • @nileemadeshpande1552
    @nileemadeshpande1552 Před 6 měsíci +1

    खूप छान मुलाखत . प्रश्न छान विचारले . आमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली .

  • @siddheshkhanvilkar2353
    @siddheshkhanvilkar2353 Před 5 měsíci

    माहिती आजच्या नवीन पिढीसाठी खूपच उपयुक्त आहे. आपल्या कार्याला सलाम. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद 🙏

  • @bhagyashreeghadage34
    @bhagyashreeghadage34 Před 6 měsíci

    खरच खूप महत्त्वाची समस्या आहे कुटुंब व्यवस्थेतील समाजव्यवस्थेतील हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात लोकांसमोर उभा आहे मी हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करेन कारण या समस्येला सध्या खूप जोडपी तोंड देत आहेत त्यांना नक्कीच यातून काहीतरी मार्ग मिळेल......... खरंच खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई 🙏🙏🙏🙏

  • @sarvagyacreationsfunandlea2813

    छानच ! सुलेखा मॅडम समाजातील अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची ओळख आम्हांला नक्की करून द्या❤

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před měsícem +1

      तसा कायमच प्रयत्न असतो....इतर क्षेत्रातील व्यक्तींच्या बाकीच्या मुलाखतीही बघितल्या असतील ना?

  • @meenalrege9009
    @meenalrege9009 Před 6 měsíci +3

    अत्यंत माहितीपूर्ण मुलाखत. अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले गेले.

  • @yoginikuwar1743
    @yoginikuwar1743 Před 6 měsíci +1

    A very important topic you touched upon and Dr Mr and Mrs Raut are really good and stalwarts in their field ! Great informative interview !

  • @jyotipatil3411
    @jyotipatil3411 Před 6 měsíci +3

    दोन्ही पाहुणे चे चेहरे किती गोड हसरे आहेत प्रसन्न😊

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Před 6 měsíci

    खूप छान आणि माहितीपूर्ण कार्यक्रम. धन्यवाद सुलेखा अशा व्यक्तींची आणि त्यांच्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल. 🙏🏻

  • @sharadghaisas3652
    @sharadghaisas3652 Před 6 měsíci +2

    अतिशय सदर आणि माहितीपूर्ण मुलाखत , फार महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 Před 6 měsíci

    सुलेखा.अप्रतिम भेट दिल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. ह्या विषयावर मुलाखत घेतल्यामुळे अनेकांना फायदा होईल ह्याचा खूप आनंद होतोय. पुनश्च धन्यवाद .❤❤

  • @pradnyaskitchen17
    @pradnyaskitchen17 Před 6 měsíci +3

    Just now I watched this video, liked it v much, v much informative.
    In that u hv discussed the cases in which some couples wants to plan their pregnancy after they became successful in their career. Most of couples think that they will plan pregnancy after 30 or 35. There r lots of problems in late pregnancy.
    I think that some kind of communication or consultation is required on this issue. Taking chance for a child in proper reproductive age will never became hurdle in their career growth. Infact they will blessed with healthy child. Only Doctors can explain that very well to young generation of 18-25 yrs old age grp at college or office level.
    I would like to request you to take steps which will definitely help future generations .

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 Před 6 měsíci

    वेगळाच विषय या दिल के करीब वंध्यत्व हा विषय खूप छान हाताळला आहे.मला ही मुलाखत माझ्या दिल के करीब आहे.❤

  • @mugdhakokanethorat
    @mugdhakokanethorat Před 6 měsíci +2

    Dr.mugdha Raut hyan che vadil Dr. Indubhushan Bade uuttam Dr होते. Mathachya samorch tyan cha davakhana होता. He दोन्ही Dr pan khup chan आहेत aaj navin mahiti samjali thank you sulekha tai

    • @archanaparab1534
      @archanaparab1534 Před 6 měsíci +1

      Yes Dr.मुग्धा ह्या वैद्य श्री इंदूभूषण बडे यांची 2 nd कन्या ...पहिली कन्या ही वैद्य नियती चेतन चितलिया . अणि ह्यांचे Mr. वैद्य चेतन चितलिया
      हे आमचे फॅमिली वैद्य आहेत. लहानपणापासून पासुन ही पूर्ण फॅमिली आम्ही पाहात आहोत . श्री स्वामी समर्थ माठ Dadar west येथे वैद्य श्री इंदूभूषण बडे यांचा दवाखाना होता. आज ते हयात नाहीत पण दोन्ही कन्या अणि जावई यांनी त्यांचा वारसा उत्तम जपला आहे.

    • @dr.rautscentreforreproduct1564
      @dr.rautscentreforreproduct1564 Před 6 měsíci

      धन्यवाद!

  • @samikshashelke7229
    @samikshashelke7229 Před 6 měsíci +2

    सुलेखा ताई तुझा कार्यक्रम खूप छान आहे मला खूप आवडतो

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 Před 5 měsíci

    Khup chan interview zala,very knowledgeable and nice couple.Thx Sulekhaji

  • @kirtidhondge3781
    @kirtidhondge3781 Před 6 měsíci +1

    खुपच छान मुलाखत 👌👌

  • @ashachavan8027
    @ashachavan8027 Před 6 měsíci +1

    खरोखरच मनमोकळ्या गप्पा आणि समजावून सांगितलेला गरजेचा विषय .

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 Před 6 měsíci +1

    Invention mhanje Kay?Academic intelligence ani on top of that creative mind and out of the box vichar yenarech loka Navin shodh lavun shakatat. Donhi doctors che manapasun abhinandan ani abhibadan dekhil 🎉🎉
    @Sulekha tai
    Thank you.❤

  • @sujatabapat1343
    @sujatabapat1343 Před 6 měsíci

    हे वेगळ वळण मनाला फार भावलं..... सुलेखाताई खूप धन्यवाद....

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 Před 6 měsíci +1

    Very nice सुलेखा ताई 👌👌👌👍🏻👍🏻👍🏻different interview

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 Před 6 měsíci +1

    Khup chhan episode

  • @medhavipat1846
    @medhavipat1846 Před 6 měsíci +1

    खूप छान मुलाखत.वेगळी माहिती समजली .

  • @suhas7594
    @suhas7594 Před 6 měsíci

    Excellent interview Dr u both r just like God

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 Před 6 měsíci +1

    Khup chan!sadhe doctor couple. Bolna kiti madhur 😊

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 Před 6 měsíci +1

    Khoop Chan mulakhat. Vishay chan nivadla sulekha tai.

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 Před 6 měsíci

    सुलेखाताई हे वाटेवरचे वेगळे वळण मनाला भावले.इतकी उपयुक्त माहिती मिळाली.असे डॉक्टर जर अनुभवायला मिळाले तर पेशंट स्वतःला नक्कीच भाग्यवान मानतील.

  • @sujatajoshi3669
    @sujatajoshi3669 Před 6 měsíci +1

    खूप छान अन वेगळा विषय 👌
    सरोगसी वरती करा नं मॅम एक एपिसोड 🙏

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Před 6 měsíci +1

    छान भाग.नवीन माहिती मिळाली.

  • @vandanaghaisas1512
    @vandanaghaisas1512 Před 6 měsíci +2

    खूप छान झाला हा भाग.
    नवीन माहिती मिळाली।

  • @pratimakeskar
    @pratimakeskar Před 6 měsíci

    First ever interview on Dil ke karib which is most recent .... I suppose. Very informative and at the same intersting,easy to understand topic... Thanks to Dil ke karib 🎉,🙏🙏☝️☝️✅✅

  • @shobhapisal4374
    @shobhapisal4374 Před 6 měsíci +1

    Very nice 👍🎉

  • @ShubhamTechnologymali-es1bu
    @ShubhamTechnologymali-es1bu Před 6 měsíci +1

    I am talking to Shubham, I watch your program Dil Ke Karib every day and I have one wish that Abhijeet Khandke Kar should be called in the show Dil Ke Karib, this is how I feel, see when this happens.

  • @archanapatil2715
    @archanapatil2715 Před 6 měsíci +1

    LIT

  • @user-tf7nk2gp4y
    @user-tf7nk2gp4y Před 6 měsíci +1

    अतिशय सुंदर माहिती..

  • @monikabatwal4989
    @monikabatwal4989 Před 6 měsíci +1

    Khup Sunder mulakhat ❤

  • @savitajadhav6500
    @savitajadhav6500 Před 6 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत मस्त

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Před 6 měsíci +1

    खूप छान जोडी. एकमेकांना अनुरूप.

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 Před 6 měsíci

    खुप सुंदर विषय होता. फार छान मुलाखत झाली.

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Před 6 měsíci

    खरोखर वेगळ्या वळणावर नेणारी मुलाखत. 👏👏
    या जरा नाजूक विषयाबद्दलची सविस्तर माहिती मिळाली. 👌
    वंध्यत्व किंवा घराण्याचा वारस या विषयावर समाजाची मानसिकता बदलण्याच्या प्रक्रियेला सुद्धा या मुलाखतीने वेग यावा ही अपेक्षा. 🙏

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Před 6 měsíci

    आपले सगळेच एपिसोड छान आहेत
    प्रत्येकवेळी त्यामुळे आमच्या माहिती आणि ज्ञानात भरच पडत असते पुन्हा एकदा आपल्या टीमच अभिनंदन😅

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 Před 6 měsíci +1

    👍👍🌹🌹🌹🌹

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Před 6 měsíci +5

    एक आयुष्य अनेक प्रवास हे पुस्तक पुण्यात कुठेच मिळत नाही. मी online च मागवलं

  • @ashwinishukla9053
    @ashwinishukla9053 Před 6 měsíci +1

    Very good information

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 Před 6 měsíci

    मस्त वळण,अशीच पुढेही येवोत खूप शुभेच्छा

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo Před 6 měsíci +1

    Very Informative!!! Thanks 🙏

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 Před 6 měsíci +3

    यांच्या ६ ही सेंटरचा पत्ता आणि contact No ही द्या.गरजूःना उपयोग होईल.

  • @Samikshaborkar16
    @Samikshaborkar16 Před 6 měsíci +2

    Very nice ... respect 🙏

  • @ushakiran7911
    @ushakiran7911 Před 6 měsíci +1

    Nice information 👌

  • @punamshimpi8009
    @punamshimpi8009 Před 6 měsíci

    खूप माहिती पूर्ण मुलाखत

  • @kunalingawale7534
    @kunalingawale7534 Před 6 měsíci +1

    Excellent Interview. No more words to describe.

  • @pradnyakhavle4448
    @pradnyakhavle4448 Před 6 měsíci +2

    राऊत सरांचा फोन नंबर व मुंबई चा पत्ता मिळेल का

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 Před 3 měsíci

    ❤🎉

  • @muktashinde1103
    @muktashinde1103 Před 6 měsíci

    You are great Mam

  • @madhuridharne2537
    @madhuridharne2537 Před 6 měsíci

    Nice episode informative yet interesting

  • @AnamikaHande
    @AnamikaHande Před 6 měsíci +1

    Tai aja ch episode mast

  • @padmajapradhan8777
    @padmajapradhan8777 Před 6 měsíci

    माहिती पुर्ण व अप्रतिम मुलाखत

  • @poojamahadik3453
    @poojamahadik3453 Před 6 měsíci

    Helpful information 👍

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 Před 6 měsíci +1

    Pls invite rachana ranade

  • @sunilkamble6233
    @sunilkamble6233 Před 6 měsíci +1

    🎉

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll Před 6 měsíci +1

    चांगला विषय
    छान मुलाखत

  • @padmakamble2497
    @padmakamble2497 Před 6 měsíci +1

    पुण्याच्या सेंटरचा पत्ता द्यावा

  • @rstar521
    @rstar521 Před 6 měsíci +3

    Khoop mahatwacha wishay. Kami bolla jata yawar karan majority loka jyanna lagech mul hota tyanna kalat ch nahi ki dusryanna mul hot nahi mhanun wicharana hi insensitivity ahe

  • @balkrishnarajadhyax8361
    @balkrishnarajadhyax8361 Před 6 měsíci

    Call Shri Gauri Sawant in vegla valan. Also invite Upendra limaye

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 Před 6 měsíci

    कधीच संपू नये अशी गोष्ट आज इथेच संपली पण मनात कायमची घर करून राहील

  • @sadhanakhale694
    @sadhanakhale694 Před 6 měsíci +1

    खूप छान माहिती मुंबई पुण्या चे address

  • @anvitakorgaonkar2893
    @anvitakorgaonkar2893 Před 4 měsíci

    Fee kai aahe mam chi

  • @sunitapradhan5910
    @sunitapradhan5910 Před 6 měsíci

    where is the link

  • @neerajaambekar8050
    @neerajaambekar8050 Před 6 měsíci +2

    Tail katha continue kara na please!

  • @samikshashelke7229
    @samikshashelke7229 Před 6 měsíci

    Hi

  • @punamshimpi8009
    @punamshimpi8009 Před 6 měsíci

    झेलम परांजपे यांना बोलवा ना

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 Před 6 měsíci +1

    Contact number and address milel ka