हे काय बनवलय बारामतीत 50Cr🤑 New Baramati MSRTC Bus Stand Full tour🔥

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • 50Cr New Baramati MSRTC Bus Stand
    शेवटी जे होईच होत तेच झालं
    • Video
    #msrtc #vijaylatthe #baramatinewbusstand
    baramati new bustand
    baramati

Komentáře • 429

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 Před 6 měsíci +150

    अप्रतिम बसस्थानक फक्त पान सुपारी तंबाखू गुटखा खाऊन थुकुन लोकांनी घान करू नये.

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Před 5 měsíci +4

      त्यासाठीच जागोजाग फुलझाडे, वृक्षारोपण आणि रंगाला साजेशा वीटांच्या रंगाचे बांधकाम केलेले दिसत आहे.

    • @rushibhosale4492
      @rushibhosale4492 Před 5 měsíci

      ST driver Ani conductor var bandi aanli pahijhe Teva kute bus Clean rahil😅😅😅

    • @winnerskatta
      @winnerskatta Před 5 měsíci +1

      ​@@drbharatgyn😂😂

    • @__________S165
      @__________S165 Před 5 měsíci

      हीच तर संस्कृती आहे भारताची😂😂

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Před 5 měsíci

      Asle ganjedi 50% chya vr aahet deshat he gahan honarach

  • @Shekhar_Karade
    @Shekhar_Karade Před 6 měsíci +91

    पुणे इतके महत्वाचे शहर असून सुद्धा स्वारगेट हे बस स्थानक अतिशय कमी दर्जा चे आहे. नेहमी बस चोक उप झालेले, वाकडे तिकडे लावलेले असतात,
    गेले २० वर्षा पासून काहीच सुधारणा झाली नाही. हो माहित आहे कि नवीन बस स्थानक बनन्यात येतं आहे पण पुण्या सारख्या शहरला अगोदरच पासून दर्जेदार स्थानक उपलब्ध पाहिजे होते.

  • @SidduIsaragond
    @SidduIsaragond Před 5 měsíci +84

    महाराष्ट्राचे नेते ❎ बारामतीचे नेते✅🥱🥱

    • @PrithviMata
      @PrithviMata Před 5 měsíci +2

      Supriya Tai

    • @kingheyboll5002
      @kingheyboll5002 Před 5 měsíci +3

      ​@@PrithviMata वांगी ताई ने नाही बनवले तिच्या भावाने बनवले

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 Před 6 měsíci +78

    बस स्थानक खूप छान आहे पण स्वच्छता शेवट पर्यंत ठेवणे गरजेचे आहे कारण आपल्यातली काही लोकं लय घाण असतात

  • @abhaysane3641
    @abhaysane3641 Před 6 měsíci +53

    विजय खुप छान आहे विडियो, बारामती बसस्थानक खुप छान बनवले , असं च महाराष्ट्र चे सगळे बसस्थानक बनवायला पाहिजे,❤ विडियो खुप आवडला , जयहिंद जयमहाराष्ट्र,

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 Před 5 měsíci +14

    100 स्मार्ट सिटी करणार होता मुडी शेठ... ही पवारांची बारामती आहे... ❤

  • @Raajubhhor
    @Raajubhhor Před 6 měsíci +178

    प्रत्येक एसटी स्थानक अशी झाली पाहिजेत.

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 Před 5 měsíci +16

      nahi honar, baramati chya sahebala avadnar nahi

    • @rajuhonmane4319
      @rajuhonmane4319 Před 5 měsíci +1

      Ho

    • @shubham_dhumal_09__
      @shubham_dhumal_09__ Před 5 měsíci +20

      त्यासाठी अंधभक्तांनी योग्य व्यक्तींना मतदान करायला पाहिजे

    • @shivajiraddi5681
      @shivajiraddi5681 Před 5 měsíci

      Ajit pawar fakt Baramatiche UpMukhyamantri ahet na...MahaRashtrache nahit rav..kas hoil sagli kde

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 5 měsíci

      ​@@rohitadhatrao6877पण आता मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे ते काम आहे.

  • @Devidas491
    @Devidas491 Před 5 měsíci +37

    दादा ची कृपा, बारामती वरती जास्तच आहे...

  • @satishthorat909
    @satishthorat909 Před 5 měsíci +5

    अशी बस स्थानके संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजेत

  • @akashsurvase6174
    @akashsurvase6174 Před 6 měsíci +30

    चांगली ग्रो होतय चॅनल सपोर्ट विजय भाऊ एक no bus stand zly

  • @sapandk-03-08
    @sapandk-03-08 Před 6 měsíci +25

    स्वातः च्या मतदार संघात काम करायचा आणि दुसऱ्याना ठेंगा

    • @shekharohol
      @shekharohol Před 5 měsíci +3

      Sir Tumhi jyanna Matdan kel aahe tyanna vichara na tu kiti wajta uthto te

    • @saurabhjagtap6969
      @saurabhjagtap6969 Před 5 měsíci

      तुम्ही कोणत्याही येडझव्यांना निवडून दिल्यावर कशी कामे होतील 😂😂

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 Před 5 měsíci

      Jest netyani rajya v desh parivaraparyant vichar kela pahije, samtol vikas chava ase vatate.

  • @rahulgujjar4934
    @rahulgujjar4934 Před 5 měsíci +5

    प्रत्येक खासदार साहेबांनी जर खासदार निधी तुन आपल्या तालुक्यातील बसस्थानक ची सुधारना केली तर बर होईल 🙏🏻😊🙏🏻

  • @MayurGarghate
    @MayurGarghate Před 5 měsíci +59

    विदर्भ लुटला आणि बारामती सजवली

    • @user-bz4ne6qg4w
      @user-bz4ne6qg4w Před 5 měsíci

      Tuchya varbhat jati jati bhandle lavanyn yevaji Kam kele aaste tar kaa loot la aasta

  • @MaheshWadne
    @MaheshWadne Před 3 měsíci +2

    आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आशा प्रकारचे बस stand नसेल . हे बारामतीतील बस स्थानक महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक आहे❤😊

  • @varad4005
    @varad4005 Před 6 měsíci +21

    अशिक्षित व सुशिक्षित लोकांनी पण या बसस्थानकाची काळजी घ्यावी व स्वच्छ ठेवावं.
    सरकार विकास करण्याचा प्रयत्न करत आहे, तर आपण पण त्यांना साथ द्यायला हवी. नसत्या दंगली, मोर्च्यात या नवीन व अप्रतिम स्टँड ची वाट लावू नये हीच देवाचरणी प्रार्थना.

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 5 měsíci +3

    अजित दादा या नवीन भव्य दिव्य ST स्टॅन्ड बनवल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज तुमचा खरंच अभिमान वाटला 🙏🙏❤️❤️

  • @guruwadekar4945
    @guruwadekar4945 Před 6 měsíci +5

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि विजय दादा तुमचे विषेश आभार इतकी सुंदर वस्तु बांधल्याबदल आणि दाखवल्याबद्दल, धन्यवाद

  • @chandrakantpawar2828
    @chandrakantpawar2828 Před 5 měsíci +8

    पवार साहेब तुम्ही तुमच्या गावचा विकास करत आहे
    प्रत्येक गावात व शहरात असले विकास करायला हवं होतं फक्त तुमचं बारामती च विकास होतोय पूर्ण महाराष्ट्र मध्ये का होत नाही

    • @bossssss9577
      @bossssss9577 Před 5 měsíci

      पवार साहेबांनी नाही केला अजित दादा नी केला आहे हे बस स्टॅन्ड

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 Před 6 měsíci +20

    आता तरी स्वमा लकीच्या बसेस घ्यव्यात🎉🎉🎉

  • @_kishor_jadhav_0052
    @_kishor_jadhav_0052 Před 6 měsíci +5

    छान काम केलं ❤ पण ते स्वच्छ राहील पाहिजे एअरपोर्ट टाइप आहे जर महाराष्ट्रात प्रत्येक बस स्थानक अशी झाली तर एक दिवस नक्कीच आपल महाराष्ट्राचं नाव टॉप वर जाईल आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 Před 5 měsíci +2

    महाराष्ट्रातील हे एक नंबर चे बारामती बसस्थानक आहे खुप छान अप्रतिम ll स्वच्छता ठेवने गरजेचे आहे ll❤👌👌

  • @user-dp5nv7bi7g
    @user-dp5nv7bi7g Před 6 měsíci +21

    सर्व बसस्थानक असे झाले पाहिजे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 5 měsíci +5

    सगळीकडे महाराष्ट्रात अशीच S. T. स्थानके होवोत. बारामतीला मिळते मग दुसरीकडे का नाही?

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Před 6 měsíci +19

    Bus pan tya quality pahijey 😂😂😂

  • @subodhdeshpande7550
    @subodhdeshpande7550 Před 6 měsíci +12

    एसटी बस पण चकाचक असाव्यात नाही तर प्रवासी बसमध्ये अस्वच्छता करू शकतात.

  • @mayurpabale1031
    @mayurpabale1031 Před 5 měsíci +7

    वर्धा बस स्थानक पण छान आहे.

  • @sanjayjondhale1655
    @sanjayjondhale1655 Před 5 měsíci +3

    प्रत्येक जिल्यात तालुक्यात झाले पाहिजे 👌

  • @dajaka398
    @dajaka398 Před 6 měsíci +5

    तुमच्या नवीन सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा🎉❤🙏

  • @MarathiSocialBytes
    @MarathiSocialBytes Před 6 měsíci +3

    खुपचं मस्त व्हिडिओ आणि explain केलं भाऊ❤

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 Před 5 měsíci +4

    कोकणातील S. T. बस स्थानके बघा. तिथे थुकायची पण इच्छा होणार नाही

  • @Bus_fan
    @Bus_fan Před 6 měsíci +5

    MSRTC is developing...❤❤

  • @yashsaysnothing
    @yashsaysnothing Před 6 měsíci +2

    Vijay Dada ky quality content aahe ajcha vlog 🗿.
    Aaj kharach khup improvement vatate vlog madhe .❤
    Proud of you 💖.
    Survatch vlog chi itki khatarnak kartos ki purna baghaycha mann krto ❤.
    Hya channel vrti khup expectations aahet ❤

  • @Patilrocks22
    @Patilrocks22 Před 5 měsíci +25

    अस बस स्थानक गुजरात मध्ये बडोदा ला 11 वर्षा पूर्वी बनून झाले आहे आपले राजकारणी आता बनवत आहे

    • @Rajbhandare100
      @Rajbhandare100 Před 5 měsíci +6

      ते अगोदर महाराष्ट्रा मध्ये मंजूर झाले होते पण भाजपा वाल्यांनी गुजरात ला पाठवले- उद्धव ठाकरे

    • @pranavkadam004
      @pranavkadam004 Před 5 měsíci

      Ja mg gujrat la😂😂

    • @Bluealligator28
      @Bluealligator28 Před 5 měsíci

      Lavdya mg ata bNavlay te bgh na

    • @rtp5458
      @rtp5458 Před 5 měsíci

      येडझव्यासारखं राजकारण्यांवर प्रेम दाखवू नका, त्यांच्या घरात जाऊन उडा त्याच्यावर.. पण महाराष्ट्रकची आय झवून टाकले नेत्यांनी तुमच्यासारख्या रँडमाणसांमुळे.. उतू जातंय भडव्यांचं... आले लगेच बाजू घ्यायला

    • @KartikA.-rx8jj
      @KartikA.-rx8jj Před 5 měsíci

      @@Bluealligator28 yedzavya gujart la sagli kad ch ahe MH madhe mojkya jagi ahe lodu tu jaun chat fasanvis chi

  • @JameerPathan-hd3uk
    @JameerPathan-hd3uk Před 6 měsíci +5

    प्रत्येक एसटी स्टॅड असे पाहिजे

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 Před 6 měsíci +5

    Mehkar.( Buldhana ) busstand No 1 ☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️world me bhari Mehkar bus stand ☑️☑️🙏

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 Před 5 měsíci +3

    नाशिक पुणे मार्गावरील सिन्नर येथील बसस्थानक सुद्धा असेच आहे एक वेळ भेट द्या👌👌👌👌

  • @sanjaytambare957
    @sanjaytambare957 Před 5 měsíci +1

    महाराष्ट्रात प्रतेक ठिकाणी आसेच बसस्थानक व्हायला पाहिजे.

  • @madhukarsalve5213
    @madhukarsalve5213 Před 5 měsíci +5

    One suggestion to MSR TC please maintain the arrival n departure of every schedule bus.mention the time of the destination on the tickets.

  • @Dk-uh4no
    @Dk-uh4no Před 5 měsíci +1

    Vijay latte haa garibancha Shahrukh ahe.. majha favourite youtuber ahe

  • @bradx1852
    @bradx1852 Před 6 měsíci +2

    🎉 Vijay भाऊ आपले vlog खूप छआन असतात माहितीपूर्ण
    खूप धनयवाद
    Mohan Randhir, Pune

  • @user-kb9px1jl9w
    @user-kb9px1jl9w Před 6 měsíci +7

    Dada Junya channel varche tuze favourite videos ek ek karun takat ja channel vrr Roz engagement vadhel Ani channel chi reach pn vadhel.....

  • @romelkulkarni5955
    @romelkulkarni5955 Před 6 měsíci +4

    अस सोलापूर च स्टँड बनवणं गरजेचं आहे जिथे देवस्थाने आहेत

    • @pranavpalve1815
      @pranavpalve1815 Před 5 měsíci +1

      Are Tumchya solapur lok bus stand privet property ch smjtata

  • @zxcklm
    @zxcklm Před 5 měsíci

    भाऊ खूप खूप प्रेम सांगली वरून.... छान व्हिडिओ.... तुझ्यासारखा vlogger हवा आपल्या महाराष्ट्रात.... खूप खूप प्रगती करा विजय भाऊ 💚👍🌱🤝🙏🇮🇳😊

  • @PraG8844
    @PraG8844 Před 5 měsíci +1

    good job Vijay...Keep doing thanks for sharing

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Před 5 měsíci

    Very nice design.like..airport...Sundar...planning. Baramati...Every.dist.places needs.to be.construct...likethis bus. ..stand.smart..

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před 5 měsíci +1

    विमान तळा पेक्षा ही बारामती बस स्टंड छान आहे .बसस्टॉप वरील बसेच (भंगार) पाहुन वाटते बारामती विश्वगुरुंचे‌ गाव आहे.

  • @info.234
    @info.234 Před 5 měsíci +5

    Sangamner ch bus stand pn khup chan ahe

  • @surekhamore3006
    @surekhamore3006 Před 6 měsíci +3

    I love baramati ❤❤❤❤❤❤❤

  • @shivajitarmekwad6269
    @shivajitarmekwad6269 Před 6 měsíci +2

    First like & comment nice video Vijay bhau...

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Před 5 měsíci

    ज्या तालुक्याच्या ठिकाणी स्टॅण्ड परिपूर्ण नाही. याची काळजी शासनाने दखल घेऊन काम करावं ही नम्र विनंती.❤❤

  • @marutijamadar7631
    @marutijamadar7631 Před 5 měsíci

    Khup chhan, thanks for taking efforts to show Baramati Bus Stand

  • @subhashsalunke6825
    @subhashsalunke6825 Před 6 měsíci +14

    या पेक्षा बसेस दुरुस्ती करा. व नवीन बसेस आणा

  • @MHRITESH08
    @MHRITESH08 Před 6 měsíci +2

    Mast Baramati Bus Stand Ahe Vimantal Sharkh Ani Ase Bus Stand Paratek Maharashtra Talya Jhilyat Asayla Hav Karan Ase Jar Bus Stand Astil Tar Tyacha Faida Parvasyana Pan Ahe Ahe Videsatun Jar Kuni Aale Tar Tyana Pan He Ase Bus Stand Pahun Avdel 💯

  • @ashutoshmitragotri5171
    @ashutoshmitragotri5171 Před 6 měsíci +2

    No 1 bhawa keep it up 🎉

  • @tejasaiwale5647
    @tejasaiwale5647 Před 6 měsíci +1

    🔥Khup chan aahe Bus stand...😍

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Před 5 měsíci +2

    Baramati.best.bus stand.aage.he.busstandter.dicto.vimantalach.disate...baramatvarun.lambpalyachya.vidarbhasati.bussoda

  • @narayanlokhande4115
    @narayanlokhande4115 Před 5 měsíci +1

    बारामती सोडून पुरा महाराष्ट्राचे बस स्टँड करा सांगा असे

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 Před 5 měsíci

    अप्रतिम,
    एसटी फक्त स्टँड सारखी असावी
    वृक्ष लागवड सुद्धा करावी.

  • @sunilkumarchopade2513
    @sunilkumarchopade2513 Před 4 měsíci

    बस स्थानक खुपचं सुंदर आहे अगदी विमान तळासारख पण त्याची स्वच्छता कायम स्वरुपी ठेवणे गरजेचे आहे.

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 Před 5 měsíci +1

    Mst ahe khup baramati bus stop.. Road... Airport✈️🛂❤❤

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 Před 5 měsíci

    उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि निधी व विकास फक्त बारामतीचा

  • @pradeepkumarnaik64
    @pradeepkumarnaik64 Před 5 měsíci

    चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात इतरही ठिकाणी बस स्थानक आहेत याचा विचार कोण करणार

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Před 6 měsíci +1

    👌👏 खूपच छान विडीओ
    धन्यवाद

  • @sharadbonde4525
    @sharadbonde4525 Před 5 měsíci +1

    पवार विकास हा बारामतीचा पहिलवान

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Před 5 měsíci +1

    एक न्ंबर बारा मतीच बसस्थानक आहे पण स्वच्छ हैद्राबाद च्या बसस्थानक सारख कर्मचार्या नी ठेवा म्हण जे बर

  • @pcforme3337
    @pcforme3337 Před 6 měsíci +2

    Bhau channel cha nav thoda change kar karen algorithm medhe rank nahi honar te medhch capital letter... Ani Vijay pn khup comman naav ahe channel la pahije thevdhi reach pn nahi yenar.... So ek genuine suggestion ahe latthe vlogs or something thev jene karun channel la fayda hoil.... Baki full support bhau

  • @atuljagtap5913
    @atuljagtap5913 Před 6 měsíci +4

    Dada, Karad che pn bus stanak cover kara

  • @nightinsect
    @nightinsect Před 5 měsíci

    University campus jaisa dikh ra hai, Awesome ❤

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 Před 6 měsíci +2

    Nice bro Sagla st depo asech Zala phaijet.

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv Před 5 měsíci

    Ti ji 3 juni zad disat ahet na. Ti khup juni ahet. Development kartana ti todli nahit yacha anand ahe.
    Adhichya bus stand madhe jaga nasaychi teva sawali sathi amhi tyatlya samorchya bajuchya mothya zadakhali basaycho. Khup mast vatl te zad pahun. ❤❤❤❤

  • @tusharshinde4032
    @tusharshinde4032 Před 6 měsíci +1

    Khup chan ST bus Stand ❤

  • @harshavardhanlondhe1026
    @harshavardhanlondhe1026 Před 6 měsíci +2

    Vijay Dada Alibag🤩 te Akkalkot ✨journey kar # shree swami samarth

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 Před 5 měsíci

    आपल्या प्रत्येक मतदार संघात आपल्या आमदारांनी असे बसस्थानक बनवले पाहिजे .

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 Před 5 měsíci

    फक्तं बारामतीच का ? पण सुंदर काम केले आहे. 75 वर्षोंत एक तालुका पुर्ण झाल्याचा आनंद झाला.

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Před 6 měsíci +1

    Beautiful bus stand ❤❤❤❤ great vlog ❤❤❤❤❤

  • @vishwajeetkamble3700
    @vishwajeetkamble3700 Před měsícem

    आ प्रतीम आहे 😮😮 राव

  • @user-dd7fc5xi6d
    @user-dd7fc5xi6d Před 6 měsíci +1

    👌1no.Bus Stand❤

  • @ajinkyagholap5488
    @ajinkyagholap5488 Před 5 měsíci +1

    खूप छान आहे पण थोड इको फ्रेंडली पाहिजे होता आणि लहान मुले , ज्येष्ठ नागरिक साठी पण काही सुविधा पाहिजे होता छोटा किड्स area वगरे पाहिजे .

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 5 měsíci

    खूप छान व्हिडीओ बनवला 👌👌❤️❤️.

  • @gravitynub7
    @gravitynub7 Před 6 měsíci +4

    Lets vote for latur shrivardhan pravas❤

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 Před 5 měsíci +1

    आता या बस स्थानकमध्ये बस बाकड्या पासून बस च्या द्वारापर्यंत लाकडी किंवा लोखण्डी बे्रिकेट ठेवावे म्हणजे कोणतेही प्रवासी गाडी चे जवळपास घिरट्या मारणार नाही अशी व्यवस्था करावी

  • @user-jf3zy9yq6y
    @user-jf3zy9yq6y Před 5 měsíci

    महाराष्ट्राच्या गोरगरिबांचा पैसा बारामतीचा विकास

  • @pankajvasava7167
    @pankajvasava7167 Před 6 měsíci +1

    Bahut acha he bahi❤❤❤

  • @user-im5jv6jh8p
    @user-im5jv6jh8p Před 6 měsíci +2

    चांगल केलय फक्त ते एसटीच्या मालकीच पायजे होत

  • @akashvitnor7787
    @akashvitnor7787 Před 5 měsíci +2

    एवढ चांगल बनवल तरी तिथे मावा तंबाखू थूकुन घान नका करू वरतून प्रशासनाला नाव ठेवायला मोकळे...

  • @user-qw4ni4rz6u
    @user-qw4ni4rz6u Před 5 měsíci

    आपलीच बारामती ❤❤

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Před 5 měsíci +2

    कधी बेळगाव च्या सेंट्रल आणि सिटी दोन्ही बस स्टँड ला भेट देऊन बघा समजेल..😂

  • @a2zcontent.827
    @a2zcontent.827 Před 5 měsíci

    खूप छान आहे आता फक्त लोकांनी समजदार पणा दाखवून बस स्थानक जपावं...

  • @i_am_tushar2848
    @i_am_tushar2848 Před 6 měsíci +1

    Khup mast❤️

  • @Vpakhale
    @Vpakhale Před 5 měsíci

    बारामतीचाच विकास झाला पाहिजे

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Před 4 měsíci

    महाराष्ट्राचा विकास हा फक्त बारामतीत च होत आहे

  • @jigneshtamboli9457
    @jigneshtamboli9457 Před 5 měsíci +1

    વડોદરા બસ સ્ટેન્ડ બગા

  • @rajeevmanerikar9548
    @rajeevmanerikar9548 Před 5 měsíci

    Now all passengers should ensure the cleanliness of the Bus Stand and that all buses should be changed with new buses. The fares can be increased by 10-20% if need be.

  • @aaradhyprogamer5786
    @aaradhyprogamer5786 Před 6 měsíci +2

    Mast video Bano to Bhau

  • @gorakhghode2002
    @gorakhghode2002 Před 6 měsíci +1

    We. Support to you
    Jay ho🎉

  • @VaibhavPatil-vt4dw
    @VaibhavPatil-vt4dw Před 6 měsíci +1

    खूप छान 👌👌

  • @tejasgaming.077
    @tejasgaming.077 Před 5 měsíci

    beautiful & best

  • @Patilcreation7499
    @Patilcreation7499 Před 6 měsíci +2

    गंगाखेड च काम चालू झालं आहे. ❤

  • @gayatribalbudhe7292
    @gayatribalbudhe7292 Před 6 měsíci +1

    ❤ good luck for new journey 🎉

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c Před 6 měsíci +1

    बारामती बस स्थानक उत्तम आहे. पण किती दिवस असे राहिल. तसेच
    ह्या बस स्थानक किती देखभाल दुरुस्ती होईल . ह्याची शाश्वती काय.