डोळ्यात पाणी आले 😢 एखाद्या चित्रपटापेक्षाही अतिशय सुंदर देशभक्तीपर नाटिका दाखवली .सगळ्यांचे मनापासुन आभार....खूपच सुंदर...अप्रितंम.❤🎉🥰🌹🎉👏🤝💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद ❤
हम लोगों को तो जरा से वीडियो देखने के बाद ही आंसू आ जाता है पर जो आर्मी भैया है वह लोग हर हमेशा यह जिंदगी जी रहे हैं उसके परिवार वाले कैसे करते होंगे यह सोचकर बहुत घबराहट होती है
खरंच मुलांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. खूप छान परफॉर्मन्स होता म्हणजे मी सुद्धा व्हिडिओ बघताना मलाही रडू आवरत नव्हते. मुलांच्या अँक्शन्सना आणि त्यांच्या कडून प्रँक्टीस करून घेतलेल्या शिक्षकांना त्रिवार वंदन आणि हँट्स आँफ
अप्रतिम काय बोलू शब्दाच नाही राहिले बोलायला .तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन .अक्षरशा डोळात पाणी आले.भारत माता की जय
दिल को छू गया वीडियो गर्व है कि हम भारतीय हैं जय हिंद हिन्दुस्तान जिंदाबाद , जय श्री राम लव यू मोदी जी ❤
खुप च छान आहे पण वाईट देखील वाटलं मन भरून आलं डोळ्यात पाणी आले
शिक्षक आणि विदयार्थी मनापासून आभिनंदन मी व्हीडीओ बघत असतांना आसु रोकु नही शकलो .मले आणि मुली दोघाचे मनापासून आभार . मेरा भारत महान 🎉🎉🎉🎉
Kahi pn ka 😂😂
डोळ्यात पाणी आले 😢 एखाद्या चित्रपटापेक्षाही अतिशय सुंदर देशभक्तीपर नाटिका दाखवली .सगळ्यांचे मनापासुन आभार....खूपच सुंदर...अप्रितंम.❤🎉🥰🌹🎉👏🤝💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद ❤
खरोखर हा कार्यक्रम पाहून डोळ्यात अश्रू अनावर झाले आहे जय जय महाराष्ट्र माझा गर्जा जयजयकार करीत असतो ❤🚩♥️
सूऊपर एक नम्बर भाई
शिक्षक व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन
शिक्षक विद्याथी यांचे कौतुक आहे👍
अंगावर काटा उभा रायला शाळेचे विशेष अभिनंदन 🎉
अप्रतिम, खूप च छान 👌👌👌 सर्व कलाकार आणि शिक्षक याचे अभिनंदन 💐💐💐💐
सैनिकांच्या तुकड्या सिमेवर कसे काम करतात.हे सर्व भारतीय जनतेला दाखवून दिले.सलाम
सर्वांचे खुप खुप अभिनंदन .भारत माता की जय .
अप्रतिम व्हिडिओ बनवलेला बघून डोळ्यामध्ये पाणी आलेला भारत माता की जय वंदे मातरम्
सर्व प्रेक्षकांचे महाविद्यालय तर्फे खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी व्हिडिओ बघून विद्यार्थ्यानंचे मनोबल वाढविले 🙏
अप्रतिम जय हिंद ❤
wa wa supar lay bhari jai jawan salam sab bete............
सत्य घटनेवर आधारित कार्यक्रम सादर केला अभिमानसपद🎉
Khup chhan kele
pahun dolyat panich aale
Bharat mata ki jay
Khup..chaan .kele..pahun..dolyat..panich .aale
खरंच खूप खूप छान कवतूक कराल तेवढे कमी आहे सर्वांना माझा जय हिंद भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙇🙇🙏🙏
खूपच छान केले आहे❤
हम लोगों को तो जरा से वीडियो देखने के बाद ही आंसू आ जाता है पर जो आर्मी भैया है वह लोग हर हमेशा यह जिंदगी जी रहे हैं उसके परिवार वाले कैसे करते होंगे यह सोचकर बहुत घबराहट होती है
भारत माता की जय
खुप छान अप्रतीम अभीनय माझा सलाम
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन.
Jai hind khup chan aprtim
खुप छान मुलांनो आणि मुलींनो
खुपच शान रडवल यार सलाम तुमचा करतुततवाला,आभार 👱🙏🙏👍🏻👍🏻🌹🌹🌹
Jay Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup chaan dolyat pani aal😢
अप्रतिम खुप छान
अभिनंदन बोलायला शब्द च नाही तर!
❤❤❤❤
जयहिंद..I AM proud of all Indian Army 🙏
Jay hind
😭👌👌👌 तुमच्या सर्वांना आभिंनंदन
Jay hind Jay bharat
खूप छान जय हिंद
मस्त सर खूप खूप छान सर
शिक्षक आणी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन हा विडियो बघुन माझ्या डोळ्यात अश्रु आलंय.. 🇮🇳 जय हिन्द, जय भारत, जय महाराष्ट्र 🇮🇳
जय हिंद जय महाराष्ट्र
Very nice devotional songs
Khup chan nicc
❤छान अभिनंदन... My school out of 1995💕🙏🏻
खूप सुंदर प्रदर्शन सर अक्षरशा दगडाला पाझर फोडणारा सिन व्हिडिओ पाहत असताना अक्षरशः अश्रू अनावर झाले सलाम त्या शिक्षकाला व विद्यार्थ्याला
सर खुप छान डोळ्यात पाणी आले जय हिंद
मनःपूर्वक अभिनंदन खूपच छान🎉🎉🎉
अतिशय छान मूलीनी पण चांगलीभूमिका बजावली
Vande Mataram 🇮🇳🇮🇳🇮🇳 video banane valo ko salute👋
खूपच सुंदर..👌🏼👌🏼👌🏼
जय हिंद 🌹🌹🌹🌹🌹
Jai Hind
खूप छान शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन
जय हिन्द सर
भारत माता की जय छान
खूप छान, रुला दिया 🙏
अप्रतिम खरंच खूप सुंदर अभिनंदन
Jai hind
शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मनापासून अभिनंदन 💐💐
खूपच सुंदर.
अप्रतिम 😭😭
Sir Is ko she dekhne S3 Akho me aashu a gya
supar ❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤
सर श्रव्यांच मनापासुन आभार खूप रदायेला आल सर जय हिन्द
❤❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup chan
सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन
खुप छान मुलांनो सुंदर❤🇮🇳
Khup sundar Abhinay sarvana salut 🙏
❤❤
खुप खुप छान मुली मुले शिक्षकांचे 🇨🇮⭐⭐⭐⭐⭐👍
खरंच मुलांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. खूप छान परफॉर्मन्स होता म्हणजे मी सुद्धा व्हिडिओ बघताना मलाही रडू आवरत नव्हते. मुलांच्या अँक्शन्सना आणि त्यांच्या कडून प्रँक्टीस करून घेतलेल्या शिक्षकांना त्रिवार वंदन आणि हँट्स आँफ
खुपच छान
Kharch ❤ khup khup chan ❤❤❤❤
Mera Bharat mahan Jay hind
खुप सुंदर
😂😂 खुप खुप छान
Jay hind kup mst ❤ taching
Nice ❤
लहान मुलीना पुढे ठेवायला पाहिजे❤❤
सलाम या विद्यार्थ्यांना माझा 🇮🇳🇮🇳
Mala khup chan watle jabardust
Wow kiti chan kelayy tumi
खुपछान.वंदेमातरम
जय हिंद सर्वाना
Khup ❤mast sir ji
खूप छान रडू आवरल नाही
Super
Nice 👍
खूप सुंदर ❤❤
खूप छान जय hind
,,,जय जवान वंदेमातरम
Khubchh chhan karyakram😅
Khupch chan❤
खरंच हे गाणं बघुन रडु आलं
खूप खूप छान ❤❤
❤😢😊
Salutes to all participents and teachers- JAY HIND 🇮🇳
जय हिंद. मस्त
जय हिंद सलाम सर्वांना
खूप छान ❤❤❤❤
जय हिंद 🎉🎉🎉🎉