Raj Thackeray Vs Maratha Aandolak LIVE | राज ठाकरेंच्या हॉटेलात घुसले, मराठा आंदोलकांचा राडा N18L

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • Raj Thackeray Vs Maratha Aandolak LIVE | राज ठाकरेंच्या हॉटेलात घुसले, मराठा आंदोलकांचा राडा N18L
    #rajthackeray #mns #manojjarangepatil #marathareservation #news18lokmat
    repa
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 99

  • @marutikunde8101
    @marutikunde8101 Před měsícem +7

    राज साहेब आम्हाला तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती असो शेवटी कोणीही आपला स्वार्थ बघत असतो एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Před měsícem +18

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pruthavirajjarhad7942
    @pruthavirajjarhad7942 Před měsícem +6

    अगदी अगदी बरोबर

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Před měsícem +9

    राज ठाकरे. मूर्दाबाद. जाहिर. निषेध. एक मराठा कोटी मराठा👏✊👍

  • @121vaibhav
    @121vaibhav Před měsícem +4

    फक्त राजसाहेब 🚩🔥

  • @nitinmore554
    @nitinmore554 Před měsícem +5

    त्या अंग राक्षकाला आपण फोडून काडू पण राज साहेब हे सर्व प्रथम उत्कृष्ट महाराष्ट्र बचाव उमेदवार आहेत व यंग उमेदवारी साठी उत्तम आहेत त्या मुळे राज साहेबानं बद्धल उद्धट वर्तवणूग करू नका 🙏एक मराठा लाख मराठा 🙏

    • @ashokpatil9395
      @ashokpatil9395 Před měsícem

      राज ठाकरे सांगतो तसे त्याने केले.त्या सुपारी बाज, हप्ते खोरं, ट्रॅव्हल मधून चोर बाजार चालतो,अशा उद्धट राज्याचा जाहीर निषेध, महाराष्ट्र हा ब्राह्मण राज तुमच्या नाही मराठा समाजाला नांव ठेवाल तर तुमचा पक्ष,व तुम्हाला मराठा घाडून टाकेल.

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 Před měsícem

      होय भावा पण म्हणुन काहि पण खपवुन घेणही बरोबर नाही

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Před měsícem +2

    राजठाकरेचा जाहीर निषेध,1 मराठा कोटी मराठा, मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pornimagaikwad7452
    @pornimagaikwad7452 Před měsícem +1

    ही लोकशाही नाही,ही झुंडशाही आहे.
    उद्या हे झुंडशाही करून अन्य अल्प संख्यांक समाजाला सुध्दा वेठीस धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे
    अशी लोकशाही ची अपेक्षा आहे.

  • @satishmate8717
    @satishmate8717 Před měsícem +3

    मराठ्यांचे सर्वच वाघ..फार मुद्देसूद बोलले

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo Před měsícem +5

    एक मराठा लाख मराठा ! जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!

  • @user-iv9tn5ym4u
    @user-iv9tn5ym4u Před měsícem +3

    मनसेनं मराठा आरक्षण समजून घ्याव ऐक मराठा कोटी वधी मराठा

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 Před měsícem +2

    आम्ही जरांगे राज ठाकरे यांचा पत्ता कट

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před měsícem +2

    नेत्यामुळे मराठा आंदोलन पेटणार....

  • @vittal9723
    @vittal9723 Před měsícem +5

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा दादा खरं बोलतात

  • @rahulkarale7945
    @rahulkarale7945 Před měsícem +2

    जाट आंदोलन, गृजर आंदोलन, पटेल आंदोलन हिंसक झाले होते. त्यांना काय मीळाले. त्यांचे नेते मात्र मोठे झाले आहेत. मराठा आंदोलन आज पर्यंत शांततेत पार परंतु आता काही राजकीय नेते हे मराठा समाजाला भरकवटत महाआघाडी ला राजकीय फायदा होण्यासाठी जंरागे काम करतात असे दिसुन येत आहे.

    • @sunildarkunde3469
      @sunildarkunde3469 Před 26 dny

      आम्हाला आरक्षण हवं आहे दुसर काही कोणी बोलू नये.

  • @VijayJadhav-bt5jw
    @VijayJadhav-bt5jw Před měsícem +2

    राज ठाकरे पेक्षा रंग बदलणारा सारडा बरा , तो ईतके रंग बदलत नाही .

  • @bhausahebpokale3880
    @bhausahebpokale3880 Před měsícem +5

    🚩एक मराठा कोटी मराठा🚩

  • @rameshakat2911
    @rameshakat2911 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा

  • @NilkanthAmbekar-m4t
    @NilkanthAmbekar-m4t Před měsícem +1

    राज ठाकरे साहेब मराठा समाजनाद नया कराच

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Před měsícem +4

    जो मराठा आरक्षण विरोध करेल त्याला जशास तसे उत्तर प्रत्येक वेळी द्यावे.मराठा आंदोलनाला पाठिंबा नाही दिला तरी किमान विरोधात कोणी बोलायला घाबरला पाहिजे.अभिनंदन या मराठा वाघांचे,या सरड्यांला घेतल्याबद्दल.

  • @user-ey7fk8ff2t
    @user-ey7fk8ff2t Před měsícem +2

    🎉😢ठाकरे गप्प बसून राय काही बोबलु नको

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před měsícem +1

    आरक्षणाचा व ठाकरेचा काय संबंध . कोणालापण भाव देऊ नका . एक आमदार असणाऱ्यला किती किमंत देता .

  • @sudhirjadhav3374
    @sudhirjadhav3374 Před měsícem

    Only raj thakre

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před měsícem

    राज ठाकरे भावपुर्ण श्रद्धांजलि 💐

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před měsícem

    नेत्यांनो सुधरा अन्यथा कुणी मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटलां ना फाजील पणान बोलेल त्याचा मराठा तरुण हेच करतील लक्षात ठेवा 🙏🚩

  • @ksjagdale6099
    @ksjagdale6099 Před měsícem

    Wa re wagh🎉ano

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Před měsícem

    या प्रकारामुळे मराठा समाज व संघर्षयोध्दा मा, श्री, मनोजजी जंरागे साहेब यांच्या या आंदोलनाचा अपमान करून राजकारण करत आहेत यात काही पक्षाचे कार्यकर्ते वाटतात भावानो शातंतेत घ्या

  • @rahulkarale7945
    @rahulkarale7945 Před měsícem

    हळूहळू आंदोलनांची दिशा बदलत असुन मराठा विरुद्ध ओबीसी व मराठा विरुद्ध मराठा वाद पेटुन खुप मोठी हानी होवु शकते हे आपल्या समाजाने ओळखावे ही विनंती..

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 Před měsícem

      दिशा बदलत नाहीए बंधु हा राज ला मराठा आंदोलन बद्दल बोलायची काय गरज आहे 🙏

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 Před měsícem +1

    मनोज जरांगे आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @JayramDeshmukh-wn7ph
    @JayramDeshmukh-wn7ph Před měsícem +1

    अगदी बरोबर एक मराठा लाख मराठा

  • @pseries3746
    @pseries3746 Před měsícem

    आम्ही मराठा आहे...राज साहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩

  • @user-pn2kj8jn4h
    @user-pn2kj8jn4h Před měsícem +4

    He maratha आंदोलक नसून बेव्वडे आहेत jar tumhala aarakshan hav asel tar sattafhari ani sharad pawar kade jav

    • @JkMaske-rx9qi
      @JkMaske-rx9qi Před měsícem

      बाकी कशाला आहे नुसते राजकारण करायला आहेत का

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Před měsícem

    जो सुपारी बोलतोतो राष्ट्रवादी किवा ऊबाठा गटाचा वाटतोय

  • @PRAKASHPATIL-hk6xy
    @PRAKASHPATIL-hk6xy Před měsícem +2

    आरक्षण साठी आपल्याला देवेंद्र आणि शरद पवार यांना धरल पाहिजे

    • @mrunalkemkar4124
      @mrunalkemkar4124 Před měsícem

      Te सोडून बाकी नेत्यांच्या मागे लागले आहेत....शरद पवार यांची टीम B ahe hi

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Před měsícem

    अरे मा, श्री राजसाहेब ठाकरे काय बोलले हे समजुन घ्या मग बोला

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před měsícem

    राज ठाकरे ला आंदोलन करायला मराठे लागतात

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před měsícem

    मराठा तरुण घुसले म्हणजे मराठा तरुणांनी हाटेल मध्ये जान चुकिच वाटतय का मिडिया काय बातम्या देतोय

  • @shitalsapkal1976
    @shitalsapkal1976 Před měsícem

    Raj thakrya mudadabad

  • @DeshmukhVijay-mc4xx
    @DeshmukhVijay-mc4xx Před měsícem

    Raj.takri.silpst.man

  • @subhashchoudhari9943
    @subhashchoudhari9943 Před měsícem

    1maratha koti maratha

  • @dhanum3051
    @dhanum3051 Před měsícem

    Gor garib marathe Sharad Pawar chya ghari ka nahi jaat.... Sagal politics challay... Marathe rahile magech... Bakichech leader bantayet

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Před měsícem

    प्रकास.आबेडकरानी.औरगांजेबाच.कबरीवर.फुलेवाहीले.होते.तेव्हा.हे.लोक.कुठे.दीसलेच.नाही

  • @JkMaske-rx9qi
    @JkMaske-rx9qi Před měsícem

    मांडी आणि शेंडी दोन्ही बघू

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 Před měsícem

    Are ha bramahan, maratha Aarakshanala virodhach karanar, 🤔🤔👌🙏🚩🚩🚩

    • @dhanum3051
      @dhanum3051 Před měsícem

      Ydzya brahman aani maratha vaad ka lavtoys ugach.... Dokya vr padlayes ka

  • @ashishvartak5168
    @ashishvartak5168 Před měsícem

    Swabhiman
    Mg kashala arakshanachya bhedhya 😂😂😂

  • @user-tw9zj9ey2p
    @user-tw9zj9ey2p Před měsícem

    Hatel foda kasala bolto catea rajthakre majlaka

  • @user-pn2kj8jn4h
    @user-pn2kj8jn4h Před měsícem +1

    Hi lok adani aahet ki mand buddhi tech समजत नाही
    जखम मांडीला इलाज शेंडीला

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 Před měsícem

      तू ते समजुन घेऊ नका साहेब 🙏

  • @BhausahebMore-wm4rz
    @BhausahebMore-wm4rz Před měsícem

    मनसे सैनिक मराठे आहे

  • @sudhakarpotekar5661
    @sudhakarpotekar5661 Před měsícem

    Maratha tanjavr pasun te atak paryant bhagva fadkavnari jat amchi maharastrat tar kamitkami maratha arakshana virodhat koni bolu naye

  • @santoshkanse6226
    @santoshkanse6226 Před měsícem

    गेला राज ठाकरे 🏴🏴🏴🏴

  • @SachinLongale
    @SachinLongale Před měsícem

    अरे एकच वाघ आहे महाराष्ट्रचा राज साहेब

    • @gayatrishelke2582
      @gayatrishelke2582 Před měsícem +1

      अरे कोण आहे मडका औलाद

    • @gayatrishelke2582
      @gayatrishelke2582 Před měsícem +1

      राज ठाकरे तुला महाराष्ट्रात मी तुझ्या घरातून बाहेर पडू देणार नाही आम्ही

  • @vishalraodeshmukh8713
    @vishalraodeshmukh8713 Před měsícem

    Raj Thakre ki ek bhi seat nahin aana chahie Maharashtra mein Maratha samaj ke khilaf hai yah sare Maharashtra mein nivedan Hai Mera Maratha samaj Ko Raj Thakre ko voting nahin karna hai ek Maratha ek koti Maratha ♥️❤ Manoj Dada jindabad jindabad
    Raj Thackeray murdabad

  • @skindskind9689
    @skindskind9689 Před měsícem +2

    अरे जरांगे तुम्हाला पुढे घालत आहे भावांनो विचार करा

    • @sunildarkunde3469
      @sunildarkunde3469 Před 26 dny

      तूच बाकी होतास बोलायचं राहिला जरांगे पुढे घालतो पण जरांगे मुळे कुणबी नोंदी भेटून मुलांचे आरक्षण मधून काम झाली त्याच काय भावा आणि लागला वर तोंड करून बोलायला हाहा हा😊😊

    • @skindskind9689
      @skindskind9689 Před 26 dny

      @@sunildarkunde3469 कुनबी नोंदी आधी पणं भेटत होत्या पणं कोणी लक्ष देत नव्हते आम्ही जरांगे च्या आंदोलनाच्या आधीच कनबी दाखला काढलेला आहे

  • @user-kv3tm3xr8x
    @user-kv3tm3xr8x Před měsícem

    राज ठाकरे यांना महत्त्व देण्याची गरज नाही

  • @AmolSPokale-eo4qk
    @AmolSPokale-eo4qk Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा

  • @pruthavirajjarhad7942
    @pruthavirajjarhad7942 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा

  • @bs-hg7uc
    @bs-hg7uc Před měsícem

    एक मराठा लाख मराठा