50% सबसिडी असणारी शेळीपालन, पौल्ट्री, मूरघास आणि वराह पालन ची अर्ज प्रक्रिया..
Vložit
- čas přidán 16. 10. 2023
- योजेनेचे एकूण 5 स्टेप आहेत . यात अर्ज केल्यापासून किती कालावधी लागू शकतो , डॉक्युमेंट काय लागतात , बँक कोणती असते, प्रत्येक स्टेप ला काय-काय होते, सबसिडी कधी आणि कशी मिळते सर्व माहिती. तसेच प्रपोजल करून मिळेल.
#NLM Scheme 2023 I Online Application to Subsidy I All steps I Goat, #Sheep and Poultry Farm II For Project Report II DPR
Complete Steps Explained in Marathi.
For application, DPR and support Contact WhatsApp 7972542736 .
खुप छान ज्ञानवर्धक व्हिडिओ.... तरुण शेतकरी पिढीला खूप मार्गदर्शन मिळाले.... धन्यवाद...
छान माहिती मिळाली 🙏
सर खुप डिप मंध्ये आणि संविस्तर माहिती मिळते आपल्या कडुन., धंन्यवाद 🙏
धन्यवाद सर जी
माहिती सुन्दर स्पष्ट दिली
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली ❤❤❤
फोन केल्यानंतर फोन उचलून सुद्धा व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🎉
खुप छान सर माहिती दिल्या बद्दल
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
Thenk sir
1 no saheb
चांगली माहिती दिली साहेब
खुप छान माहिती दिली सर
Shan mahiti dilit sir
धन्यवाद सर
खुप छान👏✊👍
Chan mahiti
Chhan mahiti dili sir dhanyavaad
Good information
Thanks 🙏
चांगली माहिती दिली
Very good informatin sir
खूप छान माहिती दिली 🙏🏼
खूप chhan ani महत्वाची माहिती दिली dhanaywad 🙏
1 no mahiti
सुंदर माहिती सर
dhaanwad sir
Good information sar
THANKYOU SIR JI
खुप छान माहिती दिली सर धण्यावाद🙏
छान माहिती आहे
Thanks
Mast sir
Kup Chan
Nice Sir 👍
अतिशय सुंदर
Thanks
Very good
Thanks sir
Welcome
Thanks 👍 🌹🙏
Welcome
Dhaanwad sir
Thanks
Sir mi माझ्या शेतात गावरान कोंबडी पालन करतो आहे आता मी त्या साठी पाच एकर शेवगा लावला आहे , मुक्त कोंबडी पालन पाच हजार पक्षा चे करतो आहे मला आपली मदत हवीय
7972542736
Khup chan mahiti dili sir
सर विडिओ खुप छान आहे माहिती खुप छान दिले सर धन्यवाद साहेब
Thanks
खुपच चांगला बनविला आहे
Thanks
खुप छान
Thanks
Mahiti Chan dili sir pan survat mahit nasti kutun karaychi Ani iicha totech harti
Nice 👍
Thanks ✌
सर छान व समजेल अशि सुंदर माहीती दिली आपण मला हा प्रोजेक्ट करायचा आहे पन याला पन सिविल चेक केले जाते का ६०० च्या व सिविल आहे चालते का पिल्ज उतर भेटेल का नासिक लासलगा व कांदा मार्केंट पासून १ किलोमिटर वर १ ऐकर जमिन आहे आज कोनतेही लोन नाही आता
बँक तयार असेल तर भेटू शकते
Goshala chLu karna sathi kai kavar lagat jamin kon det
Sarkari madat kai as te sanga reple dya
Sir mipan ya scheme sathi apply kartoy plz guide me
मी पुण्यात राहतो, मला कोंबडी पालन करायचं आहे, तरी सरकारी योजनेचा मार्गदर्शन,)
Khupch helpful mahiti sir❤❤❤
Hi sir
5% घेतात एक जण मंजुर करण्यासाठी...
छान माहीती दिली सर ,पण जेव्हा प्रोजेक्ट मंजुर होईल तेव्हा शेळ्या घेतांना फसवणूक होण्यॄाची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता शासन जागरूक असेल का?
शासनाच्या फॉर्म मधून विकत घ्यावे लागते, आणि त्याची यादी NLM च्या वेबसाईट वर दिलेली आहे.
pdcc बँक चालते का
Sar Bank sartificet dyayla tyar nahi. Pn Bank dyayla tyar ahe.onlaine krayla Bank sartificet nsale tr chalel ka sar plz reply.
अर्ज करा
Commercial Jagevr krta yeil kai ? Municipal council mdhe yenarya jagevr
मला वाटते यावर मी उत्तर दिले आहे, शहरात 1.5 एकर जागा आणि त्याच costing बसत असेल तर करावे
Already shed bandhla aahe NLM la apply Karu shakto ka?
Jamin aahe 2 acre
9272124400
Process fee kiti? १०० शेळ्या साठी.
सर वराह पालन संदर्भात व्हिडिओ आहे का एखादा आपला ?
मला ह्या योजनेअंतर्गत वराह पालन करायचे होते.
Aahe video पाहावे
Sir namaskar, 50 mendhisathi karj kadhayche ahe tar ky.dacument lagel
कमीत कमी 100 करावे लागते
Sindhudurg midc plot allotment Election period ( 2 may ) Madhe yetil ka ?
सांगता येत नाही
sir ji, sheli palan hyasathi jamin 0.50 gunthe mhanje savva ekar asel tar chalel ka?
नाही, 1.5 एकर लागते.
B hi🙏🙏🙏
Sir partnership madhe ha business karta yete ka? tya sathi kay kagadpatra kay lagtil
NLM योजनेत प्रस्ताव करण्यासाठी आधार, pan card, फोटो,जागेचा फोटो, बँक पासबुक, बँक provisional मंजुरी पत्र, ट्रेनिंग व अनुभव सर्टिफिकेट ई. कागदपत्रे लागतात. यात आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ऑनलाईन अर्ज करून देतो व पुढील कामात मदत करतो. 7972542736 eKapte CZcams channel czcams.com/users/shorts55WHNOnqjoo?feature=shared🙏🙏
सर माझ्या कडे 1.5 एकर शेती आहे चालेल का,व किती कर्ज होईल ते पण प्लीज सांगा DPR किती खर्च येतो सर
7972542736 व्हॉट्सॲप करावे
Sir 50% amout ahe mazyakade tr loan ghen compulsory ahe ka?
कम्पल्सरी नाही
माझ्याकडे जमीन आहे व बँक एफडी 40 लाखाची गेल्या वर्षापासून आहे.मला मुलगा नाही माझं वय 65आहे मी मुलीच्या नावावर प्रकरण करू शकतो का?
आपल्या नावाने करा
Sir, बँक लोन वर किती टक्के व्याजदर आकारतात
10 ते 12% असते
Sir Bank che karj kiti devsat parat karyche aste
प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये dakhwluap
सर स्वतःची शेत जमीन नाही आहे, जमीन भाड्याने घेऊन हा NLM प्रोजेक्ट करू शकतो का
करता येतो
I am from a/p bavi taluka. Barshi dist solapur
WhatsApp 7972542736
सर माझा असा एक प्रश्न आहे कि...आमची जमीन आहे पन आमच्या नावावरती नाही...फक्त वारस म्हणून वापरतोय....इतर वारसांची समंती घेऊन त्या जागेवर व्यवसाय करू शकतो काय ?
15 वर्षाची Lease document तयार करावे लागेल
सर 6 महिने account open करून झालंय अश्याच बँक मध्ये लोन करावं लागेल अस GR मध्ये कुठं म्हटलंय...
अर्ज केला का
Sir kolhapur jilya madhe NLM madhun shelipalan loan zahe ahe ka
Zale असतील
वडिलांच्या नावे शेती आहे ५ एककर परंतु त्यामधील ४ एकर क्षेत्रामध्ये फळबाग लागवड केलेली आहे. मला 200 शेळ्यांचा प्रोजेक्ट करायचा आहे तर मी उर्वरित क्षेत्रामध्ये हा प्रोजेक्ट करू शकतो का.. 200 शेळ्यांच्या प्रोजेक्ट साठी किती जागा लागते.. शेड बांधणी साठी
2.5 एकर जागा लागते
Bank mentioned kara plz ...kontya banket he prakaran hoil
सर्व राष्ट्रीयकृत, प्रायव्हेट जसे axis, hdfc, ICICI, काही अर्बन आणि सिडबी कडे नोंदणीकृत डीसीसी कडे होते
माहिती एक नंबर दिली सर फक्त बोलण्याचं स्पीड वाढवा
Okay
सर मला शेती ला जोडधंदा म्हणून ही योजना घ्याची आहे . या साठी सर्वप्रथम कुणाला भेटाव लागेल
ऑनलाईन अर्ज करावा लागतो, आम्ही करून देतो, WhatsApp 7972542736
अर्ज करण्यासाठी किती फी आहे ,पोल्ट्री फार्म साठी
7972542736
सर जमिन वडिलांच्या नावे आहे वडील मयत आहेत आणि प्रोजेक्ट माझ्या नावाने आहे व जमिनीवर वारस नावे पण लागली नाहीत तर काय करावे
वारस लावून घ्या
Madhyavarti sahakari bank madhun honar ka
जर बँक listed asel tar
किती दिवस लागतात application पासून subsidy पर्यंत..
हि बाब व्हिडिओ मध्ये संपूर्ण समजवून सांगितले आहे, व्हिडिओ पूर्ण पाहावं
सर माझ्या जवळ 1200 स्क्युअर फीट प्लॉट आहे, मला त्या वर खेकडा पालन करायचा आहे, माझा प्रोजेक्ट 3lac पर्यंत आहे, त्या साठी मला 20×30 चे टाकी बांधायची आहे तर मला लोन मिळेल का..
कृपया यासाठी DIC अथवा पशुधन अधिकारी यांना भेटावे
Contract poultry farming sathi he loan milel ka plz reply
Nahi
Axis bank chalel ka sir
चालते
साहेब बाॅयलर पोल्ट्री साठी अनुदान मिळत का..
नाही
Sir माझ्या मिसेस च्या नावाने अडीच ए कर शेती आहे आणि 7/12=8अ पण आहे ब्येकेती सुमारे दोन वर्षा पासून 5/10 लाखाचा टर्न ओव्हर आहे सद्या चार लाख रुपये ब्येकेत आहे मला ह्या योजनेत सहभागी होता येते का
Yes
शेती किती लागते सर 525 ची स्कीम चा project कराया
5 एकर
कागदपत्रे काय काय लागतात आणि महिला करता योजना आहे का
czcams.com/video/mAjgGfwbYtw/video.htmlfeature=shared
सर माझ्या 7/12वर वैयक्तिक बोजा आहे चालेल का
अर्ज करून बघा
नाबार्ड चे कर्ज व N L M चे स्कीम काय फरक आहे
NABARD कडे माझ्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही योजना नाही. जी deds योजनेबद्दल व्हिडिओ आहेत, आजही महिती दिली जाते ती 2021 लाच बंद झाली आहे, त्यानंतर 2022 मधे NLM योजना चालू झाली आहे. Deds बंद करून PMEGP मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
Bank interest kiti parsent sat sir
9-12 टक्के असू शकते
Document kay kay पाठवू शेळी पालन साठी
यावर व्हिडिओ आहे पहावा
Ata aarj kru shakto ka
Yes. Chalu aahe yojna
सर 10 % रकम बँकेत असणं गरजेचं आहे का, नसेल तर मग नाही होणार का
गरजेचे आहे
Sir DPR or approval chi tumchi fee kiti aahe
7972542736 ला कॉन्टॅक्ट करावे
Bandhan Bank चालेल का
पाहावं लागेल, अर्ज करताना