हिरव्या मिरचीत वाफेवर काटेरी वांग्याचे भरीत बनवायची बानाईची पद्धत भारीच हाय! vangyache bharit recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 11. 2023
  • हिरव्या मिरचीत वाफेवर काटेरी वांग्याचे भरीत बनवायची बानाईची पद्धत भारीच हाय! vangyache bharit recipe
    #भरीत
    #bharit #bharitrecipe
    #vangyachebharit #marathirecipe #banai
    #dhangarijivan #siduhake #konkanvlog #shepherd #धनगर #dhangar

Komentáře • 459

  • @dhangarijivan

    कार्तिकी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐❤🙏

  • @HellBoy-ew9ii

    एकीकडे, असे किचन पाहिजे तसे किचन पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या आम्ही कुठे,आणि तीन दगडांची चूल करून ,आकाशाच्या छताखाली सुंदर वाटून घाटून करणारी आमची बानाई कुठे,सलाम नावातच असणाऱ्या सुगरन आईला...👌👌

  • @balasahebphule5973

    विठ्ठल रुकमिणीची अधुनीक काळातली जोडी

  • @maltiroy4076

    बानाई तूझ्या हाताला हिरवी मिरची झोंबत नाही कारणं मी थोडी मिरची मिक्सर मध्ये वाटून घेतली आणि ती हाताने पुसुन घेतलं तरी हाताची आग आग होते

  • @panditchandurkar5723

    अशी ही महाराष्ट्रीयन ग्रामीण सात्विक कसदार आहार बनविणारी शेवट ची पिढी असणार. कुठलाही मॉडर्न किचन चा बडेजाव नाही. मिक्सर कुकर नाही. पण लज्जतदार सात्विक पौष्टिक रुचकर भोजन नक्कीच सुदृढ आरोग्य. सलाम ताई ला.

  • @aadhishreearya61

    आणि सर्वात महत्वाच म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा दिखावा करत नाही साध सरळ...राहता तुम्हाला माझा सलाम खंडोबाच्या कृपेने तुमच सगळ चांगल होऊ दे 🙏🥰

  • @shailajabangar1374

    बाई माझे बाणाई तुझा सुगरणीचा हात बरकतीचा..एवढुशा पाट्यावर कशी वाटण💐💐💐💐 करते...👌

  • @bandappasugare3194

    निसर्गाच्या सानिध्यात कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आनंदाने जीवन जगत आहेत, हाच खरा भारत आहे.

  • @Leelavati396

    सगळं जगभर फिरून आल्यावर सुद्धा याच जीवनासाठी धडपड असते मनुष्याची❤सलाम या जीवनाला🎉

  • @ShitalSanas-zo2db

    खर तर जीवन तुम्ही जगताय ते आहे दादा...त्रास आहे पण सुख समाधान आनंद सगळं त्यात आहे...ताईच्या हातच छान जेवण हॉटेल मधे किती पैसे दिले तरी तस मिळत नाही खूप छान वाट सगळं पाहून....खूप खूप शुभे्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी...🎉❤

  • @babasahebphase4240

    काळजी घेणे.कुटंबाने कारण यांचा पसारा आहे .विंचु काटे ,रानटी जनावरं सावधगिरी बाळगणे.शुभेच्छा

  • @tanajikhemnar4131

    बाणाईताई आणि सिद्धू दादा तुमचे व्हिडिओ खूपच मनाला स्पर्श करतात.

  • @shwetagurav140

    उघड्या संसारात दप्तर बघून छान वाटलं! मुलांना खुप आशीर्वाद खुप शिकुदेत !

  • @dattatrayakshirsagar324

    बानाई म्हणजे अन्नपुर्णा आहे...!🙏👌

  • @vijayadhamdhere7944

    वहिनीसाहेब ... खुप छान ....छोट्याशा पाट्यावरच वाटन आणि मातीच्या भांड्यात शिजवलेल वांग्याच भरीत.. अतिशय उत्कृष्ट रेसिपी 👌👌

  • @nitinpansare1953

    धनगरी जीवनासाठी सलाम धनगरी जीवन हे काय हाय ते शब्दात सांगता येणार नाही❤❤❤❤🎉🎉

  • @ashakhachane2734

    भरीत लय भारी झाले आहे बाणाई मुलगी असली तर अशी मदत होते आणि तीला पण शिकायला मिळते खरोखर आपल्या परिवाराचा अभिमान वाटतो व हेवा पण वाटतो आपल्या पुरण परिवाराला कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @vitthalvajeer8019

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹

  • @meenanarwade5496

    बाना बाई तू खूप कष्टाळू आहेस आणि एवढ्या एवढ्या पाटावर मसाला वाटण करते हे पण खूप भारी आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा

  • @dancelover4698

    बानाईतू खूपच छान सुगरण आहे आहे त्या परिस्थितीत छान स्वयंपाक करते आनंदी दिसते सलाम तुझ्या संसाराला👏👏