विद्राव्य खते झाली अपग्रेड | नवीन विद्राव्य खते | water soluble fertilizer | LeanAgri | BharatAgri

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2022
  • नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    🛄 विद्राव्य खतांच्या या ग्रेड माहित आहेत? 🤔
    🌱 पीक उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये आपण ड्रीपचा वापर सुरु केला आणि त्याच्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर सुरु केला. ✅ त्यामुळे विद्राव्य खतांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पीकनिहाय विद्राव्य खतांचे ग्रेड तयार केले आहेत. 👍🏼
    🙋‍♂️ तुम्हाला पीकनिहाय आणि पिकाच्या अवस्थेनुसार ग्रेडची माहिती या ⏯️ व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे. तेंव्हा हा व्हिडीओ नक्की पाहा! 👁️
    👉 व्हिडीओ आवडला तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
    🌟 यासंदर्भातील अधिक माहितीसाठी 📱 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================

Komentáře • 214

  • @pravinpatil7903
    @pravinpatil7903 Před 9 měsíci

    खुप छान माहुती दीली

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Před rokem +1

    खुप छान माहिती

  • @ranjeetbhosale5089
    @ranjeetbhosale5089 Před rokem +1

    छान माहिती सर

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 Před rokem

    Surkant sir very nice. Kapasi satti new gred water sulubal aahe ka?

  • @bhairavnathgaikwad6295
    @bhairavnathgaikwad6295 Před 2 lety +2

    Chan mahiti Sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      धन्यवाद . आम्ही आपले आभारी आहोत

  • @AkashHole-xh6xs
    @AkashHole-xh6xs Před rokem

    Nagarjuna fertilizer zetol madhe phulpikansathi konti gread uplabhdh aahe ka hyachi thodi mahiti milel ka

  • @shaikhmahemood2451
    @shaikhmahemood2451 Před 2 lety +1

    Chaan mahiti sir.....
    HalD pikabddl nvin mhadhan spas. Khata baddl mahiti lawkrat lawkar sangne pawsamule pikachi pris. Kharab aahe

  • @user-su6lt9jw3w
    @user-su6lt9jw3w Před 10 měsíci

    👌🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci

      आम्ही आपले आभारी आहोत

  • @pratibhadeodhar177
    @pratibhadeodhar177 Před 2 lety

    Dr saheb Tur pikasathi kay waprawe?

  • @abasahebbarate4155
    @abasahebbarate4155 Před rokem

    खूप छान पेरू पिकाची माहिती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      सर ,आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद !

  • @dnyaneshwarkhode3416
    @dnyaneshwarkhode3416 Před rokem +1

    Haladi Cha Pan 1 Video Banava

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 Před 2 lety +1

    Nice video

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Před rokem +1

    Super

  • @amitkamire8009
    @amitkamire8009 Před 2 lety +2

    ऊस पिकाची माहिती सांगा

  • @mohanishdusariya5916
    @mohanishdusariya5916 Před rokem +2

    Very Good information for farmers

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      Many many thanks !

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @navneetsuslade
    @navneetsuslade Před rokem +1

    सिताफळ साठी ग्रेड ची माहीती सर सागांवी ही विनंती

  • @8805809290
    @8805809290 Před rokem +7

    कापूस पिकासाठी कोणते विद्राव्य खत लागते ते सांगा सर

    • @VijaySalunkhe-zv7qd
      @VijaySalunkhe-zv7qd Před rokem

      कपाशी पिका साठी कोणती खते वापरावी सरजी

  • @user-wi8pz6mq7z
    @user-wi8pz6mq7z Před 2 lety +2

    सर अत्यंत मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल आभार सर सोयाबीन, , या पिकांसाठी च्या विद्राव्य खतां बद्दल मार्गदर्शन करावे 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      सोयाबीन पिकासाठी आपण खालील प्रमाणे खत नियोजन करू शकता -
      हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत.
      हेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश, २० किलो गंधक पेरणी वेळी द्यावे. पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ. बोरॅक्स द्यावे.
      या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, कॅल्शिअम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मॅंगेनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात.
      खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या (१ टक्का- म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी) आणि ५५ व्या दिवशी (२ टक्के म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी) देण्याची शिफारस केलेली आहे.
      पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
      माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी.
      सोयाबीनला रासायनिक खते देण्यासाठी विविध पर्याय (कोणताही एक वापरावा.)
      (खते प्रति हेक्टरी)
      युरिया (४० किलो) + मिश्र खते १०:२६:२६ (११५ किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो) किंवा
      युरिया (१६.३० किलो) + मिश्र खते १२:३२:१६ (१८७.५ किलो) + गंधक (२० किलो) किंवा
      युरिया (६५ कि.ग्रॅ)+ सिंगल सुपर फॉस्फेट (३७५ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (५० किलो) किंवा
      युरिया (१४.३४ किलो) + डाय अमोनिअम फॉस्फेट (१३०.४ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (५० किलो) + गंधक (२० किलो) किंवा
      मिश्र खते १५:१५:१५ (२०० किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो) किंवा
      मिश्र खते १८:१८:१० (१६६ किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (२२.३३ किलो) .

    • @user-wi8pz6mq7z
      @user-wi8pz6mq7z Před 2 lety

      @@bharatagrimarathi
      सर सोयाबीन पिकात विद्राव्य खते फवारणी मध्ये कोणकोणती वापरावीत

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 Před rokem

    सर नमस्कार, अतिशय सुटसुटीत माहिती दिली आहे, कृपया तुती (मलबेरी) पिका साठी विद्राव्य खते सुचवा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर , नक्की प्रयत्न करू आम्ही , धन्यवाद सर !

  • @dark_knight9787
    @dark_knight9787 Před rokem +1

    This grad is suitebal tomato?

  • @spcreation7753
    @spcreation7753 Před 2 lety +4

    व्हिडिओ बनवलायच तर आता details मध्ये व्हिडीओ बनवा टोमॅटो मिरची अश्या पिकांसाठी कोणते ग्रेड आहेत ते पण सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      ओके . पिकानुसार डिटेल विडियो सुद्धा आम्ही लवकरच बनऊ

  • @rajnikantraut7067
    @rajnikantraut7067 Před rokem +1

    टोमॅटो पिकासाठी पण आहेत का sir

  • @bhikajipawar4524
    @bhikajipawar4524 Před rokem +2

    सर भाजीपाला पिके विषयी व्हिडिओ बनवा

  • @yogeshsayre471
    @yogeshsayre471 Před 2 lety +2

    Wagi karita saga sir, great information

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      वांग्या साठी तुम्ही कोरोमडल कंपनीच्या खालील ग्रेड वापरू शकता -
      FITSOL Solanaceae ग्रेड 1 मध्ये N:P:K:S -21:12:16:2 समाविष्ट आहे Mg, Zn, B, Fe, Mn, Cu आणि
      FITSOL Solanaceae ग्रेड 2 मध्ये N:P:K:S - 14:5 समाविष्ट आहे: 32:2 Mg, Zn, B, Fe, Cu सह.

    • @yogeshsayre471
      @yogeshsayre471 Před 2 lety

      Thanks sirj🙏

  • @Veenasaraf2478
    @Veenasaraf2478 Před rokem +1

    Papai sathi konte crop specific vidravya khat sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कृषी पुस्तक बानू शकता अँप मध्ये - भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी , व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @hareshwarkhude2757
    @hareshwarkhude2757 Před 2 lety +4

    साहेब सोयाबीन, हळद, ऊस पिकासाठी मार्केट मध्ये या प्रमाणे नवीन ग्रेट आल्यावर त्याच्या वापराबाबत व्हिडिओ पाठवणे
    💐

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +2

      आम्ही नक्कीच यावर देखील एक विडियो बनऊ

  • @Veenasaraf2478
    @Veenasaraf2478 Před rokem +1

    Papai lagvadi babat survatipasun harvesting paryant lagnare water soluble fertilizer basel dose ya vishai mahiti and video pathva

    • @Veenasaraf2478
      @Veenasaraf2478 Před rokem +1

      Pls reply

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      czcams.com/video/qO1RvCg0vSk/video.html या लिंक मध्ये आपण पपई ची माहिती पाहू शकता !

  • @yogeshborade7967
    @yogeshborade7967 Před 2 lety

    10.26.26 खत ठिबक सिंचन ने देऊ शकतो का

  • @sachinkhedkar876
    @sachinkhedkar876 Před rokem +2

    सीताफळासाठी कोणते खत वापरावे

  • @amoldarole9717
    @amoldarole9717 Před 4 měsíci

    Sir watermelon sathi chalean ka fistol grade

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci +1

      आपण विचारल्या प्रमाणे शिफारसी नुसार ग्रेड वापरू शकता,धन्यवाद सर !

  • @gauravmahajan4824
    @gauravmahajan4824 Před rokem

    Keli sathi pn sanga sir

  • @sklogistics5137
    @sklogistics5137 Před 2 lety +1

    market madhye aalit ka hee khate......?
    4 month completed sugarcane co86032
    aamhi aata paryent water soluble fertilizer use kelet ..
    aata 4 mahinya nantar konti vapravi.....

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      हो ही सर्व खते मार्केट मध्ये उपलब्ध आहेत .
      उस पिकासाठी खतांचे शेड्यूल मिळवण्यासाठी कृपया BharatAgri App ल भेट द्या

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před rokem +1

    Santra ambiya sathi sanga

  • @popataahire8827
    @popataahire8827 Před 8 měsíci

    शेवगा व कापूस पिकासाठी कोणती विद्राव्य खते वापरावीत ही विडीओ द्वारा सूचित करा साहेब

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl Před 7 měsíci

    संतरासाठीकोनतेखततेसांगा

  • @pravinpatil7903
    @pravinpatil7903 Před 9 měsíci

    केळी करिता सांगा

  • @shreedada9562
    @shreedada9562 Před rokem +1

    Coromandal ची खते कुठे मिळतील

  • @rameshmitkare5600
    @rameshmitkare5600 Před 10 měsíci

    Sir cottan sathi sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci

      ओके. आपण त्यावर एक नवीन विडियो बनवू

  • @sandeshtodkar1
    @sandeshtodkar1 Před rokem

    ICL Nutrivant 11:36:24

  • @shetkariraja5114
    @shetkariraja5114 Před 2 lety +7

    सोयाबीन साठी कोणती ग्रेड आहे आणि सोयाबीन साठी सांगत जा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      सोयाबीन साठी आजून अशी स्पेशल ग्रेड बाजारात उपलब्ध झाली नाही . परंतु सध्या तुम्ही
      झेटोल - शुअर ( या नावाच्या ग्रेड तुम्ही वापरू शकता. या तुम्हाला nagarjuna कंपनीच्या मिळतील. ) यासाठी नजीकच्या nagarjuna कंपनीच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधा

    • @jayprakashladda5171
      @jayprakashladda5171 Před rokem

      Kapda Shati konte te saga sar

  • @mohanishdusariya5916
    @mohanishdusariya5916 Před rokem +1

    Nagarjun's Fertis India Pvt Ltd is a pioneering company in this stage and crop specific WSF.
    Zetol Select as crop and stage specific for Pomo, Banana, Tomato, sugarcane and Grapes
    Zetol Sure as Stage specific - 11:44:11 for rooting, 15:15:30 for Flowering and 16:8:32 for maturity for all crops in both fertigation and Spray.
    Please note, Zetol grades are oldest customised grades in India.

  • @nileshwadatkar4675
    @nileshwadatkar4675 Před rokem +1

    सर जमिनीतून जी खते देतो त्याचा पिकावर किती दिवस परीनाम दिसतो व पानाद्वारे जी विद्राव्य खाते देतो त्याचा परीनाम किती दिवस राहतो कृपया सांगा

  • @sanjayjadhav6311
    @sanjayjadhav6311 Před 2 lety +1

    Orang sathi khate sangal please

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      मोसंबी बागेला दीड ते दोन महिने पाण्याचा ताण बसल्यानंतर बागेतील जमीन भुसभुशीत करून घ्यावी. झाडांच्या आकारानुसार वाफे, आळे बांधून घ्यावेत. झाडांना पाणी देताना ते खोडाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याकरिता दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने रान बांधणी करावी.
      बहर प्रक्रियेत पाण्याचा ताण सोडताना पाच वर्षांपुढील प्रत्येक पूर्ण वाढलेल्या झाडाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे 800 ग्रॅम नत्र -300 ग्रॅम स्फुरद -600 ग्रॅम पालाश तसेच 20 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंड, 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक, 100 ग्रॅम ऍझोस्पिरिलियम, 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम यांचा या प्रमाणात वापर प्रति झाड प्रति वर्षी करावा. ही मात्रा देताना 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश, शेणखत, निंबोळी पेंड व जैविक खते पाण्याचा ताण सोडताना पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावीत.
      राहिलेले निम्मे नत्र फळधारणेनंतर 45 दिवसांनी द्यावे किंवा 800 ग्रॅम नत्र आणि 600 ग्रॅम पालाश ही खते तीन समान हप्त्यांत पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी, त्यानंतर 45 दिवसांनी व 90 दिवसांनी आणि संपूर्ण 300 ग्रॅम स्फुरद, शेणखत, निंबोळी पेंड व जैविक खते (शेणखतात मिसळून) पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावीत.

  • @amol_gavit
    @amol_gavit Před 4 měsíci

    अशा नवीन ग्रेड चे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @santoshlanjewar4082
    @santoshlanjewar4082 Před rokem +1

    Bhat pikasathi khat fawarni sanga na sair
    ..,

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ओके , एक नवीन विडियो बनऊ . तूर्तास अर्जंट माहिती साठी आपण BharatAgri App ला भेट देऊ शकता

  • @aisharakeshgujarathi3836

    Papai sathi crop specific khate vaprave te sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !

  • @sagardhok9750
    @sagardhok9750 Před rokem +2

    Sir santra abiya bahar October te disembar niyojan kasha prakare karach mahiti dya

  • @sanjaypatil694
    @sanjaypatil694 Před rokem +3

    सर कांदा पिकासाठी नविन ग्रेड बाबत मार्गदर्शन हवे आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ठीक आहे. याचा एक आम्ही नवीन विडियो बनऊ

  • @omkaryamgar4096
    @omkaryamgar4096 Před rokem +1

    डाळिंब साठी सांग सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      डाळिंबसाठी तुम्ही कोरोमंडल कंपनी च्या फिटसोल नावाच्या ग्रेड वापरू शकता

  • @shubhamkolte8893
    @shubhamkolte8893 Před 2 lety +1

    Sir adhark pikala chalel ka

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 Před 2 lety +1

    18 18 10 आणि मॅग्नेशियम sulfate एकत्र मिक्स केले तर चालेल का?

  • @kharatsachin3327
    @kharatsachin3327 Před rokem

    आल्या साठी आहे का

  • @sandipborude9603
    @sandipborude9603 Před 2 lety +2

    आय सी एल विद्रव्य खत प्रॉडक्ट ची माहिती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      जरूर आपण त्यावर देखील एक स्पेशल विडियो बनवण्याचा प्रयत्न करू

  • @LalitSarode-tk7tz
    @LalitSarode-tk7tz Před rokem

    Hya grade bhart aggree warti available nahi ah

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! आपण जवळच्या मार्केट मध्ये पाहू शकता !

  • @kiranshendage7791
    @kiranshendage7791 Před 2 lety +1

    ग्रोमर ग्फिटसेल ग्रेड वन 1 शेवगा पिकासाठी चालेल का त्याबद्दल माहिती सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नाही , ग्रोमर ग्फिटसेल ग्रेड या फक्त - द्राक्ष , उस , टोमॅटो , मिरची , वांगे , डाळिंब , केळी याच पिकासाठी आहेत . शेवगा साठी आणखीन स्पेशल ग्रेड बाजारात उपलब्ध नाही झाली

  • @amolpatil8504
    @amolpatil8504 Před 2 lety +1

    Karle sati kontay grade aahet

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      कारले पिकासाठी कोणती स्पेशल ग्रेड नाही पन तुम्ही nagarjuna कंपनीची झेटोल शुअर नावाची ग्रेड वापरू शकता

  • @Deeprecipe123
    @Deeprecipe123 Před rokem

    Kapaus साठी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ठीक आहे , मी नक्की प्रयत्न करीन

  • @sandeepdeshmukh3231
    @sandeepdeshmukh3231 Před 2 lety

    Sir soyabeen kontya variety lagvad karavi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      सुधारित जाती : जे. एस . ३३५, एम. ए .सी. एस. ११८८, फुले कल्याणी (डी . एस . २२८), जे. एस . ९३-०५, के. एस. १०३, फुले अग्रणी (के. डी. एस. ३४४), फुले संगम (के. डी. एस. ३४४) आणि जे. एस . ९७-५२.

    • @sandeepdeshmukh3231
      @sandeepdeshmukh3231 Před 2 lety

      @@bharatagrimarathi nashik vibhagat dindori vani ya side la ya paiki kontya variety lavana yogya rahil

  • @sachinmagdum4255
    @sachinmagdum4255 Před rokem +3

    ऊस वाढीसाठी सुरवातीला कोणते

  • @subhashdhokale8609
    @subhashdhokale8609 Před rokem +1

    कोथिंबीर पिकासाठी फवारणीसाठी सांगा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      तुमच्या कोथिंबीर वरती काय समस्या आहे ते सांगा. आम्ही नक्की तुमची मदत करू

  • @surajchougule6210
    @surajchougule6210 Před rokem

    Kalingd sathi saanga plz

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      czcams.com/video/rNhWgNdtRUc/video.html या लिंक च्या माध्यमातून कलिंगड विषय माहिती पाहू शकता !

  • @mahibubshaikh4400
    @mahibubshaikh4400 Před rokem

    मका पिकासाठी

  • @LalitSarode-tk7tz
    @LalitSarode-tk7tz Před rokem

    Mudtil ka hya grade

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! आपण जवळच्या मार्केट मध्ये पाहू शकता !

  • @SunilYadav-ru3xl
    @SunilYadav-ru3xl Před 10 měsíci

    Water soluble kutlya company che best ahet

  • @kalyanraowalhe629
    @kalyanraowalhe629 Před rokem

    मिरची साठीसागा

  • @Arbazkhan-vi3vq
    @Arbazkhan-vi3vq Před 2 lety +1

    zendu pika sathi konta gred waprawa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      झेटोल - शुअर ( या नावाच्या ग्रेड तुम्ही वापरू शकता. या तुम्हाला nagarjuna कंपनीच्या मिळतील. ) यासाठी नजीकच्या nagarjuna कंपनीच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधा

    • @kiranlandepatil507
      @kiranlandepatil507 Před 2 lety

      वेलवर्गिय पिकांसाठी खत नियोजन सांगा

  • @jayashreekhode8629
    @jayashreekhode8629 Před 2 lety +1

    सर गुलाब या फुलशेती साठी यासारखी कोणती ग्रेड मार्केट्मधे आली आहे का ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      झेटोल - शुअर ( या नावाच्या ग्रेड तुम्ही वापरू शकता. या तुम्हाला nagarjuna कंपनीच्या मिळतील. ) यासाठी नजीकच्या nagarjuna कंपनीच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधा

  • @hiteshthalal8418
    @hiteshthalal8418 Před 2 lety +2

    सर मिरची आणि कारली ला कोणत्या ग्रेड वापरावे लागेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      यासाठी आपण coromandal किंवा nagarjuna कंपनीच्या ग्रेड वापरू शकता . अधिक माहिती साठी नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधावा

  • @janagorade5678
    @janagorade5678 Před 2 lety +1

    सर मुंगाला फुले शेंगा लागत आहे पण पुर्ण झाडे पिवळी पडत आहे
    त्या वर कोनते औषध फवारणी करायची व किती प्रमानात करावी हे सविस्तर सांगा 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      सर्वात आधी जमिनीत वापसा आहे का ते तपासा . आणि वापसा आल्यावर पिकावर - 0-52-34 - 3 ग्राम + micro nutrient - 1 मिलि + स्टिकर - 0.5 मिलि असे एक लीटर पानी या प्रमानात फवारणी घ्या

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Před rokem +1

    शेवंती पीक साठी आहे का

  • @madanbhvare9182
    @madanbhvare9182 Před 3 měsíci

    खरबूज तरबूज यह पीकासाटी नवीन विद्राव्य खाता ची माहिती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 3 měsíci

      नमस्कार सर, खरबूज आणि कलिंगड या पिकावरती विद्राव्य खत कसे द्यावे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद सर !

  • @s.jadhav8879
    @s.jadhav8879 Před 2 lety +1

    Hii

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      Hello . आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 Před 2 měsíci

    ह्या ग्रेड खुप चांगल्या आहे 1 नो मी वापरतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @sandolchashetkari8131
    @sandolchashetkari8131 Před 2 lety +1

    वांगी पिकासाठी कोणती ग्रेड आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      वांग्यासाठी coromandal ( ग्रोमोर ) कंपनीची अतिशय सुंदर ग्रेड मार्केट मध्ये उपलब्ध आहे. आपण नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क करावा

  • @dineshbhoir-dp8pd
    @dineshbhoir-dp8pd Před rokem

    कलीगड पिका साथि कोणती गेरेट

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      सर्व पिकाच्या आवस्था नुसार द्या !

  • @santoshmahale3794
    @santoshmahale3794 Před rokem +1

    Kanda sati Ahe ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कांदा साठी पण काही ग्रेड आहेत, आपण यासाठी कृपया नजीकच्या कृषि सेवा केंद्रात संपर्क करावा

  • @ganeshkajale3844
    @ganeshkajale3844 Před rokem +1

    कापूस पिकासाठी चार्ट दया सर

    • @allwounder3123
      @allwounder3123 Před rokem

      हे वि. खत चार्ट देणे गरजेचे🙏

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Před rokem

    सर. शेवगा व पपई ला चालेल का हे खत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      पिकांच्या अवस्था नुसार आपण वापर करू शकता

  • @sachindeshmukh3133
    @sachindeshmukh3133 Před 6 měsíci

    सर उसा साठी स्प्रे साठी नविन कोणते NPK आहे स्पैशल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @niteenkale709
    @niteenkale709 Před 2 lety +1

    मिरची साती सागा दादा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      मिरची साठी तुम्ही कोरोमडल कंपनीच्या खालील ग्रेड वापरू शकता -
      FITSOL Solanaceae ग्रेड 1 मध्ये N:P:K:S -21:12:16:2 समाविष्ट आहे Mg, Zn, B, Fe, Mn, Cu आणि
      FITSOL Solanaceae ग्रेड 2 मध्ये N:P:K:S - 14:5 समाविष्ट आहे: 32:2 Mg, Zn, B, Fe, Cu सह.

  • @sagarkatole8263
    @sagarkatole8263 Před 2 lety +3

    कपाशी बद्दल ही ग्रेड सांगावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      अजून तरी बाजारात कापूस पिकासाठी स्पेशल ग्रेड उपलब्ध झाली नाही .
      स्पेशल ग्रेड मध्ये फक्त केली , डाळिंब , द्राक्ष , टोमॅटो आणि उस पिकाचा समावेश आहे. तसेच मिरची आणि वांगे .
      तरी आपण जुन्याच पारंपरिक ग्रेड चा वापर करू शकता

  • @shubhamkolte8893
    @shubhamkolte8893 Před 2 lety +1

    Sir Adhark फुटवा काडन्या साठी कोनती ग्रेड चालेल

  • @sharadatkare5380
    @sharadatkare5380 Před 2 lety +1

    Kothe miltil ya bag

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क करा . भेटून जातील . आता जवळ - जवळ सर्वत्र उपलब्ध आहेत

  • @bhimraobalte4230
    @bhimraobalte4230 Před rokem

    Dalimb

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @user-zg9jy5vt6p
    @user-zg9jy5vt6p Před 2 lety +1

    0:48:47 kay kam karte

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      फूल , फळ वाढीमध्ये मदत करते

  • @rakeshghatal3024
    @rakeshghatal3024 Před rokem +1

    कारली लागवडी पासून ते लास्ट स्टेज पर्यंत विद्राव्य खतांचा वापर कसा करावा याचे व्हिडिओ बनवा

  • @shubhamzol8738
    @shubhamzol8738 Před 2 lety +1

    केळी पिकाची कोणते सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      आपण यासाठी खालील ग्रेड वापरू शकता -
      FITSOL Banana Grade 1 contains N:P:K - 13:12:26 with S, Mg, Zn, B, Fe, Mn, Cu
      FITSOL Banana Grade 2 contains N:P:K - 10:5:36 with S, Mg, Zn, B, Fe, Cu, Mn.
      वरील ग्रेड या कोरोमंडल कंपनीच्या आहेत

  • @vikassewane490
    @vikassewane490 Před rokem

    संत्र्यावरील स्प्रेइंग साठी कुठली खते सांगू शकता

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      czcams.com/video/fKawSdEBvrs/video.html हा व्हिडिओ बघू शकता या मध्ये सध्या थोडी माहिती मिळेल .

  • @vivekbende6295
    @vivekbende6295 Před 10 měsíci

    कपाशी मध्ये पाते फुले यायला लागले आहेत यावर महाधन चे कोणते खत वापरावे लागते

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Před rokem

    Kanda sathi

  • @amolkandekar2683
    @amolkandekar2683 Před 2 lety +2

    ऑरगॅनिक कार्बन कसा वाढवता येईल ते बगा हे सर्व वापरायची गरज पडणार नाही. आम्ही स्वतः दाणेदार वरती द्राक्ष बाग करतो आहोत. सल्फेट maicronutriant वापर करतो. पावसाळ्यात गवत वाढवले तरी खूप फायदा होईल. ग्रेड काय येतच राहतील तुम्हाला काय वाटत.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      बरोबर आहे . अगदी मुद्याच बोलत आहात . पन ऑर्गनिक कार्बन वाढवणे ही खूप मोठी प्रोसेस आहे . यासाठी आपल्याला अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतील. जर ऑर्गनिक कार्बन 1 झाला तर मग या ग्रेड नाही वापरल्या तरी चालतील .

  • @gajanansawant3886
    @gajanansawant3886 Před 9 měsíci

    9.24.24 हळद पिकाले चालतेका माहाधन च

  • @babanrepalesfarm7014
    @babanrepalesfarm7014 Před 2 lety +1

    सर पेरू साठी कोणती ग्रेड आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      पेरू साठी खास आजून कोणती ग्रेड नाही . तरी देखील अधिक माहिती साठी आपण नजीकच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधावा

  • @amitkamble8955
    @amitkamble8955 Před rokem

    18121 ची लावण केली 65 दिवस झाले आहेत पहीली फवारणी काय किवा पुढील मार्गदर्शन करा किंवा आपला नंबर द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Před rokem

    Kanda kanda sathi

  • @dadasahebzinj9557
    @dadasahebzinj9557 Před rokem +1

    मोसंबी पिकासाठी कोणती ग्रेड वापरावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      मोसंबी स्पेशल ग्रेड तर मार्केट मध्ये आजून आली नाही . त्यासाठी आपण जुन्या विद्राव्य खतांचा वापर करू शकता

  • @bhanudassonawane5830
    @bhanudassonawane5830 Před 2 lety +1

    केली साठी कोणती ग्रेड आहे ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      केळी साठी nagarjuna आणि coromandal कंपनीच्या स्पेशल ग्रेड उपलब्ध आहेत. तरी आपण नजीकच्या डीलर शी संपर्क करू शकता.

  • @user-eq4iw3em2m
    @user-eq4iw3em2m Před 3 měsíci

    शेतकऱ्याला लुटण्याचा किमती वाढवण्याचा नवीन फंडा!!! रिझल्ट येत नाही असे नाही !! पण किमती आवाक्याबाहेर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 3 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे आपला अभिप्राय आमच्या साठी अत्यंत महत्वाचा आहे क्षमा असावी आम्ही किमती विषय आपली काही मदत नाही करू शकता. धन्यवाद सर !

  • @vijayyadavyadav7460
    @vijayyadavyadav7460 Před 2 lety +1

    Gulabasathi konta khat vaprava.🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      झेटोल - शुअर ( या नावाच्या ग्रेड तुम्ही वापरू शकता. या तुम्हाला nagarjuna कंपनीच्या मिळतील. ) यासाठी नजीकच्या nagarjuna कंपनीच्या अधिकृत डीलर शी संपर्क साधा

  • @shrikantjoshi6566
    @shrikantjoshi6566 Před rokem +1

    सर कपाशी साठी नवीन ग्रेड सांगितले नाहीं कृपया सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      कापूस पिकासाठी नवीन ग्रेड आपण एका नवीन विडियो मध्ये सांगू

    • @shrikantjoshi6566
      @shrikantjoshi6566 Před rokem

      Thanks sirji