पावसाचं🌦 वातावरण झाल्याच्या नंतर आपल्याला मासे🐟 भेटतात आणि माझ्या😥 सुदय ते पण मेहनत सुद्धा लागते
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- पावसाचं🌦 वातावरण झाल्याच्या नंतर आपल्याला मासे🐟 भेटतात आणि माझ्या😥 सुदय ते पण मेहनत सुद्धा लागते #vasant #waghmare #fishing #machine #मासे #machhali #fish #लोळीमासा
तुमच्या कार्याला सलाम
छान विडिओ भावा, मेहनत पण खूप आहे, आणि पिंकी बरोबर आहे, मग काय, टेन्शन नाही, तिची आणि मुलांची, आईबाबा असतील तर त्याची सुद्धा काळजी घे, देव तुला नक्की यश देईल 🌹🙏👍
आमच्या फॅमिलीच्या सर्वांच्या मनापासून दादा धन्यवाद🙏🙏
वसंत वाघमारे अतिशय सदा माणूस. त्यांचेकडे फिश खरेदी करा.
@@chandrakantthakar6147 धन्यवाद दादा
सगळ्यांनीच वसंत भाऊंकडे माशे घ्या
धन्यवाद भाऊ🙏🙏
खुप छान विडिओ भाऊ, मेहनत पण खुप करतोयस 👌all the best 👍👍
हो मेहनत तर लागती दादा🙏🙏
खुप मेहनत करावी लागते दादा तुम्हाला 👍👍
Mast video
खूप छान 👌👍
Lay bhari ❤
ताजे माशे
👌👌👌👌
DADA, PUNYALA DENAR KA? KHARCH KARU.
पुनेत कुट यायच
Mhanje पुणे होय
Masta❤❤❤
धन्यवाद दादा
👌👌
Thanks
Nice 👍👍👍❤❤❤
Thanks 😊
भाऊ तुमचे काल माशे घेतलें खुप छान लगले
धन्यवाद दादा🙏🙏
Bhava macchi pakadtana video banavla tar khup bara hoil
भाऊ तुम्ही कोठे बसतात मासे विकायला
तळेगाव दाभाडे चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
तु खरे कुठे जातो ते खुशाल कधि सांगु नको कमी तुमचा लोकांना चांगले नाही लागनार विचार कर हि का बोलो
Lay Bhari
धन्यवाद दादा🙏🙏
दादा कुठे असतो मार्केट तुझे मासे विकायला बसता तुम्ही
तळेगाव दाभाडे चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
कुठल मार्केट आहे
तळेगाव दाभाडे चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
गाव बोल भावा मासे तर सर्व ठिकाणी मिळतात
@@user-ux1tp2ps9l गाव मंगरूळ आहे
भाऊ लोळ्या माशात काटे असतात का जास्त..
जास्त नसतात आणि त्याला अंडी असतात त्याच्यामुळे आता जास्त घेतात
दादा तुमचा मार्केट कुठे आहे
तळेगाव दाभाडे चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
कुठे मार्केट आहे आम्हाला मासे घ्यायला यायचे
तळेगाव दाभाडे चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
Kuthy rahto dada aadress sent ker
Gav konte ahe bhau tuje