मुन्नी घोडी,चहा पिल्यानंतरच खातेय वैरण-खुराक,नाचकाम नंबर1,अकलूज घोडे बाजार,horse lovers,vision varta

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2022
  • #व्हिजन_वार्ता #51 लाखाची_मोरणी_घोडी
    #Akluj_horse_market
    #अकलूज_घोडे_बाजार
    #horse _lovers
    vision_varta
    #अश्व _बाजार #आधुनिक_शेती #व्हिजन_वार्ता #आधुनिक_शेतकरी #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #chetak_festival #indion_cow and horse_lovers
    #akluj_horse_bajar #Maharastra_horse_market #horse_and_goats #horse_market
    #पुष्कर_घोडे_बाजार #सारंगखेडा_घोडे_बाजार
    #अश्व_बाजार #अकलूज_बाजार
    #घोड्यांची_खरेदी_विक्री ##घोड्यांचे_तबेले #घोड्यांचे_महत्त्व #घोडी #घोडा_गाडी
    #नाचकाम_करणारी_घोडी #घोड्यांच्या_नाच
    अकलूज येथे राज्यातील प्रमुख पाच घोडेबाजारांपैकी एक बाजार भरत असतो. यंदाच्या ही वर्षी मोठ्या प्रमाणात बाजार भरला असून अनेक जातिवंत घोडे या ठिकाणी दाखल झाले आहेत. या ठिकाणी सांगोला तालुक्यातील चिक महुद येथील भोसले बंधू यांची चहा पिणारी मुन्नी घोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे,कारण चहा पिल्याशिवाय ही गोडी वैरण व खुराक खातच नाही, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा.

Komentáře • 12

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před rokem +3

    महाराष्ट्रातील सर्व घोडेबाजार कवर् करत रहा तुमचे मुलाखत घेण्याची पद्धत खूपच छान आहे आम्हाला तुमचे. सर्व व्हिडिओ पहावेसे वाटतात तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @AappSobhosale6690
    @AappSobhosale6690 Před rokem +5

    🔥🔥🔥

  • @pundlikmane2489
    @pundlikmane2489 Před rokem +2

    झाळ आनी धुर संघच,,

  • @user-rx3mr3ej8u
    @user-rx3mr3ej8u Před rokem +1

    मी

  • @jaydattamaske7055
    @jaydattamaske7055 Před rokem +5

    कधी पर्यंत आहे असतो हा बाजार ...last date??

  • @meghajadhav5088
    @meghajadhav5088 Před rokem +2

    घोडीला चहा प्यायला शिकवलं