बघा माझ्या फौजी साहेबांने मला हे दागिने केले🤷पण मला सासरवाडी सोडावी लागली😥माझ्याकडे टोटल किती दागिने

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 12

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 Před měsícem +5

    जयश्री बेटा खूप छान आहे मिनी गठंण सोन्याचे जावाई बापूनी छान गिप्ट दिले गायु खूपच बंडखोर झाली खूप बोलते सकाळीतर पप्पाना ऑफिसला जाऊ देत नव्हती बेटातु कशी आहेस खूप दिवस झाले कमेंट्स आलीच नाही बेटा😊😊❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před měsícem +3

    ताई मंगळसूत्र खुप सुंदर आहे. खुप छान दिसतय👌👌👍👍

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ.तझे विचार छान आहेत.छान रहा.

  • @ambikasakhare4651
    @ambikasakhare4651 Před měsícem +3

    खूप सुंदर मंगळसुत्र ताई खूप छान दिसतय तुम्हाला 😍😍❤❤

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 Před měsícem +1

    झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे हे जीवन गाणे गातच रहावे.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

  • @kokilapatil1934
    @kokilapatil1934 Před měsícem +2

    छान आहे मिनी गंठण😢😢😢😢😢😢😢😢

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 Před měsícem +2

    खूप छान आहे ताई❤❤

  • @varshaphalke8874
    @varshaphalke8874 Před měsícem

    ताई खूप छान आहे मंगळसूत्र ताई 👌👌👌👌❤❤❤

  • @shailaphatak6364
    @shailaphatak6364 Před měsícem +1

    👌

  • @pramodnalawade6773
    @pramodnalawade6773 Před měsícem +1

    ❤❤❤ खूप छान गंठण

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 Před měsícem +2

    पंडित आहेतच भारी.पंडित म्हणते ना त्याच्यातच सुख सारे दडले.