Vivek Kolhe Nashik : विवेक कोल्हेंनी पराभव स्वीकारला, निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    Vivek Kolhe Nashik : विवेक कोल्हेंनी पराभव स्वीकारला, निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच काय म्हणाले?
    Video Credit : #Nashik | Sudhir Kakde/Producer | Vivek Sudhakar Shinde/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Komentáře • 83

  • @seemanehete9149
    @seemanehete9149 Před 5 dny +72

    विवेक दादा कोल्हे अपक्ष असून ही यांनी चांगली फाईट दिली...
    त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
    💐💐💐

  • @nanasahebkharde1099
    @nanasahebkharde1099 Před 5 dny +37

    🎉🎉🎉
    उदयोन्मुख प्रगल्भ नेतृत्व.
    आज नाही तर उद्या, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चमकणारच . शुभेच्छा विवेक भैय्या .

  • @balashebbhingare1578
    @balashebbhingare1578 Před 5 dny +13

    ❤ खूप कौतुक भैय्या तुमची तुम्ही अतिशय चांगली लढत अपक्ष म्हणून दिली

  • @shreekantmapari350
    @shreekantmapari350 Před 5 dny +22

    भैय्या सारखं अप्रतिम नेतृत्व

  • @vijayhinge9775
    @vijayhinge9775 Před 5 dny +23

    खुपच मनाचा मोठेपणा विवेक भाऊ कोल्हे‌

  • @socialtwit
    @socialtwit Před 5 dny +31

    विवेक कोल्हे यांचा पराभव जरी झाला तरी चर्चा फक्त त्यांच्याच नावाची होणार हे नक्की...

  • @supesir1967
    @supesir1967 Před 5 dny +41

    सन्मानानं पराभव स्वीकारणारे क्वचितच ❤

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 5 dny +10

    असं मनमोकळे पाहिजेल.हसून पराजय स्वीकारला.नाहीतर आमच्या बीड जिल्ह्यात लोकसभेचा पराभवाचं सहन होईना गेलाय.नुसती रडारडी सुरू आहे आणखी पण😂😂

  • @Maulisarees
    @Maulisarees Před 5 dny +25

    आमच्या इकडे कोल्हे सरांना जोरदार मतदान झाले.

  • @user-on8ko7cm4g
    @user-on8ko7cm4g Před 5 dny +12

    अपक्ष राहून चागंली लढत दिली. गद्दार शिदेने खुप खोके वाटले होते.

  • @gaurav3706
    @gaurav3706 Před 5 dny +13

    Great leader ❤

  • @mohanrajput6823
    @mohanrajput6823 Před 5 dny +4

    Its postive move 👍👍

  • @all_in_one244
    @all_in_one244 Před 5 dny +1

    तांबे साहेब यांना जे जमले ते सर्वाना. जमेल असे नाही
    दराडे सर यांचा मोठा जनसंपर्क आहे.

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 Před 5 dny +2

    उत्तम प्रतिक्रिया व्यक्त केली. भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ganeshdarade4601
    @ganeshdarade4601 Před 5 dny +1

    मोठ्या मनाने पराभव स्वीकारणं....आज काल दुर्मिळ होत आहे...👌

  • @artwithkanika4725
    @artwithkanika4725 Před 7 hodinami

    इतक्या कमी वयात इतके प्रगल्भ नेतृत्व गुण विवेक भैय्या कोल्हे यांच्यात आहेत. निश्चितच ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरतील उदयन्मुख नेतृत्व आहे. महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज आहे❤❤❤

  • @milindgodge5958
    @milindgodge5958 Před 5 dny

    खरंच चांगला माणुस, अगदी कोणी ही सहज भेटुन ,संवाद करतात म्हणुन लोकांना आपले वाटतात, संधी दिली असती शिक्षकांनी तर वेगळपण दिसलं असते,

  • @shafikbagwan2337
    @shafikbagwan2337 Před 2 dny

    शिर्डी विधानसभा मतदार संघातून विवेक कोल्हे आपले नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे...... विवेक कोल्हे यांना निवडून देण्यात अनेकांचे भले होते मात्र त्यांचा झालेला पराभव यापुढे मात्र अनेकांच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Před 5 dny +3

    दोन उमेदवारी विखे , गुळवे मुळे चित्र वेगळे दिसले .

  • @santoshshirgire532
    @santoshshirgire532 Před 5 dny +8

    ऐतिहासिक बोलणारे आता निवांत घरी बसणार
    सगळेच उमेदवार हे आमदार सत्यजीत तांबे होऊ शकत नाही😂

  • @dipakdhomse6969
    @dipakdhomse6969 Před 5 dny +4

    शिक्षक मतदार हा संस्कारी न विकला जाणारा.पैसे n घेणारा मतदार आहे?😂

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před 5 dny +1

      Are mag itka vatlela payisa kay tu ka mi kuni ghetala are hya shikshakansarkha swarthi lalchi manus nahi mhane sansakari shikshak

  • @rakeshgaikwad4630
    @rakeshgaikwad4630 Před 5 dny

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 Před 5 dny +1

    सांगत होते सर्व उभे नका राहू😢

  • @ajitkharat620
    @ajitkharat620 Před 5 dny

    ❤❤❤

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Před 5 dny +10

    पैसा खूप खर्च केला तो पण फक्त जातीच्याच लोकांसाठी.... अन् त्यांनीच धोका दिला.... जातीयवाद पेरला म्हणून हारला .....? साखरेचा पैसा...

  • @gopalmantala2474
    @gopalmantala2474 Před 5 dny

    Well fight

  • @machhindrabelote6825
    @machhindrabelote6825 Před 5 dny +1

    Only vikhe patil

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Před 5 dny +1

    गददा्र ाची ़खोकी बाहेर पडली आपली काय किमत राहणार पैशापू़ढ काय चालत नाही राव😊

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 Před 5 dny +3

    पैसे खूप वाटले होते सर्वांनी

  • @Peace_loverboy
    @Peace_loverboy Před 5 dny

    We'll try bhayya 🔥🔥🔥

  • @sandipgosavivlogs
    @sandipgosavivlogs Před 5 dny

    Great Young leder ✌️👍 good luck

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Před 5 dny +5

    महाविकास आघाडी कडून लढायच ना .

  • @vinodbhingare8735
    @vinodbhingare8735 Před 5 dny +2

    ब्रँड इस ब्रँड फक्त भैय्यासाहेब च..

  • @shravanborse6748
    @shravanborse6748 Před 5 dny

    Ek number Dada

  • @praful4150
    @praful4150 Před 5 dny

    पुढील वाटचाल.. योग्य असेल...

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade663 Před 5 dny +2

    भाजप मध्ये थांबू नका

  • @satishsadaphal4929
    @satishsadaphal4929 Před 5 dny +1

    आम्ही परत फेड केली आहे लोणीकर

  • @kidzeduca
    @kidzeduca Před 5 dny

    Khup hushar netrutw

  • @user-vd5qf9qb4t
    @user-vd5qf9qb4t Před 5 dny

    Bhaiyaji❤

  • @akashjamdar744
    @akashjamdar744 Před 5 dny

    King❤❤❤

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 Před 5 dny

    Vivek bhaiya khara rajkarni shubhecha

  • @user-rj5cu3zd5w
    @user-rj5cu3zd5w Před 5 dny +2

    पैसे वाटायचे ना आत्याच्या गावात दादा

  • @rahulgade6126
    @rahulgade6126 Před 17 hodinami

    ७०%
    ३०%
    हा विधानसभेचा फॉर्म्युला विधानरिषदेला चुकला

  • @satishsarode4735
    @satishsarode4735 Před 5 dny +17

    तुमचा विजय निश्चित होता पण तुम्ही विखे पाटील यांच्या शी पांगा घेतला

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Před 5 dny +3

      सरोदे साहेब, तुम्हाला विखे पाटलांचं राजकारण माहित नाही. कोल्हे कुटुंबावर जूना राग आहे त्यांचा. कुठवर सहन करायचं म्हणून आता कोल्हे सुद्धा आक्रमक झालेत. काहीही झालं तरी विखे त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही.

    • @satishsarode4735
      @satishsarode4735 Před 5 dny

      @@insecuresoul5490 आम्हला पाठिंब्याची गरज नाही साहेब कुणाचा आम्ही सामोरा समोर राजकारण करतो

    • @nikhiljoshi5327
      @nikhiljoshi5327 Před 5 dny

      तुमच्या विखे साहेबांचा चिरजीवा ला दक्षिण वाल्यानी घरी पाठवल ते बघा आधी.

  • @amolgandal3828
    @amolgandal3828 Před 5 dny +4

    तुम्ही दराडे साहेबांवर आरोप करण्यात वेळ घालवला आणि दराडे साहेबांचं काम चांगलं होत त्या मुळे त्यांचा विजय झाला

  • @RahulChaudhari-ly1iz
    @RahulChaudhari-ly1iz Před 5 dny

    अपयश नंतर विजय असतो विवेक भाऊ कोल्हे नो चिंता

  • @someshsisode452
    @someshsisode452 Před 5 dny

    पराभव देखिल हसत खेळत स्विकारला.
    यालाच म्हणतात नेता.

  • @pramodgajare5045
    @pramodgajare5045 Před 9 hodinami

    लंके आला निवडून तू पडला 😂😂😂 आता ब्र तुला निवडून आणायला कोण नाय अले

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil Před 5 dny

    1 जानेवारी 2024 पासूनच टप्पावाढ अनुदान द्या अथवा विधानसभेला पराभूत व्हा 👍

  • @somnathpachore5492
    @somnathpachore5492 Před 5 dny +5

    कशी जिरली

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Před 5 dny

      ते आले असते तर बरं झालं असतं. आता तुमच्या "दादाला" जड़ जाईल विधानसभा! कोण जिंकेल हरेल ते पुढंचं पुढं, पण जड जाईल हे नक्की!

  • @opvishwajit3910
    @opvishwajit3910 Před 5 dny +3

    झाले का फ़ुश कोल्हा. २०-२० match fush aata ५०-५० pan fush होणार हे lakshat राहूद्या

  • @vikasgondkar7521
    @vikasgondkar7521 Před 4 dny

    1 wicket down

  • @onesteptosuccess8000
    @onesteptosuccess8000 Před 5 dny

    चेहरा कसा झाला आहे

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 Před 5 dny +3

    बोगर आरोप करत बसले दराडे यांच्या वर दराडे असे आमदार आहे का प्रत्येक शिक्षक यांच्या पर्यंत अड्या अडचणीत उभे असतात आणि तुम्ही चुकीचे आरोप केले याच फळ तुम्हाला भेटल कोल्हे साहेब

  • @Kingofking782
    @Kingofking782 Před 5 dny +5

    👑kingmekar only vikhe patil

    • @InTheDarknessOfWorld
      @InTheDarknessOfWorld Před 5 dny

      स्वतच्या पोराला निवडून आणता आल नाही आणि म्हणे किंगमेकर 😂

  • @Kingofking782
    @Kingofking782 Před 5 dny +1

    😂😂😂😂😂

  • @anilghumare174
    @anilghumare174 Před 5 dny

    Paithani Kamala ali 2:52

  • @Nashiker
    @Nashiker Před 5 dny +1

    😂

  • @m.k2598
    @m.k2598 Před 3 dny

    Bjp soda khup vait vel yeil

  • @Kingofking782
    @Kingofking782 Před 5 dny +1

    गिरे तो भि टांग उपर😂

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Před 5 dny

    विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला नक्की यश मिळेल

  • @arbarshaikh4730
    @arbarshaikh4730 Před 5 dny

    विवेक भैय्या ग्रेट

  • @dattatraytemak
    @dattatraytemak Před 5 dny

    भेटू राहाता विधानसभा ला

  • @sunilgaikwad5251
    @sunilgaikwad5251 Před 5 dny

    भावि आमदार शिर्डी