May I know that why Dnyaneshwar maharaj said that "Magiliya Janma mukta Zalo?" How much janma has he took till the Sanjeevan Samadhi? Please 🙏 answer dear Shastri ji 🙏 and if possible then please give me your personal phone number. Jai Jai Ram Krishna Hari. 🙏
🙏माझी आई गेल्यानंतर मी पूर्ण खचून गेले,पण नामदेव शास्त्री यांच्या वाणीने दुःख कमी होत नाही पण थोड आत्मिक बळ प्राप्त होते 😭खूप छान वाटत जस की आईचं बाळाला शिकवते,खूप छान,🙏🙏🙏🙏
धन्य झालो!अगदी मनापासून ऐकले.समाधान झाले. माऊलींचे विचार ऐकायला मिळणे हे आमचे परमभाग्यच आहे. सध्यातरी या भूमीवर एकच आध्यात्मिक विद्यापीठ म्हणजे गुरुवर्य शास्त्रीजीच आहेत. पुढील भाग लवकरच पाठवा.वाट पाहात आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरि।। जय भगवान बाबा.
भगवानगडाचे महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवानबाबा गादीचा बहुमान
वाट पाहत असतो आम्ही या अमृत वाणीची..
Ram Krishna hari 🙏🏻
भगवान बाबाच्या गादीवरी तिसरे महंत बसले गुरूशास्ञीजीबाबाने आन्नदान सुरू केले
संत नारायणस्वामी शास्ञीजी बाबांचे ऊजवा हात करण्या गडाचा विकास दिली त्यांनी पुर्ण साथ
पाहुन भगवानगडाला आनंदी होत मन गुरूशास्ञीजी बाबाने बनवीले नंदनवन
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजी बाबा महंत गादीवर शोभले
शास्त्रीजीबाबांचे चमत्कार सर्व जगाने पाहीले केले शक्तीचे मंथन जग सर्व हेलावले
पाहुन भगवानगडाला आनंदी होत मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून
भगवानबाबांची गादी आहे पवित्र आणि पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
पाहुन बाबांचे संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी नमस्कार
आनंदी होत मन भगवान गडाला पाहुन गुरूशास्ञीजी बाबाने मातीच केल सोनं
महाराज तुम्हीच ज्ञानामृत आहे
.राम कृष्ण हरी🙏🙏🙏
आपले विचार ऐकून धन्य झालो
आपला प्रतेक शब्ध अमृता समान आहे
राम कृष्ण हरी माऊली
भगवान बाबांच्या पाउलावरी पाऊल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप धन्यवाद महाराज
खूप अप्रतिम माऊली....❤️❤️❤️❤️
भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले
बोर्डींग झाली गडावर मुलें झाली आनंदित रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत
भगवानगडाचे भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीबाबाने कष्ट सोशीलेत फार
🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली भगवान बाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली
जय हरी 🙏
मला शस्त्री जी च्या वाणी मधून जे आईकायला भेटलं ते माझे भाग्य आहे मला ह्या वयात हरी नामाची गोडी लागली महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
It is a divine guidance made by divine and it's in existence from 5000 plus years Shastri ji.
May I know that why Dnyaneshwar maharaj said that "Magiliya Janma mukta Zalo?" How much janma has he took till the Sanjeevan Samadhi? Please 🙏 answer dear Shastri ji 🙏 and if possible then please give me your personal phone number.
Jai Jai Ram Krishna Hari. 🙏
Please 🙏 respond 👆 🙏.
Hari Om Tat Sat 🙏.
@@amuljoshi27❤❤❤❤
@@AnkushDhakane-oy9rg thanks and God bless you 🙌
Hari Om Tat Sat 🙏
@@amuljoshi2711
I
होणे नाहीत आसे संत मिळणार नाहीं आसी संधी सोडुनी भगवानगड शांती नाही दुनियामधी
भगवानबाबांच्या वस्तू सर्वजपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या
जय गुरूदेव
वाट पाहत असतो या अमृत वाणीची 🙏🙏🌹
शास्त्रीजी,
आपल्या प्रवचनातुन आम्हीला अनमोल आध्यात्मिक,सामाजिक,वैचारिक प्रबोधन होते.धन्य आम्ही........
💐💐👌👌
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
भगवानगड आहे धाकटी पंढरी महिन्याला भरते गडावर मोठी वारी
जय हरी🙏🙏🌹🌹🌹💐💐
राम कृष्ण हरी
श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबानेकिर्ती दाखविली करून
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय
रामकृष्ण हरि 🙏
जय जय राम कृष्ण हरी🙏🙏 खूप छान गोळचिनंत🙏
रामकृष्ण हरी .................🙏🙏🙏
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
जय भगवान बाबा
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरू शास्ञीजीबाबाने शोभिवंत केला गड
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी
राम कृष्ण हरी गुरू माऊली 🌹🌹🙏🙏
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक
Ramkrishna hari
काय वर्णावी भक्तानो भगवानगडाची महत्ती वारा वाहातोय स्वाशीक सुगंधीत तिथली माती
Ram krushna hari❤❤❤
नामदेव शास्त्री महाराज
Deshala changlya aani yogya margavar nenari mauli, aaplya Charan sparshachi aapeksha aahe, aamcha bhagya aamhi tumhala aaiku shaklo, dhany zhalo mauli🙏🙏🙏🙏
भगवानबाबांची गादी भक्ताचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
राम कृष्ण हरी 🙏🙏
धन्य झालो! आम्हाला शास्त्रीजींचे आध्यात्मिक ज्ञान नेहमी -नेहमी मिळत राहो.🙏🚩 रामकृष्णहरी माऊली
अप
अप
प
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🚩
जय भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड
भगवानगडावर रोज वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंडीचा फराळ
मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवान गड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत
गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार
गुरुमाऊली
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी विवेकानंद स्वामी
भगवान बाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजीबाबाने गोंडे लाऊन सजविला
Namdev mauli
Jai ramkrishari
रामकृष्ण हरि 🌹🙏👏
जयभगवानबाबा रामकृष्णहरि
आषाढीच्या दिवशी गर्दी होते डोंगरावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर
भगवानगड फार दिसतो झेकास् गुरूशास्ञीजी बाबाने केला फारच विकास
भगवानगडावर आहे आनंदी आनंद शास्ञीजीबाबांचे गुरूजी स्वामीकासिकानंदजी
जय जय राम कृष्ण हरी
फारच उत्तम ज्ञान मिळते आसेच आशिर्वाद आसोत
राम कृष्ण हरी🚩🙏
भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची
🙏राम कृष्ण हरी 🙏
🙏 राम कृष्ण हरी. महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माऊलींचे हरिपाठ आवर सखोल चिंतन तुमच्या अद्भुत वाणीतून ऐकायला मिळणे हे आमचे अहोभाग्य.🙏
गुरू शास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती
खूप सुंदर 🙏🙏🙏👌🌹🌹
भगवानगडावर हंड्या झुंबर छताला मोठे मोठे नंदी होते भगवानबाबांच्या रथाला
गुरू भगवानबाबाबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञानदान
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरू देव वनमाळी
भगवानगडावर दिसे शांतीची शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
Om shanti
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी
Ram Krishna Hari 💐🙏
🙏माझी आई गेल्यानंतर मी पूर्ण खचून गेले,पण नामदेव शास्त्री यांच्या वाणीने दुःख कमी होत नाही पण थोड आत्मिक बळ प्राप्त होते 😭खूप छान वाटत जस की आईचं बाळाला शिकवते,खूप छान,🙏🙏🙏🙏
गुरू शास्ञीजीबाबाने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान
Ramkrisnaharimauli
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."🙏🙏🙏
भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन
या भागाची आतुरतेने वाट पाहत होतो.
धन्यवाद 🙏🙏🙏
भगवानगडावर सौर उर्जेचेदिवे गुरूशास्ञीजी बाबाने संग्राहलय बांधीले नवे
गुरू शास्ञीजीबाबा राजे शिवाजी शोभले दाखविली विरवृत्ती रक्षण गडाचे ग केले
खूपच छान धन्यवाद
धन्य झालो!अगदी मनापासून ऐकले.समाधान झाले. माऊलींचे विचार ऐकायला मिळणे हे आमचे परमभाग्यच आहे. सध्यातरी या भूमीवर एकच आध्यात्मिक विद्यापीठ म्हणजे गुरुवर्य शास्त्रीजीच आहेत.
पुढील भाग लवकरच पाठवा.वाट पाहात आहोत.
धन्यवाद. रामकृष्ण हरि।।
जय भगवान बाबा.
🙏🙏🙏💐
।। रामकृष्ण हरि।।
जनार्दन स्वामी समाधीचे आहे पुर्वेकडे द्वार गुरूशास्ञीजी बाबाना धौम्य रूषीचा शेजार
Ram Krishna hare
Ram Krishna hare ram
हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजीबाबाकडे वाचुन ज्ञानेश्वरी सोडविता आले कोंडे
Jay Hari
भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरत सुई
गुरूशास्ञीजी बाबाना मिळाले तिहेरी सन्मान गादीभगवान बाबांची गुरू बाबांचेलईमहान
भगवान बाबा शास्ञीजीबाबा संत दोन कुळ एक भगवानबाबा रामहोते शास्ञीजी बाबा कृष्णरूप
भगवानबाबांच्या गळ्यात ज्ञानदेवाची समाधी ज्ञानेश्वरीचाच ध्यास शास्ञीजी एकच दुनीयामधी
होऊनी गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार
आनेकहोयील शास्ञी नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार