झणझणीत सुकट रस्सा कालवण | Sukat Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 12. 2022
  • झणझणीत सुकट रस्सा कालवण | Sukat Recipe
    #dryshrimps
    #sukatrecipe
    #सुकट
    #marathirecipe
    #dhangarijivan #siduhake #mutton
    sukat recipe in marathi
    sukatiche kalvan

Komentáře • 400

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 Před rokem +57

    ताई तुम्ही खूप सुगरण आहात.... एवढ्या मातीमध्ये सुद्धा. अगदी स्वच्छ आणि छान बनवता सगळं...😍😍😍👌👌👍👍👍

  • @urmilashinde3437
    @urmilashinde3437 Před rokem +19

    माळावर राहून आनंदी जीवन जगता येते हे पाहायला मिळालं

  • @samnyojikakedare7178
    @samnyojikakedare7178 Před rokem +23

    किती प्रतिकुल परिस्थितीत आनंद घेतला जातो ....याचे हे उत्तम उदाहरण...धन्यवाद 🙏🙏🙏

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Před rokem +50

    अप्रतिम बेत. Banaich कौतुक करावे तितके थोडेच आहे. उघड्या माळरानावर इतके सुंदर चविष्ट स्वयंपाक बनवतेय. कोणत्याही सुविधा नसताना. कमाल

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 Před rokem +13

    तुम्ही किती आनंदी राहता दादा. शेतातील जीवन सोपे नाही. देव तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो. सुकट फारच छान, मी पण सेम बनवणार

  • @balasahebsamindre3490
    @balasahebsamindre3490 Před rokem +10

    ताई तुमचा आजचा बेत बघून तोंडाला पाणी सुटले तुमच्या हाताचे जेवन जेवायला एकदा तुमच्या वाड्यावर यावे असे वाटत आहे
    खुपच सुंदर ताई 👌👌🙏🙏

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt Před 10 měsíci +2

    खूप सरळ आणि साधं जीवन आहे तुमचं आणि म्हणूनच तुम्ही खूप समाधानी आहेत. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते.

  • @suvarnasutar3037
    @suvarnasutar3037 Před rokem +6

    तुम्हाला बगून आई बाबा ची आठवण येते खूप छान तुमचा संसार

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před rokem +24

    दादा खूप छान video वाटला
    सागरची 🤗 भारीच लुडबुड चाले
    वहिनी कालवणाला भाजीपाला नसला की पटकन सुकटीचा बेत लय भारी कालवण 😋👌👌👍

  • @user-ug7ui8bq4n
    @user-ug7ui8bq4n Před rokem +5

    अतिशय सुंदर व आकर्षक जेवण व करनी पण सुंदर आहे पण खायला नशीबातच लागतंय

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před rokem +8

    हाच खरा राजेशाही थाट..,. छानच

  • @ravindrajagtap2373
    @ravindrajagtap2373 Před rokem +10

    🌹👌 बाणाईने खूप चांगला संदेश दिला आहे. त्यांच्या स्वतःचे दूध आहे तरी पण पाणी टाकावे लागते नुसते कोरे दूध तापवत नाही नाहीतर दूध देणारे आठ ते अशी माहिती आहे. याबद्दल बानाईचे खूप खूप धन्यवाद नवीन पिढीला माहिती दिल्याबद्दल 👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @ybb7196
    @ybb7196 Před rokem +4

    Wah wa Maaaaaast char-chareet rassa aani bhakri. Kya baat hai .

  • @ashokshinde4499
    @ashokshinde4499 Před rokem +4

    अप्रतिम सुकटच खळगुट मोकळ्या हवेत मस्त जेवण होतं असेल खुप छान

  • @shabnammulani7573
    @shabnammulani7573 Před rokem +6

    मस्त ओपन घर चुली वरचे जेवण....काय करायच बंगले आणी 5 स्टार हॉटेल..व्हेरी nyc

  • @jitendrakhude6919
    @jitendrakhude6919 Před rokem +6

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली तुम्ही खूप छान बोलता आणि माझ्या मुलीला तुमचा शब्द म्हणजे मस्तपैकी हा शब्द खूप आवडलाय तुम्ही खूप छान सांगता

  • @muskanshaikh319
    @muskanshaikh319 Před rokem +24

    Mazhya tondala Pani aale litrely excellent 👌👍 superb khari sugran banai lv u lot mumbai ❤️❤️💖

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Před rokem +32

    बानाई सुगरण आहे. खूप छान झाले सूकटीचे खळगूट .👌👌

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Před rokem +26

    तोंडाला पाणी सुटले ताई. .. किती सुंदर जेवन आहे. .. शक्य नाही आस कुठं मीळन

  • @PoojaS4144
    @PoojaS4144 Před 2 měsíci +1

    बाणाई ताई तुम्ही सगळे काम मन लावून , आनंदाने करतात , तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात , तुम्ही नेहमी आनंदी रहा

  • @alkajadhav4975
    @alkajadhav4975 Před rokem +2

    खूप छान बनवलं सुट्टी चे कालवण

  • @mayasuresh4985
    @mayasuresh4985 Před rokem +6

    खूपच मस्त जेवण बनवले तोंडाला पाणी सुटले 🤤🤤🤤🤤

  • @jojo2010242
    @jojo2010242 Před 6 měsíci +1

    असं चुलीवर भाकरी आणि सुकट खायला मस्त आहे. ते पण खुल्या शेतामध्ये बसुन एकदम भारी आहे.👍

  • @A1User_1009
    @A1User_1009 Před rokem +3

    बानाई ताई खूप छान, मला तर तुमच्यामध्ये साक्षात लक्ष्मी दिसते

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Před 7 měsíci +1

    Chan.

  • @tusharkalbhor1677
    @tusharkalbhor1677 Před rokem +4

    Khoop bhari Dada masta

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 Před rokem +8

    खळगुट खुप जुना ग्रामीण शब्द आहे 👍👍👍👍

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Před rokem +10

    दादा वहिनी व जोडीला किसन भाऊ आणि तुमचं पिल्लू सागर खुप छान वाटतं, आनंदी व निरोगी रहा व प्रत्येकाने एकमेकांची काळजी घ्या 🙏🏼👍🏻

  • @MandaKardile-ko4vv
    @MandaKardile-ko4vv Před měsícem

    खूप छान रेसीपी तोंडाला पाणी सूटले👌👌

  • @gayatrisridham7914
    @gayatrisridham7914 Před rokem +9

    Shree Swami Samarth dada 🙏😊🥰😋😋👌👌

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 Před rokem +4

    सुकट भाजी आवडली करणार आहे

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před rokem +4

    बाणाई लय सुगरण आहे..छान छान कालवण करत आहे

  • @hiddenworld999
    @hiddenworld999 Před rokem +27

    भाऊ तुमचा video बघुन घरी असल्या सारखे वाटते
    गुज़रत कच्छ BSF camp मधुन बघतोय

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Před rokem +8

    1 नंबर 👌 सुकट रस्सा 😋

  • @santoshithape8652
    @santoshithape8652 Před rokem +1

    Apratim.....................!
    kiti chan banwalay....................................!
    Ati uttam...........!

  • @musicmelody232
    @musicmelody232 Před 8 měsíci +2

    👌👌👌👌👌👌😋😋😋

  • @akashnagane9105
    @akashnagane9105 Před rokem +7

    Khup chhan aahe t tumche video 👍👍👍

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 Před rokem +3

    Kiti chan zali sukat .ashi test ghari bnvli tr nahi yenar. Kyaa..bat hai.👌👌

  • @ushab1431
    @ushab1431 Před 5 měsíci +1

    बानाईची रेसीपी बघायच येड लागलय आम्हाला
    बानाई बोलता बोलता सर्व सुब्या समजवून सांगते . सुगरण आहे बानाई खूप छान तुझ्या बऱ्याच रेसीपी मी बघील्या सर्वांना अगदी मायेने जेवण देते खडोबा बानाईची जोडी खूपच छान आहे छोटा सागर त्यांचा गणपती❤😊

  • @ranipatil3267
    @ranipatil3267 Před rokem +2

    एक नंबर, खुप समाधानी आहेत ताई

  • @abhijittambe7629
    @abhijittambe7629 Před rokem +1

    1 no. Vahini mast zale aahe sukat rassa

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha Před rokem +4

    खूप छान सागरराव पण छान तुम्ही नैसर्गिक सानिध्यात राहत असल्याने चांगले आयुष्य जगत आहेत. तुम्हाला शुभेच्छा 🌹💐

  • @dayanandpavar929
    @dayanandpavar929 Před měsícem

    Aprtim ATI sundar tondala pani sutla

  • @realindian278
    @realindian278 Před 9 měsíci +1

    सागर 1 नंबर एन्जॉय करतोय सुकट.

  • @omkarjadhav3830
    @omkarjadhav3830 Před rokem +2

    Very beautiful life inever..म्हणजी झकास हाय तुमच जगन.. मस्त.

  • @VarsharaniBhujbal
    @VarsharaniBhujbal Před rokem +1

    खूप खूप छान सुकटीच खळगुट बनवलं लय भारी कालवण

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před rokem +1

    मस्त सकाळ झाली कालवण भारी झालं आहे.

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 Před rokem +2

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमीं पाहते , खूप आवडतात व्हिडिओ मला

  • @baap6048
    @baap6048 Před 14 hodinami

    अप्रतिम 😋😋😋😋

  • @trident8872
    @trident8872 Před rokem +2

    Lay Bhari 1 Number.

  • @abajizite3761
    @abajizite3761 Před rokem +2

    खूप छान बनाईची रेशिप आणि सगरची लुडबुड
    जय मल्हार मी पण 10 वर्ष मेंढपाळ हा व्यवसाय केला भाऊ

  • @user-kh9pb8pm4v
    @user-kh9pb8pm4v Před 8 měsíci +1

    खुप छान दादा 1 no,,,,,,,,,

  • @siddharthdhainje728
    @siddharthdhainje728 Před rokem +2

    एकदम सुंदर आणि मस्त जीवन आहे 👍👍

  • @balupawar1475
    @balupawar1475 Před rokem +1

    छान झाली सुकटीचै खळगुट. झणझणीत जय हो बानाबाई

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 Před rokem +3

    ताई तुम्हाला नेहमी रेसिपी बनवायला लागत असल्यामुळे तुम्ही छान मोठा पाटा आणि वरवंटा आणायला सांगा दादा ना.... खूप छान बनवता सगळं....😋😋😋😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @lalitabhand7493
    @lalitabhand7493 Před rokem +2

    मस्त खुप छान भाजी बनवली

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 Před rokem +2

    खुप छान दादा व्हिडीओ

  • @varunshelar5786
    @varunshelar5786 Před rokem +3

    सिदुभाऊ मस्त

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 Před rokem +10

    मस्तच 😋😋

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Před rokem +4

    खुपच छान ताई

  • @rameshwadve7022
    @rameshwadve7022 Před rokem

    माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं. तुझ्या नावातच आई हा शब्द आहे.thanks बानाई.❤.

  • @user-is2zk1dx2x
    @user-is2zk1dx2x Před 8 měsíci +1

    Khup chan ❤ banai ❤ Tai 😊

  • @sandipkalwane2482
    @sandipkalwane2482 Před 10 měsíci +1

    Khupch Chan

  • @jitendrakhude6919
    @jitendrakhude6919 Před rokem +2

    आणि सुट्टीचं कालवण खूप छान झालं नाही तुम्ही खूप छान बोलता खूप छान रेसिपी सांगितले आणि छान झालं भाजी

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 Před 5 měsíci

    बानाईची हातची रेसिपी खुप छान बशशवतात बघूनच तोंडाला पाणी सुटलयबानाय येवढा रानात कसा चुलीवर सैनिक बनवतात धन्य धन्य ती बानाई

  • @parthviers8235
    @parthviers8235 Před 8 měsíci +1

    एक नंबर

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před rokem +5

    निसर्ग मला खूप आवडतो---पण तुम्हीच खरे निसर्गाचे पूजक आहेत👍🙏👌
    आजच्या युगात कियीही पैसे खर्च करून आपल्याला असे सुख मिळवता येत नाही व येणार पण नाही-----मस्तपाकि खळगोट बनवलंय बाणाईने👌👍

  • @pradippatil763
    @pradippatil763 Před 9 měsíci +1

    लय भारी

  • @sararaniunhawane8150
    @sararaniunhawane8150 Před rokem +2

    Ek no Tondala .paani sutla.taai.gaavchi aathavan aali

  • @rajsoni6865
    @rajsoni6865 Před rokem +7

    Kisan raja and his family 🙏👌 God bless you 😊❤

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 Před 8 měsíci +1

    👌

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 Před 2 měsíci

    मस्तच सुकटीच कालवण नाद करायचा नाय.

  • @snehaskorde4922
    @snehaskorde4922 Před rokem +1

    Sunder nice

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Před rokem +1

    ! धन्यवाद! खूपच छान सुकटीचा रस्सा !🌹!
    !❤🌹🙆‍♀️🕺❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤!

  • @drsonone9644
    @drsonone9644 Před rokem +4

    Khup mst 👌😋

  • @poojarajendrapatil6426
    @poojarajendrapatil6426 Před rokem +3

    दादा बाणाई सुगरण आहे खूप छान जेवण बनवते

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d Před rokem +4

    सागर खूप छान आहे

  • @vijayashirke1196
    @vijayashirke1196 Před rokem +1

    छान केलं कालवण मस्तंच आवडलं

  • @tecnicalboyzzz6005
    @tecnicalboyzzz6005 Před rokem +1

    फार सुंदर माहिती सुंदर भाजी बनवली ताईन

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 Před rokem +1

    Tai ni Khup Chhan Sukaticha rasa Aani Bhakari Banavali. Khup Chhan recipe 🏵️👌

  • @Aditya_02793
    @Aditya_02793 Před rokem +4

    नमस्कार दादा माझं नाव आदित्य सुळ आहे आणि तुमचा व्हिडिओ पाहून मला माझ्या आजोबांची आठवण आली तेही असेच मेंढरं घेऊन फिरायचे खरच खरं धनगरी आयुष्य जगताय आम्ही तर फक्त नावाला धनगर आहे

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Před rokem +2

    Khupch chaan khalgut aahe dada

  • @kragineeyogesh9949
    @kragineeyogesh9949 Před rokem +4

    खूपच छान !
    फक्त एक महत्वाचे सांगायचे आहे शक्य झाल्यास जर्मनची (ऍल्युमिनिअम) भांडी वापरू नका. आरोग्यसाठी अपायकारक असतात.

  • @sunitathorat7988
    @sunitathorat7988 Před rokem +1

    खुप छान मी पण करून बघीन आम्ही पण लहान असताना कच्ची सुकट खायाचो

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 Před rokem +4

    JAI MALHAR.....GREAT

  • @maheshkshirsagar6314
    @maheshkshirsagar6314 Před rokem

    बानुताई स्वयंपाक भारी बनवता तुम्ही आणि तुमची जोडी पण छान आहे असेच रावा god bless you

  • @malangkhan8881
    @malangkhan8881 Před rokem +3

    मला तर अस वाटत आहे की कधी येऊ आणि खाऊ .
    कोरड्यास् बघूनच तोंडाला पाणी अन् चव सुटली राव 🤤🤤🤤

  • @nikkidhaw6651
    @nikkidhaw6651 Před rokem +1

    भन्नाट जेयण

  • @mayus123
    @mayus123 Před rokem +2

    लय तिखट केलंय वाटतं....आणि सागर तिखट खातोय गडी.... भारी

  • @Mamithabaiju9923
    @Mamithabaiju9923 Před rokem +2

    Bahana Ri Khoob Chand
    👌👌❤❤🙏🙏

  • @satwashilasadaphule7094

    मस्त व्हिडिओ बानाई ची जोडवी मासोळ्या छान आहेत अगदी टप टपित

  • @anandmk2902
    @anandmk2902 Před rokem +1

    mast apratim video

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai1445 Před rokem +3

    Kaka kaki khup bhari ,,

  • @ashwinipatil9231
    @ashwinipatil9231 Před měsícem

    ताई खुपच छान आहे रेसिपी ❤

  • @nikskitchen24
    @nikskitchen24 Před rokem

    As wataty lagech khava yeun ekdam mast kharch bhari

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Před rokem +2

    ताई अभिनंदन खरंच खूप छान

  • @virajhake4636
    @virajhake4636 Před rokem +2

    लय भारी व्हिडिओ 👌👍

  • @coolsurajhappy
    @coolsurajhappy Před rokem +8

    जेवण एकदम झकास राव दादा 🙏👍

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před rokem +4

    खूप छान जेवण बणाई ने बनवलं

  • @vish5718
    @vish5718 Před rokem +1

    एकाच नंबर खलगूत ,,