श्री तुळजाभवानी | तुळजापुर दर्शन । शिवलाड समाज मानाच्या काठ्या | Tuljabhavani yatra । Marathi Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी मंदिरात साजरा होणारा वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कोजागिरी पौर्णीमा या दिवशी सोलापुरहुन शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्या येत असतात.. शसरात ठिकठिकाणी काठ्यांचे स्वागत करून दर्शन करण्यासाठी तुळजापुर शहरवासी आणी भाविक गर्दी करत असतात.. या काठ्या सोलापुरहुन निघाल्यानंतर सिंदफळ या पायथ्याच्या गावी मुक्काम करून सकाळी बारालिंग मंदिर, घाटशीळ रोड, दिपक चौक, आर्य चौक मार्गे मंदिरात येतात आणी राञी तुळजाभवानी मंदिरामध्ये होणार्या देवीच्या छबिन्या मध्ये सहभागी होत असतात..

Komentáře • 4

  • @Rajeshwari811
    @Rajeshwari811 Před rokem +1

    तुळजापुरात येणाऱ्या सोलापुरांच्या काठांची छान अशी माहिती दिली आहे आई राजा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MagicMultimedia
    @MagicMultimedia Před rokem +1

    best

  • @killarimixtape8162
    @killarimixtape8162 Před rokem +1

    mast