सरकार देते पण शेतकरी घेण्यात राज्यातील परिस्थिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024

Komentáře • 21

  • @user-xu4zl7bl9u
    @user-xu4zl7bl9u Před 14 dny +9

    परभणी जिल्ह्यात कमी आहे पाऊस

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  Před 14 dny +5

      आज पाऊस राहील उद्या नक्की कमेंट करा तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला असेल

  • @SarthakChavan-hr6kz
    @SarthakChavan-hr6kz Před 14 dny +1

    बीड जिल्ह्यात पाऊस तुरुळिक पडत आहे

  • @bhaurajkanamadi2890
    @bhaurajkanamadi2890 Před 14 dny +2

    काय ओ साहेब पीक विमा ज़िल्हा सांगतो म्हूणन सांगिले नाही असे दर रोज सांगताय पण सांगत नाही

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  Před 14 dny +1

      सांगितलेला आहे ना पश्चिम महाराष्ट्राचा भाग व त्यामध्ये जास्त शेतकरी सांगली जिल्ह्यातील आहेत

  • @sudhakaringole3508
    @sudhakaringole3508 Před 14 dny +1

    काहिहि खोट सागू नको

  • @sanjaydhondhon3522
    @sanjaydhondhon3522 Před 14 dny

    जळगांव जिल्हयात खुप कमी पाऊस पडला आता पर्यंत....

  • @DinkarGhuge-z8l
    @DinkarGhuge-z8l Před 14 dny +1

    बुलढाणा जिल्हा

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  Před 14 dny +1

      होणार आहे काळजी नसावी काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वाहून पाऊस झालेला आहे तुमच्या भागात झालेली नसेल तर आज होऊन जाईल

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 Před 14 dny

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली

  • @SunilFarse
    @SunilFarse Před 14 dny

    आचा जिला नांदेड आहे

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 Před 14 dny

    देवळा तालुक्यातील

  • @balugholap7245
    @balugholap7245 Před 14 dny

    नाशिक जिल्हाला आहे का पीक विमा

  • @user-qb7oo8ho8n
    @user-qb7oo8ho8n Před 14 dny

    बुलढाणा जिल्ह्यातील जामठी तुरळक पाऊस पडतो

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  Před 14 dny

      आज संध्या पावसाची शक्यता आहे जोर कालच्या पेक्षा अधिक झालेला आहे

  • @tanmaymaske8224
    @tanmaymaske8224 Před 14 dny

    Fake news det naka jau

  • @user-rd9tq4gd8y
    @user-rd9tq4gd8y Před 14 dny

    Buldana jilla

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  Před 14 dny

      तुमच्या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचे वातावरण तयार होणार आहे काळजी रे तुमचा भाग सुटला असला तरी आज बरेच भाग घेऊन टाके

  • @ashokawhade6066
    @ashokawhade6066 Před 14 dny +2

    यवतमाळ

    • @Allnewsmarathi2.0
      @Allnewsmarathi2.0  Před 14 dny

      तुमच्या जिल्ह्यातील पुसद तालुक्यात मध्यम पाऊस झाला आहे आज तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल रात्रीपर्यंत एकदम चांगलं वातावरण तयार होईल मध्यम ते जोरदार पाऊस राहील