😋अतिशय पौष्टिक आणि चमचमीत आणि झटपट बनणारी आलू पालक ची भाजी....

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • अतिशय पौष्टिक आणि चमचमीत आणि झटपट बनणारी आलू पालक ची भाजी....
    बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    एक पालक ची गड्डी
    चार उकडलेले बटाटे
    दोन हिरव्या मिरच्या
    दोन वाळलेल्या लाल मिरच्या
    एक इंच आल्याचा तुकडा
    10-12 लसणाच्या पाकळ्या
    एक मोठा टोमॅटो
    एक मोठा कांदा
    एक चमचा जिरे
    एक चमचा हळद
    एक चमचा लाल तिखट
    एक चमचा गरम मसाला
    एक चमचा धना पावडर
    चवीनुसार मीठ

Komentáře • 2