घर कसे घ्यावे, विकत की भाड्याने? Should I Buy or Rent a Home?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • Promo Code: MARATHI (35% Discount on Model Portfolios)
    Yadnya's Model Portfolios: investyadnya.i...
    Yadnya's Stock-O-Meter Plus Subscription : investyadnya.i...
    Yadnya's Portfolio Tracker : investyadnya.i...

Komentáře • 391

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Před 3 lety +33

    माझ्या मित्राने 20 वष॔पूवी 10 लाखाला घर घेतले 8लाख कज॔ घेतले 17 लाख EMI गेला आणि 10 लाख घरभाडे वाचले म्हणजे आज अखेर त्याचे 7 लाख गेले आज त्याचे घर एक करोड रुपये किंमतीचे आहे !

    • @gangadharbala4013
      @gangadharbala4013 Před 8 měsíci

      😊

    • @12346789i
      @12346789i Před 2 měsíci

      घर फक्त राहण्यासाठी घावे, गुंतवणूक म्हणून घेऊ नये, त्यापेक्षा sip करावी bals फंड मध्ये 👍

    • @dr.ferozshaikh6502
      @dr.ferozshaikh6502 Před 25 dny

      Yes but now property of 10 lakh would not give 1 crore in next 20 years

  • @jyotinikam1684
    @jyotinikam1684 Před 3 lety +78

    स्वतःच्या हक्कांच घर हवे पण ते 50 लाखाचचं कशाला छोटं आपल्या ऐपतीप्रमाणे हवे हे माननीय प्रवचन देत आहेत छान आहे पण सगळ्या प्रकारचे लोक तुमचे विडियो पाहतात
    पोळी भाजी विकून पण घर घेणे शक्य आहे हिम्मत वाढवा लोक आळशी बनत चाललेत
    बटण दाबून सगळं शक्य नाही 🙏🙏

    • @vijaykadam3281
      @vijaykadam3281 Před 3 lety +5

      But tich amount pudchya 20 years sathi invest keli tr 20 years nantr 6 mahinyala ek navin ghar gheu shkto te pn without EMI , tension free 😂😂👍

    • @shrutislife1656
      @shrutislife1656 Před 3 lety

      खूप छान ज्योती

    • @simbacomeback9433
      @simbacomeback9433 Před 2 lety

      Barobr bolle Madm tumhi

    • @rohitmania1
      @rohitmania1 Před 3 měsíci

      हातात कीबोर्ड आला की सगळे शहाणे होऊन प्रवचन द्यायला लागतात. अक्कल असो वा नसो.

  • @ajaypress6885
    @ajaypress6885 Před 3 lety +65

    घर घेणेच योग्य आहे. आपल्या आवाक्यात असलेले. नंतर खुपच किमती वाढत जातात.

  • @ashaysant
    @ashaysant Před 3 lety +128

    स्वतःचं घर घेणं उत्तम आहे. भाडं दर वर्षी वाढते आणि एकदा स्वतःचं घर घेतलं की आपल्या पुढच्या पिढीला घरा साठी वणवण करावी लागत नाही.
    गावाकडे घर असेल तर शहरात येऊन भाड्याने राहण्यात हरकत नाही पण घरच नसेल तर स्वतःचं घर घ्यावं ५०लाखाचं नको २० लाखाचं घ्या पण घ्याच

    • @selfmotivated4404
      @selfmotivated4404 Před 3 lety +8

      पुढं ची पिढी ची कशाला आपले जीवन नीट जगत रहावे

    • @JustOnYoutube2023
      @JustOnYoutube2023 Před 3 lety +2

      Very well said. Even, For rental income, flat is the worst investment.

    • @bharatshinde5045
      @bharatshinde5045 Před 3 lety +2

      अरे भाऊ sociaty मध्ये फ्लॅट घेतला की 10 वर्षांनी problems suru होतात

    • @premkumarsutar3266
      @premkumarsutar3266 Před 3 lety +1

      पटलं तुमचं

  • @Vinodvlogs-pv7vm
    @Vinodvlogs-pv7vm Před 3 lety +21

    20 लाख चा मी फ्लोट घेतला आहे 12100 महीना हप्ता आहे . माझा इनकम 50000 आहे . मला परवढल आहे . शेवटी स्वतः च घर म्हणजे फिलिंग वेगळ असत सर.

  • @smane21
    @smane21 Před 3 lety +31

    अश्या प्रकारच मार्गदर्शन क्वचितच कुठे मिळत असेल. तुम्ही देत असलेल्या ज्ञानबद्दल तुमचे मनापासून आभार💐💐

  • @sureshmundargi2807
    @sureshmundargi2807 Před 3 lety +165

    गणित म्हणुन सर्व ठिक आहे पण निवृत्ती नंतर आपल्या नावाचे स्वताचे घर नसेल तर काय हाल होतात ह्याचा विचार जरुर करा..

    • @tejask3644
      @tejask3644 Před 3 lety +31

      He jyanchasathi aahe.. Jyanche gaavi vyavsthit ghar aahe... Saglya soyi Aahet gaavi... Mhanje city madhye jaaun paise kamva aani Age zale ki gaavi yaa

    • @narsingbasude3526
      @narsingbasude3526 Před 3 lety +4

      Mag emi barla naiter te pan vichar kela pahije

    • @sanjivanik1569
      @sanjivanik1569 Před 3 lety

      Absolutely right....

    • @ratna685
      @ratna685 Před 3 lety +38

      ह्यानी घर घेतल नसेल का?नसेल तर त्याच्या पालकांच घर मिळाल असेल. आणि लोकांच्या दारात किती आयुष काढायच.उद्या मुलाना काय सांगायच यु ट्युब वर एक तत्वज्ञानी आला होता त्याची अक्कल वापरली म्हणुन बेघर आहोत.

    • @user-us9ov7mh2b
      @user-us9ov7mh2b Před 3 lety +27

      भाड्याचं घर आणि खाली कर.... दर वर्षाला सामान उचलायला लागत सिटी मध्ये... एजन्ट जास्ती भाडे देणाऱ्याला पाहताच राहतात त्यामुळे चोट का होईना स्वतःचे घर घ्या.... यांनाच्या नादाला लागू नका 😊

  • @mylittleworld2132
    @mylittleworld2132 Před 3 lety +23

    Rent increased on 11 month 5 - 10%. And shifting charges some society taken Rs. 1000 to 3000 also mover packers take 4000 - 5000. Hyacha madhe aaple gharacha samanacha motha nuksan hota. Ani mansik tras to vegla.

  • @vijayzade6376
    @vijayzade6376 Před 3 lety +12

    आता चाळीस लाख जास्त वाटतात पण वीस वर्षांनी तेच दहा लाखा सारखे वाटतील आणि मोकळ्या जागेची किंमत एक कोटीत जाईल

  • @gauravraut5604
    @gauravraut5604 Před 3 lety +24

    I am excited 😍 मी हा तुमचा जेव्हा मी तुमचा हा पहिला मराठी व्हिडिओ बघितला... मला खूप बर वाटतयं आज तुमच्या सारखे खूप सारे मराठी माणसं जसं की तुम्ही, rachana ranade madam,mahesh patil and all Market मध्ये लीड करत आहेत... I am so proud to be marathi❤️

  • @anduresuraj
    @anduresuraj Před 3 lety +33

    हा किती महत्त्वाचा आणि किती मार्गदर्शक व्हिडिओ आहे हा!!!

    • @dr_ranjit_m_v_suryavanshi
      @dr_ranjit_m_v_suryavanshi Před 3 lety

      माझ्यामते हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे.
      Rented home is more better than Buying new home.

    • @dipak1978
      @dipak1978 Před 3 lety +5

      20 लाखाच्या घराचा विचार करायला पाहिजे
      50 लाखाच् कशाला

    • @kalyansawant5071
      @kalyansawant5071 Před 3 lety

      खूपच छान मार्गदर्शन केलेत सर धन्यवाद🙏

  • @dipak1978
    @dipak1978 Před 3 lety +55

    पण घरा शिवाय स्थैर्य अन नागरिकत्वाचा फिलच येत नाही शिवाय पुढच्या पिढीला काय देऊ आपण मराठी माणसासाठी स्वताच घर म्हणजे मोक्षच असतो जणू किरायांन राहणं म्हणजे नुसताच कमीपणा नाही तर भावनिकतेला नरकयातना च म्हणावं लागणार
    अस म्हणा की पत्राचं अन मातीच काट्या च्या कुंपणाच का होईना घर स्वताचच पाहिजे किरायांन ताज महालात राहून ही उपयोग नाही.....माझं वयक्तीक मत....

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 Před 3 lety +5

    लोक म्हणतात मराठी माणूस शेयर मार्केट मध्ये येत नाहीत , मी जे youtube ला चॅनेल पाहिले ते सगळे मराठी च निघाले आणि त्यांचे फॉलोवर पण खूप आहेत👏🏼👏🏼💪

  • @ashokkhare9951
    @ashokkhare9951 Před 3 lety +4

    स्वतःचे घर घेणे आवश्यक आहे भाडेकरूची जीवन आम्ही स्वतः भोगतो आहे साधे का असेना स्वतःचे घर घेणे गरजेचे असते

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 Před 3 lety +6

    छान माहिती दिलीत..पण मराठी माणसांची मानसिकता अशी की किमान स्वतःचे एक तरी घर असावे..हक्काचे .. आणि ती बरोबर पण आहे... कारण ती एक सुरक्षिततेची भावना आहे.

  • @bhanudaschavan5712
    @bhanudaschavan5712 Před 3 lety +2

    हा video 10 वर्षांपूर्वी मला बघायला मिळाला असता तर आज माझी life वेगळ्याच उंचीवर असती.
    १० वर्षांपूर्वी २० लाख रु. म्युच्युअल फंडातले व १८ लाख रुपये स्टॉक मार्केटमधून काढून वरुन ३० लाख रुपये बॅंकेचे कर्ज काढून बंगला बांधला.
    आजही बंगल्याची किंमत तेवढीच आहे. उलट १० वर्ष बॅँकेचे हप्ते फेडण्यातच गेले. बॅलन्स ०००.
    योगायोगाने माझी गुंतवणुकही मारुती, MRF, infy, tcs, स्टेट बॅंक, HDFC, Bajaj finance, Reliance या stocks मध्ये होती.

  • @nishantpawar5052
    @nishantpawar5052 Před 3 lety +20

    एकदम बरोबर...धन्यवाद 'बट्ट्याबोळ' करण्यापासून वाचविल्याबद्दल...

  • @sk-nn5me
    @sk-nn5me Před 3 lety +11

    अगदी योग्य आहे सध्याच्या काळात गरजेची खूप छान माहिती दिलीत सर

  • @Suxcess_AI
    @Suxcess_AI Před 3 lety +4

    सर्व सामान्य लोकांच्या बजेट च उदाहरण देऊन सांगायला पाहिजे होत असो न पटण्यासारखे उदाहरण आहेत,ज्या वेळी घर मालक रूम खाली करा याचा तगादा लावता तेव्हा वाटतं छोटं का असेना आपल्या हक्काचं घर असावं

  • @saanj-sakal
    @saanj-sakal Před 3 lety +2

    खरंच हा यक्षप्रश्न तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला...त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर...

  • @manmohanpatil
    @manmohanpatil Před 3 lety +3

    मला याच कारणासाठी घर घेन थोडं कठीण वाटतं. त्यापेक्षा मी REIT मध्ये इन्वेस्ट करणं प्रेफर करतो.
    Benefits of REIT-
    1. Diversity
    2. Can invest in small amount(70,000 at a time)
    3. No maintenance worry. expert to manage property
    4. No cash crunch
    5. Enjoying dividend + price appreciation
    6. Can take out money easily in case of emergency (Not possible to sell flat easily, cant sell it partially)

  • @dhairyasheel1985
    @dhairyasheel1985 Před 3 lety +21

    सर, मराठीत व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा नियमित प्रेक्षक आहे.

  • @rupeshloke6342
    @rupeshloke6342 Před 3 lety +1

    चांगली माहिती दिली सर लोणचा हप्ता तीस हजार रुपये आणि भाडे अकरा हजार रुपये भाड्याने राहाणे सगळ्यात चांगले आहे 🙏

  • @Sasmit88
    @Sasmit88 Před 3 lety +1

    1. 10 warsha rent dilyawar hatat kay rahate? Ulat 10 warsh emi bharla tar swatachi property hote. Pudhcha pidhi sathi.
    2. Rent cha Gharat stability naste. Tumcha Purna ayushya ghar malkacha marji war chalta.
    To mhnala nigha tar nigha.
    3. Atta tumchi rent afford karu shakta. Future madhe yachi kahich garuntee nahi. Ayushyat nantar income stable nasto. Assuming most of us are salaried.
    Evdi karana baas ahet ghar wikat ghyayla.

  • @vishalpawar1025
    @vishalpawar1025 Před 3 lety +21

    आपले मराठी channel पण आहे😍😍
    खूपच छान 👍😊

  • @SunilChavan-yo6vd
    @SunilChavan-yo6vd Před 3 lety +1

    Jabardast Sir. मी सुद्धा या संभ्रमात होतो. तुम्ही उदाहरण देऊन छान समजावलं.परिमल सर मनःपूर्वक धन्यवाद.

  • @deepakp691
    @deepakp691 Před 3 lety +4

    Saheb me 4 wardha pasun bharatacha gharat rahato tya gharachi kimmat 15 te 16 lakh krupaya che ahe me tyala tent deto 5500 ani darvarshi ghar malak 500 rupaye wadhavto tya peksha mi jar swatahach ghar ghetale tar mala 10. Te 11 hajar emi lagnar ahe ani 10 varshani jevha majhe bhade 10 12 hajar astil tevha mi swatahacha hakka cha gharat rahat asel ani tewhdach ani mi bharat asel ani 20 varshani emi band hotil majha mulga la na ani bharata lagel ani nahi ghar vadh ulat bhartacha gharat rahat baslo tar majha mulala pan tasa jagav lagal

  • @rahulkulkarni7460
    @rahulkulkarni7460 Před 3 lety +4

    घर भाड्याने घेण्यासाठी कोणीतरी आधी ते विकत घेतले पाहिजे. तर तो तुम्हाला भाडयाने देणार. शिवाय घर खरेदी साठी सर्व जण गृह कर्ज घेतात. म्हणजेच housing finance कंपन्यांचा ईंकम वाढतो. शेवटी काय ज्याला परवडतो किंवा ज्याची एकाच शहरात नोकरी किंवा धंदा आहे तो घर विकत घेतो.

  • @jaijinendra3768
    @jaijinendra3768 Před 3 lety +2

    Great. Speechless.
    Jai Maharashtra. सत्य केवळ सत्य.
    खरच मराठी पाऊल पडते पुढे.
    अटक ते कटक आम्हीच, मग ते रणांगण असो की अर्थ कारण.

  • @SachinYadav-tz8fz
    @SachinYadav-tz8fz Před 3 lety +14

    फायनेंशियल स्टेबल बनल पाहीजे पहीले नन्तर घर वैगेरे आईपतीनुसार घ्ययाला हव हेच तुमच्या सागन्याचा ऊद्देश

  • @sanjukale9850
    @sanjukale9850 Před 3 lety +5

    Rent la installment samja , bagta bagta appan tya property che malak houn jato .
    Ek asset tayar hoti , konachi himmat nahi ghar khali kr manaychi .
    Ani 50 lakh kasala , average city madhe 25 lakh paryant pn ghar milu shakte .

  • @Swapnil_29
    @Swapnil_29 Před 3 lety +8

    Sirji- Tumi khup changle kam karat ahat. Thank You and God Bless. I enjoy watching your videos

  • @shobnamandpe774
    @shobnamandpe774 Před 3 lety +8

    It's financially proved that renting a house is beneficial than buying a house....but as you age you get insecure when you see that you don't have a shelter of your own...and after working for 30 to 35 yrs even if you save a lot of cash ...that cash is never sufficient to buy a house at that particular time cause our savings and reality rates never match....we always run short of the required amount when it comes to buy a property...secondly at old age it's really not possible to keep changing rented houses ......hence sir I feel even though it might be sensible to rent a house financially the emotions definitely want to buy atleast a small room of our own.....

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 Před 3 lety +2

    Idea of buying first home is always great.. According to your budget and income..go for first home..

  • @prafullkasale6235
    @prafullkasale6235 Před 3 lety +23

    Please create a video on "How to Convince a Girl's Father for Marriage if you don't Have House?"

  • @ninadsentinel
    @ninadsentinel Před 3 lety +7

    Logical decision for people in new job. After you get family it becomes difficult and lot more tedious to keep shifting.

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069 Před 5 měsíci +2

    जॉब पण 1 जागी पाहिजे ,तर घर घेऊन फायदा

  • @marutiraut6005
    @marutiraut6005 Před 3 měsíci +1

    कमी उत्पन्न गटासाठी म्हणजे 20 25 हजार रुपये महिना पगार असणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ बनवा. त्यामध्ये घरच्यांकडून किंवा इतर पाहुण्यांकडून आर्थिक मदत होणारे आणि काहीच मदत न होणारे अशा लोकांनी कसं नियोजन करावे याबाबतीतही माहिती द्यावी अशी अपेक्षा

  • @anantgaikwad9698
    @anantgaikwad9698 Před 3 lety +2

    20 वर्षांसाठी loan घेऊन EMI च्या माध्यमांने एकूण किती रक्कम आपण pay करतो आणि घर भाड्याने घेऊन आपण किती pay करतो, इतर आर्थिक ध्येय कसे साध्य करू शकतो हे Calculation करून सागितले तर अधिक चांगले झाले असते, ....बाकी विषय चांगला!

  • @KK_555
    @KK_555 Před 3 lety +3

    Sir, घरा व्यतिरिक्त चे दुसरे फाइनेंशिअल गोल्स कोणते, ते घरापेक्षा ही जास्त कसे महत्वाचे आहेत आणि फक्त घराच्या मागे लागले(म्हणजे इनकम कमी असेल तर) तर कोणकोणत्या फाइनेंशिअल प्रोब्लेम्स ला सामोरे जावे लागू शकते....
    हे पॉईंट्स पण थोडे अजून एक्सप्लैन करुन क्लियर करायला पाहिजे होते

  • @vinayakpatil3491
    @vinayakpatil3491 Před 3 lety +3

    अगदी बरोबर... घर विकत घेतात खरे आणि नंतर बजेट तर कोलमडत च... दर महिना हफ्ता तो पण 20-30 वर्ष... डोक्यात अशांतता, घेतलेल्या घरात अशांतता, आणि सगळा हिशोब केला तर रेंट ने राहणारा अगदी मजेत आयुष्य जगतो हेच सत्य आहे... बरीच उदाहरणे आहेत.. पण हे माहिती असून ही काहीजण मोठपणा चा दिखावा साठी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात हे वास्तव आहे

  • @sujatachoudhari1216
    @sujatachoudhari1216 Před 3 lety +5

    पुण्यात घरांच्या कींमती खूपच वाढल्या आहेत भाडे पण खूपच आहे

  • @yogeshbhoir4938
    @yogeshbhoir4938 Před 3 lety +1

    सरांचा सांगण्याचा उद्देश असा की आपल्याच पैशाने धंदा वैगरे करून पैशाने पैसा वाढवा.आणि नंतर प्रॉपर्टी करा. एकदा हफ्ते चालू झाले की टांगती तलवार असते..... ज्यांना बिसनेस आवड आहे त्यांच्या साठी.

  • @victorstarc5620
    @victorstarc5620 Před 3 lety +1

    माझी काही जिरायती व काही बागायती शेती आहे
    जिरायती च्या प्लॉट मध्ये एक छोटी टेकडी आहे
    पुण्यात किंवा मुंबई मध्ये 50 लाख घालून खुराड्यात (फ्लॅट) मध्ये राहण्यापेक्षा
    तेवढ्या पैशात
    मी त्या टेकडी वर इटालियन Gothic
    Style ne घर बांधण्याच्या विचारात आहे

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 Před 3 lety +6

    साहेब स्व तचे घर हे फॅशन म्हणुन नाही तर एक स्वप्न असतं

  • @dr.netalkar
    @dr.netalkar Před 3 lety +2

    Bottom line is very simple planning. If you can afford the down payment and EMI then instead of wasting your money in rent pay it and own your house as simple as that. Owning house when your job is permanent is most important. Period.

  • @baluphakade4963
    @baluphakade4963 Před 3 lety

    Sir, tumhi ekdam barobar
    Boltay.karn ghar 50 Lakhche ghene ani bankche khise bhart rahane he mala patat nahi.tyapeksha rentne ghar ghene suitable ahe.
    Ghar ghene peksha share
    Market/agricultural land/
    Crops production madhye
    Paise lava.paisa vadhel.magch ghar purchase kara.ha maza advice ahe.phakade. pune.

  • @rameshchandrapachpol4945
    @rameshchandrapachpol4945 Před 3 lety +7

    घरभाडे खुप आकारले जाते,त्यामुऴे खुप आर्थिक नुकसान हाेते,

  • @wilfredlobo7101
    @wilfredlobo7101 Před 3 lety +11

    Sir maza math asa ahe ki pratekane
    Aplya bajet anusaar 10/10 chi room
    Asu pan swatha chi asavi, rent room
    Var kiti varsha phirat rahamar ?.

  • @ganeshnaiknaware5696
    @ganeshnaiknaware5696 Před 3 lety +1

    परिमल सर मराठी मध्ये चॅनेल चालू केल्याबद्दल धन्यवाद..
    Yadnya investment ला मी अगोदर पासून follow Karto...
    आता मराठीत बघून मस्त वाटल..
    फक्त एक विनंती आहे सर मराठी व्हिडिओ शॉर्ट वाटतायत.

    • @ganeshnaiknaware5696
      @ganeshnaiknaware5696 Před 3 lety

      कमी टायमिंग मुळे पूर्ण डिटेल माहिती मिळाल्यासारखे वाटतं नाही

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 Před 3 lety +4

    सर, स्वता चे घर हवे,नाहि तर,घर,भाड्याने, घेण्यांसाठी,वणवण फिरावे, लागते,मिळाले,तर घर मालकाच्या मना,प्रमाणे,घराचा वापर करावा लागतो, आयुष्य भर वणवण, फिरावे लागते,घरा साठी, साहेब, 🙏

  • @adarshkcl4700
    @adarshkcl4700 Před 3 lety +5

    Mazhya vadilani ghar nahi ghetla tyanchya time la. Mhanun amhala tras zhala navin ghar ghyayla. mi vada pav 2rs astana khalay pan aaj tar te swapn aahe. Aplya pudchya pidhicha vichar kara. Chota sa ka hoyina. Swatacha malikicha ghar ghya.

    • @sonalipowale9540
      @sonalipowale9540 Před 2 lety

      Ho na rent raha manaje dusarya chi ghar saaf kara.. Thithe nasalelya suvidha.. Tyatatach rajayach.. Tyache paise hi ghar malak gheto... Economically bolatoy.. But mentally satifacation nasat.. Hard work karun ghyayach.. 2 2 job karayache

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069 Před 5 měsíci +1

    Nice info

  • @amit.sakarkar
    @amit.sakarkar Před 3 lety +16

    No Offense ! But only those people recommend renting the property, who have invested heavily in real estate and wants to rent out their flats ! 😂😂😂

  • @ThePropertyAdviser
    @ThePropertyAdviser Před 3 lety +3

    Sir !
    We are not agree with calculations !
    Every year you getting salary appriciation
    & Parallel you getting 10% Rental appriciations too ! Overall after 6-7 years getting that much rental income Which is equal to your Home Loan EMI ! 🙏
    Secondly in case of sudden death you getting secured shulter through Home Insurance ! &
    So you can consider Rental property income as pension & Cost Appriciations is a secure Profit 🙏

  • @niladridebsarkar9174
    @niladridebsarkar9174 Před 3 lety +5

    Sir kindly make this video in hindi/English also...
    It's very important question most of us have.

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 Před 2 lety

    Tumhi sangtay te 100% barobar ahe pan swatacha ghar nasel tar mulgi det nahi koni lagna sathi.

  • @purushottamkulkarni8120
    @purushottamkulkarni8120 Před 3 lety +16

    Tumch Jr tumchya home town madhe ghar asel swata ch, tr metro city mdhe odhun tanun ghar ghen mhnje murkhapana ahe

  • @Dr_Vyankat
    @Dr_Vyankat Před 2 lety

    या सर्वात मला ऐसे वाटते की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कराव्यात आणि गावाकडे कमी किमतीत घर रिटायर नंतर साठी... मुलं शिक्षण घेऊन काय करायचे ते स्वतः पाहतील.

  • @dontblink9065
    @dontblink9065 Před 3 lety +5

    Great video Parimal, Can you please make a video for same example if a retired person owning such house should keep it or sell it. If you sell such rental property where should you invest to get good returns and/or regular income? Looking at current rental market falling due to work from home culture made me think that my parents should sell such house. What do you think?

  • @deepakshinde52
    @deepakshinde52 Před 3 lety

    खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर , धन्यवाद तुमच्यामुळे घर घेण्याविषयी शंका दूर झाली.🙏

    • @suhaskarkare3187
      @suhaskarkare3187 Před 3 lety +3

      या एका माणसाचे विचार ऐकून निर्णयाप्रत येऊ नका .जे लोक भाड्याने घर घेऊन राहातात त्यांना अनुभव आणि अडचणी विचारा .

  • @SaveWaterEveryday
    @SaveWaterEveryday Před 3 lety +6

    Sir back to his original accent. 😊

  • @adityakhopade603
    @adityakhopade603 Před 3 lety +3

    This is the biggest myth to stay on rent and invest in Mutual fund
    Don't fall into this
    Go and buy your first home for self use 👍

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Před 2 lety

    Bhai atyanta samarpak ani sunder vishleshan mahiti purna video astat tumche 👌 manapasun dhanyawad 🙏

  • @donnoone4384
    @donnoone4384 Před 3 lety +2

    रिटायरमेंट चा पैसा कुठं आणी कसा गुंतवावा बिसनेस कोणता करावा

  • @yogeshdurkunde3439
    @yogeshdurkunde3439 Před 2 lety +1

    Khupach Chan .
    Yes sir you r doing the best.

  • @Dream_ers
    @Dream_ers Před 3 lety +2

    Sir, tumchy Mata pramani fakt IT Engineers ghar ghu sktata ka.dusre koni ghar ghu shakt nahe la. jar gharache EMI bharle tar th gharache property mhanun pan vaad hot aste. aani EMI aapan 20 /25/30 vrshe bharle tre aaple property pan vaad aahe na .samaja ti property aapan 5/10 varshne vekli tar te ghar 55/60 lakhala veku shakto. yaat EMI bharle amount pan neghte.aani ghar ghetle chy samadha pan milte.

  • @ganeshdudhal8489
    @ganeshdudhal8489 Před 3 lety

    Ade saheb, tumche marathitil video pahayla khup changle vatate. Halli marathi lok suddha ugachach English madhe video kadhtat. Dhanyavad.

  • @nikhilkhadke947
    @nikhilkhadke947 Před 3 lety

    बरेच फायदे व तोटे आहेत, 1) घर मागिल पिढीचे असेल तर उतम नसेल तर कर्ज काढून आयुष्य कर्ज फेडन्यातजाते नवीन कांही व्यावसाय धंदा करन्यास भाडवल कमी पडते व्यावसायात मागे राहतो 2) घर टप्याने करावे म्हणजे आडचणी येत नाहीत3) काही दीवस भाडयाने राहील्या ने ऐक दिवस तुम्ही घराचे मालक बनु शकता आपल्या घरात त्रुटि आसतील तर गप्प सहन करता परंतु भाड़े चे घर आहेत तर सहन करून घेत नाही

  • @shamkantpawar8219
    @shamkantpawar8219 Před 3 lety

    छान माहिती आपला मराठी व्हिडिओ पाहुन आनंद झाला सर

  • @arvindkavathekar837
    @arvindkavathekar837 Před 3 lety +3

    Sir, can you please prepare video for all necessary documents and critical verification and care to take while purchase of property or land, agriculture land etc

  • @korperajesh
    @korperajesh Před 3 lety

    खुप छान मराठी मधे पहील्यांदाच विडीयो बघितला

  • @Field.Engineer
    @Field.Engineer Před 3 lety +1

    Sir tumcha first video baghitla Marathi madhe. Faar chaan vatle. Live session Marathi madhe pan kara Sir Friday Satsang sarkha. Aplya Maharashtra madhe gaavan madhe mutual fund/ stock market penetrate nahi jhalay itka. Marathi madhe videos astil tar te nakki start hoil.

  • @ashitoshkamble7854
    @ashitoshkamble7854 Před 2 lety

    आपला पहिलाच विडिओ बघितला आणि शेवटचा, आपले अनमोल विचार कळले 😅

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 Před 3 lety

    खुपच सुंदर माहिती आपण युवकांना देत आहेत धन्यावाद.

  • @medicalvsSpiritual2023
    @medicalvsSpiritual2023 Před 3 lety +4

    स्वतःचे घर घेऊ नका भाड्याने घ्या असे म्हणारे लोकच आधी स्वतःचे घर घेतात

  • @Sunpra30
    @Sunpra30 Před 3 lety

    Khup barobar ahe.. 50 30 20 cha rule..

  • @suniltribhuvan9434
    @suniltribhuvan9434 Před 3 lety +1

    Sir tumhi thod gharachi kimmat thodi Kami Karun sangat ja na ,ata jr gharachi kimmat 15 / 18 lack asel tr

  • @opinion_poll
    @opinion_poll Před 3 lety

    It depends, one of owner where I used to rent, he bought land for 10 lac, and today it's price is 50 lac+. Only land mean he got profit. But he did one mistake, he built home with 30 lac assuming he will get rent. But next year only another builder built big apartment next to his home. He is not getting anyone for rent. Unnecessarily he took loss

  • @shobhrajthosar3056
    @shobhrajthosar3056 Před 3 lety +2

    Ghar ghenara payment bghunch bghel na flat... To thodi na 50lakh ch bghel tyajya hesiyat pramane gheil na.

  • @PS-no4jj
    @PS-no4jj Před 3 lety +1

    सर, खूप छान माहिती दिलीत.👍

  • @shrikantlandge7480
    @shrikantlandge7480 Před 3 lety

    Khup chan margadarshan
    Ani 50 /30/20 formula kharach molacha salla

  • @roshanshirsat22
    @roshanshirsat22 Před 3 lety +1

    खूपच सुंदर
    असेच मराठीत विडिओ येत राहुद्या

  • @rdrasal
    @rdrasal Před 3 lety +1

    Agdi barobar.... Perfectly explained...

  • @prakashmodak2743
    @prakashmodak2743 Před 3 lety

    सुन्दर मुद्दे व मुद्देसूद मांडणी. सर आपण 18 ते 25 वयोगटातील मुलांना स्टॉक मार्केट मध्ये कशी व का इन्व्हेटमेंट करावी हें पण सांगाल का? कारण मी स्वतः सांगतो ( I am from BMCC , Pune - 85 batch and bough my 1st stock in 1985).

  • @dnyaneshwargage9231
    @dnyaneshwargage9231 Před 3 lety +2

    Nakkich sir avadala ha video

  • @ulhasmestry9817
    @ulhasmestry9817 Před 3 lety +2

    Thanks sir

  • @laxmikantholambe5220
    @laxmikantholambe5220 Před 3 lety +2

    Pahili gosht tar milnarch nahi...😂
    Truth 💯
    Ani jyana millalay te kahise adkun jatat
    Nobody tells these facts.
    Nice video 👍

  • @sachinkadam2935
    @sachinkadam2935 Před 3 lety

    आयुष्यभर काय पैशाचं गणित मांडणार का? समाधान ही एक महत्वाची गोष्ट आहे. स्वतःच घर असेल तर मनाला समाधान मिळत , आपल घर हवं तस सजवता येत, तोडफोड करून बनवता येत. भाड्याच्या घरात है स्वातंत्र्य आहे का? भाड्याने रहाणारा सोसायटी मधे परका असतो त्याचा मताला काडीची किंमत नसते, तो बुजार्यासारखा असतो. घराचा मालक स्वतःच मत आणि अडचणी सांगू शकतो आणि त्यावर सोसायटी त्वरित कामही करते. नुसत पैसे वाचवणे हा उद्देश असू नये. त्यापेक्षा मी अधिक कमवून स्वतःची प्रगती कशी करेन आणि माझ्या मालकीचं घर घेण्यासाठी मेहनत किती करेन हे धेय्य समोर असायला हव.

  • @mandarbhide31
    @mandarbhide31 Před 3 lety

    Don't go on numbers ..They surprise ...At the moment rates are stagant for last few years ....But we have to see future ....Real estate asset valuation will be rerated shortly ...... He gruhasth khup hushar aahet ....Tumhi tharawa hushar whyacha ka shrimant te

  • @मीकोल्हापूरकर-झ8द

    अगदी महत्वाची माहिती मिळाली सर..धन्यवाद 👍👌

  • @indianfirst423
    @indianfirst423 Před 3 lety +1

    Punyat darvarshi 10% ne bhad vadhat.ghar ghetl pahije
    Society Mentainance vegla.

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO Před 3 lety +4

    सांगण्याची पद्धत चांगली आहे
    पण यांचं बजेट भलतंच आह 50 लाख
    इतका काही प्रेशर येत नाही

  • @akashpotdukhe2364
    @akashpotdukhe2364 Před 3 lety +1

    Straight and simple 🙏🙏

  • @kam5sam
    @kam5sam Před 3 lety

    Very practical and genuine advice.. thanks 👍

  • @nskp1945
    @nskp1945 Před 3 lety +3

    Mazya mitrane ashech video pahun ghar ghetal nahi ani financial planning karun batyabol kela. 20 lakh DHFL fd madhye fasle ani bakiche share market madhye gele ata to Rent nech rahto. Tumhi pan bhdyachya gharat rahta ka?

  • @jayeshdhumale3176
    @jayeshdhumale3176 Před 3 lety +3

    sir ppt var calculation karal tar bare hoeel

  • @mayasawant5711
    @mayasawant5711 Před 3 lety

    Advice dene khup changle .pan pratyakshaat te digest nahi hot...path tekayla aapke swatache ghar asel tar manus sukhachi zop gheto...manus kitihi bareun firun ala pan aplya gharaat ala ki to shanti chi zop gheto...Karan tyache ghar te tyachya swatashi bolat aste.....vaastu purush pan aplyavar najar thewun asto....kahi changle bolle ki vastu tech ghadwun aante...vaait bolle ki vastu tathastu bolte ..he satya ahe...

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 Před 7 měsíci

    Ghar he pahijech aplaya finantial condition nusar. Lagna pan nahi hota
    Ek ghar pahijech he clear kara ugach kahi pan bolu naka
    Debt jast nako he thik ahe

  • @suhassaptak
    @suhassaptak Před 3 lety +1

    Hello Sir, Please create video on what is difference between NIFTY FINANCIAL SERVICES Index & NIFTY FINANCIAL SERVICES 25/50 Index.