🔴Maharashtra Loksabha मध्ये 48 जागांवर कोण विजयी झालं? Congress मोठा पक्ष, Sharad Pawar, ठाकरें

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    महाराष्ट्र लोकसभेच्या ४८ जागांचा निकाल आज जाहीर झाला आहे, या ४८ जागांपैकी ३० जागांवर मविआ, १७ जागांवर महायुती आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे, पण काँग्रेसच्या १३ जागा, उद्धव ठाकरे गटाच्या ०९, शरद पवार गटाचे ०८ खासदार तर महायुतीमध्ये भाजपला ०९, शिंदे गटाला ०७ आणि एका जागेवर अजित पवार गटाचा उमेदवार विजयी झाला आहे. पण हे उमेदवार कोणते, जागा कोणत्या पाहूया या व्हिडिओतून
    बोल कार्तिक चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अनेक माहिती मिळेल.
    अश्याच व्हिडिओसाठी बोल कार्तिक चॅनलला Subscribe करा आणि पुढील बेलवर🔔 क्लिक करा.
    #bolkartik #election2024 #lolsabha #kartikjagdale
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
    #loksabhaelection2024 #loksabhachunav2024 #maharashtrabreaking #maharastraband #letestupdate #leteat #livenews #marathinews #breakingnews #loksabhaelection #loksabha2024 #maharstranews #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #sharadpawarnews #sabha #bhashan #electionresult #loksabhanivadnuk2024 #शरदपवार #अजितदादा_पवार #देवेंद्रफडणवीस #लोकसभा #लोकसभा_चुनाव #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभाचुनाव2024 #महारष्ट्र_व्हायरल #viralvideo #kartikjagdale

Komentáře • 16

  • @vasant774
    @vasant774 Před 18 dny +4

    Vardha matdarsang madhe amar kale la 5,33,000.
    Aani Ramdas tadas la 5,51,000.
    Mag amar kale kasa vijayi jhala.
    Bhau ha video check kara

  • @user-ut5hs5tx7l
    @user-ut5hs5tx7l Před 9 dny +1

    काँग्रेस जिंदाबाद जय हो

  • @rajendarshelar3208
    @rajendarshelar3208 Před 5 dny

    वर्धा विजयी उमेदवार मते 5,33,000
    पराभूत उमेदवार मते 5,51,000 😂😂

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před 20 dny +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vasantadmane8700
    @vasantadmane8700 Před 11 dny

    ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर

  • @YuvrajDeshmukh-fb6qj
    @YuvrajDeshmukh-fb6qj Před 21 dnem +1

    Mahavikas Aghadi Zindabad

  • @sharifshaikh886
    @sharifshaikh886 Před 13 dny

    काँग्रेस जिंदाबाद😊

  • @mangeshgaikwad7303
    @mangeshgaikwad7303 Před 14 dny +2

    दारु पिऊन न्युज टाकताय का शरद पवार 5लाक 33विजइ आण रामदास तडस 5लाक 51हजार पराभव😅😅

  • @reverendrathod7175
    @reverendrathod7175 Před 19 dny +10

    विधान सभेत महाविकास आघाडी चे सरकार येणार आणि उद्धव जी phuna मुख्यमंत्री होणार . कमळ खूप कमी जागेवर येणार कारण महाराष्ट्र मधील जनतेनं यांना हद्दपार करणार खूप राग आहे महायुती स्ताफण झाली म्हणून

  • @jbnewshgthgt.3751
    @jbnewshgthgt.3751 Před 3 dny

    वर्धा विजयी उमेदवार अमर काळे 5,33,000 मते पराभूत उमेदवार रामदास तडस 5,55,000 मते दाखवत आहात, पिऊन चूकीची माहिती नका देऊ जिंकणाऱ्या उमेदवारा पेक्षा हरणाऱ्या उमेदवाराला तुम्ही जास्त मते देत आहात

  • @darshanjadhav6466
    @darshanjadhav6466 Před 16 dny

    धुळे 😂

  • @user-wk6xs1iv5q
    @user-wk6xs1iv5q Před měsícem

    ❤❤❤❤1000%