Sarvatmata sarveshwara with lyrics | सर्वात्मका सर्वेश्वरा | PT. Jitendra Abhisheki
Vložit
- čas přidán 13. 09. 2019
- Sarvatmata sarveshwara with lyrics sung by PT. Jitendra Abhisheki from the album Millennium - Marathi Vol 7.
Song Credits:
Song: Sarvatmata sarveshwara
Album: Millennium - Marathi Vol 7.
Artist: PT. Jitendra Abhisheki
Music Director: Jitendra Abhisheki
Lyricist: Kusumagraj
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal - Hudba
बुवांनी गायलेले हे गाणे ऐकल्यावर लोक पुन्हा स्टेजवर स्वतःच्या आवाजात लोकांना ऐकवण्याचं कस काय धाडस करतात कोणास ठाऊक?? सलग एकसारखे प्रवाही आणि संपूर्ण गाण्यात सुरवातीपासून शेवटपर्यंत कोठेही सूर, शब्दांच्या पवित्र्याला यत्किंचितही उणेपणा अनंत नाही... जसा गंगाओघ असावा तसं... यातील 10% सुद्धा मोठे मोठे गायक म्हणत नाहीत. बुवांच्या आणि कुसुमाग्रज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!!
कारण ते सर्वेश्वराचरणी त्यांची सेवा अर्पण करतात, म्हणून धाडस करतात.
हेच मी लता, आशा आणि किशोरकुमार ह्याच्या गाण्यांच्या बाबतीत बोलत असते.
मग काय अन्य गायकांनी गाऊच नाही असा शिरस्ता आहे का
गावं की...बाथरूम मध्ये... किंवा दुसरी गाणी म्हणावीत.ताजमहालालाला वीट लावून विद्रूप करू नये @@vivekgawandeofficial7738
प्रत्येक व्यक्ति आपल्या परिने gato
ना फुल ना धूप ना दीप... फक्त शुद्ध भाव भक्ती म्हणजे काय हें गाणं ऐकताना समजते
Agdi khare
काही कलाकृती तयार होतात ती ईश्वरी इच्छा असते. म्हणून त्या ईश्वराने करवून घेतलेल्या असतात. त्यात साक्षात ईश्वरी अंश असतो. पंडितजींच्या स्वरात साक्षात ईश्वर आहे. 🙏🙏🙏
Agadi Kharach 🙏
जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणाकरा...
जगातली भारी प्रार्थना आहे परमेश्वराची...
हे गीत बऱ्याच वर्षांपूर्वी प्रत्त्येक शाळेत , शिकविणे सुरुव्हायच्या आधी पटांगणात विद्द्यार्थ्याकडून म्हणवून घेतले जात असे . पण मुस्लीम तुष्टीकरणापायी सरकारने हे गीत बंद करुन टाकले .
अभिषकी बुआंच्या सुरांनी भारावलेली गाणी म्हणजे एक अल्वकिक अनुभव.... फक्त आपल्या सुरांच राज्य रसिकांच्या मनावर बिंबवले आहेत 🙏🏼
अप्रतिम...अप्रतिम...एकूणच संपूर्ण दैवी आहे सगळं...गाण्याची रचना व पंडितजींच्या आवाज यांना तोड नाही...अजरामर गाणे आहे हे...जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे....तोपर्यंत हे गाणे स्मरणीय राहील...त्रिवार प्रणाम माझा कुसुमाग्रज आणि पंडितजींना.
शब्दांच्या पलीकडचे सूर आणि सुरांच्या पलीकडचे शब्द
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आपण सर्व खरोखर भाग्यवंत आहोत की ही अशी दैवी आवाजात गायलेली गाणी आपणांस ऐकावयास लाभली आहेत
कितीही वेळा ऐकले तरी कान तृप्त होतंच नाहीत, अप्रतिम लेखन व गायन. 👌👌
प्रत्येक वेळी ऐकताना तृप्ती चा अनुभव येतो. 🙏
111
पंडित अभिषेकी ह्यांचा आवाज म्हणजे संताचा आवाज 🎉❤
अभिषेकी बुवांना शतशः नमन. अप्रतिम कलाकृती.
बुवांनी हे नाट्यगीत नाट्यगीतांच्या इतिहास अजरामर करुन ठेवले. हा मराठी रसिकांच्या अभिजात अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्याही गायकाला आणि रसिकाला आपण हे गाणं एकदा तरी गावे असे वाटते. बुवांच गानं आम्हाला प्रत्यक्ष ऐकायला आणि अनुभवायला मिळाले हाच स्वर्गीय सुख आनंद आहे. धन्यवाद.
My all time favourite. I am fortunate having attended guruji's concert at Manik Nagar, Bidar Karnataka some where in 1985-86.He sung this song in the concert. 🙏🙏🙏💐💐💐
Lucky you.🙏🙏
This song completely transcends you to the spiritual world 🙏🙏🙏
अप्रतिम या जगाला निसर्गाकडून मिळालेल्या दुर्मिळ देणग्या आहेत,
बोलायला शब्दच सापडत नाहीत. गान ऋषी बद्दल आपण काय बोलणार. अतुलनीय
पंडित जितेंद्र अभिषेकी यांची बहारदार
शास्रीय संगीत गायकी !
What a composition with the legendary voice. Bua tumhala trivar vandan
Everything is good but the the part i liked is pronunciation of every word of each and every rendition of bua is his pronunciation is always crystal clear.
अतुलनीय ,देवी अनुभूति जाणवते या आवाजात
Baap Manus of the natyasangeet singing pandit jitendra abhisheki.
Pandit jitendra Abhisheki ji na koti koti pranam, ase gayak aata hone nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्वर्गीय अनुभूती!🙏
मनाला स्थिरता देणारे कुसुमाग्रजांचे शब्द व पंडीत अभिषेकींचा आवाज.....अवर्णनीय अनुभुती !
No words to express excellence...
This was favorite song of my grand father.Excellent rendition by Panditji.
कुसुमाग्रजांचे अद्वितीय काव्य आणि पंडीतजींचे अप्रतिम गायन! 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम बोल,अप्रतिम गायन,अप्रतिम संगीत,अप्रतिम अनुभूती
एकच शब्द *’अप्रतिम’*
Absorbing singing by Abhisheki
वा बुवा 👌
शिवा ना केलेली अर्जव अप्रतिम
अप्रतिम दैवी अनुभव
अश्या गाण्यांना dislike करतात त्यांची कमाल वाटते.
I agree
त्यांना संगीतातलं कळत नसावं बहुतेक.
त्यांचा राक्षस गण असतो
Most Balanced voice I have ever heard Great Soul Abhisheki Pandit ji
हे गाण ययाती देवयानी या संगीत नाटकातील आहे ,ययाती चा चेहरा देवयानीने दिलेल्या शापामुळे विद्रुप झालेला असतो त्याला अकाली वृद्धपण येतं ,त्याचे पूर्वीचेच रूप आणि त्याचे तारुण्य पूर्ववत देण्यासाठी कच देवाची विनवणी करतो ,ते काव्य रुपात गायले गेलेलं हे सुंदर गीत ,काव्य लेखन आणि सुंदर अर्थाचे हे गाणं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेही सुंदरच ❤
My favourite song toch to my heart.
Hare Krishna, superb ,
Pandit ji ever in my heart of music lovers .. sahasra pranaam
By this song I absorbed in Shiv
असे आवाज देव का घेवून गेला😢
खूपच सुंदर गाणं आहे.मला खूप आवडल.....Thank you😊
आकाशवाणी वर प्रभातवाणी लागायचं.. त्याची आठवण झाली #GoldenDays
Kusumagraja n sarkha kavi hone nahi. Kai vakyarachna Kai shabd. Apratim.manacha mujra
अप्रतिम अप्रतिम
केवळ अप्रतीम, कृतज्ञाता!!💐💐
अदभूत, मन स्थिर करणारे गायन
एका वेगळ्या च विश्वात घेऊन जातात अभिषेकी बुवा
Keval aprateem🙏
SIMPLY WONDERFUL SONG SO SUNG EASILY!
अप्रतिम
उत्कृष्ट
मंत्रमुग्ध झालो बुवांच्या गाण्यांचे विश्लेषण करण्याइतकी माझी पात्रता नाही. फक्त त्यांच्या स्वरात न्हावून घेण्यात धन्यता मानतो चंद्र सूर्य असेतो पावेतो अजरामर राहतील यात मात्र तिळमात्र शंका नाही.
जय हो
प्रयत्न कितीतरी जणांनी केले तरी राम, कृष्ण, शिवाजी महाराज, पंडित भिमसेन जोशी, बुवा किंवा पंडित हृदयनाथ हे परत जन्माला आले नाहित. त्या मुळे इतर कोणी कितीही त्याची गाणी गायली तरी बुवा ते बुवाच..!!!
Divine song.
Maharashtra cha khajina......
I was fortunate to hear him at Aurangabad
हर हर महादेव
या गीताचे बोल "सर्वात्मका सर्वेश्वरा" आहेत, ते चुकून "सर्वात्मता" असे झाले आहे, तरी दुरुस्ती करावी ही विनंती.
अगदी बरोबर, कृपया ही दुरुस्ती करा, हे खरंच खटकतं.
केली
Ekda nit aaika
barobar ahe te chuk ahe pan te jitedra abeshiki ahet ani as hi tyacha mining ekch hoto
English spelling madhye दुरुस्ती केली नाही अजून, कृपया ती पण करावी..
धन्य ते कवी, धन्य ते गायक
❤❤❤❤Singer Sheetal chandreshekhar pendke fan singer your.
बऱ्याच वेळा हे गाणे ऐकले आहे कायम ते टवटवीत वाटते बुवांच्या आवाजात ऐकणे म्हंजे एक पर्वणी आहे
Wah, kya gayan he
सृजनत्व आहे ते सुजनत्व नाही.
या गाण्यावर राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारूदत्त आफळे यांनी खूप सुंदर निरूपण केलं आहे एका किर्तनात...ते आठवलं अचानक...
ग्वाल्हेर च्या कीर्तनात केलं आहे
Kirtanach nav kalel ka pl?
My fav song tyat goad avaj🌺🙏
केवळ ग्रेट ...
🙏🙏🌹🌹 अप्रतिम
Very very very very nice . Excellent.........
Nivval Sundar
कान तृप्त झाले.
दिव्य प्रतिभेचा आविष्कार
Very butiful
Madhur❤
जबरदस्त
खुप आवडती गाणी
👏👏👏👏👏👏🙏🙏❤❤
3:11
Beautiful
Very nice song
Kaka
🙏🙏
Divine Ananda....
Apratim
Panditji tumhala namaskar
My favourite song
Supar
अप्रतिम !
👌🙏🙏
👌👌👌👌👌👌👌
This is one of the best geet l never heard before
Divine!
अतिशय नाजुक नक्षीकाम !
पंडितजींचे गाणे विश्वाची परिक्रमा करवून आणते...त्यांच्या कडव्या आध्यात्मिक अनुभूती येते
No words
या ध्वनिचित्रमुद्रणात 2:57 (2 मिनिट 57 सेकंद) वेळी:
कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेत "ऋग्वाद" असा शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ ऋग् + वाद = चांगला आवाज.
"ऋग्वाद या हृदयात व्हा" = म्हणजे माझ्या हृदयातून येणारा चांगला आवाज व्हा.
पंडीत अभिषेकींनी सुद्धा "ऋग्वाद" असा उच्चार केला आहे. त्यांनी तर तो शब्द चार वेळा परत परत गाऊन दाखवला.. पण ऐकणारे लोक नेहमी मला सांगतात की तो शब्द ऋग्वेद आहे म्हणून. 😔
🎉🎉🎉chup Sundar 🎉🎉🎉
🙏🙏🙏
❤
👍
Excellent
Farch chan age avaj
Can i get this song lyrics in english/kannada.
Hya ganyala. Duslike ka kele😠mi lahanpani rediowar aiklel thank u youtubla pan milal
कदाचीत चुकून झालं असेल किंव्हा ते ठार बहिरे असतील, अन्यथा हि ईश्वरी रचना कोणीच दिसलाईक नाही करू शकत!
करंटी लोकं आहेत ती..
Lyrics of aalap???