मान खटावच्या विकासासाठी लढाई आ.जयकुमार गोरे

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #माढालोकसभा #मराठीताज्याबातम्या #आमदार_जयकुमार_गोरे
    लोकसभा निवडणुकीनंतर मान खटाव मधून तब्बल 24 हजाराचे मताधिक्य मिळाल्यामुळे तालुक्यातील मतदार कार्यकर्ता यांचे आभार मानण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी येथे आभार मेळावा आयोजित केला होता या मेळावाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Komentáře • 31