#कीर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • - कीर्तनकार स.भ. मकरंदबुवा सुमंत रामदासी, पुणे यांचे सुश्राव्य रामदासी कीर्तन

Komentáře • 30

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 Před 14 dny +1

    नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ जय श्रीकृष्ण 🙏👌

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 Před 14 dny +1

    नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ जय श्रीकृष्ण

  • @gurunathzore6123
    @gurunathzore6123 Před 13 dny +1

    श्रीराम जयराम जय जय राम
    अतिशय सुंदर
    बुवा आपल्या चरणी साष्टांग दंडवत

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Před 6 dny +1

    जय श्री राम कृष्ण हरी ❤

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Před 19 dny +1

    फारच सुरेख बुवा ... किती प्रकारे मुलांवर संस्कार.. प्रबोधन करताय ..खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि शुभेच्छाही ... श्रीराम ..

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 Před 5 měsíci +3

    शतशः नमन..मकरंद बुवा तुम्हाला....नक्कीच सर्व महारष्ट्र भक्ती सागरात नाहून निघालाय तुमच्या प्रवचन , कीर्तनाने

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 Před měsícem +2

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 Před 6 měsíci +3

    Khup Sundar buva Jay satguru 🙏

  • @rajanigokhale9812
    @rajanigokhale9812 Před 8 měsíci +3

    अप्रतिम कीर्तन
    बुवांच्या रसाळ वर्णनाने.डोळ्यासमोर.बाळकृष्ण उभा राहिला मन आणि कान तृप्त झाले
    खूप खूप धन्यवाद.आणि मकरंद बुवांना नमस्कार

  • @vaishalikulkarni1903
    @vaishalikulkarni1903 Před 3 dny +1

    खूप छान

  • @machhindrajagtap4076
    @machhindrajagtap4076 Před 25 dny +2

    Ram krushna Hari

  • @sumedhavatsaraj9859
    @sumedhavatsaraj9859 Před měsícem +2

    अप्रतिम

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 Před 2 dny +1

    Namskar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hemantkher8081
    @hemantkher8081 Před 2 lety +2

    khup chan kirtan

  • @manohargothoskar489
    @manohargothoskar489 Před měsícem +1

    ❤😂

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 Před 14 dny +1

    बुवाअंच दर्शन झाल असत तर दुग्ध शर्करा योग जुळुन आला असता हे कीर्तन मी ऐकल आहे तरीही परत परत ऐकाव असच बुवाअंच कीर्तन

  • @omkarnerlekar1981
    @omkarnerlekar1981  Před 3 lety +4

    ​जय जय रघुवीर समर्थ. आपणा पर्यंत आनंद पोहोचवण्याचा एक प्रयत्न. आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा. जय जय रघुवीर समर्थ.

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 Před 2 lety +1

    खूप छान, बुवांच्या कीर्तन सेवेला मन:पूर्वक प्रणाम

  • @rajendraitraj9274
    @rajendraitraj9274 Před 18 dny +3

    फारच सुंदर किर्तन पण बुवांना प्रत्यक्ष दाखविले असते तर दर्शनाचाआनंदाचा लाभ झाला असता.

    • @omkarnerlekar1981
      @omkarnerlekar1981  Před 18 dny

      खरे आहे आपले. पण त्याकाळी व्हिडीओ चित्रीकरण व्यवस्था माझ्याकडे उपलब्ध नव्हती. क्षमस्व!

  • @stavankalekar1193
    @stavankalekar1193 Před 2 lety +1

    Farach chan kirtan

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 Před rokem +2

    श्रीराम 🙏

  • @releviumpharma2039
    @releviumpharma2039 Před 3 lety +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @omkarnerlekar1981
    @omkarnerlekar1981  Před 3 lety

    Please Like - Subscribe & Share उगवता सूर्य in view of receiving weekly quality content.

  • @omkarnerlekar1981
    @omkarnerlekar1981  Před 3 lety +1

    हे कीर्तन पूर्वीच पुण्यात झाले आहे. त्याचे ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येवर श्रवण भक्ती घडावी अशा उद्देशाने प्रसारीत केले आहे. या कीर्तनाचे व्हिडीओ चित्रण उपलब्ध नसल्यामुळे मनःपूर्वक क्षमस्व. श्रीराम समर्थ.

  • @mysteriousworldofplants
    @mysteriousworldofplants Před 3 lety +1

    खुप छान

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Před 19 dny +1

    कुठल्या ग्रंथातून या कृष्ण लिला वर्णन आहे ? कृपया सांगा ...

    • @omkarnerlekar1981
      @omkarnerlekar1981  Před 19 dny

      संदर्भ ग्रंथा विषयी कृपया मकरंदबुवांनाच विचारावे लागेल. श्रीराम.