रामराव महाराज ढोक किर्तन| dhok Maharaj kirtan| अप्रतिम चाल| रविदास म.जगदाळे| अस किर्तन पुन्हा नाही|

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 07. 2023
  • जय हरी मंडळी आम्ही आहोत...
    गजर हरिनामाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो
    त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या CZcams channel वरून प्रसारित करतो #स्व_भिमराव_लक्ष्मण_काळे_प्रथम_पुण्यस्मरण
    #रामायणाचार्या_रामराव_महाराज_ढोक
    #Ramrav_Maharaj_Dhok_Kirtan
    #कोपरगाव_काळे_परिवार
    #रविदास_महाराज_जगदाळे
    #प्रकाश_महाराज_नाईकवाडे
    मृदगचार्य #हनुमान_महाराज_पागरे
    #बाळा_महाराज_काळे
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचा सतत प्रयत्न असतो आपल्या काही नवीन देन्याचा देतच आहे तो. प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो लाईक नक्की करा
    @महत्वाची_सूचना_आमच्या_परवानगी_शिवाय डाऊलोड_करु_नये
  • Zábava

Komentáře • 30

  • @waykarvijay9
    @waykarvijay9 Před rokem +9

    आजचे वारकरी संप्रदाचे कळस ठोक महाराज सां,प्रणाम!

  • @changdevdighe6423
    @changdevdighe6423 Před měsícem +1

    खुप छान

  • @GangadharPhatangre
    @GangadharPhatangre Před 3 měsíci +1

    छान रोहीदास महाराज पमान

  • @waykarvijay9
    @waykarvijay9 Před rokem +3

    चिंतन खुप छान ।परम सत्य जीवनातील ।।

  • @sachinsalve2981
    @sachinsalve2981 Před 9 měsíci +5

    जगदाळे आबा याचा आवाज लईच गोड आहे राव जय हो जगदाळे आबा

  • @SachinmaharajMapari
    @SachinmaharajMapari Před rokem +2

    कडडडक

  • @deepakgade243
    @deepakgade243 Před rokem +9

    रोहिदास महाराजांनी खूप छान प्रमाण देतात अगदी आयेकताच राहवे असे वाटते खूप छान

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

    • @DattatrayBhor-ic8yw
      @DattatrayBhor-ic8yw Před 5 měsíci

      ​@@Gajar-Harinamachal😮😢ka photo

  • @vaijanaththorat5555
    @vaijanaththorat5555 Před rokem +2

    खुपच गोड चिंतन

  • @-deepak_veer
    @-deepak_veer Před rokem +1

    कडक वीडियो शूटिंग

  • @vaijanaththorat5555
    @vaijanaththorat5555 Před rokem +3

    एकच नंबर उद्धव भाऊ शुटिंग

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem +1

      धन्यवाद महाराज तुमच्या सहकार्याने चालु आहे महाराज

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Před 10 měsíci +1

    याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा अप्रतिम गायन वादन आणि कीर्तन राम कृष्ण हरी 🙏🥰🌹👌 माऊली

  • @dadagade6744
    @dadagade6744 Před rokem +1

    👌

  • @kashinathghule2797
    @kashinathghule2797 Před rokem

    Waaaaa❤❤

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा व

  • @GangadharPhatangre
    @GangadharPhatangre Před 3 měsíci +1

    छाण परमान देत आहे

  • @mahadevzate2042
    @mahadevzate2042 Před rokem +3

    याला म्हणतात प्रमाणाचा बादशहा जगदाळे आबा

  • @ankushkalmegh4458
    @ankushkalmegh4458 Před 9 měsíci +1

    खुप गोड चिंतन रामरावजी महाराज

  • @sudhirjagtap112
    @sudhirjagtap112 Před rokem +2

    जय हरी

  • @-deepak_veer
    @-deepak_veer Před rokem +2

    रविदास आबा महाराज जगदाळे यांचे गायन लई जबरदस्त

  • @kakasahebdeshmukh5718

    🙏🙏

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त शेअर करा

    • @rameshpawar8999
      @rameshpawar8999 Před rokem +1

      ​@@Gajar-Harinamacha😂😂