पालकांनो... हे ऐकताय ना ?? ft. Snehal Chavhan | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 12

  • @nilamchavan4801
    @nilamchavan4801 Před rokem +3

    अप्रतिम ..... खूप सुंदर सांगितले आहे स्नेहल मॅम . आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलांच्या मधे छान बदल घडवून आणत आहात ते ही हस्ताक्षर च्या माध्यमातून आणि खरे वास्तव सांगितले आहे तुम्ही पालक फक्त अपेक्षा घेऊन च मुलांना वाढवत आहेत त्यामुळे ज्ञान व व्यवहार ज्ञान यात खूप मोठी तफावत आहे आणि दोष फक्त नवीन पिढीला च दिला जातो पण यात बदल घडवायला पालक च कमी पाडत आहेत असे म्हणावेसे वाटते आपल्याला मिळालेले संस्कार व आपण दिलेले संस्कार यावर पालकांनी नक्की विचार करावा😊

  • @utkarshakotwal8250
    @utkarshakotwal8250 Před rokem +2

    खर तर बोलण्या सारख , लिहिण्या सारख खुप आहे . ह्या video साठी खरच खूप thanks ... Actually madam ni je kahi sangital trend mhnun te kharch khup bhayanak hot .. Imagination chya palikade ch pn tya goshti chi halu halu start mazya pidhi pasun suru zali as vatatay mla .Pn..Mi jya veli student hote ...Or lahan hote mg maze kahi goshtincha understanding ks banal ya sathi khup relate kel mi....Cz mi ata eka mulachi aai ahe Ha video pn ek parent mhnun kiti ani ks satark rahav lagel...Yachi janiv zali..😊

  • @shubhangigaikwad522
    @shubhangigaikwad522 Před rokem +3

    खूप सुंदर माहिती...दिली धन्यवाद

  • @user-ij1vt9he7r
    @user-ij1vt9he7r Před měsícem

    खूपच छान माहितीस्नेहलजी.

  • @pradnyapatil7040
    @pradnyapatil7040 Před rokem +1

    सर एक नंंबर विषय आणि माहिती

  • @nilamdhanave8066
    @nilamdhanave8066 Před rokem +1

    खुप छान काम करतेस स्नेहल.

  • @suhanitambe3847
    @suhanitambe3847 Před rokem +1

    Khup chan mahiti h

  • @SathSathwithJyoti
    @SathSathwithJyoti Před rokem

    Verynice information, thanks for sharing ❤️

  • @rajashreejadhav752
    @rajashreejadhav752 Před rokem +1

    अप्रतिम माहिती पालकांना मिळाली आहे

  • @kunalbhise7634
    @kunalbhise7634 Před rokem

    👌👌👌🙏🙏🙏

  • @khandebharadsirssciencelec3044

    आपला what's app no?