आज आम्ही सर्वजण कुठे आलो..😃मस्त खेकडा भजी /मासाले भात..😍 मोठे दाजी चालले परत सौदी अरेबिया..✈️

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 203

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 Před 3 měsíci +102

    ताई तुझा भाऊ कुठेही जायला तयार होतो तुमच्यासाठी असा भाऊ भेटायला पण नशीब लागत ❤

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 Před 3 měsíci +65

    ताई तुम्ही खूप नशीबवान आहेत सागर दादा सारखा भाऊ तुम्हाला आहे खूप काही तुमच्यासाठी करीत आहेत 👍 👌 आई-वडिलांना बहिणीला खूप चांगलं सांभाळतात खरंच सागर दादा सारखा भाऊ सगळ्याला सगळ्याला असावा अर्चना वहिनी पण खूप छान आहेत तुमचं नशीब खूप मोठा आहे एवढे चांगले भेटले आहेत

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Před 3 měsíci +29

    लाखात एक भाऊ आहे असा भाऊ सवना पाहिजे अर्चनाचा स्वभाव खुप छान आहे खुप छान फॅमिली आहे लकी आहे सुवर्णा तु❤❤❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před 3 měsíci +19

    खरच खूप भारी आहे तुझी फॅमिली किती मिळून राहतात सर्व या कलियुगात अशी फॅमिली असणे दुर्मिळ आहे

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Před 3 měsíci +11

    खरंच ताई तुम्ही खुप नशीबवान आहात आईवडील बहिणीना खुप प्रेम करतो असा भाऊ सर्वांना असावा तुमची फॅमिली खुपच छान आहे 👌👌❤

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 Před 3 měsíci +16

    खूप छान ताई तुम्ही सगळ्या बहिणी मिळून असतात एकमेकांना नेहमी मदतीसाठी प्रेमाने बोलावतात ❤ सागर भाऊ तर नशिबाने मिळतो आणि त्याला पणं तुमच्या सारख्या खूप प्रेम करण्या बहिणी अर्चना तर गोड आहेच 😊 नेहमी हसतमुख तुमचे मावशी मामा पणं सगळे मस्त फार आवडते तुमची family ❤ Prem असेच rahudya. है तुमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत जे दिसतात प्रेमाने राहणे एकत्र 😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci +1

      Thankyou 🥰 तुमचे आशीर्वाद असूद्या कायम.. आमच्यामगे

    • @kavitathroat992
      @kavitathroat992 Před 3 měsíci

      @@suvarnalonare अरे ताई आवडतात मला तुझे vlog bharaych पद्धती तुमच्या आमच्या same आहेत त्यामुळे छान वाटते बघायला आणि मला पूजा अन् राहुल , जवईबाप्पू ,अंशू फार आवडतात तुझ्या रेसिपी सध्या सोप्या आशीर्वाद माझे नाही ग आई वडिलांचे असतात. हा पणं माझे प्रेम असेच राहणार ❤️🥰

  • @r.bhoyar4855
    @r.bhoyar4855 Před 3 měsíci +2

    ताई खरंच तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला इतके छान भाऊ आणि अर्चना सारखी वहिनी मिळाली आहे आणि सर्वच छान नातेवाईक आहे... असेच कायम आनंदी राहा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 3 měsíci +4

    जय श्रीराम,सुवर्णा,तुमचा सगळा परिवार असाच मिळुन मिसळुन राहो, मसाले भात भजी मस्तच!

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f Před 3 měsíci +6

    भाऊ भावजय खुप प्रेमळ आहे अर्चना खुप मन मिळाऊ आहे अशी भावजय नशीबाने मिळते आमच्या कडेही जावा यांचा नमस्कार करतात पण कोणी नाही करू देत सुवर्णा विडिओ छान होता 👌👍🥰

  • @shantayadav4107
    @shantayadav4107 Před 3 měsíci +2

    एवढ्या भरल्या हसऱ्या घरातून जाताना दाजींना वाईट वाटत असणार.पण काय करणार.नोकरीसाठी जावंच लागतं.अतिशय प्रेमळ फॅमिली आहे.❤❤

  • @shailaatre1712
    @shailaatre1712 Před 3 měsíci +7

    ताई तुमचे दाजी असे किती दिवस सौदी अरेबियाला राहणार ताईला सोडून असे तिकडे काय काम करत आहे

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Před 3 měsíci +1

    खूप खूप छान कुटुंब.आनंदी कुटुंब.
    आनंद या जीवनाचा सुगंधा परि दरवळावा🎉🎉❤❤.
    आमच्या परिवारातर्फे खूप खूप सारे प्रेम तुम्हांला ❤❤😊😊

  • @Hema_R992
    @Hema_R992 Před 3 měsíci +1

    Tai tumcha dada khpach chan ani samjdar ahee ani vahini sudhha,sasarhun jeun allyawar sudha bahini cha pan Maan thewla, khupach chan❤❤

  • @pratikvyavahare6651
    @pratikvyavahare6651 Před 3 měsíci

    ताई खरंच तुम्ही खूप नशिबवान आहे असा भाऊ भाऊजी मिळाली आहे तुमची सर्व च फॅमिली मस्त आहे तुमची फॅमिली bgun आम्हाला खुप आनंद होतो सर्व जण एकदम भारी तुमचा भाऊ तर मस्त कॉमेडी करतो खूप कमी ठिकाणी अशी फॅमिली बघायला मिळते ❤😊

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Před 3 měsíci +2

    खरंच ताई खूप छान आहे family तुमची

  • @ketkinavarange6290
    @ketkinavarange6290 Před 3 měsíci

    Tumchi family kharach chhan aahe...mast hota video 👍

  • @An-ri7qu
    @An-ri7qu Před 3 měsíci

    ताई तुमच्या आई बाबा नी खुप पुण्य केली आहे म्हणूनच तुम्ही सगळे नशीबवान आहे. ❤

  • @gulabpawar4147
    @gulabpawar4147 Před 3 měsíci

    ताई तुझी फॅमिली एक नंबर आहे ग बघून खूप आनंद वाटतो आणि माझी परी म्हणते आपण पूजा दीदीच्या लग्नाला जाऊ तिला पूजा दीदी खूप आवडते❤

  • @yashvaidya9223
    @yashvaidya9223 Před 3 měsíci +2

    खुप छान आहे सवॅजन तुम्ही बहिनी किती छान आहे तुम्ही तुम चा भाऊ पण भावज ई खुप छान आहे

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 Před 3 měsíci +4

    Khup sundar tai kiti chan enjoy karta Khup chan vadate

  • @mandakinivikhe3926
    @mandakinivikhe3926 Před 3 měsíci +1

    ताई खरच खूपच छान आहे फॅमिली तुमची आणि नातेवाईक पण खूप छान आहे हल्ली फार दुर्मिळ पाहिला मिळते असे प्रेम आणि जिव्हाळा खरोखर खूपच भारी आहे भाऊ आणि बहिणी तुमची वहिनी पण छान आहे सर्वांशी मिळून मिसळून राहते❤❤

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 Před 3 měsíci +10

    ताई सागर भाऊ खूप छान आहे

  • @chhayaugale3506
    @chhayaugale3506 Před 3 měsíci +2

    Nice video Tai 👌🏻👌🏻tumachi family khup chan aahe tai

  • @minakshijadhav5306
    @minakshijadhav5306 Před 3 měsíci

    भजीमधये कोथिंबीर टाकायला पाहिजे होती आणि गोड मेनू ठेवायला पाहिजे होता आणखीन छान वाटले असते

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      गोड खाऊन सर्व कंटाळले होते..😍आणि कोथिंबीर नव्हती

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Před 3 měsíci +4

    सुवर्णा तुझे दाजी सौदी अरेबियाला काय करत आहेत कोणता जॉब करत आहे हॅप्पी जर्नी

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Před 3 měsíci +1

    जेवणाची तयारी आणि मेनू एकच नंबर 😊😊

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 Před 3 měsíci

    Tai khup chaan Family aahe tumchi sagle milun mislun rahata, khup chaan vaatay tumchi baghun. Asech happy Raha kayam.😊

  • @aspjkitchen
    @aspjkitchen Před 3 měsíci

    Tai tumachi family 1number

  • @varshamohite5747
    @varshamohite5747 Před 3 měsíci +2

    खूपच छान video👌👌

  • @SmilingAlien-py1ds
    @SmilingAlien-py1ds Před 3 měsíci

    Tumchi family khup chhan ahe mast ahe tai Mi mhanen ly bhari tu khup lucky ahe g etki chhan family ahe.archanach maher dakhav shil vatal pn next time dakhavshil br ❤❤

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Před 3 měsíci +1

    खूप खूप छान मस्त विडियो भारी ऐक नंबर वन ताई ❤🎉

  • @user-dw1wh4nu9r
    @user-dw1wh4nu9r Před 3 měsíci

    ताई तुमचा भाऊ खूप छान आहे असा भाऊ भेटायला नशीब लागतं

  • @jayshreemenjoge2428
    @jayshreemenjoge2428 Před 3 měsíci +1

    ताई सागर मामा खूप छान आहे

  • @user-ei3zn6ip1w
    @user-ei3zn6ip1w Před 3 měsíci +5

    ताई तुज्या सर्वच बहिनी खूप छान आहे
    सर्व जोड़जमावा ने खूप भारी राहतात

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Před 3 měsíci +1

    खुप छान वीडियो आहे आजचा

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv Před 3 měsíci

    ताई खूप छान मसालेभात आणि कांदा भजी खूप छान vlog 👌👌👌😋😋😋

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 Před 3 měsíci +1

    ताई एक प्रश्न होता तुमचे दाजी तिकडे आपली फॅमिली सोडून राहतात कमीत कमी बहिणीला तरी सोबत न्यावे किती वर्ष ते घरापासून लांब आहे,पैसा काय इथे पण मिळवता येतो मेहनत करायची तयारी हवी कुठला जॉब करतात निगेटिव्ह कॉमेंट नाही

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      दाजिना तिकडे जाऊन 4 वर्ष झाली..आणि बहिणीला तिकडे नाही करमत टस पण सौरभ इकडे शिक्षण घेत होता ..आणि प्रियका पण होती तीच लग्न नव्हत झालं तेव्हा म्हणून ती नाही गेली..आणि आता दाजी फक्त 1वर्ष आहे तिकडे कारण त्यांचा करार असतो केलेला 5 वर्षाचा..मग येतील ते इकडे...आणि ते कंपनी आहे..तिथे

  • @manisharecipes2798
    @manisharecipes2798 Před 3 měsíci

    खुप सुंदर फॅमिली 👌🙏❤

  • @valibakadnar461
    @valibakadnar461 Před 3 měsíci +9

    सागर दादा सारका भाऊ सगळ्या ना असो

  • @user-jr4ny9zx5m
    @user-jr4ny9zx5m Před 3 měsíci

    छान

  • @karunaadpaikaradpaikar7963
    @karunaadpaikaradpaikar7963 Před 3 měsíci

    Hi tai, tumchi family kup chan . Ani tumcha sagar bhau tar kup chan aahe ,sagalyasathi sarv kahi karto, tumhi bhau , bhaini sarv chan aahe., Tumha sarvana konachi nazar nako lagyala. Ankin ek thumhi sarv zan motyanche Paya padtat kup chan swanskar aahe. Ankin ek tumche darzi soudi arabiya made Kay Kam kartat.

  • @user-fp5bb8hz2u
    @user-fp5bb8hz2u Před 3 měsíci

    हो खूप सुंदर फॅमिली आहे दादा वहिनी एक नंबर आहेत खरेच खूप छान आहे ❤❤

  • @priyankaaher7100
    @priyankaaher7100 Před 3 měsíci +1

    Sagar chya lgnachi cd shere kra

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 Před 3 měsíci

    Khup chan tai tumche maherche khup chan ahe specially bhau ani archana doghe pn amruta 10 vi nantr kay karnar ahe tai

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      Thankyou 🥰 इंजिनियरिंग

  • @rupali20....
    @rupali20.... Před 3 měsíci

    Kharch tai tumcha bhau nehami support krto tumcha saglya bahini la

  • @Sunanda-hd3qx
    @Sunanda-hd3qx Před 3 měsíci

    Very nice vd

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před 3 měsíci

    खुप छान.........

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 Před 3 měsíci +6

    तुमच्या घरात सगळ्यांना मुलगी आहे खूप छान आहे

  • @swatiranjane-we3jj
    @swatiranjane-we3jj Před 3 měsíci +1

    Kharch tumchi sgli family khup mhnje khup bhari aahe tumche video pan mast astat

  • @user-dw1wh4nu9r
    @user-dw1wh4nu9r Před 3 měsíci

    खूप खूप छान आहे ताई

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el Před 3 měsíci

    Very nice view 😊

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 Před 3 měsíci +1

    Khup chhan video tai❤

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f Před 3 měsíci +1

    गुडमॉर्निंग ताई अ॑शु ला माझा गोडगोड पापा ❤😊🎉🎉

  • @user-dp8cj3uc3y
    @user-dp8cj3uc3y Před 3 měsíci

    Sandya taichya fan chi prise sanga

  • @SmilingAlien-py1ds
    @SmilingAlien-py1ds Před 3 měsíci

    Tai mala tuze video roj pahan shakya hot nahi Karan mala shetat jave lagate ata shetatil kam suru hoil pn mi vel bhetla ki pahar ani comment pn karnar ani tu reply det ja.mi yavatmal umari la rahate.i hope tu samjun gheshil.ok love you to Tai ❤❤❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci +1

      Ok.. thankyou 🥰 काम पाहिले..बाकीचं नंतर..😅

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 Před 3 měsíci +1

    असा कोणता जांब आहे अरेबीयात कंपनी आहे का एखादी 😊

  • @shilpasurana3585
    @shilpasurana3585 Před 2 měsíci

    Can u share Kanda bajji recipe in hindi

  • @Rekhakale145
    @Rekhakale145 Před 3 měsíci +2

    दाजी कशासाठी चालले ताई काय बिझनेस करतात तुमचे दाजी

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      जॉब आहे तिकडे त्यांचा

  • @rahulbhosale-mk7xq
    @rahulbhosale-mk7xq Před 3 měsíci +1

    सागर दादा खूप भारी आहे

  • @SWAPNILKIDUNIYA1001
    @SWAPNILKIDUNIYA1001 Před 3 měsíci +1

    Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki bga🙏😊

  • @vandanabhagwat8839
    @vandanabhagwat8839 Před 3 měsíci

    Masale bhatachi recipe taka

  • @sayeedkotagi5353
    @sayeedkotagi5353 Před 3 měsíci

    Beautiful recipe

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před 3 měsíci

    Chan family must 👌👌👌👌👌

  • @user-cb6jj6sy5h
    @user-cb6jj6sy5h Před 3 měsíci

    Sagar ek nbr h

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Před 3 měsíci

    Chan sagle jan milun mislun astat aaila pan changle watat asnar

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy Před 3 měsíci

    ताई सागरदादा सारखाच माझा भाऊ पण आहे मला चालता येत नाही तरी पण मला काल आईला तो फिरायला घेऊन गेला

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      खरच खूप छान वाटलं मला..

  • @sayalikadam1247
    @sayalikadam1247 Před 3 měsíci +1

    Nice video Tai 👌👌👌

  • @harshalmali3303
    @harshalmali3303 Před 3 měsíci

    Nice family very nice vlog 👌👌

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 Před 3 měsíci

    Nice vlog 🎉

  • @pb5447
    @pb5447 Před 3 měsíci

    Jewan ektr krne .saglyni milun kaam krne.ghappa marne.share krne.yatunch premache bandh bonding ghttt hoty.tumche family khup chaan ahe.asech sukhat dukhat ektr rha. Pratibha bokil from pune

  • @RajuAdsul-lt8pi
    @RajuAdsul-lt8pi Před 3 měsíci

    Jaya taich gahr dakhava

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Před 3 měsíci

    तुमची फॅमिली छान आहे ,ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात ,बघत रहावे वाटते ,❤❤😊😊

  • @lalita8891
    @lalita8891 Před 3 měsíci +2

    तुमच्या दाजी आई त्यांच्याकडे राहत नाही का

  • @user-kq2ut8ly8h
    @user-kq2ut8ly8h Před 3 měsíci

    Tai kanda bhaji kartana barik rava takaycha msat hotat bhaji

  • @ganushinde3150
    @ganushinde3150 Před 3 měsíci

    Good morning tai 🎉🎉🎉

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 Před 3 měsíci

    Good..... Morning....... Tai

  • @user-ud5vr3qe1i
    @user-ud5vr3qe1i Před 3 měsíci

    Mast🎉

  • @jayshreemenjoge2428
    @jayshreemenjoge2428 Před 3 měsíci

    ताई कांदा भजी रेसिपी टाका हा का

  • @saraswatisamant4577
    @saraswatisamant4577 Před 3 měsíci +1

    Way kay tumache

  • @balasahebmore6091
    @balasahebmore6091 Před 3 měsíci

    Saurabh sakshi wedding kadhi ahe

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      अजून ठरवलं नाही

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314 Před 3 měsíci +1

    दाजी काय करतात ताई

  • @UJJWAL-BOLTE
    @UJJWAL-BOLTE Před 3 měsíci

    Aaj saadi change keli,chaan vatat aahe

  • @varshadaiwadney2753
    @varshadaiwadney2753 Před 3 měsíci

    Amhi pan pachbahini madhe 1 bhau ahe maza bhau pan aaach ahe❤

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y Před 3 měsíci +3

    भाऊ किती छान आहेत

  • @sujatamakre5632
    @sujatamakre5632 Před 3 měsíci +1

    Nice family❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👌👍
    Happy journey

  • @santoshnahire9430
    @santoshnahire9430 Před 3 měsíci +1

    Avaj ghumto ये

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Před 3 měsíci

    Good afternoon 🙏🙏

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Před 3 měsíci

    Tai tumachi family khup mast aahe .srwjan मिळुन मिसळुन rahatat.pratyekjan get-together karatat .kampan karatat. Tai Amruta kon aahe sandhya taichi.

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      Thankyou 🥰 मुलगी आहे सांध्याची अमृता

  • @sujatamakre5632
    @sujatamakre5632 Před 3 měsíci

    Happy journey👍👍🙏

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 Před 3 měsíci +1

    Good morning Tai

  • @swatinandoskar556
    @swatinandoskar556 Před 3 měsíci

    ❤❤

  • @keyapatrepatre6949
    @keyapatrepatre6949 Před 3 měsíci

    Chchan zale g bhaje

  • @An-ri7qu
    @An-ri7qu Před 3 měsíci +1

    सौदी अरेबिया ला काय job karta bhau

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      एका मोठ्या कपनीमध्ये आहे ..तिथे पेट्रोल पाईप तयार होतात..जे समुद्रात टाकून पेट्रोल काढतात

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před 3 měsíci

    सुवर्णा या वयात डोळ्याभोवती काळे circles का आलेत तब्यात बरी नही का? हेमोग्लोबिन तपासून घे

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci

      नाही ओ ताई मी ना काजल लावल म्हणून टस दिदास

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs Před 3 měsíci

    शुभ सकाळ ताई

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před 3 měsíci

    👌👌😍

  • @user-fq8tq6pg7k
    @user-fq8tq6pg7k Před 3 měsíci

    काय ताई मला वाटलं खेकडा भजी आहे का खरंच आम्ही नाही ना??

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Před 3 měsíci

    Good morning tai

  • @swapnilpatilofficial-pw8ul
    @swapnilpatilofficial-pw8ul Před 3 měsíci

    Kaku you tube banner lava na phile kiti chan hote

  • @Rekhakale145
    @Rekhakale145 Před 3 měsíci

    Good morning tai😊❤