पावसाळी भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • पावसाळी भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी |#practicalfarming #agriculture #bhendi
    More info on @practicalFarming

Komentáře • 17

  • @vishalpansare6529
    @vishalpansare6529 Před měsícem +2

    माझ्या भेंडीची 1जून आहे पण त्याची वाढ खूप आहे अजून भेडी चालु होत नाही आहे काय करू?

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Před měsícem

      अजून चालू झाली नाही..?
      खालची पानांची छाटणी करावी लागेल..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

    • @user-ld2zf1hw9m
      @user-ld2zf1hw9m Před měsícem

      Deliget cha spre ghya

    • @vishalpansare6529
      @vishalpansare6529 Před měsícem

      @@practicalfarming6016 अजुन चालू झाली नाही म्हणजे तिला एका झाडाला चार पाच कळ्या आहे परंतु गेल्या 8दिवसापासून त्या तेवढ्याच आहे, राधिका जात आहे ,तर पाने खालची म्हणजे मोठी काढायची का? व औषध वापरावी लागतील का?

  • @ganeshborade3962
    @ganeshborade3962 Před 3 měsíci +2

    पावसाळ्यात भेंडी शेद्रीय मध्ये कसे करायचे माझ्या कडे शेळी ची लेंडी आहे त्याचा वापर कसे करायचे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Před 3 měsíci +3

      Ok साहेब..
      शेळी chi लेंडी खूप फायदेशीर राहील भेंडी साठी..
      अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
      @practicalFarming
      9730665205

  • @JaywantPatil-wf7vy
    @JaywantPatil-wf7vy Před 2 měsíci +1

    सर मी 29 मे ल राधिका भेंडीची लागणं केली आहे पण वाढ कमी होत आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Před 2 měsíci +1

      Ok...
      वाढ किती आहे सद्ध्या..
      काही प्रॉब्लेम नाही वाढ थोडीशी कमी झाली तरी होईल recover वातावरण फ्रेश झाल की..
      उलट zast वाढ पण nko, प्रमाणात असली की उत्पन्न चांगले मिळते...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 Před 2 měsíci +1

    Namastey sar. Jully 5 la bhende lagagvad karaycha vechar ahey maja. Pudey markeyt kas rahel ?

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Před 2 měsíci

      नमस्ते...
      जुलैला नका करू एवढा महिना थांबून घ्या, ऑगस्ट च्या दुसर्‍या आठवड्यात लागवड केलेली फायदेशीर राहील...
      तस जुलै मध्ये केली तरी चालेल पण मार्केट थोड डाऊन जाईल..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

    • @shashikantpujari5323
      @shashikantpujari5323 Před 2 měsíci

      Thanks sar.

  • @riteshbade39
    @riteshbade39 Před měsícem +1

    माझी भेडी एक महीन्याची झाली ड्रिप द्वारे कोणते लिकविड देऊ सर

  • @RishikeshBodkhe
    @RishikeshBodkhe Před měsícem +1

    भाव कधी येईल हे सांगता येत नाही.