अथर्व तुझे व्हिडिओ मेघ सातवर आहेत. मला मराठीची चांगली समज नव्हती पण आता तुमचे व्हिडिओ पाहून माझा मराठीबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे. भगवान महाकाल तुम्हाला आशीर्वाद दे.
सुदामे अतिशय 3rd क्लास क्वालिटीचा हा व्हिडिओ आहे तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत एखाद्या चांगल्या स्वभावाच्या आणि सृष्टीला धन्यवाद देणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. त्यावर तू व्यंग करतोस हे तू तुझ्या कलेचा अपमान करत आहेस. सांभाळ स्वतःला नाहीतर जे परिणाम तुझ्या आयुष्यात रिटर्न येतील त्याला तू जबाबदार असशील.
वाह,आमच्या इथे एक माणूस आहे, सेम वागतो बोलतो😂😂😂, आम्ही तर खूप हसतो 😂😂😂, एकदम सही केलय तुम्ही सेम to सेम ❤
Same one person real acting too good ❤
Ur number
@@user-wr3kg6pn9s 😂😂100
Kuthy toh manus kalel ka
Are murkha kay akkal shunya vagato re tu@@user-wr3kg6pn9s
"Dusaryanche dile tari chaltil"😂😂 khup hasalo yr
Great aahe tu dada...❤
आत्ता पर्यंत तुझे भरपूर विडिओ बघितले पण सगळ्यात भारी विडिओ हा आहे,कारण असे carector आहेत
Characters bro😁😁
@@waruu7568 😂 saglech character आहेत
Aple naav kay ahe
फुकट मिळेल,रस्ता क्रॉस करताना ओ सॉरी-सॉरी,दुसऱ्यांचे दिले तरी चालेल😂😂
हे लईच वाढीव झालेत..
दूसर्यांचे दिलेत तरी चालेल..हा हा हा मस्त😂
तुझ्या वर चढले तर चालेल EPIC लय हसलो 😂😂😂😂😂
भाऊ कधीच निराश करीत नाही खळ खळून हसवून जातो 😂😂❤❤❤😅
वाकून चालणं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂गजब ❤❤❤❤❤❤❤कितीदा बघितला तरी समाधान होत नाही....
वाह वाह.. कॉलेज हॉस्टेल मध्ये अगदी असाच एक भला माणूस होता... तुमचे असेच पाचकळ विनोद चालू द्यात. 😅
सुदामे, अप्रतिम कल्पना आणि सादरीकरण.
सुदामे याच साठी 25 टक्के वाढून सुध्धा रिचार्ज केलाय😂😂😂❤
हो हो इकडे सगळं बरय , तुम्ही बरे आहात ना , बस मग संपला विषय 😂😅
Ekdam navin ahe he 😂😂😂😂 ek number
आहो काय हा नम्रपणा 😂😂😂😅😅आपण सौजन्यावरचे विडीयो टाकून....अप्रतिम कलाविष्कार केलात...जबरदस्त टायमिंग पर्फेक्ट परफॉर्मन्स...🎉🎉🎉🎉
Kakancha Part 2 pahijalach 😂
Perfect!
& Too good 👍
The best Sudame reel ever
Attaparyantcha sarvat best video khup haslo 😂😂😂😂😂
अति भारी व्हिडिओ..इतका की ह्याच्यावर मनोरंजन कर लावावा 😂
संभाजीनगर ला एक पुण्याचे गृहस्थ जोशी सर कामा निमित्त राहतात....हा व्हिडिओ बघुन त्यांची आठवण आली 😂😂😂
Acting jabardast sudame
अशी माणसं म्हणजे गोगलगाय आणि पोटात पाय 😃
Outstanding performance 😂 you r look is very different in this video
मी अशा २-३ लोकांना ओळखतो! Nice observation Atharva👍
दुसऱ्याचे इस्त्री चे कपडे😂😂😂😂😂😂
Wah very nice 💯
हो मी पाहिले आहे असें लोक😅 एकाद्या लग्ना मध्ये भेटली तर असें लोक बघण्यासारखे असतात
1:06 व्वा 😂😂
Acting at its peak😂😂😂
That last walk 😅😅😅
हे अती होतय माने 😮
Reminds me of my mama
Ekdum sahi nibhavliye bhumika 🙏
असतात खरं असे नग... आचरट लेकाचे 😂🤣
कसं हे तुला शोभतं काय माहित एक नंबर 😂
Very nice
New look is good Atharva
असे एक काका प्रत्येक सोसायटीत असतात 😂😂
Nailed it Sudame 😂😂😂
1:16 😂😂
0:21 to 0:29 🤣🤣🤣🤣🤣❤❤❤❤❤❤
खूप हसायला येते.
भारी झालंय....😅
खूप छान
This is best till now😂😂😂
Superb .....😀😂
अथर्व तुझे व्हिडिओ मेघ सातवर आहेत. मला मराठीची चांगली समज नव्हती पण आता तुमचे व्हिडिओ पाहून माझा मराठीबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे. भगवान महाकाल तुम्हाला आशीर्वाद दे.
Wah google translate wah!
मेघ सातवर आहेत ..😂😂 ..सातवे आसमान पर 😅😅
Mast
Waah mazaa ekdum mast dum hai bhai ka
Sudame मी चढू का???
तुमच्या पायरीवर 😂😂😂
Jabardast 😂
Attack vagre 😂😂😂🚦
Aatherav hee madhi sounds takle nahus tri chaltil
Appla ruke atherva bagh bina madhe aavaj takta reel banvti
You are awesome Bhai
Mast re. Khattarnakk❤
3 Rd view
We have such characters. Sahii Pakade hai
सुदामे अतिशय 3rd क्लास क्वालिटीचा हा व्हिडिओ आहे तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत एखाद्या चांगल्या स्वभावाच्या आणि सृष्टीला धन्यवाद देणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. त्यावर तू व्यंग करतोस हे तू तुझ्या कलेचा अपमान करत आहेस. सांभाळ स्वतःला नाहीतर जे परिणाम तुझ्या आयुष्यात रिटर्न येतील त्याला तू जबाबदार असशील.
मस्त व्हिडिओ
मधेच केव्हातरी वाटलं की हा माझाच तर व्हिडिओ नाही ना? फार छान!!
😂😂बर आहे बरं आहे
एक नंबर
😂 continue this character
Babil Khan not harm in this video 😅😅
1st view
सुबोध भावे😂😂
ओह सुदामे, कुणाशी भेट झाली, गहिरा परिणाम झालेला दिसतंय. नक्की कोण MLM वाल भेटला असेल.
We want part 2 😜😀😂
Same person in my class 😅😅😅
Sudame na haa act karun personally khup aanand zalela distoy 😂😂😂
दुसऱ्यांचे दिले तरी चालतील😂😂😂😂
Me Khup hasle he bhagun 😂
वाह, उत्तम ! ❤
Sudame kaka jamlay bar ka😂😂
Attack vgre nahi na direct ch vicharta , he kay hot khup hasayla aal, hahah
आपला संत्रा पॅटर्न च चांगला आहे 😂😂
Nilesh lanke same to same😊😊😊😊😊😊
Please second part 😂
Perfect 💯
Best character
प्रत्येक सोसायटी त एक प्लास्टिक 😁 smile वाला असा असतो. आमच्याही आहे.....
जमिनीची माफी 😂😂
आईला भारी ह...
Aaj jamla barka sudame 😂😂
ek no. 😂😂😂😂😂😂
छान.😂अस काहीतरी करायच.
Quality 😂😂 re
Kdkkkkkk 😂😂😂😂
Ajun ek banvaa 15 te 20 vela bagitla😂😂
Ase lok college madhe professor astat Ani kahitari kavita karat rhtat.. nice.. exaggeration sodla tar character changla nivadlay
Amchykade pan ek manus ahe asa
😂😂
The Best
चले सुदाम्या😂
हे असे लोक लय मायघा ले असतात आमच्या शेजारी राहतात अतिशय कपटी आणि दुसऱ्या च्या दुखात सुख मानणारे पण असं दाखवतात की त्याना लय वाईट वाटते
01:03 💀
आज माझा बर्थडे आहे तरी कोणी लाईक नाही केलं
Big Fan Atharva Dada❤😂
No babil khan harmed 😅
एकदम छान अजून एक एपिसोड बनवता का
😂😂😂👌👌
भाऊ तुझ बोलण ऐकून मला एका शोषित शांतीप्रिय धर्माची आठवण झाली त्यात पण सकाळी लघु़शंकेला उठतांना, फ्रेश होताना असच काहीतरी बडबडाव लागत
इसको बोलते है काँटेंत ची लेव्हल❤🔥🔥🔥
तुम्ही डोक्यावर पडलात का 😂😂