जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - गृहप्रवेश , साखरपुडा , बारसे , जावळ , इत्यादी .

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Komentáře • 8

  • @kshitijakondedeshmukh3341

    Ashlesha nakshtra shanti sathi july madhe konte dates ahet

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 18 dny

      यासाठी आपल्या गुरुजींना विचारणा करावी .

  • @surekharao9144
    @surekharao9144 Před 23 dny +1

    गृहप्रवेश मुहूर्ताच्या दिवशी वास्तूशांत करू शकतो का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 22 dny +1

      ज्या कार्यासाठी जो मुहूर्त दिलेला असतो तो त्या कार्यासाठी वापरल्यास उत्तम त्यामुळे वास्तुशांती व गृहप्रवेश हे दोन्ही मुहूर्त वेगवेगळे असतात कृपया हा व्हिडिओ काळजीपूर्वक , शांतपणे , विचारपूर्वक पाहिल्यास संपूर्ण उत्तरे व्हिडिओमध्ये दिलेली आहेत .

  • @yadavraowagh6325
    @yadavraowagh6325 Před 23 dny

    गुरुजी जन्मकुंडली तयार करुन मिळेल का. व फी किती लागेल.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 22 dny

      यासाठी कृपया व्हाट्सअप वर मेसेज करून माहिती घ्यावी .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @surekharao9144
    @surekharao9144 Před 23 dny

    वास्तूशांत मुहूर्त कधी आहेत ते सांगाल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 22 dny

      हाच व्हिडिओ आपल्यासाठीच केलेला आहे पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहावा . धन्यवाद .