Baramati Loksabha Election : गोडाऊनमध्ये CCtv पडले बंद, Supriya Sule यांचा सनसनाटी आरोप | RO3

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • Baramati Loksabha Election : गोडाऊनमध्ये CCtv पडले बंद, Supriya Sule यांचा सनसनाटी आरोप
    Baramati Lok Sabha elections: Supriya Sule says CCTVs in Baramati godown with EVMs switched off for 45 minutes
    #baramati #baramatiloksabha #supriyasulefc #supriyasule #sharadpawar #ajitpawar #loksabhaelection2024 #election2024 #2024elections
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 27

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 25 dny +12

    निवडणूक आयोग हा भाजप ने विकला गेला आहे. निवडणूक आयोगाने कॉमेरे जाणुन बुजुन बंद केले असावे.

  • @ramdasbhargude637
    @ramdasbhargude637 Před 25 dny +11

    तुतारी येणार हे नक्की म्हणुन हा गेम झाला आहे

  • @mahebubshaikh26
    @mahebubshaikh26 Před 25 dny +9

    गेम' झाल राव 🤣😂

  • @tenogamers7874
    @tenogamers7874 Před 24 dny +4

    सुळे चा गेम केला मतदारांनी नाही घरातील माणसाने केला

  • @PandurangGawali-ij4ym
    @PandurangGawali-ij4ym Před 21 dnem

    नेमकं काय काम पडल बंद पडायला या गोडावनात जनमत आहे तुम्ही ते बदली करतात हे कलियुग आहे पैसा

  • @MPSCCORNER
    @MPSCCORNER Před 25 dny +1

    Are pan to cable aata ka karayche hote??? Ase kay hote , khup Garmin hoti mhnun extra fan lawaycha hota ka???
    Ase kase karu shakta tumhi, niwadnuk aayogane aadhich sarw izzat ghalum takleli aahe.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před 25 dny +1

    दोन महाशक्ति घडवत आहे जनतेने सावधान

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Před 24 dny +1

    Khushal ya madam mhanat ahet ki kahich zala naiye, mag dakhva na te camera madhe ahe tar

  • @abasahebjagtapgaming9165
    @abasahebjagtapgaming9165 Před 25 dny +2

    Kaam4 Jun nanatar pan karata aale aaste aata Kay ghai zali

  • @raghunath.shivsharan.2393

    निवडणुक आयोग हा भाजपचाच आहे.पण जस ताईंनी सांगितल्या प्रमाणे 45 मिनीट cc tv बंद केले होते.त्याच काय करायच.

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 Před 25 dny +2

    काही काम करते वेळा मग सांगायचे न उमेदवार यांना

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Před 24 dny +1

    Parat nivadnuk ghyavi, naitar ya nivadnuk karmacharya n la kama varun kadhun takave

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 Před 24 dny

    Evm अजित ने बदलल्या हे नक्की

  • @ShriRamCharitraChintanSohalaHi

    😂😂

  • @user-dq5rm4br2c
    @user-dq5rm4br2c Před 19 dny

    Cctv band karun made kay aai ghalat hote ka

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic Před 23 dny

    काही तरी घोटाळा प्रकरण आहे

  • @joyce9833
    @joyce9833 Před 23 dny

    Khot Boltat Madam

  • @abhinav2766
    @abhinav2766 Před 25 dny

    Sule nich kel bnd

    • @hemashinde812
      @hemashinde812 Před 25 dny

      त्यांना करायची गरज नाही बांध.all redi tya jinklya aahet सर्वसामान्य जनता त्यांच्या सोबत आहे

    • @dadashinde6992
      @dadashinde6992 Před 23 dny

      निवडणुक अधीकारी सांगतायतक की ईलेक्ट्रीशीयन काम करत होता तेंव्हा १ पिन काढली होती त्यखमुळे T.V.स्क्रीनवर चित्र दिसत नव्हते हे विधान योग्य वाटत नाही, काम करायचे होते तर उमेदवार यांच्या प्रतीनीधींना कळवणे गरजेचे होते नंतर उमेदवांरांच्या प्रतीनीधी समोर काम केले असते तर हे योग्य झाले असते असे मला वाटते.

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Před 25 dny

    पराजय दिसायला लागला की असे आरोप हो