Raj Thackeray News: माथी भडकवण्याचं काम सुरू, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? | saam tv

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #rajthackeray #marathareservation #saamtvnews
    Raj Thackeray News: माथीभडकवण्याचं काम सुरू, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? | prd
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : czcams.com/users/li...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

Komentáře • 335

  • @SHARAD-iw3wc
    @SHARAD-iw3wc Před měsícem +78

    कुठे गेले सगळे सुपारी म्हणणारे😂
    असा भाष्य करतील का मराठी युवकांसाठी....आहे का कोणता तरी नेता....

    • @rajdeeppatil1444
      @rajdeeppatil1444 Před měsícem

      हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
      1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
      2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
      3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
      4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
      5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
      7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
      8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...

  • @BhushanRedekar-u4w
    @BhushanRedekar-u4w Před měsícem +33

    अरे बाबानो राज ठाकरे तुम्हा लोकाना समजलेच नाहीत रे...खूप हुशार आणि महाराष्ट्रा साठी झटणारा नेता आहे...फक्त 1 जात नाही तर प्रतेक मराठी माणूस पुढे नेयचा आहे त्यांना. ❤

  • @Satishgk1965
    @Satishgk1965 Před měsícem +53

    Khar ahe Saheb....❤❤

  • @SohamSonawane-k5u
    @SohamSonawane-k5u Před měsícem +156

    मानलं राजसाहेबांना आक्रमक आंदोलकांना कसा मुद्दा समजावून सांगतायत… राजसाहेब एकच आशेचं किरण आहे.

    • @Danish-mc2ic
      @Danish-mc2ic Před měsícem

      GAP RE JHAATYA.

    • @Vicky-io4rc
      @Vicky-io4rc Před měsícem +4

      ​@@Danish-mc2ickela gheto ka jalkya 😂

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Před měsícem +1

      ​@@Danish-mc2ica chakya la supreme mantos tu toch na nigh lavdya

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před měsícem

      ​@@Danish-mc2icगप्प रे शे...... 4:46 मन्या

    • @rajdeeppatil1444
      @rajdeeppatil1444 Před měsícem

      हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
      1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
      2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
      3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
      4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
      5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
      7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
      8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p Před měsícem +6

    राजसाहबांची रोखठोक उत्तरे, याला बोलतात महाराष्ट्राची छान 🚩🙏🚩

  • @tejasshindets985
    @tejasshindets985 Před měsícem +42

    मराठे बांधव यांनी लक्षात ठेवावं की राज साहेब हे हिताचं बोलत आहेत.

    • @Marathaempire111
      @Marathaempire111 Před měsícem

      Zatyach hit
      Supari gheun aalay
      Ani swatach bhandan lavtat

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 Před měsícem

      Kelya​@@Marathaempire111

    • @nitindeshmukh367
      @nitindeshmukh367 Před měsícem

      ​@@Marathaempire111 गप तूला काय कळत

    • @rajdeeppatil1444
      @rajdeeppatil1444 Před měsícem

      हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
      1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
      2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
      3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
      4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
      5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
      7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
      8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...

  • @govindbhndgar3515
    @govindbhndgar3515 Před měsícem +31

    एकच साहेब राजसाहेब

  • @raviyedge9047
    @raviyedge9047 Před měsícem +57

    जागे व्हा रे बाबांनो

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks Před měsícem +32

    राज साहेब रोखठोक बोलतात. महाराष्ट्राचा खरा हितचिंतक आहे. पोकळ आश्वासने नाहीत. स्वर्थलोलूप राजकारणात म्हणून ते मागे पडतात

  • @ajaypawar9059
    @ajaypawar9059 Před měsícem +45

    उत्तम समजून सांगितले.. ❤️👍

  • @prabhakarkondalkar1101
    @prabhakarkondalkar1101 Před měsícem +29

    साहेब एकमेव नेता यार ❤

  • @The96030
    @The96030 Před měsícem +6

    काही लोक राजसाहेबांना विरोध करायचा म्हणून करतायत पण लोकांना हे कळत नाही की मराठी माणसांचा विचार करणारा नेता फक्त राज साहेब आहे बाकी कोणी नाही

  • @vishal4153
    @vishal4153 Před měsícem +128

    याला म्हणतात खरं रोखठोक बोलणं समजले का राजसाहेब ठाकरे खरे बोलतात आणि ते लोकांना पटत नाही ओन्ली वन राज साहेब ठाकरे❤❤

  • @FunnyCentaur-uc9fp
    @FunnyCentaur-uc9fp Před měsícem +12

    राज साहेब तुम्ही सत्येत या आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करा कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन मिळत नाही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करा 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sangmeshwarjature1819
    @sangmeshwarjature1819 Před měsícem +24

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @lakhanparse848
    @lakhanparse848 Před měsícem +21

    राज साहेबांचा नाद कोनीच करायचा नाही साहेब ऐकच फक्त राज साहेबच

  • @AakashChavan-sx2oi
    @AakashChavan-sx2oi Před měsícem +35

    MNS ❤

  • @vinodpawar1162
    @vinodpawar1162 Před měsícem +58

    माननिय राज साहेब मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र ला 🙏

  • @bestromanticsadsongs5022
    @bestromanticsadsongs5022 Před měsícem +25

    परखड मत मांडणारा एकमेव नेता ओन्ली राजसाहेब समर्थक 🎉🎉

  • @vikasmore5209
    @vikasmore5209 Před měsícem +15

    याला बोलतात रोखठोक बोलणं ❤❤❤

  • @rajeshmatre2377
    @rajeshmatre2377 Před měsícem +12

    अगदी बरोबर आहे

  • @devakherade7972
    @devakherade7972 Před měsícem +9

    ऐकच साहेब राज साहेबमनसे❤

  • @somnathmali8437
    @somnathmali8437 Před měsícem +3

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Před měsícem +14

    Raj saheb what a guts yaar...just outstanding raj saheb 💯...

  • @pravinumbarkar8674
    @pravinumbarkar8674 Před měsícem +37

    आज राजकारणात खर बोलणारा माणूस म्हणजे राज साहेब आमच अवभाग्य आम्हाला कळतय पन वळत नाही

  • @atharvamukkawar44
    @atharvamukkawar44 Před měsícem +16

    राज साहेब, तुमची किंमत मोजता येणारी नाही, मतदानातून किंमत व्हायला हवी ❤❤

    • @kashinathbagade5198
      @kashinathbagade5198 Před měsícem

      Pan कोनिच मत देत नहि लोक मजा घेतात राज क्या

  • @Mad_hindu1_13_7
    @Mad_hindu1_13_7 Před měsícem +60

    हिंदू वाघ राज ठाकरे कि जय

  • @mukeshbadgujar1820
    @mukeshbadgujar1820 Před měsícem +13

    Raj thakre ❤❤❤❤

  • @yogesh723
    @yogesh723 Před měsícem +41

    फक्त एकच साहेब..राज साहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks Před měsícem +10

    बरोबर आहे

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před měsícem +79

    राजसाहेब ठाकरे❤❤

  • @user-us2ki9iv9o
    @user-us2ki9iv9o Před měsícem +20

    अगदी बरोबर त्यांनी माहिती दिली व आरक्षणाची गरज का नाही हे सांगितले

  • @Dsb1235
    @Dsb1235 Před měsícem +34

    Raj saheb❤

  • @simplysid6708
    @simplysid6708 Před měsícem +17

    King❤

  • @gauravrasane5984
    @gauravrasane5984 Před měsícem +14

    Only rajsaheb ❤

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Před měsícem +56

    Unseen Hero Raj Thackeray ❤❤❤❤

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Před měsícem +43

    MNS ❤❤❤❤

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 Před měsícem +7

    फक्त राज साहेब

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 Před měsícem +8

    Raj thakare barobar

  • @sandeshkembari6146
    @sandeshkembari6146 Před měsícem +15

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 Před měsícem +90

    माणुस व नेता खरच योग्य आहे.पोकळ आश्वासन देत नाही.

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad Před měsícem

      Satha konachi ahe ani tyana ch tumcha binshart pathiba asto

  • @sureshpathak9914
    @sureshpathak9914 Před měsícem +34

    स्पष्टवक्ता खरे बोलणारा नेता राज साहेब ठाकरे

  • @amitshedage2906
    @amitshedage2906 Před měsícem +33

    खरं आहे साहेब ❤️

  • @saishahare3747
    @saishahare3747 Před měsícem +14

    Khar ahe

  • @omkarvichare4
    @omkarvichare4 Před měsícem +31

    Only Raj Thackeray !!!

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 Před měsícem +21

    Asa neta pahije rok thok

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Před měsícem +5

    आता सुपारी सुपारी बोलणारे कमेंट मधून गायब झालेत.... सत्य कभी परेशान नहीं होताहे...💯🔥

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Před měsícem +36

    Raj Thackeray ❤❤❤❤❤❤

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Před měsícem +6

    Rajsaheb❤❤❤

  • @sanjaysuslade9370
    @sanjaysuslade9370 Před měsícem +8

    मराठी माणसासाठी लढणारा एकमेव नेता. राज साहेब ठाकरे. या माणसामुळे मराठी माणूस ताठ मानाने महाराष्ट्रात राहतोय. एकच माणूस महाराष्ट्राच भलं करू शकतो. या माणसामुळे महाराष्ट्रात 65 टोलनाके बंद झाले. महाराष्ट्रात दुकानावरती मराठीत पाट्या लागल्या .

  • @kunalnachare7069
    @kunalnachare7069 Před měsícem +45

    अरे महाराष्ट्र राज्य साठी तळमळनारा नेता आहे राज ठाकरे ❤❤

    • @atharvamukkawar44
      @atharvamukkawar44 Před měsícem +1

      हो खरं आहे, किंमत करायला हवी मतदानातून

    • @Marathaempire111
      @Marathaempire111 Před měsícem

      Supari ghetoh MC

    • @kunalnachare7069
      @kunalnachare7069 Před měsícem

      @@atharvamukkawar44 नाही करणार कारण यांची डोकी ठिकाणावर नाहीत सगळे मुख्यमंत्री मराठा समाजातले होते मंत्री होते संत्री होते अजून आहेत तरी डोक्यात काय प्रकाश पडत नाही हे लोक असेच वागले तर भविष्यात यांच्या मुलांवर उपास मारीचि वेळ हीच लोक आणतील अख्या महाराष्ट्र राज्यचि परराज्यातील लोक माज्या घेत आहेत

  • @dj_IMP
    @dj_IMP Před měsícem +17

    स्वतः यांनी किती लोकांना शिफारशी देऊन नोकऱ्या दिल्या ❤

  • @raviyedge9047
    @raviyedge9047 Před měsícem +45

    एकाच साहेब राज साहेब❤❤❤❤

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 Před měsícem +3

    जय शिवराय ,जय शंभुराजे, जय महाराष्ट्र , जय मनसे. राज साहेबांना एक संधी दिली पाहिजे... तरच आपल्याला मराठी मुलांसाठी काहीतरी होऊ शकते. सर्व मुलं आणि मुली यांना रोजगार भेटतील..

  • @akky6398
    @akky6398 Před měsícem +3

    जय राजसाहेब ठाकरे ❤ जय मनसे ❤

  • @mansingnikam9604
    @mansingnikam9604 Před měsícem +5

    Rajsaheb Thakare

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 Před měsícem +29

    Only rajsaheb

  • @akky6398
    @akky6398 Před měsícem +3

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 Před měsícem +1

    राजसाहेब काय आहेत हे मराठी मानसाला माहीत नाहि. त्यांचं दृष्टीकोन खोल आहे फक्तं एकदा संधी द्यायला गरज आहे...🚩💯

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 Před měsícem +2

    रोक ठोक बोलणे हे फक्त राजसाहेब जमत... जय हिंद 🇮🇳🚩

  • @user-yr8wv3xr3k
    @user-yr8wv3xr3k Před měsícem +4

    One and only Raj saheb direct bole ahe ka kutlya netya madhe ashi himmat ❤❤

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Před měsícem +4

    राज साहेब जिंदाबाद❤❤❤❤

  • @ravindrashivgan8686
    @ravindrashivgan8686 Před měsícem +7

    जय मनसे

  • @kmoviestar4387
    @kmoviestar4387 Před měsícem +29

    फक्त मनसे

  • @manishmhaskar4018
    @manishmhaskar4018 Před měsícem +4

    आपले साहेब❤❤

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat3098 Před měsícem +13

    Agadi brobr bolt ahet raj saheb

  • @ajaypawar9059
    @ajaypawar9059 Před měsícem +30

    राज साहेब..❤

  • @akashaynarvekar3406
    @akashaynarvekar3406 Před měsícem +3

    यालाच म्हणतात राजकरणाचा अभ्यास भडकलेल्या आंदोलकाला साहेबांनी सविस्तर समजून सांगितलं.... 🙏

  • @akky6398
    @akky6398 Před měsícem +2

    जय राजसाहेब ठाकरे ❤

  • @shyamdhawale5406
    @shyamdhawale5406 Před měsícem +2

    दुरदृष्टी एकमेव नेता.❤ राज साहेब ठाकरे.

  • @SscgdPolicebharti
    @SscgdPolicebharti Před měsícem +2

    रोक ठोक राज साहेब ❤❤

  • @mansingnikam9604
    @mansingnikam9604 Před měsícem +3

    MNS

  • @samlad5035
    @samlad5035 Před měsícem +2

    एकमेव नेता ज्याने मोर्चाला आलेल्या लोकांना भेटून विषय सांगितल.... Great

  • @shivapatil4795
    @shivapatil4795 Před měsícem +2

    राजसाहेब ठाकरे ❤ Next CM योग्य व्यक्ती.

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 Před měsícem +2

    Raj saheb ❤❤❤

  • @vishalpawar3973
    @vishalpawar3973 Před měsícem +4

    लोकसंख्या big problem in future😢😢

  • @sagarhalye
    @sagarhalye Před měsícem +3

    Only Raj Saheb

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Před měsícem +7

    याला म्हणतात राज ठाकरे❤ तुम्ही जालना मतं दिली त्यांना विचारा जाब तुतारी लाविचारा जरा जाब

  • @anilwagh1607
    @anilwagh1607 Před měsícem +3

    खरी जाणीव असणारा नेता

  • @snehalpatil-rq6kn
    @snehalpatil-rq6kn Před měsícem +3

    Ekdam brb bole saheb ji fact ahe ti ahe 👍👌 raj saheb ♥️

  • @rushikeshdeokate8212
    @rushikeshdeokate8212 Před měsícem +4

    King of Maharashtra

  • @user-he7nw2mx1e
    @user-he7nw2mx1e Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤

  • @manishmhaskar4018
    @manishmhaskar4018 Před měsícem +2

    Saheb❤

  • @user-vu2ep2ps9v
    @user-vu2ep2ps9v Před měsícem +3

    राज साहेब ठाकरे

  • @rajukoli4893
    @rajukoli4893 Před měsícem +5

    ONLY. TAKRA RAJ

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 Před měsícem +1

    Raj 🎉🎉

  • @priteshpatil1517
    @priteshpatil1517 Před měsícem

    एकदा तरी या माणसाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्यावी..
    २०२४ निवडणूक जवळ आहे..
    महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घ्यावा..
    राज ठाकरे..❤

  • @user-gb6fe8zl8h
    @user-gb6fe8zl8h Před měsícem +6

    एकतर आम्हाला आरक्षण द्यावे अन्यथा राज ठाकरेंनी समान नागरी कायद्याची घोषणा करावी

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l Před měsícem +1

      राज साहेब ठाकरे यांना सत्तेत आना मंग

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 Před měsícem +2

      राज ठाकरे ने अगोदर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना सांगितले आहे सभेत तून समान नागरी कायदा आणा बघ आधी जाऊन 😂

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Před měsícem +2

    स्पष्ट बोलणारा एकमेव नेता. समोरा समोर बोलणारा पोटात एक आणि ओठात एक असं न करणारा नेता.बाकीचे नेते समोर भेटायला पण तयार नाहीत जबाबदारी झटकतायात.पण एकमेव नेता जो निडरपणे सामोरा जाऊन चर्चा करतोय.

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 Před měsícem +3

    Rajsahebamchy सोबत रहा सगळं ठीक होईल

  • @chaitanya360
    @chaitanya360 Před měsícem +1

    Rajsaheb❤️💯🔥

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před měsícem +2

    राज ठाकरे तुमचं बरोबर आहे पण इतर पक्ष मतांसाठी खोटं बोलतात पण गरीब मराठ्यांना कळत नाही पण परप्रांतीय मुद्दा हा पण चुकीचा आहे त्यांच ही योगदान आहे राज्यात जरांगे पण खोटी आशा लावत आहेत

  • @prasadt8059
    @prasadt8059 Před měsícem +2

    ❤❤

  • @RahulBharmal-r5w
    @RahulBharmal-r5w Před měsícem

    ❤❤❤❤

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 Před měsícem +4

    सगळ मान्य आहे पण आम्हीच का फी भरू जास्त...पैसा आमचाच जास्त जात आहे

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 Před měsícem +2

      अरे भाई जस तर आम्हीही अस बोलल पाहिजे sc कास्ट ला जास्त आरक्षण आहे माझा मित्र आहे त्यांनी फी 1000 भरली आणि मी ओबीसी मी 15000 मग आता काय बोलावं तूच सांग 😂

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 Před měsícem

      Raj saheb adipasn bolat alet aarakshan financial goshti var paije, jaati var nahi mhanun tey maratha OBC kona ekacha bajune nahit

  • @author_hpbodhe
    @author_hpbodhe Před měsícem +1

    👌👌👌👌👌

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 Před měsícem

    राज साहेब महान आहेत 🙏🙏

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Před měsícem

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @1137p
    @1137p Před měsícem +6

    साहेब एवढा तुम्ही म्हणता मराठी मुलगा मराठी मुलगी यांना जॉब शेतकरी आपला यांच्यावर जे पैसे खर्च व्हायला पाहिजे ते होत नाहीत म्हणून तर तुम्ही बिनविरोध पाठिंबा दिला बीजेपी सरकारला

    • @NikhilJadhav-m4b
      @NikhilJadhav-m4b Před měsícem

      तुला माहित नाही पाठिंबा का दिला होता तर कशाला भोकतो

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 Před měsícem +2

      बी जे पी बोलतो काँग्रेस मध्ये का नाही दिलं रे आरक्षण पवार आणि उध्दव ठाकरे काँग्रेस सोबत आहे ना त्या नी का पाठिंबा दिला त्यांना शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होता त्याने का नाही दिलं बोल बर आणि जारांगे पाटील एक शब्द पण नाही बोलत त्यांच्यावर मग आता काय समजायचं समजा तू 😊

    • @1137p
      @1137p Před měsícem

      @@piyushpardeshi3538 तुला काय बोलत काही समजत नाही भावा मला परत बोल मला समजेल अस

  • @user-sx3ws6xw3x
    @user-sx3ws6xw3x Před měsícem

    🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩