Komentáře •

  • @publictransport1234
    @publictransport1234 Před rokem +27

    *माझ्यासोबत आनंददायी बस_प्रवास*
    👇
    czcams.com/video/d3OUqofeoJ8/video.html
    👆
    मागील मुक्कामी प्रवासाचा आनंद लाखोंनी घेतला.... या प्रवासाचा देखिल घ्यावा 😊🙏

    • @nileshpatil-tl6kp
      @nileshpatil-tl6kp Před rokem +1

      माझे वडील पण st मध्ये कंडक्टर होते. ते पण अशे वस्तीला जायचे. त्यांची आटवन आली. आणि ते दिवस डोळ्या समोर आले. 🤗

    • @madhukarsuradkar3668
      @madhukarsuradkar3668 Před rokem +1

      ​@@nileshpatil-tl6kp ql6lll89

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 Před rokem +2

      या जेवायला

    • @laxmankokani4172
      @laxmankokani4172 Před rokem +1

      .

    • @laxmankokani4172
      @laxmankokani4172 Před rokem +1

      No. To q

  • @jaygurudev1102
    @jaygurudev1102 Před rokem +36

    भारदस्त आवाज... सुंदर विवेचन.... आणि तूम्ही तर चित्रपटातील हिरो सारखे आहात... नोकरी करुन इतकं सारे उद्योग करणे खूपच प्रेरणादायी आहे.. सलाम तुम्हाला!!!!

  • @sharadpawar3461
    @sharadpawar3461 Před rokem +15

    एस्.टी.च्या कार्यपद्धती बद्दल सखोल अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे.तसेच प्रवासी सकारात्मक पणे एस्.टी.कडे वळवण्यात आपण सफल होत आहेत.खुपच छान व प्रेरणा देणारे कार्य.गोपाल भाऊ धन्यवाद..🙏

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Před rokem +71

    खुपच सुंदर दादा. तुम्हा लोकांना तुटपुंजा पगार असुनही तुम्ही ज्या आत्मियतेने आपले कर्तव्य अतिशय समाधानी वृत्तीने बजावता त्याचे खुप कौतुक करावेसे वाटते. आपण केलेले बहुतेक एपिसोड मी पाहीले सर्व एपिसोड खुपच परिपूर्ण माहीती असलेले आहेत. दादा मी बालपणी गावात एस टी आली की धाब्यावर जाऊन तिला दुर जाईपर्यंत पाहायचो. खुप नवलाई होती तयाकाळी. पंचेचाळीस वर्षे मी मुंबईत रहातो हजारो करोडो गाडया पाहिल्या घरी देखील गाडया आहेत पण बालपणी पाहीलेली एसटी सर्वात सुंदर होती.धन्यवाद दादा तुमच्या या प्रयत्नाला मानाचा मुजरा...सुदाम शिंपी...ठाणे.

    • @shashikantkulkarni9199
      @shashikantkulkarni9199 Před rokem +1

      खुप छान पद्धतीने अनुभवत आपले विचार व्यक्त केले

    • @gopalpatil9174
      @gopalpatil9174 Před rokem +1

      अगदी खरे बोललात

    • @poojapatil7826
      @poojapatil7826 Před rokem +1

      Best conductor

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 Před rokem +1

      Salutes to these brothers . Hey faqta Marathich pramanik mandali karu shakta. Faqta junta krupa karun laal daba sundar mhanu naka. Haramlhor goverents hv failed to give ST good vehicles, good salary. Shame and curse upon them. Even shinde sarkar failed to give these great brothers n sisters of ST any relief.

    • @hasanpinjari6244
      @hasanpinjari6244 Před 5 dny +1

      पण आपल नाव सागायच विस् रलोभाऊआपण नमस्कार भुसावल कंडारी ये थुन

  • @user-ed9uu6ud8q
    @user-ed9uu6ud8q Před rokem +34

    परिस्थीत कशीही असो आनंद कसा lutayacha हे तुमच्या कडून शिकलो..got emotional भाऊ..Thanks

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před rokem +9

    एस टी कर्म चारी. बंधूंना मानाचा त्रिवार सलाम जसा माझा सैनिक राजा तसा शेतकरी राजा तसाच माझा रा. प.म.कर्मचारी. खुप चांगली वागणूक देतात.काही कर्मचारी आपल्या परस बागेतून फुले आणतात. व स्टिअरिंग वर किंवा डेस बोर्ड वर फुले वाहतात नंतर पुढचे दीन क्रम चालू होतात.सलाम दादा छान होते अनुभव.खुप दया येते चालक वाहक यांची.पुन्हा एकदा सलाम माझ्या चालक वाहक परिवाराला.🙏🙏🙏

  • @funnyworkmaster4155
    @funnyworkmaster4155 Před rokem +2

    खूप छान व्हिडिओ

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 Před rokem +10

    मन गाव मना देश जय अहीराणी जय खानदेश...... love from pachora khandesh MH 19.

  • @SagarPatil-dj8bp
    @SagarPatil-dj8bp Před rokem +12

    Video तर सर्व च बनवतात पण हा विडिओ बघून खुप आनंद वाटलाय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem +6

    भारतात जास्त वेळ जास्त कष्ट करणारला कमी पगार आणि कमी कष्ट करणाराला जास्त पगार हि पध्दत बदलणे गरजेचे आहे

  • @neetapanchal3687
    @neetapanchal3687 Před rokem +48

    तुमचे एसटी चालकांचे आणि वाहकांचे जीवन कसे असते ह्या व्हिडिओमुळे समजले खुपच छान👌😊👍

    • @orangecity2673
      @orangecity2673 Před rokem

      Neeta kashi aahe 🌹🌹👍👍🥰💐🐟📞

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 Před rokem

      Saheb good video I am also from small village gotewadi situated at karad taluka same situation shown in video at my village thanks

  • @Punerifamily
    @Punerifamily Před dnem +1

    फार सुंदर...खेडोपाडी जाणारी एसटी आणि सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करा...माझ्यामते एस्टी तील कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींचे शिक्षण फुकट करायला हवे शासनाने

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 Před rokem +6

    खरेच इतक्या कष्टात हे लोक जनतेची सेवा करतात. सलाम सर्व एसटी कर्मचाऱ्यांना. Hats off to you all ST employees.

  • @kalpeshjoshi2130
    @kalpeshjoshi2130 Před rokem +11

    लाल परी आणि तुमच्या सगळ्याचे धन्यवाद ,,एवढी सेवा करतात तुम्ही,🙏🏽🙏🏽

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Před rokem +12

    आमचे वडील पण एसटी बस चालक या पदावर होते. २७ वर्षे त्यांनी एसटी मध्ये सेवा केली. ७ वर्ष होऊन झाले निवृत्त झालेत .
    🙏 💪 लाल परी आमचं पोट भरी💪🙏

  • @craftanddrawings7528
    @craftanddrawings7528 Před rokem +18

    खुप दिवसांनंतर दर्शन , रावते साहेबांच्या काळात कायम दिसायचे,

  • @vkarale46
    @vkarale46 Před rokem +1

    शब्द नाहीत स्तुती करायला किती तो साधे पना जो लोक जीवनातून हरवून बसली 🙏

  • @kishorpatil5000
    @kishorpatil5000 Před rokem +4

    एकदम झकास ग्रामीण भागातील वर्णन केले.तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏🙏

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 Před rokem +12

    छान आहे व्हिडिओ. तुमच्या रात्रीच्या मुक्कामाबद्दल तुम्ही किती आनंदी चेहऱ्याने आणि सहजपणे बोलता आहात. कुठलीही तक्रार नाही की नाराजीचा सूर नाही. खरंच, तुमचं आणि ड्रायव्हर दादांचं परिस्थितीशी जुळवून घेणं हे वाखाणण्याजोगं आहे.

  • @AdhyatmaDnyan
    @AdhyatmaDnyan Před rokem +2

    छान माहिती दिली 20 वर्षापूर्वी च बाबंरूड आणि आताचे राणीचे बाबंरूड भरपूर फरक झाला आहे मुंबई पुणे सारखे दुकाने झाली आनंद वाटला म्हणजे प्रगती झाली

  • @suhasjoshi1155
    @suhasjoshi1155 Před 3 měsíci +1

    एस टी बद्दल मला लहानपणा पासूनच प्रेम व जिव्हाळा आहे सर्व कर्मचारी वर्गाला माझा सलाम आहे मी आता जेष्ठ नागरीक आहे मी ठाण्याला राहतो

  • @pritamdeokule
    @pritamdeokule Před rokem +2

    आपल्या सभोवतालच्या सर्व परिस्थितीचा कसा उपभोग घ्यायचा आणि त्यात आपला आनंद कसा शोधायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला व्हिडिओ आणि आपली जीवनशैली.
    व्हिडिओ छान वाटला
    जे आहे तेच दाखवणे आणि कोणताही मुखवटा न घालता आपण आपले व्हिडिओ बनवत आहात त्यामुळे बघायला खूप छान वाटला.
    तुम्ही खूप आनंदी दिसत आहेत. तुमच्या चेहऱ्यावरची smile अशीच कायमस्वरूपी राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना❤

  • @prakashgawde4031
    @prakashgawde4031 Před rokem +3

    ड्रायव्हर दादा
    रात्रीच्या प्रवासातले चांगले वाईट आणि मार्मिक रंजक गोष्टी, अनुभव सांगत जा. लय मजा येते.

  • @poojapatil7826
    @poojapatil7826 Před rokem +1

    Khupch changla video aahe

  • @rupsaryan4946
    @rupsaryan4946 Před rokem +4

    माहिती देण्याची पद्धत इतकी सुंदर आहे की संपूर्ण व्हिडीओ मध्ये कसलीही अतिशयोक्ती जाणवली नाही....आणि हीच vlogger ची खरी संपत्ती आहे हे निश्चित....सर तुमच्यात एक मातीतील हरवलेला हरहुन्नरी कलाकार दडलेला आहे .....like prashant sir damle

  • @madanbhise5148
    @madanbhise5148 Před rokem +3

    खुपचं कठीण आणि जबाबदारीच जीवन आहे यांच मुक्कामाची शेवटची गाडी म्हटलं तर या गाडीमध्ये सर्वच हआवसए गवसे नवसे असतात आणि गर्दी पण खुपचं असते आणि शेवटी मुकाम म्हटलंय तर येणारी रक्कम सांभाळुन ठेवणं हे त्याही पेक्षा जिकरीचं आहे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před rokem +5

    यांच्यापेक्षा कितीतरी कर्मचार्याना काही काम नसते त्यांच्या सोयी चांगल्या असतात पण अनेक सरकारे आली गेली पण सर्वच बाबतीत एसटी कंडक्टर ड्रायव्हर दुर्लक्षित राहीले .

  • @ShaikhImran-rk2ze
    @ShaikhImran-rk2ze Před rokem +4

    खुप छान … बाबांची अठवण आली

  • @rohitpatil3378
    @rohitpatil3378 Před rokem +1

    Atishay Sundar video banaa le tu
    Dada 🥰

  • @poojapatil7826
    @poojapatil7826 Před rokem +3

    एसटी महामंडळाचे खरे ब्रँड ॲम्बेसिडर तुम्ही आहात... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @pushkargawande2193
    @pushkargawande2193 Před rokem +2

    तुम्ही आम्हाला जी सेवा देता त्याबद्दल सगळ्या जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो.

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 Před rokem +7

    भाऊ आपल्या लहानपणी गावचे सरपंच व जी प सदस्य पण बसने येत व आपल्या घरी प्रेमाने जेवणात घेऊन जात, आता तर सर्व बदलले, तेच रात्री फुकाच्या पार्टीत दंग असतात. खरोखर आपल्या मुक्कामा साठी चांगली व्यवस्था व्हायला हवी.
    आपला- ज्ञानेश्वर साळूंखे खेडगांव

  • @aishwarymanjrekar1281
    @aishwarymanjrekar1281 Před rokem +3

    जबरदस्त साहेब आज खऱ्या अर्थाने ड्रायव्हर कंडक्टर यांचे जीवन समजले , आम्हाला अभिमान आहे तुमचा 😊

  • @prof.dr.v.jpatil9776
    @prof.dr.v.jpatil9776 Před rokem +1

    दादा खूपच छान व्हिडिओ केलेला आहे. असेच व्हिडिओ पुढे सुद्धा करा

  • @suniljoshi9565
    @suniljoshi9565 Před rokem +11

    Salute to all hardworking persons.🙏🙏🙏

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 Před rokem +7

    सलाम एसटी कर्मचाऱ्यांना

  • @bhatupatil5221
    @bhatupatil5221 Před rokem +2

    प्रथमतः आपले खूप खूप अभिनंदन..👍 खुपच छान व्हिडिओ मुक्कामाच्या ठिकाणी आपण बनवला👌 सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत ड्युटीवर असून देखील आपला उत्साह वाखाणण्याजोगा आहे , याचा प्रत्यय आपल्याकडे बघून येतो.👌👍👍

  • @nazimmirza7119
    @nazimmirza7119 Před rokem +2

    खूप छान तुम्ही दाखवलेले दृश्य अगदी मनाला लागणारे आहे की तुम्ही किती कष्ट करतात या प्रवाशांच्या सेवेसाठी माझे वडील पण ड्रायव्हर म्हणून असच कर्तव्य पार पाडतात हे पाहून कधीतरी कोणत्या राजकारणी किंवा सरकार ला जाग येईल आणि आपले एस टी महामंडळाचे प्रश्न कायमचे सुटतील हीच अल्लाह/भगवान कडे प्रार्थना 🎉🎉🥰🥰😊😊💯💯
    कंडक्टर काकांचे जाहीर आभार 💐💐😊😊💯💯🎊🎊
    By Mirza's 👍
    चाळीसगाव आगार 🎊🎊💯💯

  • @vishalphalke826
    @vishalphalke826 Před rokem +1

    Ekdam zhakas amchya bhimashankarla yaa vat pahatoya

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 Před rokem +4

    कंडक्टर साहेब तुम्ही फार छान व्हिडिओ तयार केला कारण तुमची मुक्कामाची ही सोय आणि नोकरी मला फारच आवडते लहानपणी मला सुद्धा वाटत होतं की ड्रायव्हर किंवा कंडक्टर बनव असं पुन्हा व्हिडिओ बनवा

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před rokem +1

    💕❤️💕❤️💕❤️💕 आम्हांला तुमचा हेवा वाटतो सुंदर स्मृती जागृत झाल्या लहानपणीच्या काय मजा होती त्यावेळी आता पुन्हा नव्याने.......

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 Před rokem +1

    खुब छान दादा जय आदिवासी नंदुरबार जिला

  • @user-rl9xx5kx7n
    @user-rl9xx5kx7n Před rokem +1

    वा मस्त आहे अगदी आनंदाने तुंम्ही जगत आहात

  • @vishufollow
    @vishufollow Před rokem +1

    अतिशय सुंदर जीवनमान

  • @mohandhavale8981
    @mohandhavale8981 Před rokem +1

    माहिती अति. सुंदर दिले बद्दल. धन्य वाद. मोहन. ढवळे. इचकरंजी. जिल्हा. कोल्हापूर.

  • @rajendradusane3595
    @rajendradusane3595 Před rokem +1

    आहे त्या परिस्थितीत आनंद असा कसा मिळवायचा हे आपल्या कडून शिकण्यासारखे आहे. खूप छान.

  • @stockmarket.8215
    @stockmarket.8215 Před rokem +1

    खर तर तुमचा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं .कती छान .मनाची शांती काय असते ते तुमचा व्हिडिओ पाहून समजलं. तुमचा प्रवास नेहमी सुरक्षित सुखकर आसो.

  • @OnlyHindoos
    @OnlyHindoos Před rokem +1

    भाऊ मुक्कामी एस् टी माझ्या मामाच्या गावी पहिली आहे साधारण २५ वर्षापूर्वी आता एस्टी गावात येत नाही.(कानगाव- दउंड) इतर वाहन खूप वाढली आहेत. तुमचा व्हिडिओ बघून लहानपण आठवले...खूप छान व्हिडिओ मनापासून आवडला .... subscribe पण केले.

  • @akhtarhawa4500
    @akhtarhawa4500 Před rokem +1

    Zabardast Conductor Saheb.Tumhala mazya kadun Subhechya 💐💐💐

  • @tusharsonje8948
    @tusharsonje8948 Před rokem +2

    Aamhi raniche baambrudkar.....

  • @sagarshelar1274
    @sagarshelar1274 Před rokem +2

    राणीचे आणी महादेवाचे बामरूड असे दोन गावे आहेत शेजारी शेजारी.निर्मल सीड्स मधे असतांना इथे राहायला होतो आम्ही . महादेवाच्या बामरूड ला.

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar Před rokem +1

    anek dhanyavaad chhan ahe video...

  • @Realtruth_309
    @Realtruth_309 Před rokem +3

    दादा...माझे पण बाबा बस वाहक...होते, आता ते रिटायर्ड झाले आहेत...!तुम्हाला पाहून माझे बालपण आठवले....! खूप खूप धन्यवाद...!🙏

  • @dipakbhamre
    @dipakbhamre Před rokem +22

    My father used to work at same place for more than 19 years. Thank you for the memories

  • @MSRTCCOLLECTION
    @MSRTCCOLLECTION Před rokem +4

    तुमची मेहनत आणि परिश्रमच आपल्या लालपरीला आम्हा सर्वांची जीवन वाहिनी बनवते.

  • @rushikeshbhide17
    @rushikeshbhide17 Před 18 hodinami

    अजून एखादा.... मस्त व्हिडिओ..

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 Před rokem +1

    छान माहीती

  • @swapnsudha6049
    @swapnsudha6049 Před rokem +1

    भाऊ तुम्ही अगदी हुबेहूब वेदलम या चित्रपटातल्या नटासारखेच दिसतात

  • @siddhivinayakfurnitureelec9651

    दादा खुपच छान विवरण करुन लाईव्ह दाखवले आहे

  • @Chandresh-KnowledgeGrowthFun

    Waw best 👌👍, My Village, My childhood memories ❤

  • @vivekpuntambekar3954
    @vivekpuntambekar3954 Před rokem +1

    वा छान आहे हा व्हिडीओ.नशिब इथे रात्रीची सोय आहे.पण अशी कित्येक ठिकाण आहेत जिथे फार गैरसोय असते.तुम्हा लोकांचे आयुष्य खूप खडतर असते.तरीही सर्व सामान्यांच्या सेवेला वेळेवर हजर असता.फार मोठे कार्य आहे तुमचे !!!

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Před rokem +4

    St कामगार ना न्याय मिळायला पाहिजे 🙏साहेब st कामगार न्याय मिळण्यासाठी काही करता आले तर बघा 🙏न्याय बदल पण काही दाखवत जा साहेब 🙏

  • @pdb21871
    @pdb21871 Před rokem +1

    Khup chhan utsaah sir...

  • @harshalsawant838
    @harshalsawant838 Před rokem

    Khup mast dada ....sukhi samadhani manus ....god bless you... Asech happy raha.

  • @vaibhavaadhav2060
    @vaibhavaadhav2060 Před rokem +1

    Khupach khupach chhan ani dhanyavad Aamchya gava baddal vlog banvilya baddal🙏🙏

  • @ashishjoshi7712
    @ashishjoshi7712 Před rokem

    खुपच छान तुमची बोलण्याची शैली मस्त आहे त्यातुनच तुम्ही किती समाधानी आहात हे दिसतय सुशिक्षीत आहात हे दिसतयच मस्त

  • @mrshailu6827
    @mrshailu6827 Před 11 měsíci

    आमच मन ईथेच रमत बांबरुड राणीचे☺️💞💞❤️‍🔥❤️‍🔥

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 Před rokem

    खूप छान व्हिडिओ मध्ये एस टी चालक वाहक कशाप्रकारे परक्या गावी आपली रात्र घालवतात व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगल्याप्रकारे सादर केलीत.

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 Před rokem

    👏👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई👏👏 व्ही डीओ खूप छान👏✊👍 स्वारगेट पुणे डिव्हीजन चालक👏👏

  • @Irfan80in
    @Irfan80in Před 12 dny

    छान व्हिडिओ बनवला आहे... खूप प्रोफेशनल सारखा बनवला आहे... असेच पुढचे व्हिडिओ येत राहो... हीच अपेक्षा

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před 17 dny

    आयुष्यात आपल्या हाताला आलेल काम आनंदाने विनातक्रार करणे हेच खरे जीवन.

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 Před rokem +2

    तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला छान माहिती मिळाली
    धन्यवाद 🙏

  • @gopalpatil9174
    @gopalpatil9174 Před rokem +1

    Your talk and smile are so beautiful. love you

  • @saragabhishek7995
    @saragabhishek7995 Před rokem +1

    रात्री चे 2 वाजता आहेत 12 वाजे पर्यंत जॉब करून आलो होतो उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा जॉब वर जायचं आहे तरी सुद्धा तुमचं व्हिडिओ पूर्ण बघावं वाटला अतिशय खूप छान असा vlog बनवला तुम्ही ... माझा मित्र डॉ. हर्षल जैन याच गावच आहे ...

  • @SuhasMali
    @SuhasMali Před rokem +1

    खुप छान

  • @bharatkshirsagar5244
    @bharatkshirsagar5244 Před rokem +1

    Khup Chan Watala Video

  • @suyash2811
    @suyash2811 Před rokem

    छान ब्लॉग आहे keep it up👍👍👍

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před rokem

    तुम्ही खुप सकारात्मक आहे बंधू, किती आनंदाने आपली ड्युटी निभवताहेत... महामंडळाच्या मदतीशिवाय...👌👍✊💐🙏

  • @deepakshingare4396
    @deepakshingare4396 Před rokem +1

    खूपच छान... माझे चुलते पण आहेत एस टी मध्ये चालक....त्यांना पण असे मुक्कामी एस टी घेऊन जावं लागतं... 🫡

  • @anilshinde5200
    @anilshinde5200 Před rokem +1

    खूप छान अनुभव सांगितला

  • @ktpatil1
    @ktpatil1 Před 4 měsíci

    असे प्रवासाचे आणि मुक्कामाचे व्हिडिओ बनवा खूप आवडेल बघायला❤

  • @dodesirofficial
    @dodesirofficial Před rokem +1

    अत्यन्त सुंदर सेवा व खूप आनंदी व्यक्तिमत्व व्वा. साहेब छान व्हिडीओ बनवला आनंद वाटला कीर्तनाची तुमची इछया राहिली ऐकायची ती कधीतरी पूर्ण व्हावी हीच सदिच्या माऊली 👍🏻🌹

  • @somnathmahale171
    @somnathmahale171 Před rokem +1

    सलाम आहे तुमाला साहेब

  • @ajaygavali983
    @ajaygavali983 Před rokem +2

    Bambrud(raniche) yek pravasi 🚌 :- Vlog khup Chan zala aahe 👍 🙏

  • @shrikantrameshsapakale9365

    खूपच अप्रतिम व्हिडिओ आहे दादा तुम्ही ज्या दुकानातून आईस्क्रीम घेतले ते माझे मित्र आहेत विनोद आढाव

  • @sachintukaramkure5978
    @sachintukaramkure5978 Před rokem +2

    देवाविषयी ऐकुन मला फार.बरवाटल

  • @jayrajmusic0161
    @jayrajmusic0161 Před rokem +1

    Khupach Chan tumacha bolna...

  • @suryakantpatil1865
    @suryakantpatil1865 Před rokem +1

    आपले दोघांचे अभिनंदन
    फार कठीण आहे

  • @prakashkakde5473
    @prakashkakde5473 Před rokem +1

    तुम्ही फारच समाधानी आहे मस्त

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 Před rokem +1

    लाल परी महाराष्ट्राची शान आहे ❤...
    खूप छान काम करत आहात दादा आपण
    लातूर वरून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊

  • @vijaygbirajdar
    @vijaygbirajdar Před rokem +1

    Saheb tumcha aawaj jabardast ahe. Tumhi ase video banvat raha

  • @ganeshnannaware5799
    @ganeshnannaware5799 Před rokem +1

    Khup chhan ho dada..mast vatala aamhala

  • @prakashpawar6743
    @prakashpawar6743 Před rokem +1

    मस्त आमचा गावाकडच्या ब्लॉग👍
    लासगाव

  • @gajanankadam4045
    @gajanankadam4045 Před rokem +2

    खुप छान दादा

  • @zainaishaikh2004
    @zainaishaikh2004 Před 7 dny

    Gadi che dar band nahi kele Saheb ❤

  • @nizgoy8499
    @nizgoy8499 Před rokem +7

    Really liked your videos..we never get to see life journey of postman, police, driver and conductor etc..appreciate your videos..I like traveling in ST busses but due to family now cannot travel anymore.. lot of things I missed of childhood...I lost my passion of playing cricket, football and many more village plays..

  • @kailaspatil1361
    @kailaspatil1361 Před rokem +1

    मला माझ्या गावाची आठवण झाली.
    माझ्या गावी सुद्धा मुक्कामी गाडी असते.
    दादा खूप खूप धन्यवाद.

  • @shashikantkulkarni9199
    @shashikantkulkarni9199 Před rokem +1

    छान वाटले आपला ब्लॉग पाहून
    आपल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-po5xl9ph1i
    @user-po5xl9ph1i Před 12 dny

    खूप छान व्हिडिओ
    बनवला सर...तुमच्या बोलण्यातला गोडवा असाच ठेवा....रात्रं दिवस तुम्ही msrtc चे चालक आणि वाहक सर्वांसाठी सेवा देतात... त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.... थँक यू सर

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn Před rokem

    Khup Sundar presentation