❤🎉 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ❤🎉❤🎉समर्थ धन्यवाद
धन्यवाद कथा छान होती
श्री गुरु देव दत्त 🙏 कोटि कोटि नमन 👣🙏🚩
श्री गुरूदेव दत्त
🙏🙏🙏 Avdhut chintan jay shree Gurudev Datta🙏🙏🙏🌹🌹🌹
Avdhtut chintan shri gurudevdatta
🌺 Shree 🌺 gurudev 🙏 datta 🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree gurudev datta
Avadhut Chintan Shree Gurudev Datta 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐 श्री स्वामी समर्थ 💐
❤स्वीकार आहे कृपा असूद्या स्वामी ❤
Shree Gurudev Datt
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ
नमः शिवाय कोटि कोटि कोटि धन्यवाद जय गुरुदेव दत्तात्रेय जय गुरु गोरक्षनाथ जय गुरुदेव स्वामी समर्थ
🙏🌺shree guru dev Datt 🙏🌹
Om Shri guru dev Datta 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त ❤❤❤
Sree guru dev datreya prabhu ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
⚜️🕉️जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
Shree gurudev Datta ❤❤
!! !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा !! !! शुभम् भवतु धन्यवाद
।।श्रीगुरुदेव दत्त।।माझे सहस्त्र कोटी नमस्कार श्री दत्तात्रय चरणी।।💐💐💐💐🙅❤❤❤❤❤👌👌👌👍💐
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
श्री गुरुदेव दत्त....🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु🙇🌹🙏
सर्व काही सुरळीत पार पाडण्यासाठी मी तयार आहे माझ्यासाठी 🎉
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्रीपाद राज्यं शरणं प्रपदे 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं
अध्याय 47 वा अपलोड नाही केला का?? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री गुरूदेव दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक.
🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺
🙏 श्री गुरुदेव दत्त🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏
श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे मनाचे श्लोक २०५ संपूर्ण भावार्थ सार अर्थ मतितार्थ अद्वैत सार यावर देखील परिपूर्ण विडियो ऐसे बनवा
आम्हांस ते देखील श्रवण करायचे आहेत .
व त्या सोबत अष्टविनायक व अकरा मारुती ह्यांचे महात्म्य ते देखील आम्हांला श्रवण करायचे आहे
होय अध्याय सत्तेचाळीस वाऐकावयाचा आहे 🎉
आपण देवी भागवत पुराण व विष्णूपुराण आपल्या चॅनेल वर टाकाल का आम्हास ऐकण्याची ईच्छा आहे.
आपले दत्त महात्म्य गुरूचरित्र व श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आम्ही श्रवण केले आहे.
आपण फार छान कथन करता.
आपण आम्हास हे सर्व श्रवणाची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
Sir please update 47 Guru charithra thanks
Adhyay 47 missing
Satynarayan Katha video upload Kara
अध्याय ४७ वा अपलोड केला नाही?
गुरूचरित्र अध्याय48 शेती विषयाचा आहे हा नाही
श्री गुरूदेव दत्त
Shree gurudev Datta
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।